खीशी ,घाटा न करता वरण-भात बनविण्या सारखे कुकरच्या डब्यामध्ये बनवा 4 पट फुलणारे मस्त अतिशय सोपे पापड

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 тра 2024
  • खीशी ,घाटा न करता वरण-भात बनविण्या सारखे कुकरच्या डब्यामध्ये बनवा 4 पट फुलणारे मस्त अतिशय सोपे पापड
    #वाळवणरेसिपी
    #devdarshankitchenvlog
    #papadrecipeinmarathi
    #पापड़
    #कुरडई
    #पापड़
    #sabudanapapad
    #तांदूळपापड
    #तांदुळाच्यापिठाचेपापड
    #चावलपापडरेसिपी
    #ricepapad
    #ricepapadrecipe
    #cornflourpapad
    #chawalattapapadrecipe

КОМЕНТАРІ • 23

  • @s10toranmal3
    @s10toranmal3 3 місяці тому +13

    खूप छान आहे पापड करण्याची पद्धत सोपी आणि सांगण्याची पद्धत पण खूप गोड आहे ❤धन्यवाद🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @kiranmulankar9885
    @kiranmulankar9885 2 місяці тому +1

    बहुत अच्छी पद्धति है मैंने आज पापड़ बनते

  • @preetishidhaye192
    @preetishidhaye192 2 місяці тому

    Khup chan paddhat aahe.

  • @snehaltarde5767
    @snehaltarde5767 Місяць тому +1

    पापडाचे चारही प्रकार खुपच छान आहेत आणि समजावून सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे. आवाज देखील छान आहे. धन्यवाद!!

  • @meenasharma4554
    @meenasharma4554 2 місяці тому

    Easy method aahe ,aata confidence aala ki mee pan karu shakte thankyou❤.

  • @user-hr6qx2zs3t
    @user-hr6qx2zs3t 2 місяці тому +1

    खुप छान माहिती दिली मालती येनपुरे पुणे

  • @shobhadas6088
    @shobhadas6088 2 місяці тому

    Very nice. Must try.❤

  • @vaidehipurohit4768
    @vaidehipurohit4768 2 місяці тому +1

    छानच आहेत तुम्हि हे लाकडी प्रेस मशीन कुठे घेतले

  • @neetakamble417
    @neetakamble417 3 місяці тому +1

    Chhan tai

  • @shobhaupadhye8938
    @shobhaupadhye8938 2 місяці тому +1

    खूप छान पध्दत सोपी कमी मेहनतीने पापड बनवले. 👌👌 ताई गव्हाच्या पिठाच्या वड्या कशा कराव्यात ती रेसिपी सांगा.

  • @PushpaKale-ze7cz
    @PushpaKale-ze7cz 2 місяці тому

    खुपचं छान पद्धत आहे ताई , मला खूप आवडले

  • @sujatakumbhar6102
    @sujatakumbhar6102 2 місяці тому

    Khup sopi recipe sangitli tai

  • @user-jc7si5sh1h
    @user-jc7si5sh1h 3 місяці тому

    Khup chhan tai

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 2 місяці тому

    खूप छान!

  • @AlkaArvindAhirrao
    @AlkaArvindAhirrao 2 місяці тому

    Mast mast

  • @jyotsnaharde3816
    @jyotsnaharde3816 3 місяці тому

    खूप छान

  • @ashwinirecipemarathiandart8261
    @ashwinirecipemarathiandart8261 3 місяці тому

    52 like khup chan tai

  • @zubedakitchen3090
    @zubedakitchen3090 3 місяці тому +3

    नाचणीचे पापड आपण अशा प्रकारे बनवू शकतो का प्लीज कमेंट करून सांगा मी वाट पाहत आहे

  • @Swami_Krupa529
    @Swami_Krupa529 2 місяці тому +1

    Jwariche pan asech karu shakto ka tai papad..