बीड प्रकरणात Ujjwal Nikam यांच्या नियुक्तीची चर्चा, राजकारण रंगलं...Devendra Fadnavis काय म्हणाले?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 січ 2025

КОМЕНТАРІ • 112

  • @ravindrakumarpalake5309
    @ravindrakumarpalake5309 11 днів тому +57

    अरे विरोध म्हणजे गुन्हेगारांना मदत नव्हे तर उज्वल निकम ची नियुक्ती म्हणजे गुन्हेगारांना मदत

  • @janardhanshiravale9360
    @janardhanshiravale9360 11 днів тому +41

    उज्वल निकम हा भाजपचा माणूस

  • @babasahebeknar7799
    @babasahebeknar7799 11 днів тому +22

    देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या जनतेला वेड्यात काढू नको उज्वल निकम जनतेमध्ये गुन्हेगाराला मदत माननीय धनंजय मुंडे वाल्मीक करा तुमचे संबंध कसे आहे आम्हाला माहीत

  • @jayshreeingole7827
    @jayshreeingole7827 11 днів тому +26

    IPS हेमंत करकरे ना न्याय मिळाला का ?
    त्याचे मारेकरी कुठेत.
    हाच निकम वकील

  • @ANNASAHEBSHINDE2721
    @ANNASAHEBSHINDE2721 11 днів тому +20

    फडवणीस साहेब या प्रकरणात लोकांना वेगळाच वास येत आहे समजुन घ्या लोकांना ❤

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad5407 11 днів тому +26

    निकम नकोच

  • @subhashkawade9850
    @subhashkawade9850 11 днів тому +18

    बीडमधील गुंडगिरी अगोदर लवकर संपुष्टात आणावी

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad5407 11 днів тому +23

    निकम गोंधळ घालणार

  • @ashokdorlikar9254
    @ashokdorlikar9254 11 днів тому +19

    देशमुख कुटुंबांनी न्यायाची अपेक्षा करणे चुकीचे आहे आता

  • @vijaydakhore3122
    @vijaydakhore3122 11 днів тому +11

    वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी नवी चाल

  • @arjunsolunke3653
    @arjunsolunke3653 11 днів тому +13

    साहेब करूना मुंडे ला सोडायला तुम्ही जायचे म्हणे खरं आहे का

    • @vandanadeshmukh7438
      @vandanadeshmukh7438 10 днів тому

      तेच तर सगळे शर्मा इंदौर ते मुंबई ही आज इतकी आम्हाला आमचं सिल्व्हर स्प्रिंग ताब्यात घेतले पाहिजे

  • @vinodb385
    @vinodb385 11 днів тому +7

    Nikam chi नियुक्ती mhanje गुन्हे गार (आका) निर्दोष सुटणार

  • @pramodchaugule4399
    @pramodchaugule4399 11 днів тому +8

    लबाड सरकार न्याय मिळू शकत नाही

  • @BajiraoDighe
    @BajiraoDighe 11 днів тому +8

    मुख्यमंत्री साहेब देशमुखांचे राजकारण होत आहे

  • @pramodchaugule4399
    @pramodchaugule4399 11 днів тому +5

    न्याय लवकर नाय देऊ शकत सरकार निष्कलंक

  • @MadhukarIngle-r7r
    @MadhukarIngle-r7r 11 днів тому +8

    प्रकाश आंबेडकर साहेब यांना केस घा

    • @TRUTH1288
      @TRUTH1288 11 днів тому +1

      Bhomta nako...maratha hawa

  • @raghujskshdbcmz
    @raghujskshdbcmz 11 днів тому +8

    Ujjwal nikam he sarva munde netyanche close friend aahet 👍

  • @Ram_bidkar_official
    @Ram_bidkar_official 11 днів тому +1

    खैरलांजी प्रकरणी या वकीलाचे काम सर्वानाच माहीत आहे

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 11 днів тому +1

    भाजपचा माणूस आहे निकम.निःपक्ष पणे काम करणार नाही हा माणूस.दुसरा पहा कुणीतरी .

  • @BhaskarNikam-ud9gx
    @BhaskarNikam-ud9gx 11 днів тому +5

    भाजपचा वकील म्हणून नियुक्त करत आहेत का ॽ

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 11 днів тому

    मित्राला वाचवण्यासाठी उज्वल निकम ची नेमणूक करायची आहे, पुन्हा कधी करूणा ला विमानातून सोडायचे असेल तर.

  • @user-gn1of5sj6e
    @user-gn1of5sj6e 11 днів тому +17

    लबाड बोलतय टरबूज वाल्याला सोडन्यासाठी नाटक चालु आहे

  • @saya2023
    @saya2023 11 днів тому

    निकम नकोच...न्याय द्या...🙏

  • @Aditya121-d9y
    @Aditya121-d9y 11 днів тому +14

    फडणवीस ❌ अनाजी पंत ✅

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 11 днів тому

    कोणीही सांगेल उज्वल निकम भाजपचे सुरेश धस यांनी त्यांची नियुक्ती करावी म्हणून वारंवार सांगीतले होते . . तसी विनंती ही त्यांनी सरकराला केली होती .

  • @sanjayshinde7341
    @sanjayshinde7341 10 днів тому

    निकम यांनी कसाब च्या केसमध्ये कोणा कोणाला वाचवले आहे हे उघडच झाले आहे आता ही या केस मध्ये तेच होणार आहे म्हणून विरोध केला जात आहे

  • @vandanadeshmukh7438
    @vandanadeshmukh7438 10 днів тому

    शब्दांची हेराफेरी

  • @Sanketart7028
    @Sanketart7028 11 днів тому +2

    मुख्यमंत्री यांनी एका सरकारी वकीला सोबत बंद कराड चर्चा करणे म्हणजे काय आहे याची आदी माहिती द्या जनता कशी तुमच्यावर विश्वास करेल हा सरकारी वकील न्यायला नाही हे भाजपचे वकील झाले आहे भाजपचे उमेदवार आहेत होते

  • @anantdattatrayakale7392
    @anantdattatrayakale7392 10 днів тому

    निकमांना विरोध आणि पवारांना पालकमंत्री करणं एका नाण्याच्या दोन्हीही बाजू सारख्याच की साहेब....

  • @prakashgawade1456
    @prakashgawade1456 11 днів тому +8

    यांना काय उज्वल निकमच आहेत का दुसरा नाही का

    • @0007-ut8
      @0007-ut8 11 днів тому

      तु जा बुल्या😂😂

  • @babasahebsutar-h5m
    @babasahebsutar-h5m 11 днів тому

    विशेष सरकारी वकील म्हणून , शिवाजीराव राणे कोल्हापूर यांची नियुक्ती करावी

  • @pramodjaware3385
    @pramodjaware3385 11 днів тому

    बरोबर आहे देवाभाऊ च आणि निकम साहेब यांची मागणी कोणी केली ती म्हणजे धस साहेबाने मग धस साहेब म्हणतील त्याप्रमाणे सर्व चौकशी लावली आणि आता तेच म्हणताहेत की श्री. उज्वल निकम साहेब यांना द्या मग देवाभाऊ चा काय विषय आहे. यात राजकारणी राजकारण करताना दिसत आहे.
    ग्रेट देवाभाऊ 👍👍

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 11 днів тому +1

    Nikam Saheb Nipaksh Khatla Chalavnyachi Shakyata kami Te BJP Cha Aahari

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 11 днів тому +1

    फडणवीस जी आज च्या या घटनेवर बरेच मंथन होणार आहे .
    बरीच वेगवेगळी पुस्तके लिहीली जातील .तेंव्हा बरच काही बाहेर येईल .तेंव्हा आपला जो ही रोल असेल तो लपूण राहणार नाही .
    ईतीहास क्षणाक्षणाला जन्माला येत असतो .आणी ज्याच त्याच जस असेल तस त्याच माप पदरात टाकत असतो

  • @Dattaji.B.Shinde4474-lr2sn
    @Dattaji.B.Shinde4474-lr2sn 11 днів тому

    मुख्यमंत्राी च अस झालय मनातुन निकम साहेबाना केस दयायची नाही गोड बोलुन वेळ मारुन न्यायची आहे आता पर्यंत कुणीच निकम साहेबाना विरोध केला नाही
    ह्याचीच नियत साफ नाही
    निकम साहेब ला केस देण्यास ऊशीर झालाय ते आता हि केस घेत पण नसतात

  • @Selenophile6666
    @Selenophile6666 Годину тому

    Sir, we hope for a justice from you. Jai Maharashtra.

  • @prashantwagh8231
    @prashantwagh8231 9 днів тому

    तुम्हीच थाम्बुन घ्या 🙏

  • @sunil-xh4dz
    @sunil-xh4dz 11 днів тому

    भ्रष्टाचारी नेत्यांच्या बरोबर तिकीट घेऊन निवडणुकीसाठी उभं राहणं म्हणजे त्याच भ्रष्टाचारी नेत्यांना मदत करणं मग या प्रवृत्तीला कोणती वकिली बोलायचं

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 11 днів тому +1

    ऑनलाईन vote घ्या

  • @vishalyanpure6527
    @vishalyanpure6527 11 днів тому

    आहो फडणवीस साहेब हे पण बोंबला की धनंजय मुंडेच्या सर्व केसेस उज्ज्वल निकम चा मुलगा पाहतो फक्त नान्याची एक बाजु दाखवायची सवय सोडा आता उज्ज्वल निकम यांना माहीत आहे कुणाचा बळी द्यायचा आणि कुणाला वाचवायचे ते कशाला जनतेला बोलायला लावता

  • @anilghanekar2561
    @anilghanekar2561 11 днів тому +1

    महाराष्ट्रासाठी प्रकल्प आणा आणि ते गुजरातला द्या म्हणजे महाराष्ट्र भरपूर प्रगती करेल 😂😂😂

  • @bapusopatil6324
    @bapusopatil6324 11 днів тому

    त्यांचेवर विश्वास नाही हा गुन्हेगार यांना मदत करेल

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 11 днів тому

    यालाच बायपास ऑपरेशन करणे म्हणतात.

  • @PrashantKhandare-np4km
    @PrashantKhandare-np4km 11 днів тому +2

    महाराष्ट्र पेटवणारा तू काय रे भावा गरीबाच्या घरी अन्न शिजत नाही तू आमच्या पैशावर मजा मारतो

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 11 днів тому

    उज्वल निकम....

  • @ravindramarne9065
    @ravindramarne9065 11 днів тому

    nikam सोडून महाराष्ट्रात ईतर कोणी नाही का?

  • @KachareBhavrao
    @KachareBhavrao 11 днів тому

    बीजेपी चा माणूस आहे हा, निकाल लागणार नाही किंवा चुकीचा लागेल.

  • @BabuDere-sw4wx
    @BabuDere-sw4wx 11 днів тому

    उज्ज्वल निकम हे महायुतीचे नेते आहे ते आता ह्या विषयात नको.

  • @Anil1234-s5f
    @Anil1234-s5f 11 днів тому

    देवेंद्र जी ❤❤❤❤

  • @arunalad1604
    @arunalad1604 11 днів тому

    Definitely best way to get the real facts behind the horrific incident.

  • @pandurangkamble7205
    @pandurangkamble7205 11 днів тому

    याचं काय चाललंय ॽ

  • @PrakashPilankar-s3m
    @PrakashPilankar-s3m 11 днів тому

    अनाजी पंत निकम हा भाजपचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे तुम्ही त्या कराडला वाचवता काय, जय भवानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र

  • @samirpatil5361
    @samirpatil5361 7 днів тому

    Do you have a cool ground, We hope . You can do it.

  • @sunildeshmukh8941
    @sunildeshmukh8941 11 днів тому

    निकम निर्लज्ज आणि नालायक आहे..त्याचा जागी दुसरा वकील दिला पाहिजे..निकम पेक्षा खूप हुशार लोक आपल्याकडे आहेत

  • @Ram_bidkar_official
    @Ram_bidkar_official 11 днів тому

    हे भाजपचेच आहेत

  • @vishwaniroli3769
    @vishwaniroli3769 11 днів тому +4

    मॅटर क्लोज करण्यासाठी नवीन स्क्रिप्ट तयार केलेली दिसते 😅

  • @sayyadqamarali5473
    @sayyadqamarali5473 11 днів тому

    Why Sir Unwal Nikam not because he is politician of BJP?

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks 11 днів тому

    मोतीलाल शर्मा. सरकार ला भाजपा चा वकील च का पाईजे.? राज्य मधे दुसरा वकील नवता का.? सरकारी वकील मनुन नियुक्ति करायला

  • @tanajisalunkhe2421
    @tanajisalunkhe2421 11 днів тому

    Ujwal nikam ch sarkari wakil ka pahije fadanvis yana?

  • @siddhirothe3083
    @siddhirothe3083 11 днів тому

    Sagala Plan Ya Sahebancha

  • @siddhirothe3083
    @siddhirothe3083 11 днів тому

    Labada Virodh Kon kartoy

  • @tanajisalunkhe2421
    @tanajisalunkhe2421 11 днів тому

    Ujwal nikam bjp cha umedwar hota.
    To gunhegarala wachvaychi bjp chi iccha purn karel.

  • @dattabhosale4701
    @dattabhosale4701 11 днів тому +1

    Nikam nkoch

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 11 днів тому

    way bad zalelya upekshit anshkalin padwidhar berojgarana. nyay kadhi denar.

  • @anilgavhane9388
    @anilgavhane9388 11 днів тому

    तुमच्या कडून खुप अपेक्षा आहे फडणवीस साहेब.

  • @pramodchaugule4399
    @pramodchaugule4399 11 днів тому

    Udhog nay yeu shakat ata pn tech krnar sarkar kahi kamach nahi

  • @dnyaneshkh
    @dnyaneshkh 11 днів тому

    EVM ghotala lapvnyasathi hi case labavat ahet, kiti diwas lavtayet gunhegarna shiksha dyayala

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 11 днів тому

    davos madhe. yapurwi. cm devabhau gele hote. busines man sobat charcha keli hoti daha warshat kontehi udyog. devabhaune. aanle. nahi karan kay devabhau choklet dakhwitat kay uttar. dyawe

  • @bhaushinde7493
    @bhaushinde7493 11 днів тому

    Nikam bhajpai viswas sampala

  • @deepakrane9675
    @deepakrane9675 9 днів тому

    Gruhmantri mhanun tumcha kontahi dhak nahi ,soda te dusryala dya mantripad ,tumhala nahi zepat

  • @lusiyaamolik1735
    @lusiyaamolik1735 11 днів тому

    Bjp cha manus kashala

  • @rajumore15
    @rajumore15 11 днів тому

    Clock, bjp , Congress are working for MADHAV😂

  • @sunilmarathe4870
    @sunilmarathe4870 11 днів тому

    Tarbuja var confidence nako

  • @ShivajiAaglave-n1l
    @ShivajiAaglave-n1l 11 днів тому

    Ar natk karu nako fdvinis

  • @BhimraoIngole-q3i
    @BhimraoIngole-q3i 11 днів тому +1

    उज्वल निकम यांना कोणी विरोध केला नाही फडणवीस साहेब यांची नियुक्ती करावी इथे तरी लबाड बोलू नका

  • @prakashpawar7380
    @prakashpawar7380 11 днів тому +1

    गृहमंत्रीमजबूत आणि भक्कम राहिला नाही

  • @TffTftt-fe7nw
    @TffTftt-fe7nw 11 днів тому

    उज्ज्वल निकम हा भाजपाचा मोठयातील मोठा चमचा आहे,हा नकोच संतोष देशमुख केस मध्ये.

  • @CD-wn9gx
    @CD-wn9gx 11 днів тому

    निकम हा BJP चा माणूस आहे.

  • @akshaypatil1928
    @akshaypatil1928 11 днів тому

    Nikam.nokam 🎉

  • @ShrimantSawant-z6n
    @ShrimantSawant-z6n 11 днів тому

    निकम म्हणजे गोल गोल माल आहे भाई

  • @balasahebshelar9199
    @balasahebshelar9199 11 днів тому +1

    निकम ची नियुक्ती म्हणजे कराडला मदत

  • @shivrajpatil8585
    @shivrajpatil8585 11 днів тому

    Niekam nako