नारी जन्माची पुण्याई सुख दुःखाची नवलाई जाई सासरी ही माता रमाई आई अतिशय सुंदर गीत गायले आदर्श जी दादा खूपच छान शिंदे कुटुंबियांना क्रांतिकारी मानाचा जय भीम नमो बुद्धाय
डोळ्यात पाणी आले 😭😭😭 भगवान भीम बाबा आणि रमा माता ,आज माझे श्वास तुमच्यासाठी आहे ,जे दुःख रामाई ने सहन केले त्याचे रूनी आम्ही सर्व २० crore जनता आहे .तुमच्या परिवाराचे आमच्यावर उपकार आहे .
आदर्श भाऊ किती सुभेच्छा द्यायला पाहिजे हेच कळत नाही कितिही दिल्या तरी कमिच आहे तुमच्या सारखे गायक या महाराष्ट्राला लाभले हेच आमचे आणि आपल्या दलित समाजाचे भाग्य आहे जय भिम जय रमाई नमोः बुध्दाय
भाऊ खूप खूप छान सुंदर गीत आहे आणि खूप शुभेच्छा तुम्हाला भाऊ जय भिम नमो बुध्द शब्द पुढे लिहिण्यासाठी कमी पडतात डोळेया मध्ये अश्रू येतात पण भाऊ गीत ऐकून मन प्रसन्न झाले धन्यवाद भाऊ तुमच्या मो नं नाही लवकरच भारत हा बौध्दमय करू हे स्वप्न भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे आले पाहिजे मी फार लहान आहे
आदर्श बाळा तुमचे गान आयकुन खूप मन भरून येते तुम्हाला मानाचा जय भीम आनी एक विनंती आहे आता असं एखादं गाणं काढा का ज्यांना आठवन करून देणे खूप गरजेचे आहे रामाचा टेटस ठेवून आपलेच लोक आपला समाज प्रचार करत आहे खूप जीव जळतो माझे चुकले असेल तर स्वारी बाळा
🙏 त्यागमूर्ती आई रमाई भारतातील लोकांसाठी किती मोठे उपकार करून गेले आहे. आई तूमचे आम्हाला अभिमान आहे. आई महाराष्ट्र राज्यातील पोलीसांनकडून तुम्हाला सॅल्यूट 👮 😥 त्यागमूर्ती आई रमाई आणि बाबा तूमचे उपकार केव्हाच फेडू शकणार नाही 🙏🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय भीम नमो बूध्दाय जय भारत 🇮🇳 जय संविधान
रमाई पुर्वार्ध् खुप् सुन्दर्...उत्तरार्ध् सुद्धा आदर्श् शिन्दे साहेब् गाइल्
या गाण्यात शब्दाचा जाल (भावना )
आणि वाद्याचा ताल ऐकून
डोळ्यात अश्रु अनावर झाले ।
5 वर्ष झालं माझी ही कॉलर ट्यून आहे ❤
नारी जन्माची पुण्याई सुख दुःखाची नवलाई जाई सासरी ही माता रमाई आई
अतिशय सुंदर गीत गायले आदर्श जी दादा खूपच छान शिंदे कुटुंबियांना क्रांतिकारी मानाचा जय भीम नमो बुद्धाय
लाखात एक गायक, आदर्श दादा तुम्हाला मानाचा कडक जयभीम, जय भीम, जय रमाई माता, जय संविधान, जय शिवराय ❤❤❤ अप्रतिम ❤❤❤
त्यागमुर्ती माता रमाई खरोखर नवकोटीची माता झाली .रमा आई चा हा त्याग पाहून अश्रू अनावर झाले. धन्य ती माता आणि धन्य ते आमचे बाबा.
जय भीम🙏🙏🙏
माता रमाईचा सर्व इतिहास या गाण्यात आहे ऐकायला फार छान वाटते कितीही वेळा ऐकल तरी समाधान होत नाही सारखं ऐकवस वाटते खूप छान दादा तुम्हाला जय भीम 🙏🙏🙏👍
खूप छान
Lllllll
Jay bhim
❤😢hee agadi barobarcha ahe amhi n9aukotichi Mata RAMAI mule ahott😢❤
किती दुःख सोसले माता रमाईने आपल्यासाठी हे गाण्यातून समजले , कोटी कोटी प्रणाम आई रमाईला , मानाचा जय भिम आदर्शला
F
Gcxxxx😍😍👩❤️👨
बायको असावी तर 🌍रमा आई सारखी🥰🙏
डोळ्यात पाणी आले 😭😭😭 भगवान भीम बाबा आणि रमा माता ,आज माझे श्वास तुमच्यासाठी आहे ,जे दुःख रामाई ने सहन केले त्याचे रूनी आम्ही सर्व २० crore जनता आहे .तुमच्या परिवाराचे आमच्यावर उपकार आहे .
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
@@yogeshpaikrao2330 #ंोबगतोीेूू
🙏 Bhim Jay Bhim 🙏🌺🌺🌺
आदर्श भाऊ किती सुभेच्छा द्यायला पाहिजे हेच कळत नाही कितिही दिल्या तरी कमिच आहे तुमच्या सारखे गायक या महाराष्ट्राला लाभले हेच आमचे आणि आपल्या दलित समाजाचे भाग्य आहे
जय भिम
जय रमाई
नमोः बुध्दाय
भाऊ खूप खूप छान सुंदर गीत आहे आणि खूप शुभेच्छा तुम्हाला भाऊ जय भिम नमो बुध्द शब्द पुढे लिहिण्यासाठी कमी पडतात डोळेया मध्ये अश्रू येतात पण भाऊ गीत ऐकून मन प्रसन्न झाले धन्यवाद भाऊ तुमच्या मो नं नाही लवकरच भारत हा बौध्दमय करू हे स्वप्न भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे आले पाहिजे मी फार लहान आहे
Ki
Oop
👌👌👌👌
हो खरच...
हो खरच...
आपला इतिहास कधीच विसरू नका💙
डोळे भरून आले हे ऐकून 🙏🏻🙇🏻♂️नतमस्तक त्यागमूर्ती माता रमाई पुढे 🙇🏻♂️🙇🏻♂️🙇🏻♂️🌷🌷🌷🌷🙏🏻
आदर्श बाळा तुमचे गान आयकुन खूप मन भरून येते तुम्हाला मानाचा जय भीम आनी एक विनंती आहे आता असं एखादं गाणं काढा का ज्यांना आठवन करून देणे खूप गरजेचे आहे रामाचा टेटस ठेवून आपलेच लोक आपला समाज प्रचार करत आहे खूप जीव जळतो माझे चुकले असेल तर स्वारी बाळा
👍👍
दुसऱ्याच्या धर्माचा सन्मान करणे.
शिकवले आपल्याला.
गौतम बुद्धांनी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 💙❤️
😊😊😊
@@DeepakAware-patillłlłplllllłlllllllłplłłlllllllłlłłłlllłllłłłłlłłllłlłłlłlllllłpłlłłllłlllllllłlllllllłlllllłlłłlłlllłłlłlłłlłllłłlłłłllłlllłłłlłłllllllłłłłlłłllllłłłłłllłlłlłłłłllllłllłłłlpłllłlłłllplłllłłllllllłlllłllłłłllłłłpłlllłlłllllllłlłłłllpłłlłlłllłłlllpllłllllłlłłlłllłłlllłłllłllłlllłłłllllłllłłlłłlłllllpłllllllllllłlllllllllllpllllłlłllllllllllłllllllllłłllllllllllllpplłllłlllllłlllllllllllllllllllllllllllłłllllllllllłlłłłlłlllllłlplllłllllłllllłllllllłlllllllllłllllpllllllłllllllpppllllllllllllłllllllllllłlłllllllllllllplłlllllllllllllllllllllllllllłlllłllllłlllllllllllłlłllłlllllłlllplllłllllllllllllllllllplllpllłlllllllllllllllllłlllllllłllllllllllllpłlllłlllllllllllllllllllllllllllllllllłllllllllllllllllplllllllllllllllllllłllplllllllllplllllllłlllllllllllllllllllłłllllłllllllllllllllłlllllłlłlllpllllllłllllłlłlllllłlllllllllllllllllllllllllllllllllłllllllłplllllllllllllłłllplllllllłllllllłlllllllllłlllllpllłlllllllllłłllłlłllllłłlłłłllłlłlllllłłłlłlłlllłllllłllllllllłłlllllllłllllłllllllllllllłlllpllllllllłllllllllllllllllllllłlllllllllłllłllłllllłlllllllllllllllllllllllllllllłllllllllllllllllłllllllllllllłlłlłłłllplpllłllllllllłlllllllllllllllllllłllllllłllllllłlłlplllłlllłlllllllllllłlllllllłlłlllllllllllllllllllllłłllłllłllllllplllllllllłllllllllllllllllllllłllllllłlłlllłlllpllplllllllłłllłlłllłllłllłpłlłllllllllłllllllllłlllllłłllllllllllllłllłlllllllllłłlłłlłpllllllllllllłllłłlllłlllłllłllllłłlllllłlłlllłłplllłłllllllłłłlłłllplłlłlllllllllllłllllllllllllllllllplllplllllllłllłllllłlllllllllllłpłllllllllłlłłlllllłlłlllllllllpłlllłlłlllllllłlllllllllłlłlłllłllplllllllllłllllllllllllllllpllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllłlllllllllllllllllllllpllplpllllllllllłlllllłllłlllłlllłłlplllłllłllllllllllllllllllllllpllllllllłllpllllllllłllllllllllllllllllllllllłllllłllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllłłllllllllllłllłlllłlllllllllllllpllllllllllllllplllllllłlllłllllłlłlllllllllllllllllllłl
Kn
खुप सुंदर आहेत आदर्श दादा हे गीत शिंदे शाही ला मानाचा जय भिम,
आता कोणी माता रमाई होऊ शकत नाही आणि बाबा सुद्धा होऊ शकत नाही जय भीम
लाखात एक गायक खडक जय भीम इतकछान गाण्याचे बोल ऐकून डोळ्यात पाणीआले
😊😊😊😊😊😊😊😊😊
#रमाई_बाबा_तुम्हीहोता_म्हणून_आम्हीआहोत #त्यागमुर्ती_रमाई 🙏💙💙🌏
#जयभिम_जयरमाई🙏 #मंत्रमुग्ध_करणारा_आवाज #आदर्शशिंदे #भिमरायांचाआदर्श #mysweetdadu😘😘
He song aiklyashivay maza divs ch jat nahi khup khup hurt touching song love u Adarsh shinde
🙌Ramai salute
Jevd bolav tevd kmi ahe .
आदर्श आवाज खुप खुप भारी तुम्हाला सुनीलचा मानाचा जयभीम 🙏🙏🙏
खुप छान एकदम सायलेंट आवाजात गायले हे गीत खुप छान वाटले भाऊ
नवकोटीची माता आई रमाई तुम्ही होतात म्हणूनच आज आम्ही आहोत तुमच्या अस्तिव्हामुळेच आज आमचा अस्तित्व आहे 🙏💙🙇🏻
खूपच छान आहे भाऊ हे गानं अंतकरन भरून येतं आणि तुमचा आवाज पण या गाण्यासारखाच सारखा ऐकावाच वाटतो.
खरंय!!
हे गाणं ऐकून अक्षरशः डोळ्यातून अश्रू येतात......
🙏 त्यागमूर्ती आई रमाई भारतातील लोकांसाठी किती मोठे उपकार करून गेले आहे. आई तूमचे आम्हाला अभिमान आहे.
आई महाराष्ट्र राज्यातील पोलीसांनकडून तुम्हाला सॅल्यूट 👮 😥
त्यागमूर्ती आई रमाई आणि बाबा तूमचे उपकार केव्हाच फेडू शकणार नाही 🙏🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय भीम नमो बूध्दाय जय भारत 🇮🇳 जय संविधान
माझा आवडता विषय रमाई... जेवढे वाचावे लिहावे तेवढे कमीच ... सुंदर जीवनपट रचला आहे कवी दिलराज पवार यांनी
Jay mata Ramai.. Jay Bhim...Khup Chan Singing...
माझं हृदय भरून येतं तुमचे दोन गाणे ऐकल्यानंतर मनाचा जय भीम आदर्श दादा जाण्याची का केलीस काय थांबलीस नाही
रमाई चा संपूर्ण जीवनपट या गीतात ऐकायला मिळाला थन्यवाद 💐आदर्श दादा 🙏🙏🙏
Adarsh sir tumhala manacha JAY BHIM....sir mi nehami tumache gane yekat rahato........khup sunder song...
खुप सुंदर आहे हा गीत कितीही वेडा एकला तरी कमीच आहे...
आदर्श शिंदे तुम्ही आंबेडकरांची गाणी खूप छान गा ता अभिमान वाटतो तुमचा जय भीम
Babasahebanch kary titk mahan aahe mnun
There is no one like Ramabai....and I think there will be no one in future as well...
आई तू होतीस म्हणून आज आम्ही आहोत, तुझे उपकार फिटता फिटणार नाहीत 🥺
खुप छान आहे दादा गान जय भिम💙🙏👌✨🌍✨
जे म्हणतात ना बाबासाहेबांनी काय केलंय आमच्या साठी त्यानी एकदा हा व्हिडिओ नक्कीच बघा 🙂🥺🙏🙏
शब्दच नाहीत माझ्याकडे 😢😢😢
आदर्श दादा आवाज खूपच मस्त आहे जीव्हारी लागत आहे खूप आवाज डोळ्यातून पाणी आले
Mi he gan roj aikato je pan he gan roj aikatat tyani like kara
पण पण xx nnnñnll😊l😊pppppppp😊ppppppp😊 xx 😊
या गाण्याच्या शब्दांना जगात तोड नाही आणि असा गायक होणारा नाही
@@उज्वलासदावर्ते soepf
😍😍🥰🥰
A
Jai bhim namo buddhay sare bhai ko proud to be buddhist 😢❤😓😔😪
जयभिम🙏 दिलराजजी पवार दादांची लेखणी खुप छान आहे आणि आदर्श शिंदे भाऊ भारी शिंदेशाही नं.1
Khup Chan song 💙Jay Bhim
Aadarsh sir tumche gaane Apratim aahe. Aani hrudaysparshi suddha aahe.
Asich gani tumhi gaat jave.
Tumhala manacha jay bhim..
क्या बात है आदर्श भाऊ तुम्हाला मानाचा जय भीम...🙏🙏🙏
Xygij
भिमाईच गीत गाऊन ज्वाज्वल्य धगधगत् ठेवणाऱ्या सर्व बांधवाना विनम्र अभिवादन
आतापर्यंतच सर्वात सुंदर अस हे गीत आहे आई रमाईच
Jay bhim
@@kirangaware8616. lgf
@@Gaurav-kj3fh❤❤
Jai bhim all
जय भीम दादा.खूप भावस्पर्शी गीत...
खूप छान दादा गान ऐकायला मस्त वाटत व ऐकल्यावर दोळ्यातून पाणी येते😥😥😥😥😪😪🌹🌹🌹🙏🙏🙏
.
😅😮
दिलराजजी दादांची शब्द रचना खुप छान आहे
त्यागमुर्ती मातारमाई ला कोटी कोटी अभिवादन 🙏🙏🙏 रमाई होती म्हणुन आम्ही आहोत🙏🙏🙏
जय भीम नमो buddhay 🙏🙏🙏
आदर्श भाऊ खूप सुंदर
खूपच छान गीत ऐकल्यावर अंगावर शहारे येतात .जय भीम सर अप्रतिम गीत.🙏🙏🙏
मन प्रसन्न होऊन गेले हे गाणं आयकुण
It's a amezing song. Great.💙🙏🙏क्रांतिकारी जयभीम
आदर्श सरांना तोड नाही....
खूपच छान गान आहे भाऊ ......
हे अक्ल्यवर माता रमाई च ध्यान येत.....
🌹
👍💙
@@swapnilkhare2615 लमतमवम
@@swapnilkhare2615 hhghgghhhhhghhhgghbg8hgfffhbhhhggbgb
@@swapnilkhare2615 hghhhhbhngbjjhhhghhghhbhbhg
अतिशय ह्रदयस्पर्शी... डोळ्यात पाणी आले हो...😭😭😭😭
धन्य ती माता रमाई 🙏🌷🙏🌷🙏
💐💐💐🙏🙏🙏💐💐💐
Ooo
Rich
@@sumeetmore7519 \
Nice
@@sumeetmore7519
N0oo
या गाण्याला व गायकाच्या गायकीला तोड नाही
अप्रतिम
खुप छान आहे गाणं आदर्श भावु खरोखर र माई तो एक त्याग च आहे फक्त समाजासाठी जयभीम
Subbu
Khup cchan Aahe geet jay bhim
Jay bhim
खूप छान आहे गान आदर्श दादा
खुप छान आहे गाणं आदर्श..भाव.खरोखर
Excellent melody.......x'tal cut clear video i like its wording....jai jai ramoo jai jai b r a ....namo namo budhay jai bharat dhamma dopari....
नमो माता रमाई
God. gift shinde family Koti Koti Jay bhim
Dev ahet ka
क्रांतीकारी जय भिम आदर्श सर
आदर्श यांनी गायलेलं हे गाणे ऐकताना अश्रू थांबत नाहीत.हृदय भरून येते✨️✨️
टटऔककंककक
हे गाणं कोणा कोणाला आवडल त्यांनी लाईक करा
I like it
मला पण 😌💙
@@diksha....4064 शं हुसेन को
Po no
@@kesharbhise1731
3🙏
Mala he geet khup bhavale... aadarsh bhau....adich apeksa
काळजाला भिडणारे गाणं अतिशय सुंदर गायिले दादा जयभीम
वा खरंच गाण ऐकून डोळ्यात पाणी येते काळजात घर करते हे गाण प्रत्येकाच्या खुप छान गायले गाणं
जय भिम
जय माता रमाई
जय माता भिमाई
❤️😊🙏 khup sundar song.
nice song bhai aadarsh shinde such me apke pure pariwar par baba sahab aur ramai ka aashirwad hi
Mi खरचं खुप भाऊक जालो song manala lagla dada
Very nice song
JAYBHIM JAYRAMAE
JAYSAVIDAN
🌷🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
खुप सुंदर आहे 👌👌👌💯
Khoopch Chan geet kiti arthapurn shabdha.
आदर्श यांनी गायलेल्या गाण्यांनी ऐकताच डोळ्यात अश्रू आले 😭😭
khup khup chhan git aahe kitihi vela ekale tri ekave vatanare git aahe
Jay Bhim sundar geet
naukotichi
Mata
Ramai🙏🙏
Adarsh khuchp chhan mandli story Baba khup khup abhinanan 🙏🙏👌👌
Jay Bhim Namo Budhay very Nice song.. Jay Bhim Namo Budhay Jay Shivray..
खुप छान आवाज आहे दादा धने माता रमाई जय भीमशींदे सर
Jay
Bum
Apm
जय भीम एक नंबर गान
Jay Bhim very nice Bhau
This song is outstanding, masterpiece, fabulous, hard hai adarsh bhai always op
खंरच मला हे ऐकुन मला खूप आवडल 🇪🇺🙏जय भिम जय सविधान आर्दश शिंदे
रमाईचा पुर्ण इतिहास सांगणयाचा प्रयत्न केला रमाईचा पुस्तक वाचल्या सारखं वाटतं
Gzfsdfgvhbbbvgccsvďgvvx
Nice bro so sweet❤❤ song 🎵 dolyat pani al bhau akun super dada
💙 नऊ कोटींची माता रमाई 💙
अप्रतिम अभिनय व सादरीकरण तसेच गायन...जय भीम...
Jay bhim namo buddhay आई रमाई,तुला कोटी ,कोटी प्रणाम
Beautiful song Dada jaybhim
खूप सूंदर गीत आहे दादा तूमचा आवाज गायन जय भिम दादा
माता रमाई जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏
एकच नंबर गाणे आवाज खूप छान आहे आदर्श दादा जय भीम जय संविधान
1:38 है
खुप खुप सुंदर💙💙💙💙💙💙💙
Beautiful song
🙏🙏🙏👌👌👌Jay bhim dada
विठ्ठल भक्त माझी आई
❤❤ माउली रमाई ❤❤
आदर्श दादा हे गान आदर्श घ्यायसारख आहे ओ......🙏🙏🙏