जन्म-मृत्यू नोंदणी सुधारणा कायदा 2023 आणि महसूल अधिकारी. | Mahsulguru | Dr.Sanjay Kundetkar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 жов 2024

КОМЕНТАРІ • 108

  • @ravindrabhutambare4402
    @ravindrabhutambare4402 Рік тому +5

    आदरणीय सर सर्व प्रथम या आदिवासी ठाकर बांधवाचा आपल्याला सप्रेम नमस्कार! आपल्या माहिती मार्गदर्शन मुळे हजारो आदिवासी बांधवांच्या समस्यांचे निवारण समाधान झाले आहे.आपली माहिती लाख मोलाची ठरली आहे. आपण प्रकाशित केलेल्या लेखामुळे खुप मोठी ज्ञानामध्ये भर पडली आहे. साहेब आपले माझ्या आदिवासी ठाकर समाजाच्या वतीने हार्दिक अभिनंदन.

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  Рік тому

      आपले मनःपूर्वक धन्यवाद

    • @kamble4359
      @kamble4359 Місяць тому

      ​@@MahsulGurusir mla 30 years purn zale ekda janm dakhla kadhla hota to harvla tr dusra online nav dakhvt3nahi tr kay karave

  • @vidhyadharkoli4531
    @vidhyadharkoli4531 Рік тому +1

    खर तर जन्म मृत्यू नोंदीचे आदेश देण्याचे अधिकार तहसीलदार यांचेकडे असलेलच सर्वसामान्य जनतेस परवडणारे आहे सर
    आणि आपली उत्कृष्ट मार्गदर्शनामुळे कायदा समजण्यास सोपे जाते सर👍👍
    धन्यवाद🙏🙏

    • @sandipshinde7007
      @sandipshinde7007 Рік тому

      कृपया GR सेंड करा

    • @jiteshjale5564
      @jiteshjale5564 9 місяців тому +1

      माझ्या मित्रच्या आजीच्या मुत्यु दाखल्यावर वर चुकीचा नाव लागला आहे
      त्या साठी काय कारला लागेल सर

  • @mohdrizwan1503
    @mohdrizwan1503 Рік тому +1

    Great information sir thanks a lot

  • @siddharthmore3938
    @siddharthmore3938 Рік тому +2

    धन्यवाद सर माहिती दिली खूप आभार आहे जयभिम नमेबुधाय.जय.भिम सो अभिनंदन आहे माहिती आहे. तेचे वर. . बाबद शुल्क आकारण्यात येणार आहेत ते पण किती आहेत

  • @laxmangohire2596
    @laxmangohire2596 Рік тому +1

    खूप छान माहितीचे दिली Sir, Sir, GR pdf link pathva, धन्यवाद

  • @bhaiboolta3023
    @bhaiboolta3023 7 місяців тому

    Good nolag

  • @NarayanNagare-x3n
    @NarayanNagare-x3n 2 місяці тому

    ❤ok.sar.cagli.maheti.aahe

  • @none1363
    @none1363 5 місяців тому

    🎉🎉

  • @kapilgaikwad-r7i
    @kapilgaikwad-r7i 13 днів тому

    सर जन्मा ची नोंद घेण्यासाठी ग्रामपंचायत ने दिलेले नोंद नसल्याबाबत चे प्रमाणपत्र त्याच्या आधारे SDM साहेब शाळेची टीसी माघतात पण अर्जदार शाळा शिकलेला नसेल तर शाळेची टीसी कुठून देणारसर असं काही सायटेशन असेल तर सांगा सर प्लीज

  • @sopanvhargal2486
    @sopanvhargal2486 9 місяців тому

    खूप imp माहिती दिली सर आपण जी मला कुठेच सविस्तर पणे भेटत नव्हती,

  • @bapugaikwad7158
    @bapugaikwad7158 10 місяців тому +1

    ह्या प्रति कोणत्या डिपार्टमेंट चा साईटवर मिळेल कोणत्या तारखेला

  • @bapugaikwad7158
    @bapugaikwad7158 10 місяців тому +2

    माझे आजोबाचा मृत्यू माझे वडील सहा सात वर्षाचे असताना झाला आत्ता आम्ही आजोबांचा मृत्यू दाखला शोधत आहोत आम्हाला गावी शेत जमीन असल्या कारणाने तेथे आमची वारस नोंदणी करायची आहे त्या आजोबांचा मृत्यू दाखला नाही आम्ही सर्व ठिकाणी शोधला पण कुठेच नोंद दिसत नाही आमचे आई वडील चुलते सर्वांचे निधन झाले आहे गावी पण नोंद नाही मुंबई मध्ये नोंद नाही आम्हांला वारस नोंद करायची असल्याने आजोबांचा मृत्यू दाखला कसा मिळवता येईल काय करता येईल मार्गदर्शन मिळावे 🙏🙏

    • @tusharlahange
      @tusharlahange 5 місяців тому

      कोर्ट मार्फत काढता येईल....एखाद्या वकिलाशी संपर्क करा...

  • @amit0650
    @amit0650 18 днів тому

    सर कृपया योग्य तो सल्ला द्यावा हि विनंती 🙏🙏🙏🙏

  • @somannakoli2267
    @somannakoli2267 26 днів тому

    मा. तहसिलदाराकडे अर्ज केल्यानंतर किती दिवसात प्रकरणाचा निपटारा होईल. या करिता कालावधीची अट आहे का?

  • @btsadiwasi7631
    @btsadiwasi7631 Рік тому +11

    सर माझे जन्म 1989ला आहेत जन्म नोंदणी झाली नाही पण शाळेतील LC 10,12.वीची आहेत तर काय करायला पाहिजे जेणेकरुन मला जन्म दाखला मिळेल......

    • @technicaldada3217
      @technicaldada3217 7 місяців тому +1

      आता पण जन्म नोंदणी करू शकता

    • @btsadiwasi7631
      @btsadiwasi7631 7 місяців тому +1

      @@technicaldada3217 कुठे नोंद करु ..

  • @sachinachrekar794
    @sachinachrekar794 7 місяців тому

    नमस्कार सर, तुम्ही वेळात वेळ काढून जी उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.

  • @vaibhavpatil-mj5zj
    @vaibhavpatil-mj5zj 4 місяці тому

    Sir jar gender chukiche lihilya gel asel birth certificate var tar te kass correct karaych te sanga na

  • @vaishaligawai633
    @vaishaligawai633 15 днів тому

    Sir maza janm बीड जिल्हा झाला ,मझ्या माझ्या जन्माची नोंद नाही,

  • @machhindradamle5028
    @machhindradamle5028 2 місяці тому

    Paraganda vektila mrut ghosit karnyache adhikar Tahsildarala aahet ka?

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  2 місяці тому

      नाही, दिवाणी न्यायालयालाच आहेत

  • @ravichitnar5935
    @ravichitnar5935 5 місяців тому

    Saheb mala mazya Mula chi janm tarikh change karaychi ahe kay karawa lagel

  • @arvindkarangale3012
    @arvindkarangale3012 8 місяців тому +1

    आदरणीय सर नमस्कार 🙏
    मी नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहे. आमच्या जिल्ह्यात
    मा जिल्हा दंडाधिकारी यांनी स्वतःचे उक्त आदेश पारित करण्याचे अधिकार तालुक्याच्या सर्व तहसीलदार यांना प्रदान केले आहेत.
    त्यानुसार तहसीलदार यांना आदेश पारित करण्याचे मिळालेले अधिकार तहसीलदार यांनी नायब तहसीलदार यांना अधिकार प्रदान केले आहे.
    मा जिल्हादंडाधिकारी यांनी एकदा तहसीलदार यांना प्राधिकृत केल्यानंतर तहसीलदार हे पुन्हा नायब तहसीलदार यांना प्राधिकृत करू शकतात का? कारण आदेश पारित करण्याचे अधिकार फक्त जिल्हादंडाधिकारी यांना आहेत. उपविभागीय दंडाधिकारी यांना सुद्धा नसल्याचे आपण नमूद केले आहे. करिता आपण मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏🙏

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  7 місяців тому +2

      वरिष्ठ अधिकाऱ्याने अधिनस्त अधिकाऱ्यांना प्रदान केलेले त्यांचे अधिकार, असा अधिनस्त अधिकारी पुन्हा त्याच्या अधिनस्त अधिकाऱ्यांना प्रदान करू शकत नाही

  • @nileshgore3180
    @nileshgore3180 Місяць тому

    Sir maze ajoba 10 varshya adhi maran pawale tyanchi nond keli nhi tr te kse kadhve

  • @jyotimadde2713
    @jyotimadde2713 3 місяці тому

    Hi sir maza mulaga 4 years cha aahe tyacha birth certificate madhe father name madhe change jhal aahe kay karaych please sanga

  • @Shivachole812
    @Shivachole812 3 місяці тому

    सर माझे 2आपत्य आहेत , 1)मुलगी 27 मार्च 2018
    2)मुलगा 8 आक्टोंबर 2021
    यांची जन्म नोंद नाही ,प्रसुती घरी झाले आहे आत शाळेसाठी जन्म दाखला हवा आहे ,काय करायला पाहिजे कोणाकडे मिळेल

  • @KomalKale-o3u
    @KomalKale-o3u 9 місяців тому

    Hi sir mazya patni che age kami ahe Vivah non karnyas problem yet ahe kay karave

  • @lokeshharshe8464
    @lokeshharshe8464 13 днів тому

    Saheb mi tahsildar saheba kadun aadesh patra anlela ah janm nondi sathi ata tyala konte documents lagel janm dakhla midna sathi

    • @yogesh_jamge
      @yogesh_jamge 12 днів тому +1

      मला वाटतं तो आदेश घेऊन तुमच्या ग्रामसेवक कडे द्यावा ते जन्म दाखला नोंद करून देतील

    • @lokeshharshe8464
      @lokeshharshe8464 12 днів тому

      @@yogesh_jamge dhanyawad

  • @Nali2023
    @Nali2023 Рік тому

    Mulane kelele vdilanche Mrutyupatra ,vadilach sangtat mulila he valid hoil ka ?

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  11 місяців тому

      आपला प्रश्न कळत नाही

  • @nileshsonawane7126
    @nileshsonawane7126 10 місяців тому +1

    1500/- fee ghetat gramsevak brith certficate sathi khar aahe ka he ?

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  10 місяців тому

      त्यांच्याकडून लेखी तरतूद मागावी

  • @LahuWagmode
    @LahuWagmode 2 місяці тому

    सर जन्म दाखल्यावरील नाव बदल करायचे आहे मला लवकर सांगा 😢 please

  • @pravinsanap6307
    @pravinsanap6307 8 місяців тому

    Sir mala mazy mulche nav chenge karyche ahe.pan te bolta karta yet nhi

  • @Sanjayvmal
    @Sanjayvmal Місяць тому

    सर माझ्या वडिलांची जन्म नोद नाही व शिक्षण ही झाले नाही तर मला जन्मचा दाखला हवा आहे काय करावे ते सांगा

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  Місяць тому

      तहसीलदार यांची भेट घ्यावी

  • @imranpathan4698
    @imranpathan4698 11 місяців тому +1

    सर जी या राजपत्रची pdf टाका please

    • @imranpathan4698
      @imranpathan4698 11 місяців тому

      मराठी मध्ये pdf पाठवा

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  11 місяців тому +1

      शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे आहे किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा

  • @amitchandankhede3646
    @amitchandankhede3646 6 місяців тому

    सर माझा जन्म १९७३ लां झालेला असून माझी जन्माची नोंदणी ग्रामपंचायत मधे झाली नाही.माझ्या जवळ शाळेचा दाखला (TC)आहे .मला बर्थ सर्टिफिकेट पाहिजे काय करावे?

  • @kiranchaudhari2890
    @kiranchaudhari2890 6 місяців тому

    सर माझे आजोबा भरपूर वर्षापासून घरातून निघून गेले आहे त्यांचा मृत्यू दाखला कसा काढावा.

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  6 місяців тому

      आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Website:- mahsulguru.com | 📌 Join Telegram Group :- t.me/mahsulguru |
      Our Websites :
      ✔️ www.drdcsanjayk.info/
      ✔️ www.mahsulguru.in/
      ✔️ www.satbara.in/
      ✔️ www.mahaegr.in/
      ✔️ www.aanewari.in/
      ✔️ sataratalathimitra.blogspot.com/

  • @hanumantpawar1045
    @hanumantpawar1045 12 днів тому

    जन्म मृत्यू आदेश 2023 तहसीलदार कडे pdf

  • @babanpaithane3961
    @babanpaithane3961 7 місяців тому

    माझा जन्म दिनांक 25/3/1963 ही कोटवार बूक नुसार आहे चिखली येथे आहे शाळेच्या दाखल्यावर 25/3/62 आहे यावर काय करावे लागेल?birth certificate कसे काढावे योग्य मार्ग दर्शन करावे.

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  7 місяців тому

      कोटवार बुकची नक्कल शाळेत सादर करून आधी जन्मतारीख दुरुस्त करून घ्यावी

  • @bhuwaneshwarchouhan4791
    @bhuwaneshwarchouhan4791 6 місяців тому

    Mere sabhi documet me 3/8/1998 hai par grampanchayat me 3/5/1998 hai to sabhi document me change karana padega kya

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  6 місяців тому

      आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Website:- mahsulguru.com | 📌 Join Telegram Group :- t.me/mahsulguru |
      Our Websites :
      ✔️ www.drdcsanjayk.info/
      ✔️ www.mahsulguru.in/
      ✔️ www.satbara.in/
      ✔️ www.mahaegr.in/
      ✔️ www.aanewari.in/
      ✔️ sataratalathimitra.blogspot.com/

  • @santoshmore9815
    @santoshmore9815 9 місяців тому +2

    हा गॅजेट कसा डाउनलोड करावा link पाठवा

  • @bhausahebmarkad3779
    @bhausahebmarkad3779 7 місяців тому

    गाव नमुना १४ आणि ग्राम पंचायत यांचे जन्म-मृत्यू रजिस्टर डाटा हे एकच असते का सर

  • @satish_lonkar
    @satish_lonkar 11 місяців тому

    सर माझ्या मुलीला सहा वर्ष झाले आहेत तिचा जन्म नोंद काढला नाही व ग्रामपंचायत कडे नोंद पण नाही काय करावे. कृपया मार्गदर्शन करावे...

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  10 місяців тому

      तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा

  • @imranpathan4698
    @imranpathan4698 11 місяців тому

    sir आदेश नमुना मिळेल

  • @somnathgharge9386
    @somnathgharge9386 3 місяці тому

    सर जन्म नोंद नावात चुक झाली असेल व सुधारणा करायची असेल तर काय कायदा आहे ?
    अर्ज बाद केला
    नोंद करुन एक वर्ष झाले
    दत्तक मुल
    नवी मुंबई

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  2 місяці тому

      राजपत्र/ गॅझेट करून घ्यावे

  • @vikramthakare1004
    @vikramthakare1004 8 місяців тому

    माझे वडीलांचा जन्म साधारणपणे 1939 मध्ये झाला आहे पण जन्म नोंद कुठेही मिळत नाही तर मला जन्म दाखला मिळण्यासाठी काय करावे लागेल

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  7 місяців тому

      जन्म दाखला देण्याचे अधिकार आता तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांना प्राप्त झाले आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा

  • @bhushanbirhadeofficial
    @bhushanbirhadeofficial 11 місяців тому

    सर याचा GR पुणे येथे कोठे मिळेल ऑनलाईन मिळत नाही आहे सर

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  10 місяців тому

      तहसील कार्यालयात उपलब्ध असेल

  • @prakashnagdeve7814
    @prakashnagdeve7814 7 місяців тому

    म रा ‌ निरमीती अगोदरचा जनम आहे
    व आता नोद करायची आहे टि सी आहे ,काय करावे लागेल सर जी

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  6 місяців тому

      आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Website:- mahsulguru.com | 📌 Join Telegram Group :- t.me/mahsulguru |
      Our Websites :
      ✔️ www.drdcsanjayk.info/
      ✔️ www.mahsulguru.in/
      ✔️ www.satbara.in/
      ✔️ www.mahaegr.in/
      ✔️ www.aanewari.in/
      ✔️ sataratalathimitra.blogspot.com/

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke 6 місяців тому

    १ वर्षाचे आतील पण २१ दिवसानंतरचे लेट नोंदणीबाबद काय करावे लागते??
    बिडिओचा आदेश चालतो कि नाहि??

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  6 місяців тому

      प्रश्न कळत नाही

    • @nandkishorwalke
      @nandkishorwalke 6 місяців тому

      @@MahsulGuru २१दिवसानंतर नोंद न झाल्यास एक वर्षाचे आत लेट नोंदीचे आदेश बिडिओ देत होते ते कायम आहे कि बदलले???

  • @sachinmahore1861
    @sachinmahore1861 Рік тому

    सर हा चित्रपट कायदा 1 आॅक्टोबर पासुन लागु झाला आहे तर जे आॅक्टोबर 2023 पासुन जन्म झालेल्यांसाठी आहे कि जे आॅक्टोबर 2023 आधी जन्मलेले आहे त्यासाठी सुद्धा लागु आहे का...?

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  Рік тому

      यांच्या जन्म आणि मृत्यूची नोंद एक वर्ष झालेली नाही त्या सर्वांना

  • @avdootnigade
    @avdootnigade 6 місяців тому

    सर मी माझी जन्मतारीख gazet करुन बदलुन घेतली आहे तर मला शाळेतून जन्म तारीख बदलून मिळणार का?

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  6 місяців тому +1

      शाळेत अर्ज करा. ते योग्य तो निर्णय घेतील

  • @ShreeShree-jn1kv
    @ShreeShree-jn1kv 9 місяців тому

    Hi...sir maze जन्म दाखला मिळत नाही मी ग्राम सेवकाकडे गेले होते त्यांनी माझ्या जन्माची नोंद नाही mahnun सांगितले आहे तर आता maze वय 28 आहे... मला जन्माचा दाखला काढायचा आहे तर कसा काढावा..plz मार्ग दर्शन kara sir

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  9 місяців тому

      तहसीलदार कडे अर्ज करा

  • @lokeshharshe8464
    @lokeshharshe8464 3 місяці тому

    साहेब माझा ३/६/१९९७ जन्म तारीख आहे नगर परिषद मध्ये जन्मा ची नोंद नाही असे मानत आहे मला जन्म दाखला कुठून मिळू शकते कसा काढू सर थोड मार्ग दर्शन करा

    • @lokeshharshe8464
      @lokeshharshe8464 3 місяці тому

      तहसील मधून निघेल का साहेब काय प्रोसेस आहे

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  2 місяці тому

      तहसीलदार कडे संपर्क साधावा

    • @lokeshharshe8464
      @lokeshharshe8464 2 місяці тому

      ​@@MahsulGurusaheb mi nagar parishad la gelo hoto 1 mahina dila hota pn ata nond nh as manat ah ani nond naslyacha dakhala wr tyanni Tarik chukichi ah he lihun Dil ah tr ky karav lagel plz thod margdarshan Kara saheb

  • @santoshpatilbolsekar713
    @santoshpatilbolsekar713 6 місяців тому

    सर माझी सर्व doccument वर जन्म तारीख 3/4/1983आहे पण ओरिजिनल तारीख 15/05/1985आहे ,मला माझी तारीख बदलून 15/05/1985करायची आहे ,त्यासाठी जन्माचा पुरावा नाही ,तरी काय करून तारीख बदलता येईल ,व पुढे service मध्ये पण याची नोंद घेता येईल

    • @johnkery6449
      @johnkery6449 2 місяці тому

      bhai tu kas kel mg change?kahi option sapdl ka maz pn same ahe

    • @udayrajejagtap5375
      @udayrajejagtap5375 Місяць тому

      कृपया आपण यावर मार्गदर्शन करावे.

  • @anis4104
    @anis4104 7 місяців тому

    सर मी माझे नाव राजपत्र ने बदलले आहे आता मला जन्म दाखला काढायचे आहे तर मला कोणत्या नावाने जन्म दाखला काढावा लागेल

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  6 місяців тому

      आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Website:- mahsulguru.com | 📌 Join Telegram Group :- t.me/mahsulguru |
      Our Websites :
      ✔️ www.drdcsanjayk.info/
      ✔️ www.mahsulguru.in/
      ✔️ www.satbara.in/
      ✔️ www.mahaegr.in/
      ✔️ www.aanewari.in/
      ✔️ sataratalathimitra.blogspot.com/

  • @firojshaikh8381
    @firojshaikh8381 Рік тому

    नमस्कार सर
    सर माझ्या वडिलांचे पणजोबा सन 1955 साली मृत्यू झाला आहे त्यांची गाव नमुना नं 14 मृत्यू रजिष्टर मध्ये नोंद आहेत त्याची नक्कल ची प्रत देतात
    मृत्यू दाखला देत नाहीत
    तरी मला मृत्यू दाखला प्रमाणपत्र मिळेल का सर या कायदया अंतर्गत
    उत्तर ची अपेक्षा करतोय सर
    धन्यवाद.

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  11 місяців тому

      तहसीलदार कडे संपर्क साधावा

  • @vibhornayak
    @vibhornayak 7 місяців тому

    सर नमस्कार माझ्या बहिणीचे जन्म दाखला आणि आधार कार्ड वर दोन वेगवेगळ्या जन्म वर्ष आहेत त्यासाठी काय करावे कोणाकडे जावं मी मध्यंतरी पाच महिन्यापूर्वी कोटात गेलो होतो त्यानंतर सरकारचा जीआर आला आणि कोर्टाने सगळे बंद केलं असं आम्हाला वकील आणि सांगितलं मी काय करावं सर त्याच्यावर मला तुमच्या मार्गदर्शन हवं आणि आपण कराल हे मी अपेक्षा बाळगतो. आणि विशेष म्हणजे माझ्या बहिणीची जन्म वर्ष आधार कार्ड वर आहे तेच मला जन्म दाखल्यावर पाहिजे.

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  6 місяців тому +1

      जन्म दाखल्यावरील वय खरे मानले जाते

    • @vibhornayak
      @vibhornayak 6 місяців тому +1

      @@MahsulGuru sir सर ऍक्च्युली आधार कार्ड वर ओरिजिनल टाकली गेली आहे जन्मदाखल्यावर तारीख बदलली आहे त्यासाठी सर कोणाकडे जावो सरकारच्या जीआर नुसार तहसील ऑफिस मध्ये होतो की कुठं तेच कळत नाही कृपया आपण मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.

  • @sunilwaghmare7327
    @sunilwaghmare7327 9 місяців тому

    सर आपला नंबर मिळेल का

  • @pravinsanap6307
    @pravinsanap6307 8 місяців тому

    Sir mo no milel ka tumcha

  • @JayntPatil-n8k
    @JayntPatil-n8k 8 місяців тому

    साहेब माजी जन्म तारीख बदल झाली आहे मंजे माझी जन्म तारीख 5 2 2005 आहे पण ती चुकून 5 2 2007 आहे झाली आहे तरी ही बद्दलवण्यासाठी काय करावे लागेल कृपया कळवा

    • @MahsulGuru
      @MahsulGuru  7 місяців тому +1

      राजपत्र करून घ्यावे

  • @siddharthmore3938
    @siddharthmore3938 Рік тому

    माझ्या मित्राच्या बहिणीचा अपघात झाला तिला सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले तेथे.तिचे पीएम केले. व.गावी.अतविधी.करनेत.आला.परतु.गावी.गामपंचायत.मधे.नोद.घेनेत.आली.ना.

  • @siddharthmore3938
    @siddharthmore3938 Рік тому

    नोदनी.अधिकारी.नोद.घेत.नाही.खुलासा.करावाही.विनती..

  • @mazharhusain8037
    @mazharhusain8037 6 місяців тому

    Sir majhi birth certificate koni tari gheun gele majha naw blank hota birth certificate war aata mala garaj aahe pan majha naw B. C. war majha naw school L. C. cha mala pahije kay karu pls. Give me contact number

  • @varshamahamuni1590
    @varshamahamuni1590 Рік тому

    Useful information, thank you sir🙏