अरे वा किती छान मग तुम्ही खाली वीडियो ची लिंक दिली आहे तो पण बघा. खूप सुंदर आहे ना IIM Trichy, Soham च्या convocation चा आहे तो ata Delhi la Asto. Best wishes to Prajakta Thanks for subscribing 🙏 Video Link - ua-cam.com/video/FiL7VS30lRc/v-deo.htmlsi=bnwk7YpyPVTor4LX
खूप खूप धन्यवाद🙏😊 हो recognised डिग्री आहे तसेच इतर क्षेत्राप्रमाणे कोणत्या कॉलेज मधून घेतली तेही important आहे. कॉलेजच्या कॅंपसमधून जॉब मिळण्यावरून कॉलेज ची rank ठरते. सोहमने NMIMS (sister कंसर्न ऑफ Mithibai college) madhun ही डिग्री घेतली होती तिथूनच त्याला Pharma कंपनीत जॉब मिळाला होता. आता त्याची पोस्ट आहे Associate. IIM madhun degree घेतल्यावर package मधे पण खूप जास्त फरक पडतो. ❤️❤️
खूप खूप सुरेख बोलली मुलं... Both are very intelligent. .my daughter is MD doctor but I like this video so much ..may be useful for my granddaughter 😊
I am glad you found it useful Thank you soo much for your kind words please keep watching and supporting my channel 🙏
फारच उपयुक्त माहिती😊
Thank you 🙏
माझी मुलगी पण तयारी करतेय .हा व्हिडीओ तिच्या साठी खुप उपयुक्त ठरेल धन्यवाद ताई ❤
हो का छान 👌 कुणाला थोडा जरी benefit झाला तरी खूप बरं वाटेल मला. 😊Late reply साठी सॉरी 🙏
This video Really helpful to students to decide their career even after completion of their graduation in IIT & IIM.
Thank u so much 😊
Very well! All the best for him for future!
Thanks a lot & sorry for late reply 🙏
मी तुमची नवीन सब्सक्रायबर आहे माझी मुलगी पण IIM त्रिचीला होती आता ती Yes बँकेत आहे वरली ला आहे प्राजक्ता कानडे.
अरे वा किती छान मग तुम्ही खाली वीडियो ची लिंक दिली आहे तो पण बघा. खूप सुंदर आहे ना IIM Trichy, Soham च्या convocation चा आहे तो ata Delhi la Asto. Best wishes to Prajakta Thanks for subscribing 🙏
Video Link -
ua-cam.com/video/FiL7VS30lRc/v-deo.htmlsi=bnwk7YpyPVTor4LX
Thank you for picking such a informative video abt higgher studies.
Thank u dear Stay connected pls ❤️❤️
Very. Ice your both children did very well u both rproud parents lots of blessings for future
Thanks a lot 🙏Stay connected pls❤️❤️
Khup chan Soham👌👌All the best 👍
Thank you 😊
Khup chan, informative vdo thank you tai ❤
❤️❤️
You r very lucky family y r son well educated
Thank you soooo much ❤️❤️
Congratulations
Thank u ❤️❤️
फारच छान, मी संगीता नाईकसाटम कुर्ला इथून, तुमच्या मुलांचे अभिनंदन, फारच छान उपयुक्त माहिती मिळाली
खूप खूप धन्यवाद 🙏 Stay connected pls 😊
छान माहिती सांगितली
Thank you 🙏😊
दोन्ही मुलांना शुभेच्छा. B फार्म with mba ही recognised degree आहे का. IIM मधून degree घेतल्यावर कोणत्या पोस्ट वर जॉईन करता आले सांगू शकाल का please
खूप खूप धन्यवाद🙏😊
हो recognised डिग्री आहे तसेच इतर क्षेत्राप्रमाणे कोणत्या कॉलेज मधून घेतली तेही important आहे. कॉलेजच्या कॅंपसमधून जॉब मिळण्यावरून कॉलेज ची rank ठरते. सोहमने NMIMS (sister कंसर्न ऑफ Mithibai college) madhun ही डिग्री घेतली होती तिथूनच त्याला Pharma कंपनीत जॉब मिळाला होता.
आता त्याची पोस्ट आहे Associate. IIM madhun degree घेतल्यावर package मधे पण खूप जास्त फरक पडतो. ❤️❤️
मी पण तेच केलं आहे कुठे असेल नोकरी तर याला सागां
Video chan ch hota but thod fee structure babatit pn thodi information milali tar bar hoil
NMIMS मधे approx 14 lakhs फी होती total 5 वर्षासाठी
आणि IIM, Trichy approx 20 lakhs total 2 वर्षाची ❤️❤️
Thank you 🙏
Thank you tai❤🎉
Thank u 😊 Stay connected pls ❤️❤️
Thanks
😊🙏❤️
Nice
Thanks Yash 😊❤️
Khup chan
Thank you Anjali ❤️❤️
nice