Prakash Solanke on Beed Case | बीडमधील गुन्हेगारीचं वास्तव समोर; आमदार Prakash Solanke लाईव्ह

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 гру 2024

КОМЕНТАРІ • 17

  • @NarayanMore-s6y
    @NarayanMore-s6y 15 годин тому +13

    दादा आवाज उठवा व देशमुख कुटुंबांना न्याय द्या हिच अपेक्षा

  • @SandipKale-hc8lc
    @SandipKale-hc8lc 15 годин тому +4

    न्याय मागण्यासाठी मोर्चे काढण्याची वेळ जर येत असेल तर काय म्हणाव राज्य करत्यांना .

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 15 годин тому +1

    या घटनेचा जाहीर निषेध

  • @sachinkale3934
    @sachinkale3934 15 годин тому +1

    SIT राज्य सरकारच्याच अधिपत्याखाली काम करते नाहीतर आत्तापर्यत वाल्मिक कराड सापडला असता

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 14 годин тому

    हा माणूस एकदम खरा बोलतोय सलाम दादा ल 🙏

  • @RajuGaikwad-o2h
    @RajuGaikwad-o2h 15 годин тому

    पोलिसाला सहआरोपी करा,

  • @udhavjagtap6175
    @udhavjagtap6175 14 годин тому

    गेली तीन वर्षापासून महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री चे कोणी असतील त्यांना मुद्दामहून असा खेळखंडोबा महाराष्ट्राचा करायचा आहे का हा सवाल आहे

  • @RajuGaikwad-o2h
    @RajuGaikwad-o2h 15 годин тому

    न्याय जर मोर्चे काढून मागवा लागतो, त्यापेक्षा , इंग्रज बरे, स्वातंत्र्य मिळाले पण , हे काय, सामान्य माणसाच काय?

  • @RajuGaikwad-o2h
    @RajuGaikwad-o2h 15 годин тому

    व्वा रे लोकशाही

  • @Qualityfindswithsaving
    @Qualityfindswithsaving 15 годин тому

    CDI, SIT चौकशी सुरु

  • @nextlevelj
    @nextlevelj 15 годин тому +1

    Deshmukh family la nyay ha milalach pahije....mg aropi amdar aso nahi trr koni

  • @jayhind1280
    @jayhind1280 15 годин тому

    To sapdnar nahi baman waman ekch