मज़बूर मोदी, मज़बूत गांधी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 чер 2024
  • #niranjan explains #modi has come out as a leader surviving on the #support of those whom he had #insulted #arrested and how #rahulgandhi has emerged as a leader who changed the course of #indian #elections2024 . The new #government will be called as an #nda govt instead of #modigovernment or #narendramodi govt.

КОМЕНТАРІ • 455

  • @user-yb3of4mv2y
    @user-yb3of4mv2y 18 днів тому +13

    सर अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!! वागळे, केतकर, डॉ.संग्राम पाटील, रवि, ध्रूव आणि हो " निर्भय बनो" ची सर्व टिम आणि अजून कोणी चुकून राही़ले असेल तर त्यांचे सुद्धा अभिनंदन. आणि तुमचे सर्वांचे त्रिवार अभिनंदन.या निवडनुकीत तुमचे सर्वांचे खूप महत्वाचे योगदान आहे, तुम्ही कशाचीही पर्वा न करता जनतेला जाग्रृत केल्या बद्धल धन्यवाद. जनजाग्रृतीचे काम असेच चालू ठेवा. आम्ही तुमच्या बरोबर आहोत.
    पुढिल कारकिर्दीस शुभेच्छा🙏🚩

    • @harshadpandit5797
      @harshadpandit5797 9 днів тому

      nara e taqdeer khatakhatt khatakhatt khatakhatt khatakhatt

  • @bhaskarahire680
    @bhaskarahire680 18 днів тому +8

    निरंजनसर, आपण, विश्वमभर चौधरी आणि Ad. सरोदेसर आपण त्र्ययीनी महाराष्ट्रात जे प्रबोधन केले, त्याचा परिणाम या निवडणुकीत झाला 🙏🏿🙏🏿🙏🏿🇮🇳⛳⛳😅

    • @harshadpandit5797
      @harshadpandit5797 9 днів тому

      nara e taqdeer khatakhatt khatakhatt khatakhatt khatakhatt

  • @user-gb2kf2ev7z
    @user-gb2kf2ev7z 16 днів тому +7

    साहेब तुमच्या सज्जन आणी खर्या विचारांनी आपला महाराष्ट्र वाचवलात म्हणून आपले आभार

  • @pallavikadam7391
    @pallavikadam7391 18 днів тому +7

    मजबूत गांधी & INDIA मजबूत लोकशाही!!😊 मग्रूर & माजलेल्या मोदीने पंगू करून ठेवली हुकुमशाही. चला एक होवू या & धार्मिक पाळंमुळं उपटून काढू.
    संजीव भट्ट & लोया ना न्याय मिळवून देवू या

    • @harshadpandit5797
      @harshadpandit5797 9 днів тому

      nara e taqdeer,
      Khatakhatt khatakhatt khatakhatt khatakhatt

  • @ratnakarpimple7961
    @ratnakarpimple7961 18 днів тому +5

    निरंजनजी आता पुढच्या नीवडणूकीत एकतर बैलेटनी व्हायला पाहीजे किंवा व्हीव्हीपॅट च्या पर्ची मोजण्याचे बंधन घालायला पाहिजे. जर आज ही व्हीव्ही पॅटच्या पची मोजली आसती तर मोदी पन्नास सांसद येणार नाही.

  • @user-gb2kf2ev7z
    @user-gb2kf2ev7z 16 днів тому +7

    २४० पैकी १०० तर ईडी आयटी सीबीआय आणी निवडणूक आयोगाचे आहेत

  • @beinghuman4427
    @beinghuman4427 18 днів тому +5

    मजबुरी का नाम मोदी 😂मजबूती का नाम गांधी💪🔥

  • @supriyapawar3231
    @supriyapawar3231 18 днів тому +7

    सर तुमचे आणि निर्भय बनो टीमचे अभिनंदन

    • @harshadpandit5797
      @harshadpandit5797 9 днів тому

      nara e taqdeer,
      Khatakhatt khatakhatt khatakhatt khatakhatt

  • @rookiespook9821
    @rookiespook9821 17 днів тому +6

    सर, तुमच्या निर्भिड,निर्भय , आणि अभ्यासपूर्ण पत्रकारितेला सलाम.

    • @harshadpandit5797
      @harshadpandit5797 9 днів тому

      nara e taqdeer,
      Khatakhatt khatakhatt khatakhatt khatakhatt

  • @jaywantbhumkar1474
    @jaywantbhumkar1474 18 днів тому +5

    आपल्या अभ्यासाला व धाडसाला मानाचा मुजरा. आपली सत्याप्रती असलेली निष्ठा अप्रतिम!

    • @harshadpandit5797
      @harshadpandit5797 9 днів тому

      Nara e taqdeer,
      Khatakhatt khatakhatt khatakhatt khatakhatt

  • @Saurabh221b
    @Saurabh221b 18 днів тому +5

    कांद्या बद्दल प्रश्न विचारल्यावर जय श्री राम उत्तर देणाऱ्याला नाशिककरांनी जागा दाखवल्या बद्दल नाशिककर असल्याचा अभिमान वाटतो..

    • @harshadpandit5797
      @harshadpandit5797 9 днів тому

      Nara e taqdeer
      khatakhatt khatakhatt khatakhatt khatakhatt

  • @sarjeraophalke2927
    @sarjeraophalke2927 18 днів тому +5

    इवीएम चा विषय सर्वच विरोधी पक्षांनी seriously घेतला नाही.

  • @vidyatendulkar3320
    @vidyatendulkar3320 18 днів тому +4

    विधान सभा निवडणुकीत तर याहून जास्त माती खाणार भाजप

  • @popatraotadake8642
    @popatraotadake8642 18 днів тому +5

    सर,महाविकास आघाडीच्या यशात आपलाही मोठा वाटा आहे,आपले खुप खुप आभार व आभिनंदन सुध्दा.💐💐

  • @manishhate4408
    @manishhate4408 18 днів тому +5

    ब्यालेट पेपरनी मतदान झाले आसते तर बीजेपीला इकही सीट जिकता आली नसती

  • @user-tl3se4xg2q
    @user-tl3se4xg2q 18 днів тому +4

    सर ,तुम्ही देशहीता साठी तळमळीने,निडरतेने,निस्वार्थपणे,जी जाणिवजाग्रुती केली.आपला खुप मोठा वाटा आहे .भारतीय जनता आपल्याला कधीच विसरणार नाही.आपल्या कार्याला मनापासुन नमस्कार.

    • @harshadpandit5797
      @harshadpandit5797 9 днів тому

      Nara e taqdeer,
      khatakhatt khatakhatt khatakhatt khatakhatt

  • @artist..pravinkumarshendag5994
    @artist..pravinkumarshendag5994 18 днів тому +5

    जबरदस्त विश्लेषण सर.. मेंदू फ्रेश झाला

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kk 18 днів тому +5

    NIRANJAN TAKLE JI GREAT 👍 👌 🙏 👏 🙌

  • @vijaypatil1562
    @vijaypatil1562 18 днів тому +4

    सर आपले व आपल्या नाशिक जिल्ह्या वासियांचे मनपूर्वक अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉.

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123 8 днів тому +2

    निरंजन साहेब तुम्ही लोकजागृती करणे हे काम करावे आणि तुम्ही असेच बोलत रहा तुम्ही अभ्यासू वृत्तीने या काळात काम करावे अशी विनंती आहे

  • @rajendramodak645
    @rajendramodak645 18 днів тому +4

    निरंजन साहेब,१ कोटी मतदार निवडणूक आयोगाने वाढवून सांगितले आणि याच आधारावर भाजप चे ८० खासदार निवडून आणल्या गेले त्यांचे वर व निवडणूक आयोगावर कायदेशीर कारवाई करायलाच हवी नव्हे ती विरोधी पक्षांनी लावून धरायला हवी.
    चंद्रचूड साहेब यांनी निवणूक आयोगाला त्यांची अवकात दाखऊन दिली.

    • @harshadpandit5797
      @harshadpandit5797 9 днів тому

      nara e taqdeer,
      Khatakhatt khatakhatt khatakhatt khatakhatt

    • @harshadpandit5797
      @harshadpandit5797 9 днів тому

      Nara e taqdeer,
      Khatakhatt khatakhatt khatakhatt khatakhatt

  • @avinashyamgar3947
    @avinashyamgar3947 17 днів тому +7

    sir, your work is truly reflected in 2024 election... thanks... illogical is hilarious

  • @sagar3907
    @sagar3907 18 днів тому +6

    Now its मजबुती का नाम गांधी💪🇮🇳💯

  • @ashoksawant2252
    @ashoksawant2252 18 днів тому +4

    बीजेपीला भारतातून कायमचेच हद्दपार करणे आवश्यक आहे. तरच भारत प्रगती करू शकेल. जय महाराष्ट्र.

    • @rajendrakamat4312
      @rajendrakamat4312 16 днів тому

      प्रगती म्हणजे काय भाऊ?

  • @deepakhirve7904
    @deepakhirve7904 9 днів тому +3

    Good one, MR, NIRANJAN SIR, JAI SANVIDHAN,🙏👌👍✌️👊💚💐

  • @user-uu3tk9xp1j
    @user-uu3tk9xp1j 17 днів тому +5

    This is important message for all people

  • @rameshwarrathore3645
    @rameshwarrathore3645 18 днів тому +6

    निर्लज्ज आणि बेशरम हे NDA चे partner आहेत

    • @MohanMahajansarva
      @MohanMahajansarva 18 днів тому

      Kay ajunahi kaltay pan walat nahi ashi paristhiti virodhakanchi aahe. Khup ult bolunahi modich deshache pantapradhan. He kuthetari jaltay khas karun niranjan takle siranna.

    • @rameshwarrathore3645
      @rameshwarrathore3645 18 днів тому +1

      ​@@MohanMahajansarva अंधभक्त ला काही reply न करणेच बरे

    • @MohanMahajansarva
      @MohanMahajansarva 17 днів тому

      Barobar aahe bobdi walya war reply karuch shakat nahi. Ani aaplya jawal shabd samle ki dusryala andhabhakt wagaire mhatl ki zal. Karan zalat asli ki siranchya andhabhaktache shabd samle astat 😂😂😂😂😂

  • @kurbanmulani5826
    @kurbanmulani5826 18 днів тому +5

    नाही सर मजबूर नाही आता तो अदमखोर झाला आहे , पुढे फार वाईट दिवस येतील आता सरकार पाडा पाडी, पकडा पकडी जेल without बेल चालू होईल .....

    • @harshadpandit5797
      @harshadpandit5797 9 днів тому

      nara e taqdeer,
      Khatakhatt khatakhatt khatakhatt khatakhatt

    • @harshadpandit5797
      @harshadpandit5797 9 днів тому

      Nara e taqdeer,
      Khatakhatt khatakhatt khatakhatt khatakhatt

  • @subhashpawar4400
    @subhashpawar4400 18 днів тому +6

    🙏
    निरंजन भाऊ.....

  • @savitarokade153
    @savitarokade153 18 днів тому +6

    खरे तर हा पार्ट मी मुद्दामच वेळेआभावी पण पहात आहे कारण मला तूमचे आभार मानायचे आहेत कारण याचमार्गाने तूमचे कौतूक करणे शक्य आहे.कारण सावरकरा बद्दल जाहिरपणे पुराव्यासह आपणच सुरवात केली होती.आणि भक्कमपणे आपले सगळे वीर दौडले आणि या साठी मनःपुर्वक आभार धन्यवाद आभार

    • @harshadpandit5797
      @harshadpandit5797 9 днів тому

      Nara e taqdeer,
      Khatakhatt khatakhatt khatakhatt khatakhatt

    • @harshadpandit5797
      @harshadpandit5797 9 днів тому

      Nara e taqdeer,
      Khatakhatt khatakhatt khatakhatt khatakhatt

  • @apoorvaneghe1059
    @apoorvaneghe1059 18 днів тому +3

    अगदी बरोबर आहे.अमोल किर्तीकर व वायकर .वायकरचा विजय असाच झालेला आहे.

  • @Shankar1964.
    @Shankar1964. 17 днів тому +7

    सर जी जर पूर्ण देश भर india आघाडीच्या उमेदवारांनी नाशिकच्या राजाभाऊ वाजे प्रमाणे वोटिंग एजंट आणि काऊंटिंग एजंट च्या प्रशिक्षणाचे नियोजन केले असते तर मला आजही खात्री आहे भाजप 140ते 150 च्या पुढे गेले नसते.याचा प्रत्यय दिंडोरी आणि धुळे मध्ये काऊंटिंग करताना आला.धुळे मध्ये तर मालेगाव च्या जेथे काँग्रेस चे 80 ते 90 %मतदान असलेल्या बूथ चे काऊंटिंग च केले नव्हते...

  • @ravishingare5962
    @ravishingare5962 18 днів тому +5

    Sir your great 👍

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 18 днів тому +3

    बहोत बढीया बहोत हसीन
    Very nice& Beaiutful I like 👍 👌

  • @subhashkadam9322
    @subhashkadam9322 17 днів тому +4

    साहेब तुमचे व्हीडिओ पहिल्यापासूनच पाहतोय... पूर्ण पणे सत्यता मांडत असतात. खूप knowledge मिळते तुमच्या व्हीडिओ मुळे. अशीच खरी बाजू आम्हा जनतेसाठी मांडत रहा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. जय भीम, जय संविधान.

  • @ekanathbarhe2757
    @ekanathbarhe2757 17 днів тому +5

    ग्रेट निरंजन सर.❤

  • @tusharsurvase9466
    @tusharsurvase9466 18 днів тому +4

    मजबुरी का नाम मोदी

  • @yogeshgogawekar5284
    @yogeshgogawekar5284 17 днів тому +5

    खूप छान विश्लेषण

  • @vijaykumbhar969
    @vijaykumbhar969 17 днів тому +5

    निरंजन सर आपण खुप छान विश्लेषण केलंत. 🙏❤️ 🙏

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 8 днів тому +3

    सर खूपच छान विश्लेषण....👍👍🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @nileshkapadane4591
    @nileshkapadane4591 18 днів тому +3

    गुड मॉर्निंग सर, तुमच्या झंजावाती भाषणांनी महाराष्ट्र ढवळून निघालेला होता. सॅल्यूट आहे तुम्हाला.

    • @harshadpandit5797
      @harshadpandit5797 9 днів тому

      nara e taqdeer,
      Khatakhatt khatakhatt khatakhatt khatakhatt

  • @ekanathbarhe2757
    @ekanathbarhe2757 17 днів тому +3

    निरंजन सर,तुमची तळमळ पाहून माझा ऊर भरून आला.❤🎉

  • @santajibabar9364
    @santajibabar9364 18 днів тому +3

    खूप छान रूपकात्मक भाषेची मांडणी केलीत सर... ग्रेट 👍👍👍

  • @ulhasp870
    @ulhasp870 17 днів тому +3

    जबरदस्त जनजागृती

  • @ashishpankhade1141
    @ashishpankhade1141 16 днів тому +3

    अत्यंत विस्फोटक विश्लेषण अतिशय उत्तम

  • @dharmaveerdugge2023
    @dharmaveerdugge2023 18 днів тому +3

    निर्भय बनो टिमचे अभिनंदन मोदीला रोखण्यात यश आले त्याबद्दल तसेच जनतेचे पण अभिनंदन कारण मोदीचा घटना बदलचा डाव उधळून लावला म्हणून तसेच येथुन पुढे निर्भय बनोची चळवळ यशस्वी होणार अशी शुभेच्छा व्यक्त करतो

  • @hamidtamboli6278
    @hamidtamboli6278 18 днів тому +3

    छान विवेचन

  • @ranjanabhalerao5462
    @ranjanabhalerao5462 17 днів тому +2

    जबरदस्त जनजागृती. त्याचा फायदा झाला.

  • @popatraotadake8642
    @popatraotadake8642 18 днів тому +3

    'एक अकेला,सब पर भारी',वाराणसीने घुटने तक पहुँचाया।ये सुधरेगा नही।

  • @sandeepsarnaik9339
    @sandeepsarnaik9339 18 днів тому +3

    खूप छान,
    तुमच्या शब्दांची जी निवड आहे
    Exllent

  • @ganeshpagare5415
    @ganeshpagare5415 14 днів тому +2

    जबरदस्त धुलाई ❤❤

  • @satishgangurde758
    @satishgangurde758 18 днів тому +3

    साहेब ह्या नीच भा ज प ला चौकात नागड करण्यात तुमचा मोलाचा वाटा आहे❤❤❤दीर्घआयुष्य लाभो तुम्हला🙏🇮🇳😘

    • @harshadpandit5797
      @harshadpandit5797 9 днів тому

      nara e taqdeer,
      Khatakhatt khatakhatt khatakhatt khatakhatt

  • @Palmaharashtra
    @Palmaharashtra 16 днів тому +3

    येक नंबर sir, तुमचे पण कष्ट, thank you

  • @gautamraut836
    @gautamraut836 17 днів тому +6

    Thanks!

  • @amazing148
    @amazing148 18 днів тому +4

    You are right sir khotya goshti samor yayala pahije

  • @SharadaGawalI-wo1ed
    @SharadaGawalI-wo1ed 18 днів тому +3

    Niranjan ji...satik vishleshn 👍

  • @sandeeptardalkar6015
    @sandeeptardalkar6015 18 днів тому +2

    सर, तुम्ही ही किल्ला लढवला आहे, तुमचे मनापासून आभार !!!

  • @ratnabborkar
    @ratnabborkar 18 днів тому +4

    Khup Chan Sir

  • @santoshgudalkar2288
    @santoshgudalkar2288 12 днів тому +1

    रविवार हा ईसाई लोकांचा शुभ वार असतो...
    आणि साहेबांनी शपथ पण रविवारीच घेतली...

  • @nandkumarshejwal9105
    @nandkumarshejwal9105 16 днів тому +4

    👌👌👌👌👌 सटीक विवेचन

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 10 днів тому +1

    Thanks sir for standing Towards truth

  • @gurunathbhogate3805
    @gurunathbhogate3805 18 днів тому +3

    Congratulations to you sir
    Your Hard work & fearless journalism. Has very Big n important roll

  • @vinodkenjale7740
    @vinodkenjale7740 18 днів тому +3

    Sir,. Ur word selection are always top class... Hats off to you sir..,

  • @premashinde8991
    @premashinde8991 18 днів тому +3

    सर जी, आंब्याचे उदाहरण जबरदस्त... लय हसलो मी😂😂

  • @ulhasrane2292
    @ulhasrane2292 18 днів тому +3

    छान विष्लेषण आता खरी मजा येईल

  • @azharmokashi
    @azharmokashi 18 днів тому +3

    Thanks for sharing such information

  • @sunitimirajkar8517
    @sunitimirajkar8517 18 днів тому +3

    तुम्ही खारीचा वाटा समर्थपणे उचलला आहे. त्याबद्दल तुमचे अभिनंदन. आम्ही सामान्य नागरिक अशी प्रतिक्रिया देतो तेव्हा आम्हाला बरे वाटते.

    • @harshadpandit5797
      @harshadpandit5797 9 днів тому

      Nara e taqdeer,
      Khatakhatt khatakhatt khatakhatt khatakhatt

  • @bhaimayekar1874
    @bhaimayekar1874 18 днів тому +2

    मोदींच्या डोळ्यात मुद्देसूद घातले अंजन निरंजन जी.

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 18 днів тому +2

    मस्त धुलाई...!🙏 धन्यवाद..🙏

  • @goodhuman6936
    @goodhuman6936 18 днів тому +4

    छानच माहिती आहे

    • @bapusahebdhaware1814
      @bapusahebdhaware1814 18 днів тому

      *मला लाज वाटतेय...माझीच..मी स्वतःला ओळखू शकलो नाही.*

  • @anisattar4848
    @anisattar4848 16 днів тому +2

    एकच नंबर साहेब ❤❤❤❤❤❤❤

  • @MurlidharDodake
    @MurlidharDodake 17 днів тому +3

    सर,
    आपले धन्यवाद
    अप्रतिम विश्लेषण

  • @chetannarvekar6134
    @chetannarvekar6134 17 днів тому +4

    खुप छान विश्लेषण

  • @mangeshtandel9312
    @mangeshtandel9312 18 днів тому +4

    Khoop chaan Sir

  • @rekhadudhe8152
    @rekhadudhe8152 18 днів тому +3

    सुंदर विश्लेषण. छान🎉🎉

  • @rajendrachavan49
    @rajendrachavan49 16 днів тому +5

    टकले साहेब धन्यवाद
    तूमच्या सारखी लोक आहेत
    म्हणून लोकशाही आहे
    म्हणून आम्ही अभिमानाने जगू शकतो

  • @ashishwalke9825
    @ashishwalke9825 18 днів тому +1

    अत्यंत अहंकारी,कर्मठ,उन्माद, शब्द अपुरे आहेत या बहुरुप्याला

  • @abdulrahimmulla1734
    @abdulrahimmulla1734 9 днів тому +2

    🎉very good for your performance and good nowleg.l am like ❤❤❤

  • @chetanwaware9609
    @chetanwaware9609 18 днів тому +3

    सर अप्रतिम

  • @bhujangjadhav4669
    @bhujangjadhav4669 9 днів тому +2

    एक न एक शब्द बरोबर आहे सर 🙏🙏

  • @user-kq3ng8qw8f
    @user-kq3ng8qw8f 18 днів тому +3

    सलाम तुमच्या पत्रकारितेला 🙏🙏🙏🙏

  • @sujatakoli5483
    @sujatakoli5483 18 днів тому +1

    sir तुमचही मार्गदर्शन व जागृती महात्वाची आहे. Congratulations

  • @anirudhakoyande5315
    @anirudhakoyande5315 17 днів тому +5

    Thanks

  • @hemantkurne5862
    @hemantkurne5862 17 днів тому +5

    रामानीच ह्यांचा 𝗚𝗔𝗠𝗘 केला..... 😂

  • @NileshAbhyankar
    @NileshAbhyankar 18 днів тому +5

    पूर्वीचे राजकारणी ( नेहरू गांधी आंबेडकर ) देशहित आधी बघायचे मग स्वहित त्यामुळे IAS लॉबी वर अंकुश राहायचा पण आता चे राजकारणी आधी स्वहित मग देश वगैरे त्यामुळे ias लॉबी निरंकुश झाली
    सर्वात आधी यावर उपाय शोधावा लागेल

    • @hemantjkapadi
      @hemantjkapadi 18 днів тому +1

      अचुक विधान....👍

    • @popatraotadake8642
      @popatraotadake8642 18 днів тому

      अगोदर राजकारणी निरंकुष होतो त्याचा फायदा बुरोक्रट घेतात.

  • @dsubhash40
    @dsubhash40 18 днів тому +3

    excellent analysis

  • @AK-hd7oq
    @AK-hd7oq 18 днів тому +2

    अगदी बरोबर 🙏🙏🙏

  • @ridersam7580
    @ridersam7580 18 днів тому +3

    हार के जीतने वाले को बाजीगर कहते है| ओर जीत के हारनेवाले को मोदीगर कहते है|😅😅

  • @RamijPathan-kc8lw
    @RamijPathan-kc8lw 18 днів тому +3

    1 no विश्लेषण केले सर, 🚩🚩

  • @anuradhapatil4025
    @anuradhapatil4025 18 днів тому +2

    सर खूप छान, सध्याची वस्तुस्थिती सांगितलं तुम्ही...

  • @sanjayshenvi3930
    @sanjayshenvi3930 18 днів тому +2

    You have done a great job by giving speeches. Made a strong impact of BJP losing in Maharashtra as well as parts of India. Keep it up.

  • @sadashivsasane687
    @sadashivsasane687 18 днів тому +3

    छान आणि मस्तच

  • @anirudhakakade9333
    @anirudhakakade9333 18 днів тому +2

    Absolutely true 💯

  • @rajendrakambli2071
    @rajendrakambli2071 18 днів тому +2

    खुप सुंदर आक्रमक व्हिडीओ

  • @rahimtullamulani3455
    @rahimtullamulani3455 18 днів тому +2

    Very excellent

  • @popatraotadake8642
    @popatraotadake8642 18 днів тому +2

    त्यांनी प्रधानमंत्रीपद मागितले तरी द्यावे लागेल अशी स्थिती आहे.पण,भाजपमध्ये एकाचीही मोदीपुढे बोलण्याची हिंमत होत नाही हे विशेष आहे.

  • @aryangangawane362
    @aryangangawane362 18 днів тому +3

    सुंदर विश्लेषण मांडले सर...

  • @AK-hd7oq
    @AK-hd7oq 18 днів тому +3

    जय maharashtra

  • @Hasantakildar
    @Hasantakildar 18 днів тому +3

    खूप छान सर... अत्यंत अचूक विश्लेषण

  • @ashraftinmaswala2700
    @ashraftinmaswala2700 17 днів тому +3

    Khoop chaan vishleshan