पत्याच्या घरचा तांदुळ तयार झाला।पणाच्या हातच जेवण।हसरी आजी❤️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 гру 2024

КОМЕНТАРІ • 466

  • @javedpatankar8017
    @javedpatankar8017 3 роки тому +10

    पत्या व त्याच्या घरच्यांची मेहनतीचा फळ आज त्यांना मिळाला.
    एक चांगली गोष्ट आहे की सर्व मित्रमंडळी मदतीला येतात.
    आजचा व्हिडिओ छान होता.

    • @shubhamburate3375
      @shubhamburate3375 3 роки тому

      ua-cam.com/users/shortsnvnaZrzySEU?feature=shareua-cam.com/users/shortsnvnaZrzySEU?feature=share

  • @subhashkhawadkar8873
    @subhashkhawadkar8873 3 роки тому +1

    मेहनतीचे चिज पाहून पत्याला खुप समाधानी चेहर्‍यावरचा आनंद दिसत होता.हे पाहून खूप छान वाटले.

  • @sharvarirajendravichare8316
    @sharvarirajendravichare8316 3 роки тому +13

    आज खुप दिवसांनी काही तरी वेगळे नाही पन छान बघायला मिळाले.तुझी शेतकरी तयार करण्यासाठी ची धडपड व जीद्द खुप चांगली आहे.देवबाप्पा तुला भरपूर यश देवो.
    आज पत्या खुप खुश झाला असेल ना ?आपली वर्षभराची मेहनत समोर बघुन.
    🙏🙏🙏👍👍👍👍👌👌👌👌❤️❤️

  • @rajendrabhogte8286
    @rajendrabhogte8286 3 роки тому +24

    चार महिन्यांच्या मेहनतीचे फळ प्रथमेश ला मिळाले खूप छान तांदूळ तुझा पण भात लवकर गिरणीवर लाव 🙏🙏

  • @sujatachavan8901
    @sujatachavan8901 3 роки тому +1

    लाख जगाचा पोशिंदा
    माझा शेतकरी दादा
    त्याच्या कष्टाला दया मोल
    खातील पोटभर त्याच्या मुलबाळ
    अनिकेत तु आज जो विडिओ दाखवला त्यातुन शेतकर्यांना खुप कष्ट लागते हे समजले. खुप धन्यवाद

  • @suhasjoshi1509
    @suhasjoshi1509 3 роки тому +8

    अनिकेत,कष्टाच पांढरं सोनं बघुन शेतकर्यांच्या चेहर्यावरचा आनंद कसा असतो ते बघुन अतिशय समाधान वाटलं.

  • @rohinirane3785
    @rohinirane3785 3 роки тому +18

    आमचो कोकणी माणूस असाच खुप मेहनती...लयं भारी..😍👌👍

  • @vishakhagharat8305
    @vishakhagharat8305 3 роки тому +25

    अनिकेत खूप छान विडिओ. तुझ्या गावचे निसर्ग सौंदर्य लय भारी. हसरी आजी खूप दिवसाने दिसली.

  • @akshaytarange3961
    @akshaytarange3961 3 роки тому +4

    अनिकेत दादा, पत्या (प्रथमेश) सारखा मित्र आयुष्यात आयुष्याच्या सोबतीला असेल तर आणखी काय हवं....!!!! Love you jigar ❤❤

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 3 роки тому +5

    खुप मेहनत करून घरी मोत्याचे चे पीक आले. 🙏🏻great gk टीम 🙏🏻

  • @deepakgothal2162
    @deepakgothal2162 3 роки тому +1

    तुझ्या हातात पाढंर सोनं
    चकाकत होतं....
    तुम्ही केलेल्या मेहनतीने, घामांच्या धारांनी ते
    लखाखत होतं.....
    आज हे सोनं तुम्ही तुमच्या घरी घेऊन जाल...
    आनंदाने पुढल्या वर्षीच्या पेरणीची स्वप्न पाहाल....
    खुप छान मित्रा खरंच आनंद झाला मेहनतीचं चीज झालं तुमच्या

  • @vishwanathravnang5422
    @vishwanathravnang5422 Рік тому +1

    परदेश वारी छान होती. खरोखर तू तिकडे गेल्यावर स्वतःचा विचार नाही केलास. तू आमचा विचार केलास. आमच्या पर्यंत परदेशातली माहिती कशी पोहचेल याचा विचार केला. खरोखर एकमेव असा यु ट्यूबर आहेस कि सर्व माहिती देतोस. तुझ्या या कामगिरीला सलाम. धन्यवाद. दादा.

  • @sujalparab_music05
    @sujalparab_music05 3 роки тому +5

    आज हसऱ्या आजीला आणि पात्या दादाच्या आजीला बघून खूप छान वाटलं.. माझी इच्छा होती जशी तुला भेटायची तशीच माझी इच्छा होती की माझी कॉमेंट तू एकदा तरी व्हिडिओ मध्ये वाचून दाखवावी.. ती आज पूर्ण झाली त्यासाठी thank you dada ❤️🙏.. आणि मला वाडाकोलम हा तांदूळ पाहिजे आहे.

  • @chhayasardar1012
    @chhayasardar1012 3 роки тому +8

    अनिकेत छान व्हिडीओ बनवला तू 👍तुझ्यामुळे नवीन पिढीला माहित तरी पडले की कुठलीच गोष्ट मेहनत केल्या शिवाय सफल होत नाही 🙏🙏🙏

  • @baalah7
    @baalah7 3 роки тому +6

    🌾 *Bhaat* 🌾
    💎 प्रत्येक कण हा एक हिरा आहे 💎
    🙌🏼 आवड असली तर सवड मिळते 🙌🏼

  • @nikitarane03
    @nikitarane03 3 роки тому +9

    Waa!!! आज २५ मिनिटाचा vlog टाकलास हे बघूनच खरच छान वाटल 🔥 असेच थोडे मोठे व्हिडिओ बनव खूप आवडतील बघायला 💯..बाकी आजचा व्हिडिओ भारीच होता🔥त्या आजीना खूप दिवसापासून बघायचा होता ..बरा झाला आज तू दाखवलस 😍❤️ कोकणी माणूस कष्ट करुक कधीच मागे सरणा नाय ह्या मात्र खरा हा 💯✨..पत्याक तेवढा सोपवणीचा लवकर कायता बघुक सांग 😜😂 . आणि शेवटी #कमाल_बुवा_तुमची❤️🤗 😍😉...

  • @anitaparabsriswamisamarth490
    @anitaparabsriswamisamarth490 3 роки тому +3

    आजचा व्हिडिओ खूप मस्त आहे गोठ्या पासून तांदुळ कसा तयार होतो.ते पहिल व कोकणी माणूस किती दिलदार आहे. ते क्षणा क्षणाला. दाखवून देतोस. तु कोणालाच उपाशी पोटी ठेवत नाही. लय भारी व्हिडिओ. hat's off you great work God bless you TC.

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 3 роки тому

      छान भाताचा व्हीडीओ होता. किती मेहनत करता तुम्ही.

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 3 роки тому +1

    पत्याने सुंदर भाताचे उत्पन्न केले.खरचं त्यांने फार मेहनत घेतली.Hats off patya & all the best for next monsoon season.

  • @meghnadhiwar66
    @meghnadhiwar66 3 роки тому +2

    खूप छान अनिकेत दादा . आम्ही खूप वाट पाहत होतो या व्हिडिओची. भात कसा लावायचा, कसा येतो हे सर्व तुझ्या मुळे समजले . भात काढणी झाल्यापासून आता तांदूळ कसा काढणार याची वाट पाहत होतो. फायनली तांदूळ दिसला खूप आनंद झाला. आजीला लवकर गावी घेऊन ये. 👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 3 роки тому +2

    अनिकेत खूप छान व्हिडिओ......
    शेतीच्या एवढ्या मेहनती नंतर त्यातून सुदंर मोती बघून
    खूप छान वाटलं, तुमचा सर्वाचा कष्ट करून शेतीतून मोती पिकवणाऱ्या शेतकरी बांधवांना 🙏🙏👍
    तुमची एकमेकां साह्य करू ही आपुलकी मला खूप आवडते. अनिकेत पत्याच्या घरच्या सर्वाच्या मेहनती चं छान फळ मिळालं. असंच तुम्हा सर्वांना मिळो. 🙏🙏👍

  • @radhikavartak4897
    @radhikavartak4897 3 роки тому +11

    🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏! Shetakari raja Sukhi Bhav! Athak prayatna karun bhavacha tandul milala 👌👌👍🏻👍🏻 sarvajan ekmekanna madat kartana baghun khup chan vatate.

  • @ganeshmalekar9836
    @ganeshmalekar9836 3 роки тому

    खूप छान विडिओ अनिकेत भात कसा पिकतो आणि कसा दलला जातो तिथ परेत दाखविले खूप छान सर्वच मेहनती आहेत खूप छान

  • @rajeshpawaskar9241
    @rajeshpawaskar9241 3 роки тому +6

    आयुष्यात पहील्यांदाच हे सगळं पहायला मिळालं तुझ्या मुळे अनिकेत धन्यवाद .अनिकेत भावा तु पण जरा तंत्रज्ञान निट समजून घे नुसताच भुक भुक आणि आळसाचा पुरस्कार करू नकोस.

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 роки тому +1

    पञाभाई खूप छान व सुंदर मेहनतीचे अप्रतिम फळ व पॉलिश न केलेला तांदूळच खूप छान लागतो तसेच शेतकऱ्यांच्या अतोनात कष्टाचे हे अनमोल फळ पाहून आनंद झाला अनिकेत सकाळी खूप भूक लागते तर मॅगी पोहे किंवा रवा त्याचा शिरा असे करून खात जा रोज पँटीस खावू नको पोटाला चांगले नाही तसेच दादानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏 पर्यटन लवकर चालू कर यश नक्कीच मिळणार खूप लोकांची इच्छा आहे तू फक्त चालू कर श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे व पूर्ण मिञ परिवार व गावातील लोकांचे प्रेम यांमुळे लवकरच भरपूर यश मिळणारच पना जेवन खूप छान व सुंदर 👌👌👌

  • @vaishalipandit5816
    @vaishalipandit5816 3 роки тому

    Kharach kiti kashtani dhanya tayar hote he tuzya video mule samajle sgaharatil mansani he jarur pahave tyanantar kinachi anna vaya ghalavaychi himmat honar nahi .Hats off to you Aniket🙏👌👍👍

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 3 роки тому

    अनिकेत तुझ्यामुळे तांदूळ कसा तयार होतो हे कळाले. किती मेहनत करतात कोकणातली लोक. 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

  • @רותגיטקר
    @רותגיטקר 3 роки тому +2

    आनीकेत आज पहीले प्रथमच पाहात आहे कीती मेहनत लागते खरच तुमी सवृ फार मेहनती आहात देव तुमाला सवृ सुख देवो 🤗🏆

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 3 роки тому

    भातशेती ची पूर्ण प्रोसेस दाखवली .ज्ञानात भर पडली

  • @sunitakadam1933
    @sunitakadam1933 3 роки тому +4

    अनिकेत आम्ही पाॅलीश न केलेलाच खातो. पौष्टिक आणि चवीला छान असतो.

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 3 роки тому +2

    खूप छान माहिती पूर्ण व्हिडिओ बनवला आहेस पट्या मेहनतीला छान यश आले. सो फार आनंद झाला आहे.

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 3 роки тому

    खुपच सुंदर व अप्रतिम माहिती, सरते शेवटी मेहनतीचे फळ.... मस्त

  • @aartiparab4454
    @aartiparab4454 3 роки тому +1

    माझ्या भयनीने माझी आका आणि प्रतमेश यांनी गिरनीक भात लावल्यानी.हा विडीओ.खूप छान आहे या विडियो मुळे माझ्या मानसाना.बघायला मिळते. खूप खूप छान छान विडिओ बनवत आहेत तुम्ही असेच बनवत

  • @diptinaik8742
    @diptinaik8742 3 роки тому +9

    First comment ☺️
    आतुरतेने व्हिडिओ ची वाट पाहत होते सगळे 😊 खूप छान अनिकेत
    👍

  • @akkikurha1611
    @akkikurha1611 3 роки тому +3

    Nehmi pramane Mast video 👍🏻
    Missing aaji Aai aani pappa
    Prashna vicharnarya aaji la baghun chhan vatal 👍🏻👍🏻
    #kamal_buva_tumchi
    Wahhhhh.....

  • @leenanaik2590
    @leenanaik2590 3 роки тому +4

    Without polish rice. Healthy khup mast video nehami pramane all the best 👍💖

  • @shubhamsurve3296
    @shubhamsurve3296 3 роки тому +6

    आताच विचार करत होतो आणि विडिओ आला
    😍😍

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 3 роки тому +1

    सर्व महनती नंतर आज तांदुळ घरी आला, बरं वाटलं हे सर्व पाहुन. लवकरच तो अपेक्षेप्रमाणे विकला जावो ही सदिच्छा.

  • @_prince_of_devgad_7456
    @_prince_of_devgad_7456 3 роки тому +3

    तुज्या गाव चा सुंदर निसर्ग खुप छान आहे हे तू जपुन ठेव तुज्या डोक्यावर पावन देवी चा हात आहे
    जय पावणा देवी
    🙏🙏🙏💐

  • @amazingworld5485
    @amazingworld5485 3 роки тому +10

    अनिकेत भात शेती परवडते का तुम्हाला ? कोकणातल्या शेतीचे आर्थिक गणित यावर एखादा व्हिडिओ बनव बऱ्याच लोकांना हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे

  • @akshaypawar7978
    @akshaypawar7978 3 роки тому

    अनिकेत मस्त वाटलं व्हिडीओ बगून
    आणि जुन्या लहानपणी च्या आठवणी ताज्या झाल्या
    आम्ही पण असच घरच भात घेऊन गिरणीवर जायचो ते पण बैल गाडी घेऊन
    एका अविस्मरणीय दिवसाची आठवण करून दिलीस
    बाकी व्हिडीओ खूप छान होता

  • @दिनेशपरुळेकर

    भावा आजच्या व्हिडिओ खूप काही शिकवून आणि सांगून गेला...शेतकऱ्यांच्या कष्टाची चीज होताना त्याला किती आनंद होतो हे आज पाहिले ..कोण म्हणत की कोकणात काम नाही मी तर म्हणेन कोकणात फक्त कष्ट करणाऱ्याला च काम आहे ...तुझ्या व्हिडिओमुळे इन्स्पायर होतो ...मला पण कोकणातच कायम स्वरुपी राहून काम करायचे आहे ...काळजी घे सोइन् रहव्

  • @vikaspandere2467
    @vikaspandere2467 3 роки тому +2

    Prathamesh u r real Shetkari & working very Hard

  • @pritamchavan9004
    @pritamchavan9004 3 роки тому +2

    मंचेकर काकांना वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा 🍫🍫🎂🎂

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 3 роки тому

    Aniket bala kiti hi mehenat karavi lagate atta kalale tuma mulana maza salam kharah koop chhan tu aaji la dakhvale avadala tuza video number one

  • @gauriburadkar8517
    @gauriburadkar8517 3 роки тому +2

    खुप भारी मस्त अनिकेत 👌👍🤗🤗🥰

  • @riyakarte5174
    @riyakarte5174 3 роки тому

    Aniket tu khup motya manacha aahes saglyachi kalji kartos aasach mota ho Chan pragti kar all the best bro Jay pavna divi

  • @namratavichare9187
    @namratavichare9187 3 роки тому

    तुम्ही खरे अन्नदाता किती मेहनत करता

  • @sachinwaykar6066
    @sachinwaykar6066 3 роки тому

    Tu khup chhan video 📷 kartos mla aavdatat ,tuji aani patyachi jodi mla khup aavdate 👌👌👍👍

  • @seemtuyekar6198
    @seemtuyekar6198 3 роки тому

    Mast na kashtach chij zal bhari vatal thumhi ekmekana khup Chan sath details bar batata baghun 👌👌👌

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 3 роки тому

    भात पिकवण्यासाठी किती कष्ट लागतात हे पाहिलय भात खाताना छानच वाटते प्रथमेश पाडावे तांदूळ खूपच छान दिसतोय तयार केल्यावर चवीला कसा आहे ते सांग (भात) कष्ट हेच फळ

  • @madhavimendon7736
    @madhavimendon7736 3 роки тому

    Khup chaan Itake kasht Karun aata tyache fal milale kiti adchani ver maat Karun .tumchya kashtala salam 🙏🙏

  • @rupalisawant432
    @rupalisawant432 2 роки тому +1

    Pattychi mehsnath falalk ili mast vatla baghun aniket pattyacha abhinandan aamka chhalat vada kolam tandul cchan video aniket

  • @pramodtawade2062
    @pramodtawade2062 3 роки тому +2

    तांदळाची प्रोसेस👌👌,,,,,,,,,आजीला नमस्कार🙏
    Vlog,,,👌👌👍👍

  • @pushpamedha2841
    @pushpamedha2841 3 роки тому +4

    Aniket bhava humala aaj bagayala milaye bhat kassa pikatho anni tanadula banavayala kiti process hotat, video khup khup chan hota, amhi city madhe asto mahanun humala mahit nahi, very good information thank you. Very happy to see the beautiful 🍚Rice after a lot of hard work n tremendous efforts. God bless you all dear with health wealth n prosperity. God has given u a very big heart Or Dill by which u keep helping the needy. Very good👍👍 work. You will always be happy in life stay blessed dearest💕

  • @diptinaik8742
    @diptinaik8742 3 роки тому +31

    🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🙏

    • @ajitpatil7782
      @ajitpatil7782 3 роки тому

      🌺🌺 JAY SHREE swami samarth 🙏🙏🙏

    • @shubhamburate3375
      @shubhamburate3375 3 роки тому

      ua-cam.com/users/shortsnvnaZrzySEU?feature=share

  • @manishauparkar7532
    @manishauparkar7532 3 роки тому

    तू रोज नवनवीन गोष्टी दाखवतोस. खूप आनंद होतो तुला बघुन, आताच बघना तू ह्या व्हिडिओत तांदळाची गिरणी दाखविली.

  • @nileshbhatkar5512
    @nileshbhatkar5512 3 роки тому

    या भाताची चव एक्दम मस्त असणार without चेमिकॅल वाह काय ती चव असणार गोड कधी मिळेल हा तांदूळ. 🙏🏻🙏🏻

  • @minaxikumbhar8241
    @minaxikumbhar8241 3 роки тому +2

    तुमच्या मेहनतीला सलाम 👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @sagarpathare8873
    @sagarpathare8873 3 роки тому

    Bhava...tension la duur karaycha asel tar tujhe video baghayche...khup chaan video astaat ........❤❤👍👍

  • @Tanmaysawant0609
    @Tanmaysawant0609 3 роки тому

    लय भारी खूप छान आहे व्हिडिओ गावचा तांदूळ बघून खूप बरं वाटलं

  • @meghnavyas7343
    @meghnavyas7343 3 роки тому +2

    खऱ्या सोन्यातून दागिना कसा होतो ते आज प्रत्यक्ष बघीतले अनिकेत तू खूप छान व्हिडिओ बनवतो.
    लवकर सांगा आम्हाला तांदूळ कसा मिळेल ते . आणि पर्यटन बदल माहिती दे 👌👌👌👌👌

  • @vikasdhuri2724
    @vikasdhuri2724 3 роки тому

    मेहनतीचे फळ आले आहे, अभिनंदन पत्या आणि परिवार 💐🌾🌾

  • @sulbhakadam9843
    @sulbhakadam9843 3 роки тому +1

    तुमच्या मुळे शेतकऱ्याचे कष्ट कळले
    लोकांनी आवर्जून हा ब्लॉग बघावा

  • @chetandalvi6429
    @chetandalvi6429 3 роки тому

    Mastch bhava...sheticha pravas purn zala...

  • @vishalkadam1402
    @vishalkadam1402 3 роки тому +3

    अप्रतिम भावा पत्ता ऑल द बेस्ट

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 роки тому +2

    सोन आले घरा तोची दिवाळी दसरा 🙏🙏🙏🙏

  • @jyotinagpurkar6053
    @jyotinagpurkar6053 3 роки тому +2

    Aniket, tu patyachya family sathi khup madat kartos. Aaj kal bhau pan bhavasathi evdha karat nahi . He satya aahe

  • @vandanamodale9136
    @vandanamodale9136 3 роки тому +11

    Video superb 👌
    You showed us how we get rice from Start to end.
    Hats of to all of you.
    When rice was pattya's hand it was a great moment. May God bless all of you.
    And thanks for everything.

  • @prathameshrawool2041
    @prathameshrawool2041 3 роки тому

    Thanks bhai kalch comment bagun aaj moth vlog banavlas.... Paryatana Chi information tar dey ani tandul per KG kasa denar hychi Pan information dey....

  • @aadvikpawar2680
    @aadvikpawar2680 3 роки тому +3

    Chaan video khup mahitipurn , nice dada ❤❤❤

  • @seemakokate4162
    @seemakokate4162 3 роки тому

    व्हिडीओ खूप छान आजीला बघून खूप बर वाटल

  • @mitalitawde5824
    @mitalitawde5824 3 роки тому +1

    Pattya chya mehanati che yash baghun chan watale. Tachech Dev tuhmha sarwana yash dewo hich sadhichya. 🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍

  • @chetanaapte464
    @chetanaapte464 2 роки тому

    Achirne gav chhan. Navin prayog safal hovo. All the best. Tula yas milo.

  • @manchalajinewad3153
    @manchalajinewad3153 2 роки тому

    तुमच्या मैत्री ला सलाम प्रथमेश भाऊ अनिकेत Nice

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 3 роки тому +1

    Wah mast mahiti purn video aahe 👌👌

  • @abhijitsawant947
    @abhijitsawant947 3 роки тому

    लयभारी खुपमेहनतिईआहात

  • @sakshi12332
    @sakshi12332 3 роки тому

    Mast aniket khup diwsani maza ali video bagayla tuzya mule kal le ki tandul kasa banto ashich chan chan video banwane mast👍👍👌👌

  • @aartimayekar3260
    @aartimayekar3260 3 роки тому

    लहान व्हिडिओ असला तरी काही हरकत नाही पण व्हिडिओ टाक भावा तांदूळ छान आहे किती मेहनत करत तुम्ही मुले देव तुमच्या पाठीशी राहो जय पावना देवी 🙏

  • @ameykadam6431
    @ameykadam6431 3 роки тому +3

    लय भारी 🔥🔥खूप छान वाटल व्हिडिओ बघून ..❤️❤️😊😊

  • @sonald2640
    @sonald2640 3 роки тому +5

    आज पहिल्यांदा rice mill कशी काम करते ते पाहिले...फार मेहनत घेता तुम्ही सगळे कष्ट केल्याच आज फळ मिळाल ..अशीच तुमची सगळ्यांची भरभराट होऊ दे...eager to watch your travel vlogs...🤗👍

  • @voiletalmeda3516
    @voiletalmeda3516 3 роки тому

    आजचा व्हिडिओ खूप छान होता खरोखर शेतकरी खूप कष्ट करतात व भात पिकवतात व भात तयार झाल्यावर पण त्यातून तांदूळ बाहेर काढण्यासाठी पण खूप कष्ट असतात हे आजकालच्या पिढीला पण समजुन चुकले कारण बहुतेक जणांच्या घरी तांदूळ हा रेडीमेड येत असतो त्यांना तांदळाची किंमत तर काय समजत नाही

  • @कोकणचीसून
    @कोकणचीसून 3 роки тому

    Khup chan video ahe 🙏🙏🙏
    Sheti khari mehanat atta purn zali
    Bhar perni pasun te atta bhat lavun hoil paryt
    Kharch khup mehanat aste pn khara anand hach asto ki apn mehanitich kan bhetato

  • @jyotikamthe9828
    @jyotikamthe9828 3 роки тому +1

    Khup Bhari mehantiche fal milale patyala 🙂👍

  • @श्रीचंद्रकांतलोखंडे

    Khup Chan video
    Vada kolam super rice

  • @supriyaparab8788
    @supriyaparab8788 3 роки тому

    अनिकेत लई भारी व्हिडीओ 👌👍

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास

  • @vinayakshinde8747
    @vinayakshinde8747 3 роки тому

    Mast vlog....aniket sadhya wadakolam ky bhav padto per kg ?

  • @priyankasawant2480
    @priyankasawant2480 3 роки тому

    अनिकेत तुझे व्हिडीयो खुप 👌भारी असतत त्या व्हिडीओत फक्त तुच नाहिस तर सर्वांनाच म्हनजेच तुझा गावातले आणि आमकां पण तुझा सोबत घेतस आम्ही ही तुझा सोबत आहोत असे वाटता सर्वात भारी हसरी आजी चे हसने☺️ आणि शेवटीं जा तु गार्हणे घालतस ना😜 (लाईक करा सबस्क्राइब करा) ते भारी असत. तुझा कामाक असाच यश मिळांदेत अशी पावणादेवी आणि 🙏 स्वामी सर्मथां चरणी प्राथना. 🙏सोईन रव्ह.

  • @cakesbynikitamhatre4939
    @cakesbynikitamhatre4939 3 роки тому +5

    Ho nkki chalel pn plz rate kalv including all tax . Aamchya paryant pohchvnyacha rate kay asel 50kg, 100kg

  • @mansikorgaokar2770
    @mansikorgaokar2770 3 роки тому +2

    Aniket kalemiri chi lagvad kar,full year utpaana milate.gure ani makde pan khat nahit,Mali cha UA-cam channel bhag tyat sarv mahiti dili ahe

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 3 роки тому +4

    Khup Chan vlog! ❤️

  • @ranjitkathya97
    @ranjitkathya97 3 роки тому +1

    👌👌👌👌👌 ghri yeun kush aniket dada

  • @prashanttoraskar8331
    @prashanttoraskar8331 3 роки тому +6

    Dada khup mast ahe video ♥️♥️

  • @rupalibugde3234
    @rupalibugde3234 3 роки тому

    खुप छान विडिओ होता👌👍👍👌

  • @amrutaukarande9126
    @amrutaukarande9126 3 роки тому +1

    Aniket Dada Tandul polish nko kru , tyatle jeevansatva kmi hotat , nusta pandhra shubra asul upyog Shunya 0 😭😞

  • @ranjanas.ambuskar2849
    @ranjanas.ambuskar2849 3 роки тому

    खूप मस्त..वर्षांच्या शेवटी आपले पीक पाहून समाधान होत असेल ..तांदुळ वर्ष भर कसा टिकतो त्यात किडे नाही होत का? तुला व तुझ्या मित्राना पाहून गर्व वाटतो

  • @milindaidale8167
    @milindaidale8167 3 роки тому +8

    Aniket you showed from start to end how Rice is done , very nice video 🙏🙏 from Solapur

  • @santoshchinchole3498
    @santoshchinchole3498 3 роки тому

    छान, कसा भाव आहे वाडा कोलम? Wihout पॉलीस छान आहे.

  • @shwetaingale7126
    @shwetaingale7126 3 роки тому

    Tuzya hatat tandul baghun mast watla 👍🏻👍🏻👍🏻

  • @meetgamreamit8591
    @meetgamreamit8591 2 роки тому

    Nice dada खूप छान होता व्हिडिओ