ताई तू खूप छान आणि सविस्तर प्रश्न विचारतेस त्यामुळे जवळपास सगळ्या शंकांचं निरसन होत, खूप सुंदर झालाय आजचा व्हिडिओ. अजून एक पारंपरिक पदार्थ दाखवल्या बद्दल खूप धन्यवाद❤
"Jai Shree Ram" dear Mrunal. Sometimes I feel very jealous of you bcoz you are very lucky that you explore and taste such types of traditional recipes.
Aree wa खूप छान recepie ताई सगळ्यांचे धन्यवाद आणि ज्यांनी शेवया पडल्या त्यांचे देखील धन्यवाद 😊
Hahaha😊 .तुम्हाला चांगलीच कल्पना आहे,हे शेवया पाडणं किती कठीण आहे.छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद .
फारच छान दीदी......
Khup thank you 🤗🙏
किती skill , mehnat लागते. खरंच तू खूप लकी आहेस ताई तुला लहान मोठी गाव शहर फिरून नवीन जुनी authentic पारंपारिक जेवणाचा आस्वाद घ्यायला मिळतो.❤ 👌🏻😋
Hahaha😊 .meenal madam🤗💯 .Thank u so much 😊👍🙏
खुप छान वस्वस्तीत रेसिपी दाखवली thanku मृणाल आणि खरच जेवडे कष्ट तेवडी रेसिपी ची चव छान जगतील सर्वात पौष्टिक नूडल
साधना मॕडम ,फारच भारी लागतं.अजून चव आहे तोंडावर .Thank u so much 😊👍🙏
माझा आवडता पदार्थ ❤😋👌🏻👍🏻
Are wa.chhan choice .
ताई तू खूप छान आणि सविस्तर प्रश्न विचारतेस त्यामुळे जवळपास सगळ्या शंकांचं निरसन होत, खूप सुंदर झालाय आजचा व्हिडिओ. अजून एक पारंपरिक पदार्थ दाखवल्या बद्दल खूप धन्यवाद❤
तेजस्विनी मॕडम ,कधीतरी जरूर करा .फारच मस्त लागते.तुमच्या शब्दांनी खूप छान वाटले.khup thankyou 🤗🙏👩💟
@@mrunalinibendre7030 नक्की करून पाहिल आणि तुला सांगेन , ताई प्रत्येकाला रिप्लाय देतेस वेळ कसा काढतेस, खूप कौतुक वाटतं तुझं
स्वादिष्ट आणि रुचकर 👌👌😋
Pragati madam🤗🙏🏵️💟💯🌹🌹🌷💐💐🌈🌈🦚🦚🎀
मृणालिनीताई तुमचे व्हीडिओ नेहमीच चांगले असतात.कमीत कमी वस्तूत खूप छान आणि पौष्टिक रेसिपी दाखवलीत यांनी.❤
Manasi ji,khup thank you🤗🙏👩💟
👌👌👌aamcho kokan lai bhariiii
Khup chhan 🤗🙏💟
मस्तच 😋👌
चित्रेसाहेब ,धन्यवाद🏵️🌈
नमस्कार मृणालिनी खुपच छान पदार्थ नारळाच्या दुधातील शिरवाळे कोकणात हा पदार्थ मला खुप आवडतो मी नक्की करून पाहिन
मनापासुन धन्यवाद🏵️🌈 मॕडम .
❤ मस्त झाला व्हिडिओ
मनापासुन धन्यवाद🌺🌺
अप्रतिम
सही रे सही
😅😊🎉😮😂❤
Thank u so much 😊👍🙏
ताई खुप छान दिसता सिंहगडावरचे दही दाखवा ना
Nakki dakhven.मनापासुन धन्यवाद.
Mrunlini tai tumhi kete chan. 😅
Thanks
❤❤❤❤
Thankyou😊 mitra.
"Jai Shree Ram" dear Mrunal. Sometimes I feel very jealous of you bcoz you are very lucky that you explore and taste such types of traditional recipes.
Hahaha😊 .prashant ji,Thank u so much 😊👍🙏
Mrunli tumcha no. Pahije mee gondia chi aahe maji aajee khud changle authetic food banawte
Mala facebook var msg kara tumcha numbe.mrunalini bendre navapudhe gulabi fulache chitra aahe
@@mrunalinibendre7030 ok mam
Authentic recepy, but very difficult, so idiappan (kerala) is better
Just try it.easy.only you need spring press सो-या for shevai.its great in taste than idiappam.must taste shirvale .