सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं......यालाच व्हिजन म्हणतात....नुसत स्वतःच्या संस्था उद्योग स्वतःच्या स्वार्थासाठी काढायच्या आणि त्याला व्हिजन म्हणायचं 😂😂😂😂अस कस चालल दादा....... खानापूर आटपाडी विसापूर चा एकच पॅटर्न.....बाबर पॅटर्न 🔥🔥🔥🔥🔥🔥
@@PhysicsworldMarathi हा दाखव कोणाला दिले पैसै ते.. आहे का काही पुरावा.... जसा तुझ्या टक्केवारीचा पुरावा आहे तसा आहे का तुझ्याकडे... किती पण पळा सुहास भैया फिक्स आहेत 🏹🚩🏹🚩🏹🚩🏹🚩🏹🚩🏹🚩🏹🚩🏹🚩🏹
@@akshaymulik-tz6rsपुरावा तर तुमचा कडे पण नाही 📦 घेतले नाही तुम्ही आनि नेते फेडले ते तुमचा 📦 मधून कशावरून settlement झाली नाही..तुम्ही बोल भिडू settlement करू शकता 😂तर हे काय..संस्था पासून तुमची सुरवात झाली संपत माने यांनी तुम्हाला अध्यक्ष केले..पण तुम्हाला ते चालवता आल्या नाही उलट तुम्ही काय केल हे सगळा ना माहिती आहे..तुमच एक उद्योग नाही तरी बंगला गाडी पुणे ईथे 1cr cha फ्लॅट आवड सगळ कस अर्थकारण चालत हा एक सर्व सामान्य जनतेचा सवाल आहे? आता तुम्ही याच उत्तर देणार नाही उलट शिवीगाळ करून त्याला दाबण्याचा प्रकार होईल. असो.
@@Kdkfi सुहास बाबर आता हवेत उडतायत.... निकाल लागल्यावर आता रडताय तसच रडणार आहात लिहून घे.... आमचं शरद पवार नावाच म्हातारं लय खमक हाय फक्त एक सभा घेतली तरी तुम्ही आबा गट करता तो तुतारी ला मतदान करेल आणि भाजपा/संजय काका गट व पडळकर गट तुम्हाला कोलतो हे तर जगजाहीर च आहे.
@@Kdkfi घन्टा काम केलेत... एक midc आणली का...??? नागेवाडी कारखाना विकून खाल्ला तरीपण पुरलं नाही म्हणून महाराष्ट्र सोबत गद्दारी करून गुजरातच्या दावणीला पळून गेले होते स्वर्गवासी माजी आमदार विसरलास वाटतं 🤦🏻♂️
टेंभू योजनेचे जनक फक्त एकच...नागनाथ अण्णा नायकवडी... बाकी सर्वच आमदारांनी इथे काम टेंभू योजनेची साठी केले आहे..... त्यामुळे श्रेय कोणी एकट्याने घेवू नये... ही नम्र विनंती....
@RaviPatil-l4f खिल्ली उडविली असेल तर व्हिडिओ पाठवा बरं. नसेल तर खोटं आहे म्हणून. comment Delete करा.... आणि टेंभू योजनेची कोणी खिल्ली उडविली नाही...हे फक्त स्वयम् घोषित टेंभू योजनेची जनक यांचे चाहते बोलतात...आणि मी विभूतवाडीचा आहे..अजून टेंभूच पाणी आल नाही... आणि फक्त विभूतवाडी गावाला पाणी येणार आहे...ते गोपीचंद पडळकर साहेब यांच्या मुळे कारण गोपीचंद पडळकर साहेब यांनी विभूतवाडी गावच नाव विधानपरिषद मध्ये घेवून बोलले अजून काही गावांना पाणी आल नाही. .. ..आणि एवढे वर्ष स्वयम् घोषित टेंभू योजनचे जनक आमदार होते पाणी का आल नव्हतं ...आमची गाव यांच्या मुळे मागे गेली ना ३० वर्ष..😡😡😡
The electorate needs to decide, do they want a politician with a lot of institutions but has no connect with the public, do the want a leader who was invisible for a decade, or do they want a leader who has a family history of serving the people 24/7 ? I think Suhaas Babar is the best choice and will definitely win with flying colours.
मी विटा शहरात 4 वर्षे राहिलो कॉलेज ल असताना आणि तिथंच बाबर फॅमिली राहते.आम्ही जवळून पाहिलंय की ही लोक प्रत्येक माणसाला समान वागणुक देणारे आणि लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अनिलभाऊ यांनी टेंभू योजनेने पाणी दुष्काळी भागात पोहचवले आणि खरचं त्यांच्या मतदार संघाचा विकास केला.आणि सुहास बाबर हे सुध्दा खूप अभ्यासू, शांत आणि कर्तृत्त्व व्यक्ती आहे.आणि ते सर्वोत्तम पर्याय आहेत खानापूर मतदासंघांला.🚩❣️🙏🏻💯
चिन्मय भाऊ टेम्बू वर तु डॉ. भारत पाटणकर यांची मुलाखत घे सविस्तर...समजेल टेम्बू.....निरपेक्ष पत्रकारिता करा...आजपर्यंत समांतर पत्रकारिता होत होती आपल्या चॅनेलवर.. पण पारडे एका बाजूला झुकलेले दिसते अलीकडे...😂😂
अनिल भाऊंच्या मागे मतदारसघांची विकासाची परंपरा चालू राहणार... इथे फक्त काम बोलत फक्त सुहास अनिल भाऊ बाबर.... निकाल लागला आहे फक्त गुलाल बाकी आहे निकलादिवशी भाऊंची सर्वात जास्त आठवण येणार...
@@User98-r7kकार्यकर्ता आलाच शेवटी चाटूगिरी करायला.... नेत्यांच पोरग iphone वापरतय आणि हे आमचं येडं 10 हजार च्या फुटलेल्या फोनवरून कॉमेंट करतय😂🤦🏻♂️ #लाचार_कार्यकर्ता
बोल भिडू हे package वर काम करत आहे..अणि कोणी ही भावनिक होऊ नये...ज्या पडळकर साहेब यांनी 2019 ला मदत केली निवडून आणले त्यांना यांनी अंगावर डंपर घालून मारण्याचा प्रयत्न केला, त्या नंतर तडीपार केले..कोणी ही भूल थापा ना बळी पडू नये
शिंदे गट अजित गट आणि भाजपा लबाड आहेत मोदी ने 2014 अच्छे दिन काला धन प्रत्येक वर्षी 2 कोटी रोजगार 100 दिवसात महागाई कमी शेतकरी उत्पादन डबल यासारख्या आश्वासन देऊन दिशाभूल केली त्यामुळे सरकार महाविकास आघाडीच येणार
सुहास भैया एक अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व विधानसभेत जावो हीच इच्छा 🙏✌️
@@vishaltupe9045 अभ्यासपूर्ण 🤣🤣🤣गद्दारी करायला म्हणला असता तर शोभलं असत👍🏻
अभ्यासपूर्ण...मला खात्री आहे येणाऱ्या काळात आपण नक्कीच महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांपैकी असाल..🚩🚩
@@विकास_पांडुरंग_मदने माझ्या बापाकडे बघून मला मतदान करा सहानभूती दया याला अभ्यासपूर्ण म्हणतात...
देवा उचल लवकर 🤣🤣🤣
@@विकास_पांडुरंग_मदने महराष्ट्रातील प्रमुख नेत्यांपैकी नाही भाऊ पुढे ते या गौरवशाली भारत देशाचे पंतप्रधान सुद्धा होतील
आमदार सुहास भैया बाबर 🚩
शांत संय्यमी , शेतकऱ्यांची जाणीव ठेवणारा आम जनतेचा लोकप्रिय नेता सुहास भैय्या.दूरदृष्टी असणारा नेता.😊
सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं......यालाच व्हिजन म्हणतात....नुसत स्वतःच्या संस्था उद्योग स्वतःच्या स्वार्थासाठी काढायच्या आणि त्याला व्हिजन म्हणायचं 😂😂😂😂अस कस चालल दादा.......
खानापूर आटपाडी विसापूर चा एकच पॅटर्न.....बाबर पॅटर्न 🔥🔥🔥🔥🔥🔥
पैश्याच्या जीवावर लोक बरोबर घेऊन कुठलं व्हिजन सिद्ध करायचं आहे
@@PhysicsworldMarathi हा दाखव कोणाला दिले पैसै ते.. आहे का काही पुरावा....
जसा तुझ्या टक्केवारीचा पुरावा आहे तसा आहे का तुझ्याकडे...
किती पण पळा सुहास भैया फिक्स आहेत 🏹🚩🏹🚩🏹🚩🏹🚩🏹🚩🏹🚩🏹🚩🏹🚩🏹
नागेवाडी कारखाना मधील मशीन पण विकून खाल्ल्या या बाबर कुटुंबियांनी
@@akshaymulik-tz6rsपुरावा तर तुमचा कडे पण नाही 📦 घेतले नाही तुम्ही आनि नेते फेडले ते तुमचा 📦 मधून कशावरून settlement झाली नाही..तुम्ही बोल भिडू settlement करू शकता 😂तर हे काय..संस्था पासून तुमची सुरवात झाली संपत माने यांनी तुम्हाला अध्यक्ष केले..पण तुम्हाला ते चालवता आल्या नाही उलट तुम्ही काय केल हे सगळा ना माहिती आहे..तुमच एक उद्योग नाही तरी बंगला गाडी पुणे ईथे 1cr cha फ्लॅट आवड सगळ कस अर्थकारण चालत हा एक सर्व सामान्य जनतेचा सवाल आहे? आता तुम्ही याच उत्तर देणार नाही उलट शिवीगाळ करून त्याला दाबण्याचा प्रकार होईल. असो.
Only suhas bhaiyya🏹🏹🏹
सुहास भैय्या 100 टक्के निवडून येणार.......❤❤
One and only suhas bhaiyya
झालाय जागर खानापूर- आटपाडी विसापूर विधानसभा दमदार आमदार सुहास अनिल (भाऊ) बाबर 🏹🏹🚩🚩
फक्त सुहास भैय्या बाबर 🔥🔥🔥
आमदार सुहास भैय्या 💯✌️
❤❤❤❤❤
सुहासभैय्या.. आयुष्यमान भवं..यशस्वी भवं..
धन्यवाद.. बोलभिडू.
अविनाश दादा बाबर.
Bhayaaa aamhi aahe pathishi chinta Karu nakka tumhich nivadun yenar❤❤❤
Shantata sayyam Suhas Bhaiyya ❤
Suhas parv🚩
Great 👌.Fix MLA ❤ Suhas Babar.
आता.करा.जागर.सुहास.भाऊ.बाबर
Aamdar Suhas Babar🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खानापूर- विसापूर- आटपाडी च्या जनतेची इच्छा... बदल हवा 🙏🏻 अब की बार आण्णा आमदार ✌🏻🛺🛺🛺
शेतकरी आणी सभासदांना, “बाबासाहेब देशमुखांची तिरकी टोपी” घालून कारखाना व सुतगिरण विकून खाल्ली, आणी आत्ता सादक बादक आमदार व्हायचं ढवाळ लागलंय राजेंद्र देशमुखांना.. 😂😂😂😂 आत्ता आटपाडी तालुक्याचं ठरलंय धुराडं पेटवायचं पण प्रस्थापितांच्या बुडाखालीच.. 😂😂😂😂😂😂
suhas bhaiya❤
पाणी आणले हे महत्त्वाचे आहेच पण त्याच बरोबर उद्योगधंदे व नोकरी पण तितकीच महत्त्वाची आहे.हे या मतदार संघातील जनतेने विसरू नये
सुहास भैय्या
दोघातहि छान सभ्य संवाद होता. आणि हेच आम्हा घाटमाथ्यावरील लोकांचे वैशिष्ट्य आहे.
खोके देणारा आणि खोके घेणारे दोघेही settlement करून छान संवाद करतातच😂
Hai bg bhava vaibhav dada ky amnadr hot ny
@@Kdkfi सुहास बाबर आता हवेत उडतायत.... निकाल लागल्यावर आता रडताय तसच रडणार आहात लिहून घे.... आमचं शरद पवार नावाच म्हातारं लय खमक हाय फक्त एक सभा घेतली तरी तुम्ही आबा गट करता तो तुतारी ला मतदान करेल आणि भाजपा/संजय काका गट व पडळकर गट तुम्हाला कोलतो हे तर जगजाहीर च आहे.
@@KingQueen-z1e mhatr bitar ky nsty hit Kam bolt
@@Kdkfi घन्टा काम केलेत... एक midc आणली का...??? नागेवाडी कारखाना विकून खाल्ला तरीपण पुरलं नाही म्हणून महाराष्ट्र सोबत गद्दारी करून गुजरातच्या दावणीला पळून गेले होते स्वर्गवासी माजी आमदार विसरलास वाटतं 🤦🏻♂️
काय करायची गरज नाय जागर
पडणार हाय बाबर
Only dada 🎉❤
वैभव पाटील❤❤❤
आमदार सुहास भैया 🎉अभिनंदन 🎉
🚩🏹 सुहासभैय्या बाबर भगवा फडकवणार 🚩🏹🚩🏹🚩🏹🚩🏹🚩🏹🚩🏹🚩🏹🚩🏹🚩🏹🚩🏹🚩🏹🚩🏹🚩🏹
टेंभू योजनेचे जनक फक्त एकच...नागनाथ अण्णा नायकवडी... बाकी सर्वच आमदारांनी इथे काम टेंभू योजनेची साठी केले आहे..... त्यामुळे श्रेय कोणी एकट्याने घेवू नये... ही नम्र विनंती....
टेंभू योजनेचे तर माजी आमदार सदाशिव पाटील यांनी खिल्ली उडविली होती
@RaviPatil-l4f खिल्ली उडविली असेल तर व्हिडिओ पाठवा बरं. नसेल तर खोटं आहे म्हणून. comment Delete करा.... आणि टेंभू योजनेची कोणी खिल्ली उडविली नाही...हे फक्त स्वयम् घोषित टेंभू योजनेची जनक यांचे चाहते बोलतात...आणि मी विभूतवाडीचा आहे..अजून टेंभूच पाणी आल नाही... आणि फक्त विभूतवाडी गावाला पाणी येणार आहे...ते गोपीचंद पडळकर साहेब यांच्या मुळे कारण गोपीचंद पडळकर साहेब यांनी विभूतवाडी गावच नाव विधानपरिषद मध्ये घेवून बोलले अजून काही गावांना पाणी आल नाही. .. ..आणि एवढे वर्ष स्वयम् घोषित टेंभू योजनचे जनक आमदार होते पाणी का आल नव्हतं ...आमची गाव यांच्या मुळे मागे गेली ना ३० वर्ष..😡😡😡
@@RaviPatil-l4f pan tyanich 1200 koti cha nidhi pan ubha kerun khanapur talukyat pahile aavrtan aanle
Anna fact 🔥🔥🔥
सुहास भैय्या बाबर हे एक दिवस राज्याचे नेतृत्व करणार 🚩🚩
One Side Suhas Bhaiyya ❤
Mla suhas bhaiya 👑🏹
खानापूर मतदारसंघात आता फक्त जनसामान्यांची रिक्षा चालणार 🛺🛺✌🏻 आण्णा 🙏🏻✌🏻❤️
The electorate needs to decide,
do they want a politician with a lot of institutions but has no connect with the public, do the want a leader who was invisible for a decade, or do they want a leader who has a family history of serving the people 24/7 ?
I think Suhaas Babar is the best choice and will definitely win with flying colours.
सुहास भैय्या नी हेच सांगावें की आपल्या कार्य कालावधीत किती संस्था बंद पडल्या
वैभव दादा ✌️
ओन्ली वैभव दादा पाटील💯
Aamcha Jeev Aamdar Suhas Bhaiyaa + Adhyaksh Tanajirao Patil❤
आमदार सुहासभैय्या बाबर 🏹🏹🏹
आता झालाय जागर आमदार फक्त सुहासभैया बाबर
❤ Only Anna Amdaar ❤ ✌
Arishay Mojkya V Yogya Shabdhat Apli Pratikriya Vaktya Kelyabaddal Suhas Bhaiyache Abhinandan.
खानापूर- विसापूर- आटपाडी च्या जनतेचा निर्धार... आण्णा आमदार ✌🏻
अपक्ष उमेदवार : राजेंद्र आण्णा देशमुख 🛺
चिन्ह : रिक्षा 🛺🛺🛺
आपला माणूस.. आण्णा ❤️🙏🏻✌🏻🛺🛺
Paise ghetle aanaa ne😂
आमदार सुहास भैया बाबर ❤🚩👑
अभ्यासू व्यक्तिमत्त्व भैय्यासाहेब 🔥🔥🔥
Only suhas bhaiyya🏹🏹🏹🏹❤❤
जिकडे अशोक गायकवाड तो उमेदवार पडतो २००४ ते २०१९ पर्यंत असच आहे
Correct 😂
आता फक्त राजेंद्र आण्णा देशमुख यांची हावा ✌️💥💯
शेतकरी आणी सभासदांना, “बाबासाहेब देशमुखांची तिरकी टोपी” घालून कारखाना व सुतगिरण विकून खाल्ली, आणी आत्ता सादक बादक आमदार व्हायचं ढवाळ लागलंय राजेंद्र देशमुखांना.. 😂😂😂😂 आत्ता आटपाडी तालुक्याचं ठरलंय धुराडं पेटवायचं पण प्रस्थापितांच्या बुडाखालीच.. 😂😂😂😂😂😂
Communication skills kiti changla ahe bhaiyancha❤
अब की बार राजेंद्र आण्णा देशमुख आमदार🛺🛺🛺✌🏻
शेतकरी आणी सभासदांना, “बाबासाहेब देशमुखांची तिरकी टोपी” घालून कारखाना व सुतगिरण विकून खाल्ली, आणी आत्ता सादक बादक आमदार व्हायचं ढवाळ लागलंय राजेंद्र देशमुखांना.. 😂😂😂😂 आत्ता आटपाडी तालुक्याचं ठरलंय धुराडं पेटवायचं पण प्रस्थापितांच्या बुडाखालीच.. 😂😂😂😂😂😂
फक्त आणि फक्त वैभव दादाच👍
Only one राजेंद्र आण्णा देशमुख ✌️🛺🛺🛺🛺✌️✌️🛺🛺🛺🛺🛺🛺
रात्रीच पडला रे तो
पाणी टाकत जा 👍@@PunekarPatil-p5t
Tu pan pad mag😂😂😂@@PunekarPatil-p5t
@@PunekarPatil-p5t Gp lvdaya tu
नसतो येत निवडून बुल्ल्या तो चल निघ झाट्या.
Fix aamdar 2024 Atpadi Khanapur Visapur Circle 🏹Suhas Bhaiyaa 😍❤️🎉🙌
मी विटा शहरात 4 वर्षे राहिलो कॉलेज ल असताना आणि तिथंच बाबर फॅमिली राहते.आम्ही जवळून पाहिलंय की ही लोक प्रत्येक माणसाला समान वागणुक देणारे आणि लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अनिलभाऊ यांनी टेंभू योजनेने पाणी दुष्काळी भागात पोहचवले आणि खरचं त्यांच्या मतदार संघाचा विकास केला.आणि सुहास बाबर हे सुध्दा खूप अभ्यासू, शांत आणि कर्तृत्त्व व्यक्ती आहे.आणि ते सर्वोत्तम पर्याय आहेत खानापूर मतदासंघांला.🚩❣️🙏🏻💯
चिन्मय भाऊ टेम्बू वर तु डॉ. भारत पाटणकर यांची मुलाखत घे सविस्तर...समजेल टेम्बू.....निरपेक्ष पत्रकारिता करा...आजपर्यंत समांतर पत्रकारिता होत होती आपल्या चॅनेलवर.. पण पारडे एका बाजूला झुकलेले दिसते अलीकडे...😂😂
अगदी बरोबर
Kharach Bhau parat alet assach vatle Bhaiyasaheb Best luck 😊✌️✌️
परिपूर्ण एकच आमदार फक्त वैभव दादा पाटील
🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺 Only ANNA 🔥🔥🛺🛺🛺
आमदार साहेब🏹✌️
Only boss ❤❤❤❤❤
Real Social worker
Vaibhav Dada ❤❤
Suhas bhaiyya 1 ch number lay bhari🎉🎉
Only Suhas Bhaiya Babar
23 ला आमदार वैभव दादाचं
आमदार वैभव दादा पाटील 👑💪
❤❤
लोक म्हणतात अनिल भाऊंनी पाणी आणलं म्हणून ते शेती करू शकतात ,ऊस पिकवला आहे.
पण तो ऊस कोणाच्या कारखान्याला जातो, वैभव दादा यांच्या ना.
To tyncha Dhanda ahe🤣 tumi tyla Vikas mhnantat
@@Kdkfiजसा बाबर कुटुंबाचा धंदा शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र ला धोका देऊन गुजराती लोकांच्या दावणीला लपून बसायचं...खोके घेऊन
@@Kdkfi😂😂😂😂
गोपीचंद पडळकर साहेब यांचा सुद्धा इंटरव्ह्यू घ्यावा म्हनजे पुर्ण आटपाडी खानापूर विसापूर ला कळेल आपल्या मतदारसंघात काय हव आहे ते
Paid Interview 😂
Vaibhav patil amdar
❤❤❤❤
सर्वांना आपलस वाटणार नेतृत्व अपुले आमदार सुहास भैय्या बाबर ❤❤🎉🎉 1:40
सुहास भैय्या 30हजार + निवडून येणार
येणार तर राजेंद्र अन्नच लवतकात 🤙🏻🛺
अनिल भाऊंच्या मागे मतदारसघांची विकासाची परंपरा चालू राहणार...
इथे फक्त काम बोलत
फक्त सुहास अनिल भाऊ बाबर....
निकाल लागला आहे
फक्त गुलाल बाकी आहे
निकलादिवशी भाऊंची सर्वात जास्त आठवण येणार...
🎉Only Suhas bhaiya babar ❤
🏹🏹🏹🏹
Only vaibhav patil
Aamdar dada patil❤
आता.कोणी.पण.लावा.का.ताकत..सुहास.भाऊ.बाबर
चिन्मय भाऊ खोके घेऊन प्रामोशन चालू केलका 😂
एकदा सांगा की राव कुठून आणता एवढा सगळ काही उद्योग धंदा नसताना???
लिजेंडर
फॉर्युच्यूनर
थार
स्कॉर्पिओ
५० लाखाची एक गाडी हाय
बारक्या पोरांना आयफोन
???
Tumhi Kai tech bagat basta ka??
Aani election chya Aadi pn he sagle ahe aaoo shetkati sudha 4 wheeler ni firto aani khaila jevan nai aasli pore iPhone gheun firtat 😂😂
@@User98-r7kकार्यकर्ता आलाच शेवटी चाटूगिरी करायला.... नेत्यांच पोरग iphone वापरतय आणि हे आमचं येडं 10 हजार च्या फुटलेल्या फोनवरून कॉमेंट करतय😂🤦🏻♂️ #लाचार_कार्यकर्ता
@ म्हणून म्हंटलं तुझा नेता तुला आडाणीच ठेवणार शेतकरी कष्ट घाम घालून पैसा कमवतो
आणि तुझा नेता काही न करता एवढा सगळा आणतोय कसा काय???
@@User98-r7k valid answer nahiy sang saral
👌👌👌
बोल भिडू हे package वर काम करत आहे..अणि कोणी ही भावनिक होऊ नये...ज्या पडळकर साहेब यांनी 2019 ला मदत केली निवडून आणले त्यांना यांनी अंगावर डंपर घालून मारण्याचा प्रयत्न केला, त्या नंतर तडीपार केले..कोणी ही भूल थापा ना बळी पडू नये
25 मिन फक्त पाणी आणि टप्पे सांगितले मला सांगा 1350 कोटी च निधी तुम्ही आणला मग वैभव दादा नी पस्तव दिलेले पेंडिग का ठेवले 3/3 प्रस्ताव दिलेत
आमदार सुहास भैय्यासाहेब 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
#राजेंद्र आण्णा देशमुख king of खानापूर आटपाडी विसापूर सर्कल 💯🔥👑
😂😂
शेतकरी आणी सभासदांना, “बाबासाहेब देशमुखांची तिरकी टोपी” घालून कारखाना व सुतगिरण विकून खाल्ली, आणी आत्ता सादक बादक आमदार व्हायचं ढवाळ लागलंय राजेंद्र देशमुखांना.. 😂😂😂😂 आत्ता आटपाडी तालुक्याचं ठरलंय धुराडं पेटवायचं पण प्रस्थापितांच्या बुडाखालीच.. 😂😂😂😂😂😂
डाँक्टर साहेब नाही वो किंग आण्णा.. 😂😂😂😂
शेतकरी आणी सभासदांना, “बाबासाहेब देशमुखांची तिरकी टोपी” घालून कारखाना व सुतगिरण विकून खाल्ली, आणी आत्ता सादक बादक आमदार व्हायचं ढवाळ लागलंय राजेंद्र देशमुखांना.. 😂😂😂😂 आत्ता आटपाडी तालुक्याचं ठरलंय धुराडं पेटवायचं पण प्रस्थापितांच्या बुडाखालीच.. 😂😂😂😂😂😂
Only Gopichand Padalkar Saheb
आमदार सुहास भैय्या बाबर ⛳️
विकलेली पत्रकारिता त्याच जिवंत उदाहरण बोल भिडू.....
🔥🔥🔥🔥
आमदार फक्त सुहास भैय्या बाबर ! 🎉
❤
गोपीचंद पडळकर यांचा पण इंटरव्ह्यू घ्या
दादा पाटील आमदार
शिंदे गट अजित गट आणि भाजपा लबाड आहेत मोदी ने 2014 अच्छे दिन काला धन प्रत्येक वर्षी 2 कोटी रोजगार 100 दिवसात महागाई कमी शेतकरी उत्पादन डबल यासारख्या आश्वासन देऊन दिशाभूल केली त्यामुळे सरकार महाविकास आघाडीच येणार
Saheb you are a deserving candidate not for MLA, but he is capable of handling any sensitive ministry
Only suhas bhaiya 💯👍
अपक्षय उभा राहून बघा तुम्ही आमदार होता का भाजपच्या जीव उड्या मारू नका
Only Suhas Bhaiya Babar 👑