माझा भाव तुझे चरणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 січ 2025

КОМЕНТАРІ • 214

  • @meenasahare9639
    @meenasahare9639 2 роки тому +2

    Khupch chan sangitle ahe sir 🙏

  • @suhasshembavnekar7056
    @suhasshembavnekar7056 4 роки тому +1

    छान पूर्ण गाणं शिकवलंय....रागाची थोडी माहिती...अप्रतीम....खूपच उपयुक्त

  • @dnyaneshkolpe968
    @dnyaneshkolpe968 3 роки тому +1

    Nakichh ...Prafullaji..Mauli..khup Chhan...👌🏼👌🏼💖🌹💖🙋‍♂️🙏

  • @dayanandshinde9441
    @dayanandshinde9441 5 років тому +1

    गुरूजी आपल अभिनंदन जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टा वती परोपकारे आपण जे न्यन देताय ते चांगला मार्ग आहे

  • @mahanandashinde4289
    @mahanandashinde4289 Рік тому +1

    राम कृष्ण हरी नमस्ते सर सर तुम्ही आवडेल असच शिकवत आहे सगळ्यांना त्यामुळे तुम्हाला प्रतिसाद मिळणारच आहे खूपच छान शिकवता अप्रतिम सगळ्यांना समजेल असे समजून सांगता शिकवण्याची पद्धत खूप छान आम्हाला घरी बसून शिकायला मिळते त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी तुम्हाला मनापासून नमस्कार🙏🙏🙏🙏🙏

  • @rajeshratawadkar7102
    @rajeshratawadkar7102 3 місяці тому +1

    Chan Guruwary Paraffillaji 🙏, shikwanyachi paddhat khupach chan aahe ,asech navnavin abhang aamhla milot ,hi vinanti appanas karato🙏🙏🙏Mauli namskar.

  • @gorakhshingare7659
    @gorakhshingare7659 Рік тому +1

    खूप छान सुंदर माऊली खूप खूप अभिनंदन

  • @sangeetasutar973
    @sangeetasutar973 5 років тому +2

    नविन लोकांना समजेल असा विडिओ आहे.खुप सुंदर .धन्यवाद.

  • @teachingismyhobbysomnathsh8708
    @teachingismyhobbysomnathsh8708 5 років тому +3

    साहेब असेच वेगवेगळे अभंग अपलोड करून आम्हाला मदत करा,आपणच आमचे गुरू आहात, खेडेगावात असे गुरू भेटणे फार कठीण आहे,एक वेगळे नाते आपल्यामध्ये असेच असुद्या,ऑनलाईन गुरू आपणास माझा चरणस्पर्श

    • @harmoniumprafulla
      @harmoniumprafulla  5 років тому

      आमचा पण तुम्हाला ऑनलाईन आशीर्वाद,
      असेच छान छान ऑनलाईन शिकत रहा आणि आम्हाला प्रेम देत रहा. शुभ दिवस,

  • @kalpanashedge2921
    @kalpanashedge2921 4 роки тому +1

    सर खूप छान नोटेशन समजावून सांगितले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद...

  • @bhagwandhumal9104
    @bhagwandhumal9104 4 роки тому +1

    सर तुम्ही खूप छान शिकवता, तुमची शिकवण्याची पद्धत अत्यंत सुंदर आहे. माझ्या कडून कोटी कोटी प्रणाम सर

  • @GDGurav
    @GDGurav 4 роки тому +1

    Akdam chan guruji, dhanyawad!!!

  • @popatpalve7584
    @popatpalve7584 5 років тому +1

    Sir. ( Majha Bhaav Tuze charani) Excellent Notation. So gratfull

  • @uddhavmote1923
    @uddhavmote1923 5 років тому +2

    जय हरी.खरच आपले समजावुन
    सांगणे अप्रतिम आहे.आपले
    मनापासुन धन्यवाद!

  • @vaishalijoshi1895
    @vaishalijoshi1895 5 років тому +1

    Khup Sundar he shabda kami padatil dhanyavad trivar vandan

  • @bharatsonawane8876
    @bharatsonawane8876 4 роки тому +1

    पंढरपूरहून श्री.सोनवणे भारत यांचा नमस्कार. मार्गदर्शन खूप सुंदर.आपणास आलो शरण तुला भगवंता या अभंगांचे मार्गदर्शन करण्याविषयीची विनंती.

    • @harmoniumprafulla
      @harmoniumprafulla  4 роки тому

      धन्यवाद🙏🙏

    • @harmoniumprafulla
      @harmoniumprafulla  4 роки тому

      कृपया व्हिडिओला लाईक करा ,लिंक शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा ,धन्यवाद🙏🙏

  • @pritamshinde3876
    @pritamshinde3876 5 років тому +1

    आती सुन्दर मावली अभंग ऐकून खूप छान वाटलं

  • @aksharvigyan
    @aksharvigyan 4 роки тому +1

    खुप सुंदर शिकवता सर धन्यवाद.
    . निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे.. चे नोटेशन आवडेल.

  • @ramachandramalwade7063
    @ramachandramalwade7063 2 роки тому +1

    छान झाला आहे अभंग मला फार आवडला

  • @समीक्षाअविनाशखाडिलकर

    खुप छान सर. मला खूप आवडते

  • @abhishekkakade6489
    @abhishekkakade6489 5 років тому +2

    खुप सुंदर अति उत्तम तुम्ही नोटेशन दिल्याबद्दल खुप खुप आभार प्रकट करतो

  • @suhaskadam1027
    @suhaskadam1027 5 років тому +1

    खूपच सुंदर अप्रतिम नोटेशन

  • @satishghule1801
    @satishghule1801 4 роки тому +1

    Dear sir gr8
    Thanks to you lot.

  • @vasudhapujari
    @vasudhapujari 4 роки тому +1

    खूप छान सर 3सर्या भागात पूर्ण अभंग सांगा एकसारखा धन्यवाद छान शिकवत आहात

  • @lalaatole9555
    @lalaatole9555 4 роки тому +2

    Khup Sundar 🙏🙏🚩🚩

  • @Dmsalunke1966
    @Dmsalunke1966 5 років тому +1

    माउली लिनताच खरं तुमच मोठेपण आहे. खरच तुम्ही खुप तयार (ज्ञानी.) आहात.

  • @anilkumarnagvekar6634
    @anilkumarnagvekar6634 Рік тому +1

    गुरुजी अशक्य आहे ते तुम्ही शक्य करून दाखवता खूप छान अगदी पूर्ण.खूप

  • @shivdaskate276
    @shivdaskate276 3 роки тому

    खूप छान सादरीकरण केले 🙏🙏

  • @ramchandrapatil6394
    @ramchandrapatil6394 5 років тому +3

    सर आपली शिकविण्याची पद्धत खुपच चांगली आहे रागाचे नोटेशन सांगता हे खुप छान आहे 🙏

  • @lakshmikantkulkarni380
    @lakshmikantkulkarni380 5 років тому +3

    सर, खूप खूप आभार, आपण फार छान पध्दतीने सांगत आहात.

  • @jijikocharekar8447
    @jijikocharekar8447 5 років тому +1

    खुप छान सर धन्यवाद 🙏🙏

  • @shailajadeshpande1361
    @shailajadeshpande1361 4 роки тому +1

    दादा तुमचे नोटेशन खुपच छान आहे

  • @atharvchaudhari8772
    @atharvchaudhari8772 4 роки тому +1

    खुप छान गुरुजी मला हे अविसमरणिय आहे
    तूम्ही फार छान शिकवलं

    • @harmoniumprafulla
      @harmoniumprafulla  4 роки тому

      🙏🙏

    • @atharvchaudhari8772
      @atharvchaudhari8772 4 роки тому

      sorry सर तीथे चूकुन तू टाकला गेलं आता तीथे तुम्ही केल क्षमा करा 😢😢😢😢

  • @PraptiHande9450
    @PraptiHande9450 5 років тому +2

    Khupch chaan sir .mla kanda raja pandricha ya abhngache notesion pahije hote

    • @harmoniumprafulla
      @harmoniumprafulla  5 років тому

      व्हिडिओ केलेला आहे कृपया पहावा

  • @nanamaharajsuryawanshi5877
    @nanamaharajsuryawanshi5877 5 років тому +2

    अभंगाचे नोटेशन बद्दल आपणाला खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेल्या अभंगाचे नोटेशन्स पाठवावे ही नम्र विनंती आपल्या आवाजात माधुर्य आहे

  • @vidyapotnis8086
    @vidyapotnis8086 5 років тому +1

    अप्रतिम मी नवीन शिकाऊ आहे तसे मी चार वर्षापासून शिकत होते पण मणक्याचा गॅप असल्यामुळे तरी ती आली होती तुमचे सर्वच व्हिडिओ सुंदर आहेत त्यामुळे मला परत उत्साह आल्यासारखा वाटतो खुपच छान पद्धतीने शिकवता तुकाराम महाराजांचा अभंग मन करा रे प्रसन्न याचे नोटेशन पाठवावे ही विनंती सर,,

  • @pundlikbhise1690
    @pundlikbhise1690 5 років тому +1

    खुपच छान गुरूजी देवा तुझा माझा कारे वैराकार याचे नोटिपिकेशन द्यावे गुरुजी

  • @kamalakarware8675
    @kamalakarware8675 2 роки тому +1

    धन्यवाद सर खूपच छान

  • @vimalmahadik2890
    @vimalmahadik2890 4 роки тому +1

    Khup chha shikvle dandvat prnam

  • @mohanalhat3678
    @mohanalhat3678 5 років тому +2

    शिकविण्याची पद्धत अतिशय उत्तम आणि विडिओ एडिटिंग पण सुरेख

  • @shalinivwalkewalke7867
    @shalinivwalkewalke7867 5 років тому +1

    खूप छान सांगता सर

  • @chandrabhansawant498
    @chandrabhansawant498 3 роки тому +1

    रामकृष्णहरी 🌹🙏🙏🌹👋 सर हार्मोनियम प्रफुल्ल खरच सर तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी च पडतील..
    नोटेशन देणे... ही एक चित्त आणी हया
    मनाची एकाग्रता याची फार दख्खल घ्यावे लागते.. सर मी तुम्हाला खुपखुप धन्यवाद धन्यवाद..... जयहरी 🌹🙏🙏🙏🙏🌹👋

  • @dattatraymore1366
    @dattatraymore1366 5 років тому +1

    आपली सांगण्याची सहज पद्धत,तळमळ केवळ चांगल्या शिक्षकाचीच नव्हे तर साधुत्वाचीही झलक दर्शवते🌹🌹

  • @nardaskothekar9290
    @nardaskothekar9290 5 років тому +1

    सुंदर सर गायन माझा भाव

  • @rushikeshjadhav.5811
    @rushikeshjadhav.5811 5 років тому +1

    Kharch khup chan shikayla akdan sopp padt thak you sir😇

  • @mukundkhalatkar9446
    @mukundkhalatkar9446 3 роки тому +1

    फारच छान समजावले आहे. मी आमच्या भजनात वाजवीन. धन्यवाद.

  • @sambhajisapkal6355
    @sambhajisapkal6355 5 років тому +1

    अभिनंदन सर

  • @chandrakanttoradmal7462
    @chandrakanttoradmal7462 2 роки тому +1

    Very nice Sir, thanks.

  • @gajananpingulkar3459
    @gajananpingulkar3459 5 років тому +1

    Khup Sundar sir Notetion 👌

  • @kakawaghamare5053
    @kakawaghamare5053 5 років тому +1

    सर समजसेवेच फार मोठे काम आपण करता धन्यवाद

  • @SumedhSonkamble-j8r
    @SumedhSonkamble-j8r 3 місяці тому +1

    धन्यवाद,मी तयारी करतोय ,गुरुजी.❤

  • @pakhawajkailasdamle
    @pakhawajkailasdamle 5 років тому +1

    खरंच छान...👌👌👌😊मनापासून धन्यवाद!

  • @7588P
    @7588P 5 років тому +1

    सर तुची शिकवण्याची पद्धत खुप छान आहे

  • @tanajipopalghat5579
    @tanajipopalghat5579 5 років тому +1

    मी तुमचे सर्व भाग आवर्जून पाहतो खुप खुप आभार

  • @prashantingale9526
    @prashantingale9526 4 роки тому +1

    Sir tumi khup chan shikvta. Army mde job laglyane maje shikshan band zale hote. pn tumche abhang pahun khup samadhan milte

  • @vilaspundle4766
    @vilaspundle4766 2 роки тому +1

    गुरूजी तुम्ही कुठे असता

  • @jyotibagal8195
    @jyotibagal8195 5 років тому +1

    खूप छान माहिती दिली असून जरुर शिकत आहे, आईचं गोरक्षनाथ महिला भजनी मंडळ आहे, आभारी आहे,

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 5 років тому +1

    अल्पस द्यान नका म्हणू देवा. फारच छान समजावून सांगितले आहे आपण. धन्यवाद देवा.

  • @SangeetwithSangeeta
    @SangeetwithSangeeta 5 років тому +2

    व्वा अप्रतिम !

  • @vijukulkarni1762
    @vijukulkarni1762 3 роки тому

    माऊली आपण अभंगाचे सोपे नोटेशन देत आहात आभारी आहे माझी एक विनंति आहे कि देवा गणेशू या सिरीज मधील आले रे गणपती माझ्या दारी रे
    मनी आनंद झाला भारी रे राग मालकंस राग आहै

  • @madhavtathod1436
    @madhavtathod1436 Місяць тому +1

    खूप छान

  • @संगीताभोसले-ग3भ

    मना पासुन आभारी जय हरी माऊली

  • @ranjanaugile4784
    @ranjanaugile4784 5 років тому +1

    Ramkrashnahari.ईस्वर आपणांस असच यश देवो.

  • @nayanpatil759
    @nayanpatil759 5 років тому

    sir kharach khup chan

  • @avinashshirose3979
    @avinashshirose3979 5 років тому +1

    फारच सुंदर सर

  • @sonalirajne7958
    @sonalirajne7958 5 років тому +1

    खूप खूप आभार सर. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांगत आहात. सर सुरत पिया की छिन बिसुराये चे नोटेशन पाहीजे आहे.

  • @bahirabhimanyu9337
    @bahirabhimanyu9337 Рік тому +1

    धन्यवाद सर या रागामध्ये रूपाचा अभंगाचे नोटेशन द्या सर प्लीज धन्यवाद जय हरी

  • @yameshkhavnekar
    @yameshkhavnekar 5 років тому +1

    Bhakti vachuni muktichi ya abhangache notetion have ahet sir

  • @sukhadevmane5289
    @sukhadevmane5289 Рік тому +1

    Nice, sir,aabhari,aahe

  • @hanumantdomb1899
    @hanumantdomb1899 4 роки тому +1

    खुप खुप छान

  • @dipeshchordhekar9251
    @dipeshchordhekar9251 4 роки тому +1

    सर तुमचा आवाज खूप सुंदर आहे आणि नोटेशन सुद्धा छान देत आहात... शक्य असल्यास विविध आलाप कसे घ्यायचे याची नोटेशन सहित विडिओ बनवलीत तर कृपा होईल. तुमच्या या विडिओ चा खूप उपयोग होत आहे... खूप खूप धन्यवाद.
    हरी होम... नमो काडसिद्धेश्वराय 🙏🙏🙏

  • @namdevranade3497
    @namdevranade3497 5 років тому

    सर संगीत चालीचे नोटेशन पाठवा खूप खूप धन्यवाद आभारी आहे आपला

  • @shailajadeshpande1361
    @shailajadeshpande1361 4 роки тому +1

    सर मला ऐका अभगाचे नोटेषन हवैआहेपाठवावका

  • @lalaatole9555
    @lalaatole9555 4 роки тому +1

    Kali 1 che Kali 2 madhe Aamhi rupantar kele tar chalel ka🙏

  • @hrishiflute3975
    @hrishiflute3975 5 років тому +1

    सदर अभंग बासरीवर बसवून वारकरी भजनात प्रस्तुत करण्याचा मानस आहे... आशिर्वाद असू द्या सर!! 🌹

    • @harmoniumprafulla
      @harmoniumprafulla  5 років тому +1

      मी एवढा मोठा नाही पण माझ्या खूप खूप शुभेच्छा आपणास आहेत .......🙏🙏👍👍💐💐💐💐

    • @hrishiflute3975
      @hrishiflute3975 5 років тому

      अगदी मनापासून धन्यवाद सर!!!

    • @hrishiflute3975
      @hrishiflute3975 5 років тому

      @@harmoniumprafulla सर आपण नक्कीच मोठे आहात कारण आपण सर्वांना समजेल असे शिकवता.... विठूराया आणि मा सरस्वती सदैव आपल्यावर स्वर कृपादृष्टी ठेवील... 🤗

  • @sadanandchidarkar9712
    @sadanandchidarkar9712 4 роки тому +1

    सर कृपया काळी दोनच्या पट्टीत दाखविणेस
    विनंती आहे

  • @anilghodake9197
    @anilghodake9197 4 роки тому +1

    याच पद्धतीने कानडा राजा पंढरीचा याचे नोटेशन द्यावे
    खूपच छान पद्धत आहे
    नमस्कार

  • @Satish6651
    @Satish6651 5 років тому +1

    Khupach chhan sir

  • @7588P
    @7588P 5 років тому +1

    सर खुप छान आम्हाला तुम्हच्या मुळे खुप शिकण्यास मदत होते आहे सर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चे नोटेशन पाठवा

  • @ajayvidhate5526
    @ajayvidhate5526 4 роки тому +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @anantugale8182
    @anantugale8182 4 роки тому +1

    Good job

  • @vilaspundle4766
    @vilaspundle4766 2 роки тому +1

    अल्पसं कसं म्हणता येईल .....यावर लोक अभ्यास करून शिकणारच

  • @dnyaneshkolpe968
    @dnyaneshkolpe968 3 роки тому +1

    Mauli ..Mi Hormonium Ghetlyapashun First Notificarion mi Shikhalo te Aabhir Gulal Hyaa Abhanvar...Mahanun ...Mi Jari Aaj 57 years aahe tari ..Guruvarych Aahat...Eeak Khup Suruvaat Tumchy Abhangachya Notification Mule nd Aaj ..Maja Bhav Abhang Chhanch Vatala..Aaple cell no dhyaa Mauli..👌🏼👌🏼🙏🙏🙋‍♂️💖🌹💖

    • @harmoniumprafulla
      @harmoniumprafulla  3 роки тому

      🙏🙏

    • @harmoniumprafulla
      @harmoniumprafulla  3 роки тому

      sanwadini@gmail.com
      या मेल आयडी वर तुमचा नंबर पाठवा मी call करतो

  • @balasahebbhagat
    @balasahebbhagat 5 років тому +1

    Sir tumcha mo no & what's app no send kara

  • @shivajimundhe7372
    @shivajimundhe7372 5 років тому +1

    खुप छान गुरजी

  • @balasahebkadam7611
    @balasahebkadam7611 5 років тому +4

    खुपच छान आपल्याला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच गुरूजी नाम गाऊ नाम घ्याऊयाचे नोटेशन माझा भाव प्रमाणे दिले तर फार आभारी राहील

  • @parashramdeshpande3739
    @parashramdeshpande3739 4 роки тому +1

    हिना हिंदी चित्रपटाच्या सर्व गाण्याचे क्रुपया नोटेशन द्या.

  • @sanjaysable7028
    @sanjaysable7028 5 років тому +1

    khup Chan gurugi

  • @gorakhshingade1812
    @gorakhshingade1812 3 роки тому

    खूप छान सुंदर

  • @vishnupalkar3305
    @vishnupalkar3305 Рік тому +1

    Dhanyavad sir ankhi ek abhagache notetion dya Pavalo pandhari vaikuth bhuvan thanks ok

  • @prathmeshkamble8299
    @prathmeshkamble8299 4 роки тому +1

    🙏🙏🙏🎹😘

  • @VaishaliPundle
    @VaishaliPundle 2 роки тому +1

    Jai Hari

  • @anilgholap5137
    @anilgholap5137 3 роки тому +1

    जय हरी

  • @raghunathuchit67
    @raghunathuchit67 5 років тому +5

    गुरुजी अभिर गुलाल उधळीत रंग चे नोटशन अक्षरा सहित मिळावे हि विनंती सरजी आपला खुपच छान आहे

  • @abhangchannel9116
    @abhangchannel9116 5 років тому +1

    व्रक्षवल्ली आम्हा सोयरे !!

  • @swaroopgaming5459
    @swaroopgaming5459 5 років тому +2

    Sir.. इंद्रायणी काठी देवाची आळंदी.......... Plz.. Notation dya

  • @satishkalane2410
    @satishkalane2410 5 років тому +2

    Krupa tya Panduranga chi notetion banva

  • @avinashsutar7031
    @avinashsutar7031 5 років тому +1

    Khup Chan

  • @संगीताभोसले-ग3भ

    सुंदर मित्रि यानी गायले ली गवळण कान्हा सोड माझी वाट याचे नोट्स द्या

  • @pseries8647
    @pseries8647 5 років тому +1

    जय हरि हा राग कोणता आहे

    • @harmoniumprafulla
      @harmoniumprafulla  5 років тому

      मूळ चाल बागेश्री रागावर आधारित आहे पण इतर रागांचे मिश्रण ही यात आहे