मी ह्याच्याकडे जाऊन आलो आहे. काहीही फायदा नाही गेल्याचा काही उंची वाढत नाही. कोणीही ह्याच्यावर विश्वास ठेवू नका. हा फक्त अश्वगंधा ची पावडर देतो . आणि बोलतो की हे रोज प्या. तुम्ही कोणीही ह्याच्याकडे जाऊ नका मी सांगतो ह्याने काय काय औषध दिली आहेत ती. किराणा मालाच्या दुकानात हिवळी म्हणून असेल ते रोज अनुसपोटी पाण्यासोबत प्या व अश्वगंधा चे चूर्ण जेवणाच्या अगोदर अर्धा तास प्या ह्या मुले वजन वाढण्यात मदत होईल. आणि रोज ताडसन करा .मला जे ह्याने सांगितलं आहे ते मी सगळं इथे सांगितलं आहे. उगाच पैसे वाया घालवू नका.हा उंची वाढवायचे 7000 व ताबेत होण्याचे महिन्याला 3000 रुपये घेतो. ते आपल्या सारख्या सामान्य माणसाला परवडण्यासारखे नाही आहे.
मी पण औषध घेतलो आहेत 20000 घातलेत काही फरक पडला नाही उगाच विश्वास ठेवू नका तो चागलाच फसवतोय 10वर्षा पासून ते 21 वर्षा पर्यंत तडसान करा मित्रांनो आणि 3+cm पर्यंतच वाडू शकतो 21मुलाचे आणि 18 नंतर मुलीचे उंची वाढत नाही उगाच याच काही ऐकून पैसे गालु नका तो ........
ही शुद्ध फसवणूक आहे. याच्या उपायाने काहीही फरक पडत नाही. माझा अनुभव आहे. हा चॅनेलवर दिशाभूल करणारे उपाय सांगतो आणि औषधाची जाहिरात करतो. चॅनेलने ही त्यांच्या प्रेक्षकांची दिशाभूल करणारे असे कार्यक्रम प्रसारीत करण्याआधी विचार करावा अन्यथा आपल्या चॅनेलवर कोणी विश्वास ठेवणार नाही.
Dr bolo Tata ki 1000 patient var ani Tv9 Marthti DD national var..14000 patient var upchar kela ahe....mala tar Khot vatya....Media wyalaha khai dhabda nhi kaa
खूपच मोठी जाहिरात आहे दवाखान्याची
जाहीरात चांगली आहे
धन्यवाद डॉ. आपण खूप प्लॅनिंग करून आपल्या हॉस्पिटल ची जाहिरात केली आहे तसेच कामाचे सोडून बाकी सगळी माहिती खूप सविस्तर समजावली आहे
Kahi home made medicine sanga hight sathi
Suruvatila bolle 5000 lagtil gelyavr 7000 ghetale...mazi height me mojun gelto 160 hoti...hyachya bayko ni 157 cm sangitl...Aani course zalyavr mnli bga 3cm vadli...mnje pahilich chukich mojli
हो बरोबर आहे..हे लोक फसवतयेत....मला पण असाच झालंय.... खरं तर यांचा धंदा बंद व्हायला हवा
Really?
@@belieber6865 हो खरंच तर...
@@javedpathan8062 ok
Ha fasvto lokana... me jaun aaloy ..yach office pandharpur bus stand javal aahe...Survatila 3000 rs sangto ..ani nantr bolto ki tumhala yachya peksha effective medicine dyaychi aahe tyamule 4000 rs monthly lagtil...as Karun pause kadhto ha ...jau naka mitranoo..tyachya ivajiii cycling Kara.. running Kara.. swimming Kara ... Height nakki increase hoil fakt daily routine asyla have..
माझ वय 32 वर्ष आहे हाईट 4:30 आहे माझी उंची वाढू शकेल का आता
facebook.com/109102663917361/posts/180605066767120/?app=fbl
Bhagyashri
sir mazi age 21 aahe tar mazi height vadu shaknar ka
सर माझे वय 22 आहे उंची वाढेल का
sir garguti upaysanga
Sir 17 varchancha mulichi unchi vadhu shakate ka
Dr na bhetaych aasel tar 100 ru ghetat aani tya nanter golya detat 1 month ch 3000 ru ghetat aasa 3 months cource karaycha 8000 ghalvayche hight wadhli tar thik ny tar paise gele tasech
25 year ahe 164 cm ahe 166 hoil ka
Hii...maza mulga ata 10 th ahe tr tychi Haight kmi ahe .....tr sir plz upay saga ...plz reply sir
Maza height kami aahe. Tyach age 18years completed zal aahe. Kay karayach
सर माझी उंची वाढवयाची आहे. काय कराव लागेल 150cm आहे वय 20आहे.
Phone number send me
@@INDIANARMY-li1bn hight vadhvanyasathi tips aahe ka sir
ayurvedic medicines kiti rs lagatil
उपचार सांगा सर .
Kiti divsane rijhalt मिळेल sir
माझी उंची 22 आहे काय करायचं वाढवण्यासाठी उंची
gharguti uupay sanga sir
Sir manje tumcha kade yeva lagel ka tumhi call msg var nay sngu shakat ka😢
Majha age २५ ahe mala pan unchi vadvaychi ahe majha Swapan ahe mala पोलीस भरती दयची आहे तर उची वाढणार का
Plz naka karu ha height cha course ya doctor karun mi pan kela ahe 6 month for 15000 rupees not any effect dont waste your money really
सर औषधाचे नाव काय आहे
Sir mazi 155 ahe mala 157 pahije
Mi 21 yr ahe tr vadel ka mazi plzz guide me
ऊचि वाडनरी व वजन वाढवायला गोळ्या भेटेल का सर
Sir aushadh sanga na please mala hi unchi wadhawaychi AAhe👍
एकही घरगुती उपचार सांगितले नाही....काय उपयोग मग... फक्त जाहिरात करायची होती का...
upay sanga jahirat nko
माझ वय २२आहे मी सगळें उपाय केले परतुं मला फरक नाही पडला परतु मला काहितरी चांगला उपाय सांगा
विनोद भाउ तुम्ही ह्यांचे उपाय केले का कोणता उपाय केला आहे का
Tumhi kadhu trment kel
18 chya var age asel tar height vadt naste
Bhava kiti havi ahe height
नाही वाडली तर बाराच्या भावात लावील 👈
उंची वाढत नाही मि घेतले होते औषध लबाड हाये हा माणुस
Sir माज वय 23 आहे माझी उंची वाढु शेकते का
नाही
मी ह्याच्याकडे जाऊन आलो आहे. काहीही फायदा नाही गेल्याचा काही उंची वाढत नाही. कोणीही ह्याच्यावर विश्वास ठेवू नका. हा फक्त अश्वगंधा ची पावडर देतो . आणि बोलतो की हे रोज प्या. तुम्ही कोणीही ह्याच्याकडे जाऊ नका मी सांगतो ह्याने काय काय औषध दिली आहेत ती. किराणा मालाच्या दुकानात हिवळी म्हणून असेल ते रोज अनुसपोटी पाण्यासोबत प्या व अश्वगंधा चे चूर्ण जेवणाच्या अगोदर अर्धा तास प्या ह्या मुले वजन वाढण्यात मदत होईल. आणि रोज ताडसन करा .मला जे ह्याने सांगितलं आहे ते मी सगळं इथे सांगितलं आहे. उगाच पैसे वाया घालवू नका.हा उंची वाढवायचे 7000 व ताबेत होण्याचे महिन्याला 3000 रुपये घेतो. ते आपल्या सारख्या सामान्य माणसाला परवडण्यासारखे नाही आहे.
तुमचं वय किती आहे
@@pralhadgadikar4005 18
मी पण औषध घेतलो आहेत 20000 घातलेत काही फरक पडला नाही उगाच विश्वास ठेवू नका तो चागलाच फसवतोय
10वर्षा पासून ते 21 वर्षा पर्यंत तडसान करा मित्रांनो आणि 3+cm पर्यंतच वाडू शकतो 21मुलाचे आणि 18 नंतर मुलीचे उंची वाढत नाही उगाच याच काही ऐकून पैसे गालु नका तो ........
औषधाचे नाव सांगा
Konala results aala aahe ka yancha
Mala pan geyche aahe plz saga vadte ka
ही शुद्ध फसवणूक आहे. याच्या उपायाने काहीही फरक पडत नाही. माझा अनुभव आहे. हा चॅनेलवर दिशाभूल करणारे उपाय सांगतो आणि औषधाची जाहिरात करतो. चॅनेलने ही त्यांच्या प्रेक्षकांची दिशाभूल करणारे असे कार्यक्रम प्रसारीत करण्याआधी विचार करावा अन्यथा आपल्या चॅनेलवर कोणी विश्वास ठेवणार नाही.
हाईट बद्दल मला कोणी काय सांगेल का दवा
Sir hight and wight growth sathi ghrguti upay sanga plz
Ashvagandha churn
भावांनो किती height perfect ahe please sanga mi tumhala tips Seto
सर...वय २३ आहे मुलीची ..हाईट वाढेल का
सर आपला हॉस्पिटल कुठे आहे
Dr bolo Tata ki 1000 patient var ani Tv9 Marthti DD national var..14000 patient var upchar kela ahe....mala tar Khot vatya....Media wyalaha khai dhabda nhi kaa
उंची वाढवण्यासाठी ओषध सांगा.
सर माझ्या वय 15 वर्ष आहे ऊंची वाढते का
Ho
go for homeopatheic treatment, its effective in iccreasing height, just do find some or other doctor will definitely help
Kay sir sangana upay
मुलांची फ्री मध्ये उंची वाढव खूप व्हिडिओ गा स्तील
Experience sanga ekhadyach
सर माझी उंची 164 आहे मला 166 करायची
Mi jaun aaloy trust me friends
Height increased or not???
Vadhali ka height bhava sang sa please
Bhai vadhli ki nahi
Hi
पुन्हा या डॉक्टरला बोलावू नका नुसतं कारण सांगतो ऊपाय काही सांगत नाही फक्त जाहीरात केली
Ho
उपाय सागां नूस्ताच मोठेपणा काय
तुला काय मनोरंजन करायला बोलावलंय वाटत... उपचार सांग ..नुसती पोपटपंची
औषध नाव काय आहे दवाखान्याचा पत्ता ठिकाण मिळतं कुठं
Bhawa hight nahi wadat mi hench treatment ghetloy
facebook.com/109102663917361/posts/180605066767120/?app=fbl
@@pandurangabathamore6958 please contact number deta ka
पैसे कमवायचे काम आहे मी पण गेलो होतो नाही वाढली उंची
Fees kiti ghetli bhai
@@sanjaykrushnatsurve5139 600
Hello Abhijeet khar sangtos ka... tu course complete kela hotas ka.. mi pn vichar krtey ghenyastahi kay kru
@@dikshakadam9644 ha gela hota mi pn Ani Maja bro ne pn
@@abhijeetshinde1568 kahi result milala ka tula 🙄 Hight vadhli ka nahi
Kiti divsat vadhel unchi
२८वय आहे आता माझी उंची वाढेल का ?
19 year old yeil Kay hight
28 वय आहे वडेल का
कुठे मिळेल ही औषध
facebook.com/109102663917361/posts/180605066767120/?app=fbl
सर मी 23 वय आहे माझं हाईट वाढेल का
Age jast aahe, 3 month cha cource karun pahava lagel, jar tyamade height vadali tar continue karta yeyil treatment
काही कामाचे औषध नाही तीन महीना चे देतो काही फरक नाही याचा दवाखाना पंढरपुर ला हाये नुसता पैसे लुबाडतो फसु नका भावांनो
सर तूमी चा दावखाना.कूठ आहे
Pandharpur
सर माझ वय 19 आहे तर माझी उंची वाढवायला उपाय सांगा
Khrach vadhte ka
Nav sanga
Sir maze vay 21varsh ahe tar ata unchi vadhel ka?
Mala pan ....Pan paise kiti...
go for homeopatheic treatment, more effective money saving
Kashasati ha video ahe main mudyala sodaun fakt charcha karat rahila no tips very bad
उपाय सांगितला नाही
नुसते पैसे वडायचे
सर उंची वाढत नाही
सर माझी उंची कमी
काय करावं
Kharor vadel kay
ओषध सांगा
facebook.com/109102663917361/posts/180605066767120/?app=fbl
kiti ru. lagtil ..ya aaushdh ghenyassthi
Akash Mane 2500 rs month sathi
ह्याच डॉक्टरांकडे पैसे घालवले मी खूप माझ्या मुलीच्या उंची साठी काहीच फरक पडला नाही सगळी बकवास आहे स्वारगेटला हॉस्पिटल आहे
hello mulich age kity ahe
आधी 200 रु सांगतात नतर 8000 रु बोलतात
No benifit even after taking 10 month treatment, not happy
Kisi ko experience aaya he kya. Sachha...
Ho re Dr kar gelaki asech mantat sir ji
औषधीच नाव सांगा
Nashik madhe tumhi nahi ka vhijit deu shakat
Mpsc & upsc made tallent lagte... Height nahi
👍👍
Bhava talent nhai jiddha ani kashta karnyachi tayari lagate
vadya randave cha call nbr dyaa
Sir mala hight vadvaychi ahe mala Kay tari upchar sanga
Aamala KY fayda zal nai.ek inch pn wadal nai
Tumhi ghetle ka doctor che medicine
पक्का लबाड आहे कारण पुरावा नाही म्हणून पैसे खर्च करून काही उपयोग नाही
Pradeep kadam jaun alayka apan
Pradip tu jaun aalas ka
Call kr kahi vatal tr
Bhau number de na tuza
fake hai. Bus coconut oil deta hai aur sweet goliya. This is scam. Apne paise barbaaad maat karo.
Meena Ghatge have u tested it or just
I have, in pune. This is complete scam. be aware, and remember a doctor never wears suit in his clinic...
Kharach kahi use nahi ya Treatment cha?
Hello Meena tumne course complete kiya kya.or kuch result mila ya nai ....mai soch rhi thi lene ke liye kya kre batao 🙄
Lokana vede banvtat
माझे वय 22 वर्षे आहे उंची वाढेल का उपचार सांगा
एकदम फसवेगीरी आहे
😠😡kay karayach sangital nahi
Nahi vadhali tar
Dr feku
पैसे जास्त फरक पडत नाही
hello...tumhala kas mahit farak padat nai te
लोकांची दिशाभूल करायचा धंदा बंद करा....
तुम्ही हे प्रोडक्ट वापरले आहे का
Tumhi Treatment ghetli aahe ka? Please let me.
मी घेतली होती
@@siddheshghatge9235 really?? Vadali ka??
@@siddheshghatge9235 भाऊ वाढली का?
सर औषधाचे नाव सांगा
सर माझे वय 18 आहे उंची वाढेल का
Kiti divsat vadhte unchi