Solapur : Sushilkumar Shinde - Mohite Patil कुटूंब 20 वर्षांनी एकत्र, सोलापुरात झाली भेट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 вер 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #ajitpawar #devendrafadnavis #mahayuti #mva #shivsena #uddhavthackeray
    Solapur : Sushilkumar Shinde - Mohite Patil कुटूंब 20 वर्षांनी एकत्र, सोलापुरात झाली भेट
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 155

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 5 місяців тому +55

    ही राजकीय संस्कृती असणे आज आवश्यक आहे.

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 5 місяців тому +70

    ही नम्रता आज पहायला मिळत नाही.

    • @Rajkiykatta
      @Rajkiykatta 4 місяці тому

      Abe gunde ahet he sagle. Uthe cameryapudhe nautanki chalu ahe sagli

  • @Rahul.Dada1original
    @Rahul.Dada1original 5 місяців тому +17

    राजकारणात स्वार्थ असतो बाकी काय नसते आज मित्र उद्या विरोधक...

  • @nanakolse8442
    @nanakolse8442 5 місяців тому +85

    महाराष्ट्रातील खर एकमेकाचा बाज ठेऊन राजकारण नाहीतर तो अनाजीपंत महाराष्ट्रातील राजकारण नासवल आहे

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 5 місяців тому

      Fakt vanchit

    • @babanraut6190
      @babanraut6190 5 місяців тому

      Exctly right

    • @sanjaybhosale8933
      @sanjaybhosale8933 5 місяців тому

      आपली पोरे आणि घरणेशही जपण्यासाठी तीन वर्षांनी एकत्र आले तेपण स्वतःच्या फायद्यासाठी आणि कितीपण आनाजी पांतला नावे ठेवली तरी त्याचा भीतीमुळे च है एकत्र आले आणि हो भगवा आतंग वाद हा शब्द सुशील कुमार शिंदेंनी आणला हे विसरला वाटते

    • @vinodbhoir8146
      @vinodbhoir8146 5 місяців тому

      ❤❤❤❤​@@bhauraomeshram9417

  • @ramsontakke6316
    @ramsontakke6316 5 місяців тому +11

    आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एकत्र आले.

  • @surajchavan9751
    @surajchavan9751 5 місяців тому +70

    20 वर्षांनी एकत्र.... आपल्या आपल्या मुला बाळांच्या आयुष्यासाठी...... देशासाठी नाही रे 😂😂

    • @ShabbirTamboli-i5w
      @ShabbirTamboli-i5w 5 місяців тому +16

      देश जितका महत्वाचा। Titake। कुटुंब ही महत्वाचे आसते ज्याने। बाइको सोड़ली waaryawar। त्याला काय सेट समजनार देश आनी कुटुंब उद्योगपति मित्रांच्या bayakobarobar गप्पा आनी मन की बात करणारे

    • @vijaybhai21340
      @vijaybhai21340 5 місяців тому +5

      ​@@ShabbirTamboli-i5wchatya swartha sathi ekatr ale ahet . Election ntr kale

    • @surajchavan9751
      @surajchavan9751 5 місяців тому +8

      @@ShabbirTamboli-i5w ... जिथं मानसिकताच घराची गुलामी करण्यात आहे तिथं काय बोलायचं???? ... राहिला प्रश्न मोदींच्या वयक्तिक आयुष्याचा तर पवारांना अस बोलायचं का,, "रात गेली हिशोबात पोरगं नाही नशिबात" ??? वयक्तिक विचार दोन्ही बाजुला असतात..

    • @janavisharma2905
      @janavisharma2905 5 місяців тому +4

      Barobar swtachya mulabalnchya future sati ale ekatr

    • @ParikshitDaware
      @ParikshitDaware 5 місяців тому

      त्या अजित दादा कड आहे का कोणी माणसे लढवल्या 4 जागा
      एक बायको
      दुसरा तो तटकरे
      तिसरा तो आढळराव दुसऱ्या पक्षातून आला
      4 था BJP वाल्या ची बायको
      एक पण स्वतःचा पक्षा चा नाही
      काय लाचारी आहे तिकडे जाऊन
      येणार एक पण नाही याचा एक ही खासदार निवडून नाही आला तर पक्ष कोणाचा

  • @ATakasht
    @ATakasht 5 місяців тому +30

    मोठी कुटुंब अजून मोठी होत्यात गरीब माणसाला खसदारकीला पाठिंबा द्या

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 5 місяців тому +2

      त्याला एका आमदार की वर माज आला.

  • @mylittleworld152
    @mylittleworld152 5 місяців тому +6

    स्वार्तासाठी भेट 😢😢

  • @sureshpawar_marawade
    @sureshpawar_marawade 5 місяців тому +11

    हा जिव्हाळा आणि प्रेम पाहून गहिवरुन आले

    • @chandrakantboradey8159
      @chandrakantboradey8159 5 місяців тому +1

      रडण्याचा सामूहिक कार्यक्रम ठेवला पाहिजे होता.एकमेकांच्या गळ्यात पडून.

  • @vasantrepate
    @vasantrepate 5 місяців тому +16

    हे कुणी जनतेसाठी नाही एक झाले आपापल्या मुलांना सत्तेत आणायसाठी

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 5 місяців тому +1

      सत्ता अशाच लोकांकडे पाहिजे. सुशीलकुमार शिंदे सुसंस्कृत आणि मितभाषी.. नाही तर ऊस तोड कामगार चा मुलगा किती माज त्याला...

    • @Thecontraversial07
      @Thecontraversial07 5 місяців тому +1

      ​@@babasahebgund413 ह्या भिकरचोट शिंदे बाईंनी आमचा मराठा भावांना शिव्या दिल्या मजूर्डी

    • @govinda412
      @govinda412 4 місяці тому

      ​@@babasahebgund413tumchya sarkhe gulami lokach desh barbad kartat 😂

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 4 місяці тому

      हो बरोबर आहे भाजप हा भाड्याच्या लोकांवर चालणारा पक्ष आहे 😂😂
      आणि ओरिजनल कांग्रेस शिवाय राजकारणाला मजा नाही.

  • @prashantpaikrao8445
    @prashantpaikrao8445 5 місяців тому +13

    20 वर्षा नंतर पुनः एकत्र झाले कोणासाठी😂

  • @vaibhavwaghmode7577
    @vaibhavwaghmode7577 5 місяців тому +10

    मोदीमुळे अजून काय बघायला मिळेल काय माहित

  • @kirankadam2665
    @kirankadam2665 5 місяців тому +2

    मोहिते पाटील घराण्याचं काम जनता त्यांच्याबरोबर आहे 100% माहिते पाटील निवडून येतील 🚩🚩🚩🚩🚩

  • @dattatraykasabe
    @dattatraykasabe 5 місяців тому +4

    आमच्या सोलापूर जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यातीलतील सुसंस्कृत भावी खासदार अभिनंदन

  • @drupesh8639
    @drupesh8639 5 місяців тому +6

    सत्तेसाठी काहीपण 😅

  • @Thecontraversial07
    @Thecontraversial07 5 місяців тому +5

    स्वतःच घराणं वाचवायला.... सामान्य मतदार मरतोय उन्हात

  • @hbk5302
    @hbk5302 5 місяців тому +31

    ...50 रुपयांच्या चपलांवर 150 रुपये GST लावला जातो :
    ~ गणितज्ञ व अर्थशास्त्री प्रणिती शिंदे
    😂
    आवरा यांना..

    • @PrashantPatil-sr7zb
      @PrashantPatil-sr7zb 5 місяців тому +6

      तुमच्या सो called निर्मला सीतारामन म्हणतात " रुपया कमजोर नाहीं झाला, डॉलर मजबूत झाला " याला काय म्हणायचं 😅

    • @hbk5302
      @hbk5302 5 місяців тому +5

      @@PrashantPatil-sr7zb 140 cr lokanna sambalaychay 80 cr lokanna Mofat ration dyaychay thodi odhataan honarch ki rupaya kaay tith n dollar kaay n hey bhariye pn joke chappal 50 rs chi n gst 150 rs lawatat kahihi fekayach mhnun fekayach vhay aikatat tar 🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 5 місяців тому

      शिंदे व मोहिते पाटील...🎉🎉🎉

    • @PrashantPatil-sr7zb
      @PrashantPatil-sr7zb 5 місяців тому +1

      @@hbk5302 हे म्हणजे अमित शहा म्हंटल्याप्रमाणे..इंटर नंतर बारावी ला गेल्यासारखे आहे...😅

    • @hbk5302
      @hbk5302 5 місяців тому

      @@PrashantPatil-sr7zb tumhi kahihi mhna pn ha joke bharich atishokti 🤣🤣🤣🤣

  • @sudhirbansode5431
    @sudhirbansode5431 5 місяців тому +19

    याला म्हणतात अडला हरी.... पाय धरी, मतदारांनी सद्ध्द सद बुध्दी जागृत ठेवून योग्य त्या उमेदवाराला मतदान करावे.

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 5 місяців тому +5

      नक्कीच, प्रणीतिताई शिंदे आणि धैर्यशीलभैया मोहिते पाटील❤

    • @vijaybhai21340
      @vijaybhai21340 5 місяців тому

      ​@@SQ1RQ2ZQ😂😂😂😂😂🍌🍌🍌🍌

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 5 місяців тому +2

      हो प्रणिती ताई शिंदे आणि धैर्यशील मोहिते पाटील 🎉🎉🎉

  • @shoorveer1243
    @shoorveer1243 5 місяців тому +2

    काय दिवस आणले मोदीसाहेब 😂😂😂

  • @niranjandomal3399
    @niranjandomal3399 5 місяців тому +10

    यांची मानसिकता फक्त कुटुंब राजकारणात वाढवणे आहे

  • @nikhiljankar1872
    @nikhiljankar1872 5 місяців тому +16

    20 वर्षाने स्वतच्या स्वार्थी साठी एकत्र आले ......केंद्रात मोदी फक्त ❤..कोणी किती पण उद्या मारू द्या ..हा मोहिते परत भारतीय जनता पार्टी हलगी लावून येतोय माघारी

    • @subhashkothare140
      @subhashkothare140 5 місяців тому

      आलाच अंध भक्तांचा सुळसुळाट उंदिर गॅंग

    • @milindsawant2354
      @milindsawant2354 5 місяців тому +1

      ​@@subhashkothare140मंद भक्त.. पप्पू सेना

  • @SantoshLokhande-dp3do
    @SantoshLokhande-dp3do 5 місяців тому +2

    कपडे बदलावी तसा पक्ष बदलणाऱ्या मोहीत्यांना धडा शिकवा

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 5 місяців тому +10

    मतदारांनी ह्या संधी साधू लोकांना पुन्हा सत्त्ते पासून दूर ठेवा हे पुढील निवडणुकीत दुसऱ्या पक्षात सामील होतील

  • @tejeszinje8781
    @tejeszinje8781 5 місяців тому +3

    उद्देश फक्त एकच आपल्या घरातील व्यक्ती खासदार झाला पाहिजे,,,,जनतेतील नको

    • @prashantkamble683
      @prashantkamble683 5 місяців тому

      राजकारणी लोक फक्त आपले घर भारतात यांना सामान्य माणूस मोठा झालेला आवडत नाही फक्तं यांनी मोठे व्हावे अणि सामान्य माणूस यांचे सतरंजी उचलावे

  • @shivajiankushrao2754
    @shivajiankushrao2754 5 місяців тому +1

    ही संस्कृती आज बाहेर बघायला मिळत नाही

  • @dhananjaydeshpande6917
    @dhananjaydeshpande6917 5 місяців тому +2

    हेच घराणे एकेकाळी खासदारकीला एकमेकांच्याविरुद्ध लढले होते..

  • @mallikarjundhanashetti2903
    @mallikarjundhanashetti2903 5 місяців тому +1

    हे स्वत साठी एकत्र आले देशासाठी, जनतेसठी नही 😂

  • @dilipsurwase1192
    @dilipsurwase1192 Місяць тому

    👌🙏1ch no, 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩Malshiras तालुका salmukh fatta

  • @madhurmohite3131
    @madhurmohite3131 5 місяців тому +1

    👌👌👌👌👌

  • @shilanandgawali6368
    @shilanandgawali6368 5 місяців тому +1

    Only VBA

  • @tusharwagh7978
    @tusharwagh7978 5 місяців тому +1

    आपला माणुस आपला खासदार 🙏🏻❤️💯✌🏻

  • @milindsawant2354
    @milindsawant2354 5 місяців тому +1

    स्वार्थासाठी एकत्र आलेली मंडळी...

  • @dr.rakeshbagade7296
    @dr.rakeshbagade7296 5 місяців тому

    खूप छान...जुने जाणते एकत्र आले....पाहून बरं वाटले. आजकालच्या "तथाकथित चाणक्यांनी" अतिशय घाण करून टाकलेल्या राजकारणात काही तरी सुखद पाहायला मिळाले.....ही खरी संस्कृती आहे महाराष्ट्राची

  • @appasahebawatade7845
    @appasahebawatade7845 5 місяців тому

    ❤❤

  • @sudhirkadaganchi6109
    @sudhirkadaganchi6109 5 місяців тому +1

    लग्न करून टाका संसार सुरू झालं की बाकीचं आयुष्य चागलं होईल

  • @MrRavan9999
    @MrRavan9999 5 місяців тому +11

    ही माणसं बघा आणि सध्या एक जण मास लीडर (अंगावरच मास का आणि कुठल त्याला माहित) त्याची माणसं बघा ..
    मराठी राजकारणात शालीनता खराब करण्याचं काम केलय..

    • @maheshmulik4011
      @maheshmulik4011 5 місяців тому

      दादा तुझ्या माझ्य साठी नाही तर स्वतःचा वैयक्तित राजकीय भविष्य वाचवायला हे सगळे एकत्र आलेत , समजून घ्या

    • @MrRavan9999
      @MrRavan9999 5 місяців тому

      @@maheshmulik4011 यांच्या विरोधात जे आहेत त्यांचा साठी सुद्धा बोंबलत फिरलो स्वच्छ भारत छा नारा दिला तेव्हा मोदींच्या सभेत आम्ही कचरा बी उचलला. .. ..सामान्य माणसाचं भले त्यांनी ही केलं नाहीच ..ताप झालय डोक्याला एका बाजूला महागाई एका बाजूला मालाला नीट भाव नाही ..असू देत ..

  • @Dhirajmore-v1z
    @Dhirajmore-v1z 5 місяців тому +1

    अब राजा बेटा - बेटी राजा नहीं बनेगा राजा वो बनेगा जो हकदार होगा....

    • @TkMisal
      @TkMisal 3 місяці тому

      Jo hakadar hai vahi raja ban gaya

  • @MMTN-df2iy
    @MMTN-df2iy 5 місяців тому +1

    आपल्या मुला मुलींसाठी ते एकत्र आले आहेत.कार्यकर्ते तुम्ही सतरंज्या उचलत बसा😂😂😂

    • @umeshwani4997
      @umeshwani4997 5 місяців тому

      बरोबर आहे कार्यकत्येनो उचला सतरजि

  • @bapujavir53
    @bapujavir53 5 місяців тому +3

    अशी संस्कृती मोहिते पाटील घराण्याची लहान थोरासह पायापडतात

  • @gopalgehlot1218
    @gopalgehlot1218 5 місяців тому

    Great

  • @sachinshinde6136
    @sachinshinde6136 5 місяців тому +1

    सगळे स्वार्थी आहेत बोके आपल्या मुलाबाळांच बगतात फक्त

  • @dhananjaydeshpande6917
    @dhananjaydeshpande6917 5 місяців тому +1

    मराठी पत्रकारानां भाउ तोरसेकर उगच शिव्या घालत नाहीत..एच एम व्हि.

  • @dilippatil1877
    @dilippatil1877 5 місяців тому +8

    वाजवणारे वाजवा कार्यकर्ते संतरजी उचला

  • @RAMDASGHUMARE-bt7ue
    @RAMDASGHUMARE-bt7ue 5 місяців тому +3

    Onle BJP aa jhana chahe Solapur ma !

  • @zaidkhan-dl1yb
    @zaidkhan-dl1yb 5 місяців тому

    इतकं दिवस कुठे होतं साहेब.

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 5 місяців тому +5

    शिंदे घराणे आणि मोहिते पाटील घराणे आज एकञीत दिसल्यामुळे राजकीय वातावरण आज असे असायला हवे.

  • @MyJamadar
    @MyJamadar 5 місяців тому

    ✌️👌👌👌🙏

  • @prashantkamble683
    @prashantkamble683 5 місяців тому

    एखादा दुसरा उमेदवार असायला हवा होता. सामान्य नागरिक

  • @chaukidarmodi
    @chaukidarmodi 5 місяців тому +3

    Mohite PatiL Factor Jindabad

  • @adarshatharv1981
    @adarshatharv1981 5 місяців тому +2

    Lai चैन

  • @nareshsapra9767
    @nareshsapra9767 5 місяців тому

    Jay hind

  • @anandkokate8641
    @anandkokate8641 5 місяців тому

    विजयीभव ❤

  • @cooltrack_vlog
    @cooltrack_vlog 5 місяців тому +11

    Modi effect 😂

  • @cops5886
    @cops5886 5 місяців тому

    सोलापूर ला जबरदस्त डेव्हलपमेंट केलेले,अगदी पुणे मुंबई च्या पुढे नेहुन ठेवलेल्या...सुशीलकुमार शिंदे यांच अभिनंदन 😢

  • @hbk5302
    @hbk5302 5 місяців тому +9

    मतदान करताना विचार करून मतदान करा
    उमेदवार जिंकून आल्यावर भारतात जलोष्या झाला पाहिजे
    पाकिस्तान चीन मध्ये नाही
    जय श्री राम 🚩
    अबकी बार 400+ पार

  • @kamalakarkakade2203
    @kamalakarkakade2203 5 місяців тому

    याची। आजून घर भरूदे मनून एकत्र याना डावला आनी शेतकरी पुत्र खासदार करा काय केले यानी

  • @SiddheshwarShirdhonkar-mb9jt
    @SiddheshwarShirdhonkar-mb9jt 5 місяців тому +1

    स्वतःच्या मुलांना खासदार बनवण्यासाठी

  • @Sslmpune
    @Sslmpune 5 місяців тому

    😂😂😂नशिबाने थट्टा केली.

  • @bandubirlinge7517
    @bandubirlinge7517 5 місяців тому

    विजयीभव. पण गोरगरिबांना विसरू नका.

  • @SachinShinde-fg4zb
    @SachinShinde-fg4zb 5 місяців тому

    मोहिते पाटील म्हणजे खानदानी घर..

  • @laxmanwagh2142
    @laxmanwagh2142 5 місяців тому +3

    Kingmaker ❤

  • @pkw11
    @pkw11 5 місяців тому

    होलसेल घराणी आहेत. एकत्रित येऊन कस लुबायडायं याची मिटिंग असेल.😂

  • @akshaytalikhede4545
    @akshaytalikhede4545 5 місяців тому +2

    Paisa bolta hai ....

  • @kabirgaikwad454
    @kabirgaikwad454 5 місяців тому +6

    रोटी बेटी करुन दाखवा ?

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 5 місяців тому +1

      आपण याच्या पुढे जात नाही..
      म्हणून तर आहे तिथंच आहेत 😂😂😂

  • @bhupalbhumkar4342
    @bhupalbhumkar4342 5 місяців тому +3

    100% धैर्यशील आणि प्रणिती येणार, आणि सा ,त,;- पुते पार्सल बीड ला

    • @audumbardombe9057
      @audumbardombe9057 5 місяців тому

      नाही जाणार भाऊ राम सातपुते सारखं कार्य कोणालाच जमलं नाही मी त्यांच्या मतदारसंघात लाच मतदान आहे

  • @RajuBhope
    @RajuBhope 4 місяці тому

    Only India ban EVM RSS only Maratha Modi

  • @niranjandomal3399
    @niranjandomal3399 5 місяців тому +1

    BJP

  • @Abhi-b8j3p
    @Abhi-b8j3p 4 місяці тому +1

    Hindu dhashadvad bolnara hach toh manus hota madam ne sngitlya pramane.

  • @balasahebmane8737
    @balasahebmane8737 5 місяців тому

    भाजप आल्यापासून शेतकऱ्यांना साडेसाती सुरू झाली व कोरोना आला शेतमालाचे भाव मातीमोल झाले.

  • @mangeshwanave440
    @mangeshwanave440 5 місяців тому

    मोहिते आणि शिंदे दोघं पण पडणार

  • @adarshatharv1981
    @adarshatharv1981 5 місяців тому +1

    😂😂😂

  • @anusingh-k5c
    @anusingh-k5c 5 місяців тому

    depost gela

  • @shankarwarwade8212
    @shankarwarwade8212 5 місяців тому

    dilya gari sukhi raha

  • @ftf4223
    @ftf4223 5 місяців тому

    सगळे भ्रष्टाचारी एक झाले 😂😂

  • @prashantagav100
    @prashantagav100 5 місяців тому +1

    📯📯📯📯🔥🔥🔥🔥🤚🤚🤚🤚🤚

  • @rahulchaudhari399
    @rahulchaudhari399 5 місяців тому +3

    Sattesathi Kahipan

  • @vish5718
    @vish5718 5 місяців тому

    प्रस्थापित 7 पिढ्यानंच कमावून बसलेत भावनिक होऊ नका ,, यांना संधी दिली तर काही उपयोग नाही

  • @somnath9337
    @somnath9337 5 місяців тому

    हि घराने शाही पुर्ण पणे बंद झाली पाहीजे

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 5 місяців тому

    खोबरे तिकडे चांगभले सगळे चोर एकत्र आलेले आहेत लाव जोर
    निवडुन तर कमळ च येणार आहे विकास कामे करणारे सरकार मोदी सरकार कामगिरी दमदार फक्त विकास जनतेची सेवा करणारे सरकार मोदी सरकार जिंदाबाद जिंदाबाद 🐅🐅🐅 फक्त भाजपा 💐 अब कि बार 400+के पार मोदी सरकार जिंदाबाद जिंदाबाद 🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅

  • @whoever3245
    @whoever3245 5 місяців тому

    Fakt swatahachi ghara bharanar.

  • @ajaykarale6856
    @ajaykarale6856 5 місяців тому

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @DilipWaychal-c3k
    @DilipWaychal-c3k 5 місяців тому +1

    काँग्रेसचै वैभव

  • @tsdindore
    @tsdindore 5 місяців тому +2

    10 वर्ष भाजप ला वैतागले सोलापूर कर.

  • @Jarvisjarvis-nv7fj
    @Jarvisjarvis-nv7fj 4 місяці тому

    Yancha pidya na pidya nivdoon dene haich apla kaam ahe

  • @remorahi0984
    @remorahi0984 5 місяців тому

    Chal jitva Diya tujhe 1 sit ka Mera loss...

  • @shankarkore882
    @shankarkore882 5 місяців тому

    Satpute garib ahe ka swatachya lagnat 2 koti cr kharch karto ha garib ahe ka makad🐒

  • @sajiddaruwale9514
    @sajiddaruwale9514 5 місяців тому

    Chaan... Doni seat nighnar

  • @rameshnagne2310
    @rameshnagne2310 5 місяців тому

    माढा मतदार संघ व सोलापूर राष्ट्रवादी काँग्रे्सशरद पवार गट फिक्स

  • @StudyByGK
    @StudyByGK 5 місяців тому

    वाटत असेल विजयी होणार on te स्वप्न असणार😂😂😂 प्रतेंकाचा एक काळ असतो ते काळ आत्ता bjp ची आहे