Це відео не доступне.
Перепрошуємо.

शिवकिरण । अनोखी गाठ । वैदिक । हळद । कन्यादान । सप्तपदी । वरात । लग्नघटीका । मंगलाष्टके । २७-१-२०२४

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 січ 2024
  • प्रथम पुजावा गणपती ।
    धन्य ती हिंदू संस्कृती ।।
    शेषाच्या हाती धरतीची गती ।
    ज्ञानेश्वरांनी चालवल्या निर्जीव भिंती ।।
    अर्जुनाच्या रथाचा श्रीकृष्ण सारथी ।
    होऊन गेले रथी महारथी ।।
    ईश्वराच्या दैव हाती ।
    शिंपल्यातून निघती माणिक मोती ।।
    तोच जुळवितो नाती गोती ।
    तेव्हा मिळतात शिवकिरण सारखे जीवनसाथी ।।
    ❤️🙏❤️
    👸🤝🤴
    ❤️शिव☯️किरण❤️
    #wedding #weddingday #weddingdress #weddingphotography #weddings #weddinginspiration #weddingphotographer #weddingplanner #prewedding #weddingideas #indianwedding #instawedding #weddingmakeup #destinationwedding #weddingdecor #weddinginspo #weddingseason #weddingplanning #weddingcake #weddingphoto #weddinghair #weddingparty #weddingflowers #bellanaijaweddings #makeupwedding #weddingstyle #weddinggown #weddingku #weddingdetails #nigerianwedding #junebugweddings #destinationweddingphotographer #preweddingphoto #weddingtime #souvenirwedding #weddingorganizer #weddinggift #weddingring #kadowedding #luxurywedding #lagna #agni #festival
    #bharat #india #culture #maharashtra #pune #maratha #marathi #sanskriti #mangalsutra #mangalas #hindu #vedik_astrology #vivah #saptpadi #haladi #halad #kanyadanam
    #garbhsanskar #bhagavadgita #mahabharat #hindu #shrikrishna #gokul #vrundavanibhajnimandal #shriram #chakravyuha #dharm #iskon #pune #maharashtra #india #ayodhya #mathura #kashi #kedarnath #sanatandharma #vittal #maternity #likeforlikes #festival #trending

КОМЕНТАРІ • 3

  • @Shiv101Kiran
    @Shiv101Kiran  6 місяців тому +1

    प्रिय बायको,
    लग्न वर्धापनदिनस्य हार्दा शुभशया: ।
    आज आपला लग्नाचा द्वितीय वाढदिवस...
    आणि तो आपल्या आयुष्यात आलेल्या बाळाच्या च्या रूपाने अद्वीतीय झाला...(१ + १ = ३)
    आयुष्याच्या संघर्षातील साथीदार बायको ❤️🤝❤️
    आयुष्यातल्या अनेक गोष्टी सहजतेने आणि सोपी करून दाखवणारी बायको आपल्या पाठीमागे उभी असली की कळतनकळत आपण खंबीर होऊन जातो, तसे काहीसे तू माझ्या आयुष्यात माझी ढाल म्हणून उभी राहिली आहेस...!
    माझ्या प्रत्येक निर्णयावर तुझा ठाम विश्वास असणे हीच माझ्यासाठी सर्वात मोठी साथ आहे आणि त्याच साथीमुळे आज माझ्यातला मी पूर्ण आत्मविश्वासाने समाजासमोर उभा आहे !
    तुझे आभार... आज पर्यंत मला अविरत साथ दिल्याबद्दल कधी हसत तर कधी काळजीपूर्वक माझी साथ दिल्याबद्दल मी तुझा मनापासून आभारी आहे...
    कशाचीही अपेक्षा न करता आहे त्या मध्ये समाधान मानून, सुखा दुःखात माझ्या खांद्याला खांदा लाऊन आज पर्यंत उभी राहिलीस तशीच या पुढे हि उभी रहा...
    प्रेम म्हणजे त्याग,
    प्रेम म्हणजे निःस्वार्थ भाव,
    प्रेम म्हणजे आपलेपण,
    प्रेम म्हणजे समजून घेणे...
    हे सर्व ज्या व्यक्तीने मला न सांगताच शिकवले अश्या माझ्या प्रिय पत्नीस प्रेमळ शुभेच्छा.
    आकाशातला परमेश्वर अवचितपणे कधीतरी आपल्यावर प्रसन्न होतो आणि सत्तावीस नक्षत्रांपैकी एक नक्षत्र आपल्या ओंजळीत अलगद टाकतो.
    असेच एक नक्षत्र तुझ्या पोटी येऊन माझ्या ओंजळीत आले.
    लोक त्याला आपला "मुलगा"👶🏻 म्हणतात आणि मी त्याला माझ्या आयुष्यात तु दिलेली सर्वात अविस्मरणीय भेट ❤️
    बायको म्हणजे अर्धांगिनी असं समजलं जातं पण तू माझं पूर्णत्व आहेस. तुझ्यामुळे मी अपूर्ण नव्हे तर मी काहीच नाही, कारण माझा अर्धवर्तुळ तु असल्याशिवाय पूर्णच होत नाही.❤️☯️❤️
    👸👶🏻🤴
    ❤️🤝❤️
    ❤️शिव☯️किरण❤️

  • @user-lh9pb8uw8n
    @user-lh9pb8uw8n 6 місяців тому

    Very nice

  • @prafulldalimbe2306
    @prafulldalimbe2306 2 місяці тому

    Kontya angle ni vaidik ho hey pn samjava.. mala vaidik kami n trending n Bollywood jast distay.. lagna tumhi krtay... You tube la takun ky saddhya karaychaychay..?? Tumhi tr shiv-shanmbhu paik..?? Shobhata ka hey..??