खूप छान व्हिडिओ अजूनही यात बरंच काही स दाखवता आलं असतं, ग्रामीण भागातील आठवडा बाजाराचा ग्राहक म्हणुन मी दर आठवड्याला याचे सुख अनुभवतो, व्यापाऱ्यांशी होणारी घासाघीस म्हणजे आनंदाचा परमोच्च क्षण... धन्यवाद
This is the real life,which I always liked 😊 Thankyou madam for such a wonderful video, which show's our tradition and teaches us to stay to the ground.
खुप छान व्हिडीओ
सुंदर

मस्त बाजार फिरून आले 👌
Pleasant mk me naustalgic ...😊
Thank you so much for the trip to the local market where so much of my/our life has gone in the past.
Mast khup diwasani bazar baghitala . Thanks
Nicely Explained. I recalled hustle and bustle in आठवडी बाजार in my childhood
This is the real life,which I always liked 😊 Thankyou madam for such a wonderful video, which show's our tradition and teaches us to stay to the ground.
या shopping chi मजाच वेगळी आहे.सुंदर video.
खूप वर्षानंतर आठवडी बाजार बघायला मिळाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवल्याबद्दल धन्यवाद
बाजार छान वाटला पण मच्छी बाजार दाखवला नाही😊
The real aajara famous fish mkt