डायरेक्टर हेमराज गावित मू. रुईपेठा ता. पेठ जिल्हा नाशिक. प्रथम यांचे खूप खूप आभार की आदिवासीं बोलीभाषेत एव्हढी दर्जेदार वेब सिरीज ची आपण निर्मिती केलीत. मला माहीत आहे हेमराज गावित सर तुमची स्वप्न खूप मोठी आहेतः. आणि त्या स्वप्नाप्रयांत जाण्यासाठी हे तुमचे पहिले पावूल आहे. आणि ते एकदम यशस्वी झाले आहे. प्रेक्षकांना विनंती आहे की हेमराज गावित हा खूप हुशार आणि हरहुन्नरी लेखक, दिग्दर्शक निर्माता आहे. एव्हढेच नव्हे मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये त्याचे खूप नाव आणि योगदान आहे.म्हणून आपल्या ह्या मित्राला आपल्या सपोर्ट ची गरज आहे तरी सर्वांनी चॅनेल subscribe करा व व्हिडिओ जास्तीत जास्त share करा. कवी देवदत्त चौधरी
जय आदिवासी जय जोहार मंडळी🙏 हेमराज गावित सर काय चावळू काय नाय असा झालाय.सर तुम्ही तर आपले गावठी भाषेत वेब सिरीज केल्याबद्दल पाहिलं तुमचं अभिनंदन. गावाचं गावपण तुमच्या मुळे आज सर्व लोका पाहतील. वेळे अभावी मी तुमच्या सोबत काम करण्याची संधी मी गमावली पण तेचा वाईट वाट नाय कारण चंद्री आणि म्हाद्या च्या रुपात आपल्या गावाचं प्रेम आणि आपल्या समाजात त्याला असलेले स्थान या वेब सिरीज च्या रूपाने लोकां समोर येणार आहे. बाकी दिग्दर्शन,कथा,अभिनय,DOP Editing एकदम भारी.नाव ठवाय जागा नाय. पका बेस वाटला.❤❤❤
खूप छान विषय आहे अन अभिनय तर तोडीस तोड आहे... सर्वांना मनापासून शुभेच्छा... लवकरच जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचा अन आपल्या टिम ची कीर्ती सातासमुद्रापार झळूक द्या... आपलाच शुभचिंतक N.P SIR Director/Casting Director
डायरेक्टर हेमराज गावित मू. रुईपेठा ता. पेठ जिल्हा नाशिक. प्रथम यांचे खूप खूप आभार की आदिवासीं बोलीभाषेत एव्हढी दर्जेदार वेब सिरीज ची आपण निर्मिती केलीत. मला माहीत आहे हेमराज गावित सर तुमची स्वप्न खूप मोठी आहेतः. आणि त्या स्वप्नाप्रयांत जाण्यासाठी हे तुमचे पहिले पावूल आहे. आणि ते एकदम यशस्वी झाले आहे. प्रेक्षकांना विनंती आहे की हेमराज गावित हा खूप हुशार आणि हरहुन्नरी लेखक, दिग्दर्शक निर्माता आहे. एव्हढेच नव्हे मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये त्याचे खूप नाव आणि योगदान आहे.म्हणून आपल्या ह्या मित्राला आपल्या सपोर्ट ची गरज आहे तरी सर्वांनी चॅनेल subscribe करा व व्हिडिओ जास्तीत जास्त share करा.
कवी देवदत्त चौधरी
खरं आहे सर.
खूप भारी वाटलं.
Outstanding performance
जय आदिवासी जय जोहार मंडळी🙏
हेमराज गावित सर काय चावळू काय नाय असा झालाय.सर तुम्ही तर आपले गावठी भाषेत वेब सिरीज केल्याबद्दल पाहिलं तुमचं अभिनंदन. गावाचं गावपण तुमच्या मुळे आज सर्व लोका पाहतील. वेळे अभावी मी तुमच्या सोबत काम करण्याची संधी मी गमावली पण तेचा वाईट वाट नाय कारण चंद्री आणि म्हाद्या च्या रुपात आपल्या गावाचं प्रेम आणि आपल्या समाजात त्याला असलेले स्थान या वेब सिरीज च्या रूपाने लोकां समोर येणार आहे.
बाकी दिग्दर्शन,कथा,अभिनय,DOP Editing एकदम भारी.नाव ठवाय जागा नाय. पका बेस वाटला.❤❤❤
😊😊😊😊मार्केट गाजवणार पुढील वर्षी होणाऱ्या चित्रपट गाजवणार 😊😊😊😊
Dk & Hemraj congratulation🎉 and all team🎉🎉🎉
चंद्रीची acting अतिशय सुंदर आहे. चंद्री गावठी आहे हे शोभून दिसतंय. अल्पावधीत भाषेवर चांगली पकड निर्माण केलीय.
पोसल्या perfect निवडलाय...!
अति सुन्दर प्रस्तुति हेमराज ❤❤
एक no मद्याची सासु एक नंबर ऐक्टिंग 😍
धन्यवाद
भावांनो एकदम कडक .......
Come on Keep it up...
ह्या एपिसोड च सगळं श्रेय जातंय त्या चंद्रि च्या आईला.... शेवटी आई ती आई असते.......love u Mom......
धन्यवाद
चन्द्री इजे लब...❤
Perfect casting for chandri.
Ek number 😘😘 खूप आवडला व्हिडिओ,अक्टिंग पण खूप छान केलीय .
सर्व टीमचं खूप अभिनंदन 🥰🥰
खूपच सुंदर.....
सुंदर व्हिडीओ आहे 👌
अभिनंदन सर
Khoopach chhan ho. Mast seriez
खूप छान विषय आहे अन अभिनय तर तोडीस तोड आहे... सर्वांना मनापासून शुभेच्छा... लवकरच जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचा अन आपल्या टिम ची कीर्ती सातासमुद्रापार झळूक द्या...
आपलाच शुभचिंतक
N.P SIR
Director/Casting Director
Background Music❤👍👍
Super ❤❤
पक्का बेस
लय भारी
एक नंबर 👌👌👌👌
चंद्रीची मम्मी एक no एक्टिंग 😍
धन्यवाद
धन्यवाद
खूप छान मित्रांनो...👌😍
आतुरता पुढील भागाची...😊👍
Well done hemu❤ best of luck
Askya 1 number acting
Congratulations Dipak Bhau.... keep it up 🎉
Ek nambar series❤❤❤
Nice
👌 Mast
Osm seen bhava❤❤❤❤❤❤❤
सिद्धि मत हुआ है re ❤🎉
👍
खूप छान❤
सुपर
Kadakk ganturr hiro 😎😎
👌🏼
❤
Nice ❤
निरताज पहाला भाग हेरला जॅम भारी आपली भाशा अन् मस्त एडिटिंग....jai johar
Ekam mast 🎉❤😊 keep it up
भारी हं आपली गावठी भाषा आवडली हं भारी होर
Very nice 👍👍🎉 ❤
खूप शुभेच्छा भावा
Sairat 2 😍 awesome
Keep it up Hema...🎉
Very very nice
nice bro
Very nice
👌👍
❤🎉🎉👍👍
Congratulation all team❤❤❤🎉
Mst mst ..
Marathit sangel smj ns t English madhi sangtu..
Bole to nice 😁😁
Nice 👍
🔥🔥
जाम भारी आहे विडिओ 🤣🤣😂😂😍😍😘😘
Series is going towards hilarious story 🤩
nice 👌
😎🤩
Very nice ❤️✨
पुडचा भांग कधी येणार आहे
Saste nashee 😂
🎉🎉🎉🎉
👌👌👍👍👍
Jam bhari vatla 😂
Very nice directing and editing ❤💯
खूप छान. ❤️❤️❤️❤️
Voice quality improve kara mitra no baki video ek no. Ahe ❤😂
तुम्ही कुठले सर
स्वामीजी अरंड तेल कैसा रहिता है एक फोटो डाल डो
Next part madhe chandri ni vish pilay an aaskyache bokandi bsley 😂😂😂😂😂😂
Location Kai ahe re
😟
Sagl thik y pn
Hero lai chapari ghetla ravv😢
मेन
Aaskya gddar 😂😂
दुसरा भाग कधी
Kuthla aher hya
Nashik, Harsul
Nice
❤
Mast👌🏻👌🏻