ओरिजनल खैर पखवाज काळी 2 स्पेशल नाशिक सटाणा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2024

КОМЕНТАРІ • 32

  • @DnyaneshwarDalvi-yg2de
    @DnyaneshwarDalvi-yg2de Місяць тому

    Superb ❤❤❤

  • @MAHENDRAPATIL-g2x
    @MAHENDRAPATIL-g2x Місяць тому +3

    खूपच, छान अप्रतिम आहे,पखवाज,नाद
    पाहून,पखवाज,घ्यायची, इच्छा झाली, आहे
    माऊली,कारण,बनवण्यासाठी
    पाहिजे,जातीचे, एडा,गाबालाचे,काम,नोहे
    राम, कृष्ण हरी

  • @momentsinthejourneyoflife
    @momentsinthejourneyoflife Місяць тому

    माऊली तुमच्या कामाच्या बाबतीत प्रश्नच नाही,पण पखवाज तयार झाल्यावर तो तुम्ही स्वतः जर थोडासा वाजवून दाखवला तर अजून भारी वाटेल आणि तुम्ही पखवाज पण खूप सुंदर वाजवता म्हणूनबाकी काही नाही,तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.

  • @UpkarParab
    @UpkarParab Місяць тому

    ❤❤❤ओके ,Sharp काळी 2.आवाज ऐकून आनंद झाला.

  • @vedanttupsundarya8253
    @vedanttupsundarya8253 Місяць тому

    Me khairachay pakwaj madhe itka god awaj kadhich ikla nahi, ek number maharaj, Ram Krishna Hari🙏

  • @vikaschavan6125
    @vikaschavan6125 Місяць тому

    खूप सुंदर

  • @NilkanthPatil-yg4vk
    @NilkanthPatil-yg4vk 16 днів тому

    शिषमशिषम पपाची किंमत काय आहे

  • @parmeshwarbharat8429
    @parmeshwarbharat8429 Місяць тому

    किमत

  • @SanskarIndianClassicalMusicAca
    @SanskarIndianClassicalMusicAca Місяць тому

    मला pakhwaj घ्यायचा आहे कोणाला contact करावा लागेल

  • @BalasahebDumbre
    @BalasahebDumbre Місяць тому

    कुठे आहे दुकानं

  • @DattatreyaDeshmukh-te4tq
    @DattatreyaDeshmukh-te4tq Місяць тому

    Kimmat. Sanga. Kiti

  • @PanchalBhagirthi
    @PanchalBhagirthi Місяць тому

    Sir order dilavar kiti divsat milel

  • @amolkale7090
    @amolkale7090 Місяць тому

    किंमत किती माऊली

  • @atulapte6129
    @atulapte6129 Місяць тому +4

    ओरिजनल..खैर.पकवाज.देता.का.रेडि.किमंत.किति.रूपये.....

  • @ganeshgawande4564
    @ganeshgawande4564 Місяць тому

    या पदतिंचा पखावज सागितला तर किती दिवसानी बनेल आनी कीमत पन नकी सागा राम कृष्ण हरी

  • @nitinnikam2306
    @nitinnikam2306 Місяць тому

    माऊली किंमत सांगा

  • @rameshchavan6372
    @rameshchavan6372 Місяць тому

    किंमत किती! मला हवा आहे.

  • @ambadasdhage1412
    @ambadasdhage1412 Місяць тому

    पत्ता सांगा

  • @SiddheshParwar
    @SiddheshParwar Місяць тому

    Mala pahije shisam madhe contact num dyaa🙏

  • @yogeshmahabal6928
    @yogeshmahabal6928 Місяць тому +2

    ह्या पखवाज ची किंमत किती?