उद्धव ठाकरे..म्हणतात मी..प्रधान मंत्री सुध्दा होऊ शकतो...परंतु मी..मातोश्रीच्या..बाहेर पडणार नाही..जी काही कामे असतील त्यांनी मातोश्री वर येऊन भेटावे.. 🚩
देवाभाऊने फक्त आंतरवाली सराटीत जे कांड केले त्या बद्दल माफी मागावी आणि वाशी मार्केट मध्ये जे आश्वासन दिले ते पुर्ण करतोय हे जाहीर केले कि संपला विरोध #मराठा
अनंता भाऊ या वेळेस माझ्या आभ्यासानुसार महाविकास आघाडीचं सरकार बनणार 160 ते 175 जागा मीळतील..ऊद्धव ठाकरे यांची जनतेच्या दरबारातील कुंडली खूप प्रबळ आहे मुख्यमंत्री पदा करिता कारण महाराष्ट्रातील जनता त्यांच्या पाठीशी आहे..
Pach mahinya purvi loksabha elekshan madhe bhartiy janata party cha dan danit parabhav zala ahe mag pach mahinyat vegla nirnay kasa lagel he bhavishya vale e vi m machin sarkhe bolat ahet ki bhartiy janata party chich satta yeil
ज्योतिष शास्त्रानुसार धार्मिक विधी ठीक आहे पण राजकारण नको ते जनतेला ठरवुन द्या नाही तर निवडणूका रद्द करा महत्वाचे ई,वी,एम गुरु आहे हे लक्षात घ्या खेळ कुणाला कळला आहे का,
Lokshahi ahe, pratekala mat mandanecha adhikar ahe, visvas thevayacha ka nahi ha pratekacha prasn ahe!! Virodhat bolala ki vikala gela ase anuman kadhu nayet.
Ha jotishi BJP cha aahe, ata paryant kahi jotishi jevadhe bolale ahet te khote nighale ahe. Ha BJP purskrut jotishi aahe. Asha jotishi var koni viswas theu naye.
अहो देवांनाही भविष्य कळले नाही
त्यान्हीं ही नियतीला श्रेष्ठ मानलं
BOMBAL RE JALU
❤ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही श्रींची इच्छा तेच पुन्हा मुख्यमंत्री होणार
करोना काळात कुठे गेले होते जोतिष😂😂😂
देवाभाऊंचे विचाराशी व पाठीशी ठाम उभे राहावे. महाराष्ट्र नक्कीच प्रगती करेल. जाती वादाला जमिनीत कायमचे गाडा. महाराष्ट्र सुखी, समृद्ध करा.
राईट सर तुम्ही मीडियासमोर येणे गरजेचे आहे
हा म्हणतो तस समजा झालं नाही तर हा भविष्य धंदा कायमचा सोडणार का? अरे याला स्वतःच आयुष्यात पुढे काय घडणार आहे ते माहिती आहे का विचारावं.
फडणवीस चा जोतिषी
आगदी बरोबर आहे आगदी खरोखर आहे भाऊ आगदी खरोखर आहे गुरू जी 100/ टक्के खरे बोलले.
भाजप चे बोलवते धनी
महायुती शिंदे साहेब जिंदाबाद
तुझं भविष्य तुला माहीत आहे का बाबा,
पाकिस्तान सिमेवर नेऊन घाला शत्रु आला सागेल
महायुती येणार 100%
याला शोधून ठेवा याचा कार्यक्रम करता येईल
यांना विचारणा करा कि भारतात बेरोजगारी , शैक्षणिक धोरण , धार्मिक तेढ कधी कमी होणार
लबाड लांडगा
माननीय शरद पवारांची कुंडली देवालाही समजणार नाही निवडून आल्यावर भाजपला सुद्धा पाठिंबा देतील
एकदम बरोबर
हा ज्योतिष भाजपच्या दबाव खाली बोलतो हे मात्र 100% खर
हो असच होइल अस वाटत....
कोणत्या युगात आहे त
याला याच भविष्य विचारा
उद्धव ठाकरे..म्हणतात मी..प्रधान मंत्री सुध्दा होऊ शकतो...परंतु मी..मातोश्रीच्या..बाहेर पडणार नाही..जी काही कामे असतील त्यांनी मातोश्री वर येऊन भेटावे.. 🚩
फडणीस. याचे. गुर
हिंदू कार्ड + ट्रिपल इंजिन कामे = महायुती चा विजय.
ज्योतिषानला जर भविष्य कळाले असते तर त्यांनी भविष्य सांगायचे पैसे घेतले नसते
शिंदे साहेब व फडवणीस साहेब व अजित दादा पवार साहेब विकासाचे सरकार
देवेंद्र फडणवीस साहेब च मुख्यमंत्री होणार
😂😂😂zopa ata
🍌
Satya ahe jyotishyanche
युती हद्दपार होणार
लबाडांना जिंकून येण्यासाठी काय काय करावे लागते व ते करत असतील हे नक्कीच यांच्या बोलण्यावरून वाटते पण लबाडी जास्त काळ टिकत नाही हे खरे
हात दाखवून अवलक्षण हाती घेऊ नये बहुजन हीताय बहुजन सूखाय व्रत्ती झाल्यावर समाज आपोआपच मागे येतो
हलकट ज्योतिषी
देवाभाऊने फक्त आंतरवाली सराटीत जे कांड केले त्या बद्दल माफी मागावी
आणि वाशी मार्केट मध्ये जे आश्वासन दिले ते पुर्ण करतोय हे जाहीर केले कि संपला विरोध
#मराठा
Saheb, mahayuti sarkar aayegi to 5 saal tak kal pura karegi kya. Batao sir please request .
Evm नुसार सांगा बीजेपी बाकी नाही शेतकरी ठार मेला आहे जोतिष महाराज
जर ज्योतिष युतीचं सरकार येणार अस म्हणत असेल तर हा संगर्ष ज्योतिष विरुद्ध जनता असाही आहे तर...😅
शक्यता आहे मूर्खा
100% महविकास आघाडी
अनंता भाऊ या वेळेस माझ्या आभ्यासानुसार महाविकास आघाडीचं सरकार बनणार 160 ते 175 जागा मीळतील..ऊद्धव ठाकरे यांची जनतेच्या दरबारातील कुंडली खूप प्रबळ आहे मुख्यमंत्री पदा करिता कारण महाराष्ट्रातील जनता त्यांच्या पाठीशी आहे..
घे 🍌🍌🍌
यावेळेस आघाडी सरकार व मुख्यमंत्री अजितदादा, किंवा उद्दव ठाकरे होतील
ज्योतिषी नमस्कार जनतेच्या भावना व्यक्त केल्या आहेत पर्यंत चॅनल वर येऊ नये नाहीतर बीजेपी चे अध्यक्ष कोण जोशी का गुजराती त्रिकूट ते सांगतील का
MvA only
महायुती येणार
Evm 100%
कोर्ट कचेरी त्याच्याविषयी सगळं त्याला त्याच होणार सरकार
Maj train ch ticket confirmation hoel ka 30 -10-24 ch 😂😂
होईल ना नाही ट्रेन च झालं तर वरच होईल
Don.payavar.rahtoka.
Mag hartat kase pandu guraji sanga ki jara
निवडणुकीनंतर अजित पवार शरद पवार गटामध्ये सामील होतील
भाजप व महायुतीचा दारूने पराभव होणार आहे .
पैसा घेऊन सांगनारे दीसतात,
महायुती चे १००%सरकार येणार
ते ज्योतिष भाजप मॅनेज आहे
Jaun zhopa ata jotishi😊😅
मनूवादयानो आता तरी धर्माला बुडवू नका
Pach mahinya purvi loksabha elekshan madhe bhartiy janata party cha dan danit parabhav zala ahe mag pach mahinyat vegla nirnay kasa lagel he bhavishya vale e vi m machin sarkhe bolat ahet ki bhartiy janata party chich satta yeil
तुमची कुंडली काहीही असो भाजप सरकार पडणार हे नक्की कारण लोकसभेला सुध्दा अशीच होती पण बहूमत मिळाले नाही
महायुती हरणार फक्त झोल पासून सावधान
याला स्वतःचे भविष्य माहीत आहे का
गुरूजी तुमच भविष्य यावेळी चुकनार आहे
Yudhdh kadhi thambel
हे जोतीषी पाहण्याची सवय शिंदे गट आणि भाजप याना आहे
कीती पैशे मिळाले
Shide saheb cm honar
ज्योतिष शास्त्रानुसार धार्मिक विधी ठीक आहे पण राजकारण नको ते जनतेला ठरवुन द्या नाही तर निवडणूका रद्द करा महत्वाचे ई,वी,एम गुरु आहे हे लक्षात घ्या खेळ कुणाला कळला आहे का,
Maharashtra che Yuvak Berojgar ka Aahe ? 2014 highest jobs Govt & Pvt Sec. 🎉
Bjp cha pracharak bhashveta
Aadhi he guruji vatat nahit devach nav gheuna to pavat nahi tyasathi changal kary karave lagat 😁😆
Yala vichara tu swata kadi cm honar he adhi bhavishya sanga dusare yenar kiwa padnar te soda 😂😂😂😂😂
Lokshahi ahe, pratekala mat mandanecha adhikar ahe, visvas thevayacha ka nahi ha pratekacha prasn ahe!! Virodhat bolala ki vikala gela ase anuman kadhu nayet.
ओन्ली विकास, नो जातीवाद
BJP Wale Techa Bolanar
भट्ट काय सांगणार आहे
Aho saheb adi gunha karacha Ani dev karacha Kay upog
कोण कोण गुरुजींना शिव्या देणार आहे लाईक करा पटकन 👍👍👍👍
Mva ke government bangehe kuch bemat bolho ap
कुंडली महत्वाची कि जनता महत्वाची जोतिष्यांना स्वतः चे भविष्य माहिती आहे का पहा आधी बीजेपी पुरस्कृत जोतिषी व हे चॅनेल आहे सर्व काही फालतू
Bhaviasya ha time pass
भरवसा नाही तर अशांची साथहे घेणार आता पर्यंत किती खरे झाले ते सा़गा उगाच फसवू नका
Lokshaba pan ya sahngat hoate bjp la 22 jahga milae 9 mag janta vote karte
चल हट लबाड
Ha jotishi BJP cha aahe, ata paryant kahi jotishi jevadhe bolale ahet te khote nighale ahe. Ha BJP purskrut jotishi aahe. Asha jotishi var koni viswas theu naye.
Zopa jaun
सर्वात जास्त जातीयवादी देवा भाऊ
1500 Rupaye nda la Nivadun denar .
😂😂😂😂😂😂😂😂
1500 amount thodi nahi.ha bal chandra bala pekasha motha Aahe
Only MVA 🎉🎉🎉
Hyala.shuddh.kara.agoder
T
.
Only M. V. A.
यालाच म्हणतात अंधश्रद्धा
😂😂
UBT.Jai Maharashtra 😅😅
🍌🍌🍌
😂😂😂😂😂😮😮😮😅😅
गरिबांना नोकरी द्यावी; बिनव्याजी कर्ज द्यावे शेतकर्यांच कज माफ झाले पाहिजे यासाठी महाविकास आघाडी च मत द्या
Tumhala dusare vishay nahit ka
Mahila bal nda la milanar aahe.
Ubt honar
🍌🍌🍌
Bogas
Bjp