कधी कधी कार्यक्रम पाहताना असे वाटते कि सोनी मराठी यांनी कार्यक्रमा मध्ये जे असलं भूमिका करत आहेत त्यांना पाहण्यासाठी नाही तर प्राजक्ता माळी ला पाहण्यासाठी ह्या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे जे कलाकार भूमिका साकारत आहेत त्यांच्यावर कॅमेरा न धरता प्राजक्ता माळी यांच्या वरच जास्त कॅमेरा चा फोकस आहे
ओंकार भोजने हा या कार्यक्रमाचा लेखक, दिग्दर्शक, निर्माता, सोनी वाहिनीचा मालक यापैकी कोणीही नाही.....या कार्यक्रमामध्ये तो अभिनय करत होता....या कार्यक्रमाचा तो एक घटक मात्र होता संपूर्ण कार्यक्रम त्याच्या भरवश्यावर चालत नव्हता आणि पुढे पण चालणार नाही...त्यामुळे बाकी अभिनेत्यांना पण प्रोत्साहन द्यावे ही विनंती....अन्यथा हा कार्यक्रम बघु नये....धन्यवाद!😊
पृथ्वीक प्रताप यांची acting म्हणजे
आयुष्याची गोळाबेरीजच जणू...😘
Please stop showing prajakta and her voice in middle..
Only,Omkar bhojne........I miss you
Kashala pahije omkar bhojne, paishya sathi film madhe gela to, ithe sameer ani gaurav khup chan kam krtat ani hasavtat..💯🤞🏻
नट कधीच पैशाच्या मागे नाही पळत
ओमकार भोजने तसा नाही
आणि खर तर पैशाच्या मागे सगळेच असतात
त्याच काम हे त्याला तिथे घेऊन गेलं आहे
Omkar Bhojne aanaa parat
Rasicka you are looking so beautiful, cute, stunning, gorgeous. Rassu you are really beautiful.
❤❤❤MHJ.... shivali superb beautiful actress ❤️ ❤❤❤
Omkar bhojne dada pahije , tyache episode kitida pn bagha ajibat kantala yet nahi 😢
Pp nice acting
ओंकार भोजने कोठे आहे 😢😢😢😢 खूप miss करतो. ❤❤
Will be coming soon
होका
Barik dolyacha falatu
Tuza Gari asal
Onkar bhojne Yana sodun pickure banavtoy
Sameer el number Bhai...
Sameer da epic...!
ओंकार भोजने मस्त कलाकार त्याला परत बोलवा
समिर ओंकार रशिका मस्त
Omkar bhojne sir plzzzz bring him back
Shayam sir you killed it...marcoooo
श्याम सर, ओंकार सर, शिवlली, पृथ्वीक सर एकदम ग्रेट. तशी सगळीच MHJ team ग्रेट आहे
Only sameer
हे प्रत्येक कार्यक्रम खूप छान असतात पण, हे कार्यक्रम घरगुती पाहिले जातात. म्हणून अश्लील राहू नये आणि वस्त्रपरिधान सुद्धा पूर्ण असावेत ही अपेक्षा 🙏🏻🙏🏻
Omkar bhojne miss you
Prajakta Mali cha mic band theva re😶
त्यापेक्षा एक काम कर... तू हास्य जत्रा पाहण बंद कर 😅😂
शिवाला ला काहिच जमत नाहि फक्त ओरडा आरडाओरड करायला जमते
How irritating prajakta voice 💯 sagla mood kharab hoto 💯🤦🏻♂️
Omkar bhojne la aana re wapas one and only omkar bhojne
भोजने हवाच ॲक्ट ल
Gaurav more cha come back kadhi honar aahe ❤
8:03 tyana Johnny Sins athvla ☠️🌚
प्राजक्ता v शामददा खूप छान एक्टिंग केली आहे सर्व कलाकार अप्रतिम
Ha Omkar me..gha aahe
अरे काय ही ओव्हर अॅक्टिंग.
Prutik sir aaj je manki ahet te ka manav hot nahi mala ajun samjle nahi
कधी कधी कार्यक्रम पाहताना असे वाटते कि
सोनी मराठी यांनी कार्यक्रमा मध्ये जे असलं भूमिका करत आहेत त्यांना पाहण्यासाठी नाही तर प्राजक्ता माळी ला पाहण्यासाठी ह्या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे
जे कलाकार भूमिका साकारत आहेत त्यांच्यावर कॅमेरा न धरता प्राजक्ता माळी यांच्या वरच जास्त कॅमेरा चा फोकस आहे
Omkar bhojne पाहिजे म्हणजे पाहिजेच,मज्जाच नाही काही आता
Omkar che june vdo paha....
Bhojane
प्राजु तू खूब छान ,,,हसते ग 😮😮
रस्सा खतरनाक ❤❤❤
Rashika khup chhan diste
Prajakta mali halu Hass bai
मोना आणि लोली खूप बोरिंग नुस्त गोंधळ
omkar bhojne faansh❤❤❤❤
Omkar Bhojane la parat aana
Rassa.. ❤❤❤❤
Jyancha sinhacha vaat hota bolli te kai kalla ch nahi kai hota 😏
Legends are watching and reading 1 comment....😂😅😂
😂😂😂😂
🤪😝🤣mich toh maza samir dada thanks dada
@prasad and other judges - you need to give honest feedback - the last skit in this video cant be fantastic - was quite ordinary in my view..
कोण सर्वाधिक सुंदर आहे?
Onkar bhojane pahijet kharachi.mote sachin sir kahihi kara pan onkar la aanach
14:02 repeating this over and over 🤣 kai timing ahe
Onlyprau ❤
एकमेकांचा आदर करा.. त्यांना सन्मान द्या...
Sai sati ❤❤❤
ओंकार भोजने पाहिजे
😮😮😮
Bhojne la saglya peksha jast paise deun parat ana naitr, garvache Ghar Khali hoil
8:05 shyam sins😂😂😂
😂💀🌚🗿
Omkar Bhojne hava sodat Ahe Bhau Kadama sobat
Shivali khup mad aahe. Kontyahi carector madhe fit baste.
Prajakta plssss don't shout. Doesn't suit your dressing with shouting.
Shivali extra ordinary kuch b comedy nahi hai
hindi me dubbing karke daliye fir dekhiye pura india taarif karenga plz
😂😂😂😂😂😂
Gourao more
Band kara hich chik chik
Shivalitai is great but over acting so bor
ओंकार भोजने हा या कार्यक्रमाचा लेखक, दिग्दर्शक, निर्माता, सोनी वाहिनीचा मालक यापैकी कोणीही नाही.....या कार्यक्रमामध्ये तो अभिनय करत होता....या कार्यक्रमाचा तो एक घटक मात्र होता संपूर्ण कार्यक्रम त्याच्या भरवश्यावर चालत नव्हता आणि पुढे पण चालणार नाही...त्यामुळे बाकी अभिनेत्यांना पण प्रोत्साहन द्यावे ही विनंती....अन्यथा हा कार्यक्रम बघु नये....धन्यवाद!😊
plz mote goswami prajakta maali la hakla ya camera nako phirva tichya kade aani ticha mike kadha skit veles khup dok dukhte
Omkar bhojne la yha
😂
शिवली ला बाहेर काढा, ओव्हर acting करते