Supriya Sule LIVE | सुप्रिया सुळेंचं बदलापूर घटनेवर पुण्यात आंदोलन आणि पत्रकार परिषद

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 34

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 2 місяці тому +2

    Eknath Shinde+ Devendra Fadnavis +Ajit Pawar सरकार चे कोणत्या वर्गाकडे लक्ष आहे? फक्त खोके घ्यायचे, दिल्लीला जायचे, मजाच मजा करायची! हेच चालू आहे दोन वर्षापासून 😮

  • @gajananauti4457
    @gajananauti4457 2 місяці тому

    सुप्रिया ताई नी एकदम सत्य योग्य मुद्देसूद योग्य असे राजकारणी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात जनतेसाठी काम करणारे जनता त्यांनासाथ देणार जनता मुर्ख आंधळी बहीरी नाही जनता हुशार सुसंस्कृत नेतृत्व महाराष्ट्राला पाहिजे

  • @DhanushPendse
    @DhanushPendse 2 місяці тому

    प्रत्येकच गोष्ट राजकारणाची नसते हे आपल्या राजकारण्यांना कधी समजणार 🤔

  • @ManojxBhandari
    @ManojxBhandari 2 місяці тому

    आंदोलन आहे राजकीय प्रेरित घटना

  • @anilkale9492
    @anilkale9492 2 місяці тому

    महाराष्टासह केंद्रीय गृहमंत्रीच जबाबदार आहेत. आणि त्यांनी दोघांनी राजीनामा द्यावा.

  • @nareshrajguru5934
    @nareshrajguru5934 2 місяці тому +3

    BJP wale zople aahe ka.

  • @DharamxMane
    @DharamxMane 2 місяці тому

    घटना काय, विषय काय काही तर लाजा बाळगा रे विरोधकांनो राजकारण करतांना

  • @Rajmanishdesai1419
    @Rajmanishdesai1419 2 місяці тому

    राजकीय स्वार्थासाठी असं नीच राजकारण कराल असं वाटलं नव्हतं.

  • @EshwarxBhat
    @EshwarxBhat 2 місяці тому

    विरोधकांनी जरा त्या घटनेविषयी बोलतांना सहानुभूती बाळगावी एवढीही अपेक्षा आता बाळगता येत नाही

  • @rameshpatil9226
    @rameshpatil9226 2 місяці тому

    Hey
    Aandolan.

  • @YuvixSardesai
    @YuvixSardesai 2 місяці тому

    एवढ्या मोठ्या घटनेला सुध्दा जेव्हा राजकारणाचा रंग दिला जातो तेव्हा आपण विरोधक म्हणून नालायक ठरतो.

  • @bharattalekar2378
    @bharattalekar2378 2 місяці тому

    दिशा, सुशांत, मन्सूख हिरेन, साधू हत्याकांड झालं तेव्हा कुठे गेला होतात?सर्व घडवून आणायचं आणि पुन्हा नामणिराळ रहायचं. घटना 13 तारखेला झाली एवढे दिवस झोपले होते का?

  • @NamanxSardesaii
    @NamanxSardesaii 2 місяці тому

    योजनेचं यश बघितलं की घेतला आयत्या गोष्टीचा आधार

  • @eranishyeri708
    @eranishyeri708 2 місяці тому

    Eknath Shinde Devendra Fadnavis and Ajit Pawar shld resign and become beggars

  • @SubhashBhilare-nq1zv
    @SubhashBhilare-nq1zv 2 місяці тому +1

    ताई या सरकला सत्ते शिवाय दुसरे काहीच नकोय जनता मेली तरी चालेल पण आपली पोळी भाजली पाहिजे देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या

  • @bharattalekar2378
    @bharattalekar2378 2 місяці тому

    निवडणूक जवळ आली आहे. असे प्रकार मुद्दाम घडवून आणले जातील जनतेनं सावधान असावं. घटना 13 तारखेला आणि आंदोलन 20 तारखेला?

  • @PritamxDesaii
    @PritamxDesaii 2 місяці тому

    ममता दीदींच्या राज्यातील बलात्कारविषयी कधी बोलाल

  • @shivamDesai594
    @shivamDesai594 2 місяці тому

    तुमच्या राज्यातल्या घटनेवर कधी भाष्य कराल, की फक्त इतरांवरच बोलता येतं?

  • @eranishyeri708
    @eranishyeri708 2 місяці тому

    Shinde govt is hopeless

  • @Aarav1xRao
    @Aarav1xRao 2 місяці тому

    लाडक्या बहिण योजनेचा विरोध करायला अशा घटनेचा आधार घेता तुम्ही! काय विरोधक भेटले आपल्याला

  • @DeepakTalpade
    @DeepakTalpade 2 місяці тому

    इकडे झाला तो बलात्कार अन् तिकडे झालं ते काय ?

  • @mohitdesai594
    @mohitdesai594 2 місяці тому

    लाज सोडलीत का विरोधकांनो? बलात्कारावरही राजकारण करायला विसरत नाही.

  • @kunalsonawane1470
    @kunalsonawane1470 2 місяці тому +1

    Bangladesh hindu wr बोलायला मेली होतीस का

  • @rameshpatil9226
    @rameshpatil9226 2 місяці тому

    Hey.aandolan.disha.saliaan.sishant.singh.rajput.palghar.saadhuchya.hatuakanda.chya.welli.ka
    Zalye.nahi.kangana.ranawar
    T.kettaki.chittale.navneet.rana.hyachyawar.zalyela.aatyacharachya..welli.su.su.baai.chup.ka.hoty.mva.chya.kaalayach.zalye.nanutanki.baai.rajkiy.pollya.bhajanyasaathi.hey.aandolan.kelye.aahe.