Shivaji Maharaj यांचं वारीशी खास कनेक्शन ? वारीचा रंजक इतिहास I बोल भिडू चर्चा विथ श्रीरंग गायकवाड

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 вер 2024

КОМЕНТАРІ • 27

  • @Anshum7
    @Anshum7 Місяць тому +3

    सर खूप छान
    काय थोर आहे हा महाराष्ट्र...
    शिवरायांपासून ते संतान पर्यंत आणि थोर विचारवंतांवर
    मराठी अस्मिता, श्रद्धा , एकोपा व परंपरा अविरत राहो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना...
    माऊली राम कृष्ण हरी

  • @maheshmunde5546
    @maheshmunde5546 Місяць тому +4

    अतिशय छान वारीचे आणि वारकरी संप्रदायाचे विश्लेषण केले आज आषाढी एकादशी निमित्त ऐकण्याचा योग आपल्या मुळे आला धन्यवाद...!!
    राम कृष्ण हरी...!!!

  • @roshanrathod778
    @roshanrathod778 Місяць тому +12

    Interview चे छोटे छोटे भाग upload करावे एवढा मोठा video पाहायला वेळ नसतो मिळत. त्यामुळें 30 -30 min चे video upload करावे ही विनंती 😊

    • @vinitsatpute5615
      @vinitsatpute5615 Місяць тому +1

      सहमत

    • @vinitsatpute5615
      @vinitsatpute5615 Місяць тому

      मी नाही बघितला विडिओ आणि शेयर पण नाही केला

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому

      Right👍

    • @mr.kishorkumar1948
      @mr.kishorkumar1948 Місяць тому

      काही हरकत नाही

  • @yashwantgharge673
    @yashwantgharge673 Місяць тому +2

    छ.राजाराम महाराज नव्हे छ.संभाजी महाराजांनी वारीला संरक्षण दिले होते. इ. स.१६८५ सालचा आपण उल्लेख केला आहे.

  • @tejasmohite8500
    @tejasmohite8500 Місяць тому +1

    खूप छान गायकवाड सर 🙏

  • @AbhiBaba12402
    @AbhiBaba12402 Місяць тому +1

    Nice

  • @anilmore2128
    @anilmore2128 Місяць тому

    छान माहिती मिळतेय. नमस्ते

  • @niranjanbhagwat846
    @niranjanbhagwat846 Місяць тому

    खूप छान माहिती दिली 👌

  • @pavanjadhav7309
    @pavanjadhav7309 Місяць тому

    माहिती खुप छान 👌

  • @ganeshmadavi5709
    @ganeshmadavi5709 Місяць тому

    खूप छान 🙏

  • @sunjayawate344
    @sunjayawate344 Місяць тому

    व्वा!

  • @Hv...248
    @Hv...248 Місяць тому +1

    वारकरी हातात पताका असते पण आता धार्मिक जातीयवाद रंग दिला जातो

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому

      वारकरी कधीही जातीभेद-धर्मभेद करत नाहीत

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому

      वारीमध्ये सर्व धर्माचे लोक सहभागी होत असतात

    • @rutviknirali1727
      @rutviknirali1727 Місяць тому

      ​@@indian62353Kiti hotat te pn sang jara ka ugach sarv jati dharmache lok sahbhagi hotat

  • @santoshwaghmode2535
    @santoshwaghmode2535 Місяць тому

    चौआंगी बोलायला संजय सोनवणी यांना बोलवा एकदा...

  • @Gaddarikorbe_
    @Gaddarikorbe_ Місяць тому

    Thumbnail badlala vatat😂

  • @dnyanobaankade3950
    @dnyanobaankade3950 Місяць тому

    हा इंद्रजित सावंत खूप खोटं बोलतोय.स्वत: ला इतिहास संशोधक समजतोय ‌.

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 Місяць тому

    खूप छान माहिती दिली❤

  • @komallondhe9903
    @komallondhe9903 Місяць тому

    खूप छान माहिती 👍