Raksha Khadse On Pritam Munde | 'रक्षा खडसेंना जवळची मैत्रीण प्रीतम मुंडेंची आठवण काढताच अश्रू अनावर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 лис 2024

КОМЕНТАРІ • 336

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 5 місяців тому +408

    आता भारती पवार वर हसायला जिग्री मैत्रिण पण नाही अणि भारती पवार पण नाही संसदेत...😂😂😂

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 5 місяців тому +30

      आता शेतकरी विरोधी भारती पवार पण नाही संसदेत 🤣🤣🤣

    • @dilipshinde5612
      @dilipshinde5612 5 місяців тому +22

      हसली नव्हती,दातार दाखवले होते हिने!

    • @Harshvardhan-o1e
      @Harshvardhan-o1e 5 місяців тому +3

      Barobar aahe

    • @romrom2071
      @romrom2071 5 місяців тому +1

      😂😂

    • @deshkasamvidhan9897
      @deshkasamvidhan9897 5 місяців тому +2

      ही लय फड फड करीत होती म्हणूनच घरी बसवली.

  • @krisatd4815
    @krisatd4815 5 місяців тому +242

    तिथे काय classroom नाही,ते संसद आहे लोकांसाठी काम करण्यासाठी ह्याचा उपयोग होवू द्या

    • @Harshvardhan-o1e
      @Harshvardhan-o1e 5 місяців тому +8

      Khar aahe

    • @mydevice-bz6ju
      @mydevice-bz6ju 5 місяців тому +2

      😂😂

    • @vishwagamer2058
      @vishwagamer2058 5 місяців тому +4

      खरे आहे, तुम्हाला खासदार म्हणून निवडून दिले आहे, तुमचे बोलणे मिळमिलीत आहे तुम्ही जनते च्या प्रश्ना विषयी चर्चा केली पाहिजे तर मैत्री विषयी चर्चा करता आम्हाला हे नाही ऐकायचे आहे आज मंत्री झाला तर समाजाचा फायदा करा हे काय मिळमिळीत बोलता

    • @pratimapatole7284
      @pratimapatole7284 5 місяців тому

      😂😂😂

    • @Rocky-Bhai-12345
      @Rocky-Bhai-12345 5 місяців тому

      माणूस आहे. समजून घ्या

  • @भगवाअरहं
    @भगवाअरहं 5 місяців тому +152

    भारती पवार वर हसणारी जोडी आहे ही

    • @आईवडील
      @आईवडील 5 місяців тому +2

      बर झाल .....नाहीतर लोकसभेत लई हसत होते ....खाली वाकून

  • @Smita138
    @Smita138 5 місяців тому +218

    संसदेत बसून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दात काढायला लाज वाटली नाही का दोघींना

    • @TrrrrrrOpppppo
      @TrrrrrrOpppppo 5 місяців тому +3

      Tumhala nivdun detat laj nhi vatali la😂

    • @Smita138
      @Smita138 5 місяців тому +1

      @@TrrrrrrOpppppo आम्ही निवडून दिले नाही

    • @amolkarad5056
      @amolkarad5056 5 місяців тому +1

      Aatta kella 🔥 ghya khalistaani kella ghya

    • @FreeToTalk0280
      @FreeToTalk0280 5 місяців тому

      ​@@TrrrrrrOpppppoamhi ata bappala dilay nivdun.

    • @samayaayega.
      @samayaayega. 5 місяців тому +1

      ​@@TrrrrrrOpppppoamhi nivdun dilay ani proud ahot , tya janun haslya navtya kiva bharti pawar yanvar haslya navtya

  • @sunilitalkar11
    @sunilitalkar11 5 місяців тому +88

    आता स्मिता वाघ यांना सोबत घेऊन दात काढत बसा संसदेत

  • @NarayanMore-s6y
    @NarayanMore-s6y 5 місяців тому +103

    संसद मध्ये हासायला सोबत नाही म्हणून

  • @पाटीलसुनील-झ6झ
    @पाटीलसुनील-झ6झ 5 місяців тому +102

    खुप मज्जा करत होता तुम्ही दोघी संसद मध्ये शेतकरांच प्रश्न मांडला कि तुम्हाला हासु येत होत. रावेर चा मतदार शेतकरी नाही वाटतं

    • @dipalijadhav2922
      @dipalijadhav2922 5 місяців тому +4

      Right

    • @SANTWANI
      @SANTWANI 5 місяців тому

      हे रावेर तालुक्यातील मतदारांना कळायला हवं होतं

  • @sjb-mx8ly
    @sjb-mx8ly 5 місяців тому +27

    रक्षा ताई, तुम्ही भाग्यवान आहात. आमच्या पुणे जिल्ह्य़ातील खासदाराने अशा टवाळ्या संसदेत केल्या असत्या तर मतदारांनी पराभूतच केले असते.

  • @MaharudraTirthkarpatil
    @MaharudraTirthkarpatil 5 місяців тому +234

    शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेत बाकाखाली लपून दात काढायला आता मैत्रीण नाही म्हणून खंत आहे...

    • @S.Ram_stgamer
      @S.Ram_stgamer 5 місяців тому

      Williamson kadhi ala hota aaikde 😝

    • @satishkadam.96k53
      @satishkadam.96k53 4 місяці тому

      तोंड त घेत होत्या😂😂

  • @SamrthGalss
    @SamrthGalss 5 місяців тому +24

    निधी खरच करा फक्त

  • @laukikjoshi5944
    @laukikjoshi5944 5 місяців тому +98

    हो दोघंही खास मैत्रिणी आहेत संसदेत माघे बसायच्या आणि भारती पवार भाषण करताना किंवा प्रश्न मांडताना त्यांच्यावर ह्या दोघी माघे बसून हसायच्या😄

  • @bhagwanshinde3700
    @bhagwanshinde3700 5 місяців тому +62

    शाळा नाही ती संसद आहे मागे बसून टवलके पणा करण्यासाठी नाही😂😂

  • @A_B_P_
    @A_B_P_ 5 місяців тому +92

    तुम्ही शाळेत नाही सोबत असायला देशाच्या संसदेत आहात

  • @amithchavan8633
    @amithchavan8633 5 місяців тому +18

    रुपया खर्च नाही आणि तिथे बसून session सुरू असताना हसत होता की...

  • @KattarShivbhakt96k
    @KattarShivbhakt96k 5 місяців тому +32

    मागेबसुन हसायला सोबत नाही प्रितम

  • @sambhajijadhav7101
    @sambhajijadhav7101 5 місяців тому +36

    हिने कंमेंट वाचल्या तर कोमात जाईल😂😂

  • @shekharshinde8018
    @shekharshinde8018 5 місяців тому +84

    संसदेत बसून दाताड विचकत होत्या दोघी... म्हणून आठवण येत असेल

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 5 місяців тому +26

    मैत्रीण नाहीं म्ह्टल्यावर रडू येतच हो ❤️

  • @amarhajare7302
    @amarhajare7302 5 місяців тому +1

    खडसे मुंडे हिच महाराष्ट्र भाजप ची शान

  • @d.m.5410
    @d.m.5410 5 місяців тому +17

    रक्षाताई प्रितमताई मुंढे नी फक्त आपल्या जातीला अगोदर प्राधान्य द्या..असे सांगितले तर मग बीडमधील गरजवंत गोरगरीब मराठा समाजाने आपल्याच जातीतील उमेदवार बजरंग बप्पा यांना प्राधान्य दिले......🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @maheshgite137
    @maheshgite137 5 місяців тому

    Khup Chan tai, khup khup shubhechha....aapan khup sangharsha kelat. ,💐🙏🙂

  • @purushottammore4698
    @purushottammore4698 5 місяців тому +31

    गोर गरीब जनतेने आणि शेतकऱ्यांनी निवडून दिलाय,त्यांच्या साठी नाही रडू येत का कधी..

  • @sambhajijadhav7101
    @sambhajijadhav7101 5 місяців тому +27

    दोघी खूपच कर्तृत्ववान होत्या वाटत😂

  • @TffTftt-fe7nw
    @TffTftt-fe7nw 5 місяців тому +40

    प्रीतम मुंडे निवडून आली असती तर तुझा पत्ता कट केला असता.

    • @dattatraykamthe237
      @dattatraykamthe237 5 місяців тому

      Right

    • @geetapatale9657
      @geetapatale9657 5 місяців тому +1

      काम करा बाई म्हणजे कोणी नाही पाहीजे

  • @VishalSawant-nw8fw
    @VishalSawant-nw8fw 5 місяців тому +10

    राजीनामा देऊन जायचं प्रीतम ला भेटायला

  • @anildakh9410
    @anildakh9410 5 місяців тому +31

    काही नाही आपण काही दिवस मंत्री राहणार आहेत कारण एका वर्षात सत्ता जाणार आहे

  • @PrabhakarPatil-v4t
    @PrabhakarPatil-v4t 5 місяців тому +18

    शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला बरं ताई आता

  • @RanajitPatil-ts6jw
    @RanajitPatil-ts6jw 5 місяців тому +12

    भारती पवार बद्दल हसायला 😅 मैत्रीण नाही. आणि भारती ही नाही

  • @BhimaraoKhillare
    @BhimaraoKhillare 5 місяців тому +17

    दात काढायला सोबती पहिजेन

  • @nitinsalunkhe9800
    @nitinsalunkhe9800 5 місяців тому +39

    संसदेत बसून दात काढायला प्रीतम नाही म्हणून खंत

  • @ravirajkakadepatil922
    @ravirajkakadepatil922 5 місяців тому +2

    प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे बहुतेक दोघीपण वंजारी समाजाचे आहेत म्हणून यांची जिगरी मैत्री होती हसायला पण , दोघींचा आवाज पण सारखाच आहे पुरुषां सारखा

    • @dilipshinde5612
      @dilipshinde5612 5 місяців тому +1

      एकीची जात लेवा पाटील आहे बहुतेक!

  • @vinodkshirsagar4184
    @vinodkshirsagar4184 5 місяців тому +4

    घराणेशाही बंद करून सर्वसामान्य कार्यकर्त्याला कधी खासदार करणार कधी आमदार करणार

  • @yogeshreddy5075
    @yogeshreddy5075 5 місяців тому +2

    तुम्हाला संसदेत लोकांचे प्रश्न माडायचे आहेत ना मैत्रीण कडे जायला खूप वेळ आहे बोलायला म्हणून जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत तुमच्या कडून ताई 🎉🎉🎉🎉🎉

  • @Taakra92
    @Taakra92 5 місяців тому +6

    मैत्रीण म्हटल्यावर आठवण तर येणारच

  • @krishnakalankhe5751
    @krishnakalankhe5751 5 місяців тому +13

    मागच्या बँच वर बसून हसायला मैत्रीण राहिली नाही न त्यामुळे रडू आलं वाटतय

  • @UrbanRoot211
    @UrbanRoot211 5 місяців тому

    आम्हालाही खूप खूप आनंद झाला , अभिनंदन 🙏🙏
    ३ वेळा खासदार होऊन काय काय कामे केली ते तर सांगा ? बाहेरची सोडून ज्या गावात राहतात त्या गावासाठी काय केलं ? तालुक्यासाठी काय केलं ? कोणती कामे केली .
    आता तरी करा गावासाठी तालुक्यासाठी .

  • @keshavgadade8769
    @keshavgadade8769 5 місяців тому +2

    खासदार केंद्रीय मंत्री रक्षाताई निखिल खडसे रावेर लोकसभा अभिनंदन ताई

  • @kashinathrane2605
    @kashinathrane2605 5 місяців тому +4

    मैत्रीण नाही म्हणून निवडून आल्याचा आनंद झाला नाही असे म्हणणे जनतेचा अवमान आहे. समाजाने तुम्हाला निवडून देऊन तुमच्या वर उपकार केले आहेत याची जाण ठेवून पुढे काम करा. आता १० वर्षांचा अनुभव आहे. नीट अभ्यास करा आणि तुमचे नाव अजरामर करा.
    असे जर झाले तर परत आपल्या पाठीशी राहणार आहे आणि आपण २०२९ ला सुद्धा खासदार होणार आहे, त्यावेळी आपण कॅबिनेट मंत्री व्हाल.
    🎉

  • @SandipRane-uw9jx
    @SandipRane-uw9jx 5 місяців тому

    होईल सर्व बरोब्बर म नसे अभिनंदन ताईसाहेब .

  • @devendravishth6725
    @devendravishth6725 5 місяців тому

    Congratulations 🎉🎉🎉🎉🎉

  • @SumitBandivdekar____SBB
    @SumitBandivdekar____SBB 5 місяців тому

    💐Congrats🍫🤗

  • @ishansaravade2370
    @ishansaravade2370 5 місяців тому +3

    संसदेमध्ये तुम्हाला हसण्यासाठी पाठवले नाही याचे भान ठेवावे

  • @abhijeetchalak515
    @abhijeetchalak515 5 місяців тому +14

    दोघी मैत्रिणी संसदेत हसायचा😂😂😂

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 5 місяців тому +2

    दाताड काढायला सोबती नाही

  • @kiranbavachkar2139
    @kiranbavachkar2139 5 місяців тому

    मी तर हे ऐकुन शाळेची आठवण आली.......

  • @Sushil657
    @Sushil657 5 місяців тому

    ताईसाहेब ❤

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 5 місяців тому +2

    दाताड काढायला हिला हिच्या सारखी निष्क्रिय खासदार प्रितम मुंढे पाहिजे होती 😢दोघी हि निष्क्रिय खासदार म्हणून उदयास आल्या😊

  • @pravinofficial441
    @pravinofficial441 5 місяців тому +3

    आता संसदेत कोणाला हसू नका नाहीतर , पुढे जनता कायमचे खाली आपटेल..

  • @ravinesun
    @ravinesun 5 місяців тому +4

    १) ही संसदेत दात काढणारी निवडून कशी आली ? २) मंत्रिपद कसे काय मिळाले what is her contribution? बरे झाले दुसरी दात काढणारी घरी बसली ते

  • @sharadsaindre6996
    @sharadsaindre6996 5 місяців тому +7

    अभिनंदन🎉🎊

  • @भाऊशिंदे-ण5न
    @भाऊशिंदे-ण5न 5 місяців тому

    शतक

  • @priyabhosle1206
    @priyabhosle1206 5 місяців тому +2

    दात काढायला भेटणार नाही na aata म्हणून रडायला येत असेल

  • @ganeshbombade6662
    @ganeshbombade6662 5 місяців тому

    Raksha tai❤

  • @souravpatil26
    @souravpatil26 5 місяців тому +1

    We miss mundhe sisters❤

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 5 місяців тому +3

    रक्षाताई,
    जिवलग मैत्रिणी सोबत तुम्ही भर संसदेत,शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नावर चर्चा सुरु असताना दात विचकटले होते ना?
    आता तशा टवाळक्या करायला मैत्रिण नाही म्हणून आठवण झाली असेल.

  • @adv.mukundgajmal2106
    @adv.mukundgajmal2106 5 місяців тому +4

    तुम्ही दोघींनी दिल्लीत जाऊन काय दिवे लावले ते माहित आहे जनतेला ....शॉपिंग,पार्टी,मज्जा लेकरां ना मोठ्या मोठया माॅल मध्ये खरेदी असो की सिनेमा बघणे असो ...फक्त आणि फक्त मज्जाच मज्जा

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 5 місяців тому

      💯😂

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 5 місяців тому

      मुळात अश्य बायांना मंत्रीपद द्यायला नाही पहीजे.... मोठ्या घरातील माज म्हणतात ह्याला

  • @rohidaspawar2302
    @rohidaspawar2302 5 місяців тому +1

    दोघी सोबत राहायची आणि हसायची 😂

  • @jalindarkakade3439
    @jalindarkakade3439 5 місяців тому

    राजीनामा दया

  • @yashgangawane3381
    @yashgangawane3381 5 місяців тому +18

    Khi khi khi daat kadhaychi athvan aali vatta😂😂😂

    • @Priyanka.Rock7
      @Priyanka.Rock7 5 місяців тому

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @k.c.j.
    @k.c.j. 5 місяців тому +2

    हे असे लोक बसवले आहेत पक्षांनी जे संसदेला आपलं शाळा कॉलेज समजतात

  • @आईवडील
    @आईवडील 5 місяців тому +2

    मंग काय सांगितले.....माझ्या friend ला तिकट नाही भेटले 😢😢😅😅

  • @u.t5805
    @u.t5805 5 місяців тому +5

    दिलदार मैत्री

  • @atulkale9131
    @atulkale9131 5 місяців тому +3

    हिला आता टाईमपास करायला सोबत प्रितम मुंडे नाही हे चांगलं झालं...
    आता तरी कामावर लक्ष दे बाई, टाईमपास करत बसू नको...

  • @shubhamchaudhari1518
    @shubhamchaudhari1518 5 місяців тому

    Ata smita tai ahet tumchya sobat 🙏😊

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 5 місяців тому +2

    🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽 ओबीसी समाज एकजुट

  • @rameshchandiwale3034
    @rameshchandiwale3034 5 місяців тому

    रक्षा खडसे आणि प्रीतम ताई यांची मैत्री निखळ होती

  • @appasahebgarule5286
    @appasahebgarule5286 5 місяців тому

    ही पडायला पाहिजे होते हसत होती संसदेत निष्क्रिय खासदार

  • @aabasahebgambhire9122
    @aabasahebgambhire9122 5 місяців тому +1

    आ दि राजिनामा

  • @sanjaytandale5823
    @sanjaytandale5823 5 місяців тому +6

    Only tai

  • @Ooomo-007
    @Ooomo-007 5 місяців тому +6

    Pritam TaiSaheb ❤

  • @vivekt4620
    @vivekt4620 5 місяців тому +3

    लई हसत होत्या ना दोघी जनी.

  • @rushikeshkadam2003
    @rushikeshkadam2003 5 місяців тому +3

    मैत्रीण सोबत न्यायला काय कॉलेज आहे काय 😂😂😂

  • @PrashantShewale-bg8xo
    @PrashantShewale-bg8xo 5 місяців тому +2

    आत्ता parliament मध्ये commet pass कारणासाठी कोनही नाही how shameful our leaders👎👎

  • @sumedhgaikwad7093
    @sumedhgaikwad7093 5 місяців тому +2

    हसायला सोबत नसणार म्हणून आठवण आली असेल

  • @sutradhar302
    @sutradhar302 5 місяців тому +1

    मागे बसून हसायला
    आता कोनासाबत बसून हसणार

  • @jubairoddinsayyed3368
    @jubairoddinsayyed3368 5 місяців тому +11

    पंकजा ताई नी प्रीतम ताई ना घरी बसवूं तिकीट घाटले ही मोठी चुकली

  • @iqbalbaloch5524
    @iqbalbaloch5524 5 місяців тому +9

    आता तुम्हाला एकटचं हसत बसाव लागेल.

  • @rampatil0102
    @rampatil0102 5 місяців тому +8

    त्यांची लै आठवण काढली तर जनता तुम्हाला सुध्दा त्यांच्यासारख घरी पाठवणार.

  • @prashantkamble5172
    @prashantkamble5172 5 місяців тому +1

    बिन कामी फुल अधिकारी 😂

  • @anantsandanshiv9387
    @anantsandanshiv9387 5 місяців тому +4

    राजीनामा देऊन मस्त बिडला जाऊन सोबत राहावे 😂😂😂

  • @anantbargaje2011
    @anantbargaje2011 5 місяців тому +1

    निःसीम प्रेम

  • @patahe7036
    @patahe7036 5 місяців тому +12

    Shalet ahes ka tu yedpat dokyache 😅😅

  • @vipulghatol2242
    @vipulghatol2242 5 місяців тому

    चुगली करायला मैत्रीण नसल्यावर अस वाटू शकत हे स्वाभाविक आहे एका बाई साठी 😜

  • @navnathshinde9916
    @navnathshinde9916 5 місяців тому +1

    Ata kamakade laksh dya

  • @KattarShivbhakt96k
    @KattarShivbhakt96k 5 місяців тому +2

    मैत्री करायला जाता का संसदेमध्ये विकासकरा काही शेतकर्याचे प्रश्न सोडवा मालाता भावा द्या अत्यहत्या करतात ते

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 5 місяців тому

    प्रितम मुंडे या निवडूनच आल्या असत्या हे 🙏🙏🙏🙏

  • @SHUBHAMBHOSLE-bk2uf
    @SHUBHAMBHOSLE-bk2uf 5 місяців тому +1

    या प्रितम मूंन्डे थोडी लाज नाही वाटली शेतकरी चा प्रश्नावर दात काढत होतीस... 😡

  • @dipakpatil5652
    @dipakpatil5652 5 місяців тому +2

    म्हणजे दोघी मिळून लोकांना हसायला बर

  • @falcon1500
    @falcon1500 5 місяців тому

    Aathvan yete.....

  • @rameshwarlokhande9007
    @rameshwarlokhande9007 5 місяців тому +1

    तुला पाहिलं तर कोणीतरी दलिंदर बाई संसदेत गेली असं वाटतं.

  • @shriraj..201
    @shriraj..201 5 місяців тому +2

    दात काढत बसता एखदा शेतकऱ्याचा प्रश्न नाही फक्त मजा करायची

  • @vishnugaikwad7045
    @vishnugaikwad7045 5 місяців тому +1

    दात इचखि

  • @harichandrapatole7156
    @harichandrapatole7156 5 місяців тому +1

    Bare zale aata jara sudharshil

  • @sagarpatil5160
    @sagarpatil5160 5 місяців тому +1

    Haymas लॅम्प शिवाय काम दिसत नाही दुसरे

  • @THE-BOSS-1234
    @THE-BOSS-1234 5 місяців тому +1

    भारती पवार वर आता कसं असणार 😂

  • @Santoshpahur
    @Santoshpahur 5 місяців тому +1

    बातमी देणारे,लाजा वाटू द्या..ही बातमी होऊ शकते का?

  • @BalasoMali-u7c
    @BalasoMali-u7c 5 місяців тому +3

    कशाला नौटंकी करता..... तुम्हा दोघींना अखंड देशाने बघितला आहे..... शेतकऱ्याचे प्रश्नावर हसताना

  • @SbcSbc-pk7rk
    @SbcSbc-pk7rk 5 місяців тому

    Ho yar miss u too bsbe

  • @akashk1175
    @akashk1175 5 місяців тому +1

    Parlament madhe dusarya wr daat kadhayla partner nhi mhanun radu yet aahe yana..

  • @मराठी_कुणबी
    @मराठी_कुणबी 5 місяців тому +14

    तिथे जाऊन आता दात काढ

    • @dipalijadhav2922
      @dipalijadhav2922 5 місяців тому +2

      Akeli dat kadhin tr pagle bolatil na. 😂😂😂