मी आपले व्हिडीओ नियमीत पाहते खुप छान बद्दल झाले..मला माझे विचार मांडण्याची हिम्मत आली....proud of you tai.,..🎉❤तुम्ही माझ्या आयुष्यात आलात...मनापासुन धन्यवाद...❤🎉🎉 😊❤
खुप अवघड आहे मात्र हे ,कोणी सांगतय तेव्हा सोपे वाटते पण जेंव्हा आचरणात आणाय चा प्रयत्न सुरु करतो तेंव्हा त्याची गंभीरता लक्षात येते ,पण ताई तुमची बोलाय ची पध्धत खुप दिलासा दायक आहे ❤
नमस्कार. मी आपले व्हिडिओ नियमित पहात असते. आणि जमेल तेवढं आचरणात आणण्याचा सुद्धा प्रयत्न करते .. माझ्या जीवनात खूपच चांगले बदल होत आहेत, त्यासाठी मी आपली अत्यंत ऋणी आहे ❤
खुपच छान सांगता मॅडम हे पुस्तक मी नक्कीच घेईन . माझे रेसिपी चे चॅनेल आहे . तुमचे ऐकून खुप पॉझिटीव्ह वाटते . तुमचे व्हिडीयो मी नेहमी ऐकत असते . छान वाटते
A New U होण्यासाठी हे चार करार उपयुक्त आहेत.दुसर्यांचे comments peronally घेणे व assumptions करणे ह्यामुळे नकारात्मक भावना येतात. आहे त्या परिस्थितीत उत्तम काम करून समाधानी असणे महत्वाचे आहे.शब्द तर दुधारी शस्त्र आहे.त्याचा जपून वापर करावा. मॅडम, तुमचे vieos ऐकून पाॅझिटिव्ह वाटते.मनातल्या प्रश्नांना उत्तर मिळते. धन्यवाद!
🎉❤ Hi अनुपमा, तुझे व्हिडिओ नेहमीच मस्त असतात.रोजच्या आयुष्यात खूप उपयोगी ठरतात.हा व्हिडिओ खूप छान.उद्या आपलं मराठी नवीन वर्ष चालू होत आहे.तुला नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा.लवकच तुझे दोन ,तीन चार ,पाच लाख subscriber पूर्ण होवोत ही मनापासून सदिच्छा❤🎉.
1. Don’t use bad words while expressing your thoughts, watch your words. 2. Don’t take anything personal. 3. Don’t make assumptions. 4. Always do your best. Thank me later ❤
Ho aavdala vedio 😊 1 week idea changli aahe. Tevha nakaratmak vichar yenar nahi ha karar karnar aahe. Aanubhav sangen.🙏 Aaj mi tumchya vedio chi vat ch pahat hote.😊 kitti chhan samjaun sangata.🙏
खूपच छान प्रेरणादायी विचार आहेत. अप्रतिम सादरीकरण... अभिनंदन मॅडम...
धन्यवाद🙏
मी आपले व्हिडीओ नियमीत पाहते खुप छान बद्दल झाले..मला माझे विचार मांडण्याची हिम्मत आली....proud of you tai.,..🎉❤तुम्ही माझ्या आयुष्यात आलात...मनापासुन धन्यवाद...❤🎉🎉 😊❤
मनापासून धन्यवाद. तुम्ही video नेहमी पाहता आणि तुम्हाला फायदा झाला वाचून आनंद झाला . 🙏❤️
Beautiful, informative,most valuable vedio....as usual...... lot thanks for cute vedio.
Thank you
Khupch chan mahiti thanks for the help 🎉
Welcome
खुप अवघड आहे मात्र हे ,कोणी सांगतय तेव्हा सोपे वाटते पण जेंव्हा आचरणात आणाय चा प्रयत्न सुरु करतो तेंव्हा त्याची गंभीरता लक्षात येते ,पण ताई तुमची बोलाय ची पध्धत खुप दिलासा दायक आहे ❤
Khoop informative video astat madam tumache.Real life madhe khoop phayada hoto.Thanks a lot mam
My pleasure, videos cha fayada hoto ahe vachun anand zhala. ❤️
खूप साध्या गोष्टी पण जगणं सोपं होऊन जातं यामुळे. मनापासून धन्यवाद! ❤ Love you mam!
Thak you Tai❤
Welcome ❤️
Khup Chhan Mahiti Madam. Thank you.
धन्यवाद
❤ thanks
Welcome
Thank you🌹
Welcome
नमस्कार. मी आपले व्हिडिओ नियमित पहात असते. आणि जमेल तेवढं आचरणात आणण्याचा सुद्धा प्रयत्न करते .. माझ्या जीवनात खूपच चांगले बदल होत आहेत, त्यासाठी मी आपली अत्यंत ऋणी आहे ❤
खुपच छान सांगता मॅडम हे पुस्तक मी नक्कीच घेईन . माझे रेसिपी चे चॅनेल आहे . तुमचे ऐकून खुप पॉझिटीव्ह वाटते . तुमचे व्हिडीयो मी नेहमी ऐकत असते . छान वाटते
Thank you thank you thank you 😊
Welcome
मला खूप उपयोगी आहे हा vdo. खूप आभारी आहे.😊
खूप छान समजावून सांगितले ❤
Thanks mam 🌹🙏🏻
Thank you Universe 🙏
Thank you mam😊
खुप छान मी नेहमी व्हीडीओ पाहतो
खुप छान आहे
धन्यवाद🙏
Khup chan
Dhanyavad
🎉
तुम्ही खरोखर आमच्या आयुष्यात बदल घडवून आणले आहे त तुमचे खुप खुप आभार
🙏❤️
🙏❤️
Thank you madam I liked the video 🎉😊❤❤
Welcome , glad you liked it! ❤️
Thank Univers thank mam thanku
किती सकारात्मक बोलणें आहे मॅडम आपले..फक्त ऐकल आपल बोलण तरी सुधा आपोआप positive vibes तयार होतात ..सगळ्या बाजूने...😊🙏👍👍👍
Very nice mam. very positive vibes😊
Thanks a lot
Very nice
Thanks mam,mazya questions che answer milale
Welcome👍
खूपच छाण माहीती सांगीतली🙏🙏
धन्यवाद🙏
प्रत्येक वेळी नवनवीन शिकायला मिळते 🎉🎉 आणि आम्ही ते आमलात आणतो thanks 🙏🙏
समोरचा ऐकून घ्यायलाच् तयार नसेल तर काय करायचे ????
A New U होण्यासाठी हे चार करार उपयुक्त आहेत.दुसर्यांचे comments peronally घेणे व assumptions करणे ह्यामुळे नकारात्मक भावना येतात. आहे त्या परिस्थितीत उत्तम काम करून समाधानी असणे महत्वाचे आहे.शब्द तर दुधारी शस्त्र आहे.त्याचा जपून वापर करावा.
मॅडम, तुमचे vieos ऐकून पाॅझिटिव्ह वाटते.मनातल्या प्रश्नांना उत्तर मिळते.
धन्यवाद!
मनापासून धन्यवाद. तुम्हाला करार आवडले वाचून आनंद झाला. 🙏❤️
🎉❤ Hi अनुपमा, तुझे व्हिडिओ नेहमीच मस्त असतात.रोजच्या आयुष्यात खूप उपयोगी ठरतात.हा व्हिडिओ खूप छान.उद्या आपलं मराठी नवीन वर्ष चालू होत आहे.तुला नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा.लवकच तुझे दोन ,तीन चार ,पाच लाख subscriber पूर्ण होवोत ही मनापासून सदिच्छा❤🎉.
👍👌👌👌👌👌😍
Mla tumch channel khup aavdla
1. Don’t use bad words while expressing your thoughts, watch your words.
2. Don’t take anything personal.
3. Don’t make assumptions.
4. Always do your best.
Thank me later ❤
Tumhi saree kuthun gheta, Khup chan astat sarees tumchya
Ho aavdala vedio 😊 1 week idea changli aahe. Tevha nakaratmak vichar yenar nahi ha karar karnar aahe. Aanubhav sangen.🙏
Aaj mi tumchya vedio chi vat ch pahat hote.😊 kitti chhan samjaun sangata.🙏
Kuthe rahta tai tumhi
A new U
खर आहे ताई
Thanks tai
ताई तुमचे विडीओ खूप छान असतात, तुमचा e-mail id in द्या ना🙂