देवमोगरा दर्शन 🙏😍

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025
  • आदिवासी कुलदेवी देवमोगरा माता दर्शन घेण्यासाठी आज मी आणि मित्र परिवार सोबत गेला कुलदेवी देव मोगरा मातेच्या दर्शनासाठी घेण्यासाठी पाऊस खुप असल्यामुळे गर्दी कमी असल्यामुळे सुंदर दर्शन मिळाले नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देव मोगरा मातेच्या अनेक नवस आणि आदिवासींची देवी म्हणून आपल्याला या देवीला बोकड, दारू, कोमडे अशें नैवैद्य देतात
    #आदिवासी
    #कुलदेवी
    #कुलदेवी_माता
    #माता
    #देवमोगरा
    #देवी

КОМЕНТАРІ •