चेतन चे बर्थडे सेलिब्रेशन | Birthday surprise | Emotional moments | मराठी vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • ह्या @indianmomincalifornia marathi vlog in usa मध्ये तुम्हाला california house पाहायला मिळेल
    #birthdaycelebration #birthday
    आपले इतर मराठी विडिओ पाहण्यासाठी : www.youtube.co....
    आशा करते कि विडिओ तुम्हाला आवडेल आणि आवडला तर चैनल ला नक्की सब्सक्राइब करा.
    सगळ्यानी काळजी घ्या..
    धन्यवाद.
    ❤ Subscribe for regular updates ❤
    ❤ press the bell icon for notifications ❤
    ❤ like and share the video ❤
    Instagram : / snehadiwan_offi. .
    for promotions and business Inquiries Contact me on:
    Gmail: scdiwan82@gmail.com
    marathi vlog
    marathi family
    american house
    good news
    costco sh
    ganesh chaturthi
    ganpati maha aarti
    ganpati bappa morya
    ganesh festival
    Ganesh
    modak
    india
    usa
    day in my life
    recipe
    cooking
    celebration
    marathi family in usa
    marathi manus
    Music by Bensound.com/free-music-for-videos
    License code: 9IRJWZLIPMZFPOON

КОМЕНТАРІ • 489

  • @As0712-h4i
    @As0712-h4i 6 місяців тому +21

    Chetan da Happy Birthday 🎂
    Tumhi 2 ghe hi khup chhan all family khup chhan
    Khup jaminivar aahat tumhi yevdh kahi asun pn khup simple ahat Ani specially sangen asach Raha
    Ekmekanna khup chhan purak aahat tumhi sneha pn kuth Kami nhi Ani tumhi hi ❤❤❤
    God bless you ❤❤

  • @gauriamladi7448
    @gauriamladi7448 6 місяців тому +40

    चेतन यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!भरपूर निरोगी आयुष्य तुम्हाला लाभो!असाच सुखी संसार राहो हा आशिर्वाद!सियानाने छान लपवून ठेवले. फारच गोड मुलगी आहे सियाना .छान झाला वाढदिवस.

    • @mrunalmanohar9230
      @mrunalmanohar9230 6 місяців тому +1

      चेतन वाढदिवसाच्या खूप, खूप शुभेच्छा

    • @mrunalmanohar9230
      @mrunalmanohar9230 6 місяців тому +1

      चेतन वाढदिवसाचे गिफ्ट खूपच सुंदर, भारी आहे.असेच कायम आनंदी, सुखी रहा हीच परमेश्वराजवळ मनःपूर्वक प्रार्थना

  • @Mr_Ritesh.07
    @Mr_Ritesh.07 6 місяців тому +5

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चेतन दादा तुला .तु पहीले खुप छान आई वडिलांचा मुलगा मग स्नेहाचा पती मुलांचा प्रेमळ पिता बनला आणि खुप छान सुखी संसार असा करत आहे तुला स्नेहा ही चांगली जिवनसाथी मिळाली आहे. आणि तुमच्या जिवनात खुप छान देवाघरची फुले(मुले)मिळाली आहेत देव त्यांना सुखी समाधानी ठेवो हीच ईश्वर चरणीं प्रार्थना 🙏

  • @MissNikita12
    @MissNikita12 6 місяців тому +12

    Chetan dada's emotional moment is very heart touching 😢🥺

  • @LaxmiAher-x9i
    @LaxmiAher-x9i 6 місяців тому +3

    चेतन दादा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी भाषा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी असल्याचा अभिमान आहे आपल्याला❤❤🎉🎉

  • @mugdhakokanethorat
    @mugdhakokanethorat 6 місяців тому +3

    सुप्रभात स्नेहा ताई. मराठी भाषा दिनाच्या तुम्हाला सगळ्याना खूप खुप शुभेच्छा. श्री.चेतन दीवाण ह्याना वाढ दीवसाच्या खूप खूप शुभेच्छा.वाढ दिवसाची भेटवस्तू खूप छान आहे. चेतन च्या डोळ्यात पाणी आले तेंव्हा माझ्याही डोळ्यात पाणी आले. सदा सुखी रहा. Love you all ❤❤❤❤

  • @nilimadawale6534
    @nilimadawale6534 6 місяців тому +2

    चेतन वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!
    नेहमी तुम्ही सर्व जण असेच आनंदात रहा ❤❤❤❤❤❤.....

  • @nilimajagtap7842
    @nilimajagtap7842 6 місяців тому

    चेतन तुम्हाला आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो.
    स्नेहा , वाढदिवस घरगुती पध्दतीने खूप छान साजरा केलास.

  • @madhavikalgutkar6609
    @madhavikalgutkar6609 6 місяців тому +4

    Happy birthday 🎉Chetan. May God bless you

  • @jayshreeealshi4843
    @jayshreeealshi4843 6 місяців тому +1

    वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा व आशीर्वाद चेतन 🎉🎉 खूप छान कुटुंब आहे तुमचे, असेच कायम आनंदी रहा
    श्री स्वामी समर्थ

  • @kalpanamorankar9264
    @kalpanamorankar9264 6 місяців тому +1

    वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा व आशिर्वाद. जीवेत शरदःशतम्. सुखी रहा.

  • @sulbhakhanzode2607
    @sulbhakhanzode2607 6 місяців тому +2

    Belated happy birthday .. dear Chetan.. Siyana so cute… her talks very sweet…so nice of you to visit temple on birthday.. even we don’t do this.. proud of you…Khupआवडलं ... Your Indian way of celebrating every occasion…amazing gift..enjoyed your vlog❤❤🙌🏻🙌🏻🙌🏻

  • @rekhawadke5408
    @rekhawadke5408 6 місяців тому

    चेतन तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचे सर्वांचे आरोग्य निरोगी राहो. सर्व व्हिडिओ खूप खूप भारी. असेच तुम्ही आनंदात रहा. 🎂💐

  • @DipWahale
    @DipWahale 6 місяців тому +5

    First View & Congratulations Di🎉🎉 Plz Tumhi tumchya Donhi Pregnancy Related Vlog banva

  • @nilima1291
    @nilima1291 6 місяців тому +2

    Happy Birthday chetan...best 🎁.... beautiful beautiful birthday vlog ❤❤❤❤

  • @maheshnarkhede2733
    @maheshnarkhede2733 6 місяців тому

    Happy Birthday 🎂🎈🎈🎉🎉 वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा चेतन राव साहेब.. तुम्ही दोघे जणांच्या खूप छान आहे मळा सांगायचे मॅडम, तुमच्या सोबत मळा चेतन खूप खूप ज्यास्ती आवडतो, आणि चेतन खूप छान आहे, त्यांचा स्वभाव सुंदर आहे, शांतपणे छान पद्धतीने चांगल्या बोलता, त्यांचा आवाज अतिशय उत्तम आणि मधुर आहे ... Happy Birthday

  • @pradnyachavan4702
    @pradnyachavan4702 6 місяців тому

    चेतन तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...कायम आनंदी रहा आणि स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो व तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो....खूप छान आहात तुम्ही दोघे...कायम आनंदी रहा आणि सुखी राहा❤❤❤❤❤

  • @shivanimahajan3237
    @shivanimahajan3237 6 місяців тому

    चेतन यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🌹.स्नेहा कुंकू लावून छान दिसतेस. ब्लॉग 👌👌

  • @dmrajput9566
    @dmrajput9566 6 місяців тому

    वाढदिवस च्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤
    स्नेहा चे ब्लॉग फार छान असतात आम्हाला पण तेथे च असले सारखे वाटत. मस्त मस्तच...

  • @sandeshgijare525
    @sandeshgijare525 6 місяців тому

    वाढ- दिवसाच्या खुप खुप शुभच्छा चेतन sur… चेतन sir emotional झाले असं वायलं ओ…. , पण इतकं मात्र खात्री पुर्वक सांगु शकतो की स्नेहा m”ma’am.” खुप जास्त नशिबवान आहेत की चेतन सरान सारखा बावरा मिळाला .. आणि चेतन साराना स्नेहा . 🎉🎉🎂

  • @santoshsavant7905
    @santoshsavant7905 5 місяців тому

    चेतन तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि शुभ आशिर्वाद स्नेहा ने खूप छान औक्षण करून छान सरप्राइज दिले खूप छान वाढदिवस साजरा केला ‌देवळात‌जाऊन देवाचा ही आशिर्वाद घेतला बघून न खूप छान वाटले असेच आनंदी राहा ❤❤

  • @pickupmemories
    @pickupmemories 6 місяців тому

    Belated Happy Birthday Chetan..!! Sneha well planned surprise.. !! Chetan yanchi reaction Khup heart touching.. !!!

  • @Usha-no7nw
    @Usha-no7nw 6 місяців тому

    वाढदिवसाच्या ट्रक भरून शुभेच्छा..आई अंबाबाईंचा आशिर्वाद सदैव राहो..नाद खुळा आम्ही कोल्हापुरी 😊

  • @manjubhosale4197
    @manjubhosale4197 6 місяців тому

    Happy birthday चेतन dada...🎉🎉 स्नेहा खूप छान वाटले तुझी suprice गिफ्ट...birthday पण छान celebrate कैलास...❤❤

  • @sunandadusane6466
    @sunandadusane6466 6 місяців тому

    वाढदिवसाच्या खूपखूप शुभेच्छा चेतन तुमची सर्व स्वप्न पूर्ण होऊ देत खूप सारे आशिर्वाद 💐🎂🍫😊

  • @user-ur4ti8oc1h
    @user-ur4ti8oc1h 6 місяців тому

    Happy birthday Chetan...nice vlog. ..cute couple.....I am proud of you...sneha & Chetan ❤

  • @umadate6064
    @umadate6064 6 місяців тому

    खुप छान साजरा केलास वाढ दिवस. ब्लॉग खूप आवडला. नुकतीच मी बघायला लागले आहे तुझे ब्लॉग्स .

  • @kishorgimonkar4899
    @kishorgimonkar4899 6 місяців тому

    खूप खूप इमोशनल आणि सर्वांना आनंद देणारा ब्लॉग, वाढदिवसाच्या शुभेच्छा Dear friend चेतन, तु फार गोड आहे, आणि तू सर्वांना आवडतोस. तू तुझ्या आवडीचे तुला गिफ्ट मिळालंय. Thanks to Sneha,Siyana and dear Sushrut. चांगले आणि उत्तम birthday secret planning, Mango cake and Apple watch gift.देवळात जाऊन वाढदिवसाची सुरूवात छान केली. तुम्हाला सर्वांना चांगले उदंड आयुष्य आणि चांगले आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤🎉

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 6 місяців тому +1

    Happy birthday bhau 🎉🎉🎂

  • @vinodwarule4124
    @vinodwarule4124 6 місяців тому

    हैप्पी बर्थडे चेतन दादा लेट जालो बोलण्यात त्या साठी माफी असावी happy birthday 🎉🥳🕺🏻

  • @prajaktamokashi
    @prajaktamokashi 6 місяців тому

    जन्मदिवसानिमित्त खुप खुप शुभेच्छा चेतन 💐💐💐
    येणारा प्रत्येक क्षण हा निरामय आरोग्य, सुख, समाधान, आनंद तसेच मांगल्याचा वर्षाव करता होवो.
    जीवनात चांगल्या, सत्कर्मी, मंगलमयी घटनांची सतत नांदी होवो.
    गजाननमहाराजांची कृपा आपणा सर्वांवर अपरंपार राहो!
    जीवेत शरद: शतम्!!!

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 6 місяців тому +2

    Happy Birthday Chetan 🎉🎉 God bless you and your family always Go at the Top 👍💯😊

  • @rsk4415
    @rsk4415 6 місяців тому +1

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा दाजी💐💐 🎂🎂

  • @rashmikokate9256
    @rashmikokate9256 6 місяців тому

    वाढदिवसाच्या स्वामीमय शुभेच्छा चेतन .मस्त एन्जॉय करा 🌹🎂

  • @mayurapandit4746
    @mayurapandit4746 6 місяців тому

    Belated Shubheccha, touched by the present, the way Sneha you bought it with so much of love and Chetan, as he would have bought it anytime for him but all men are like this, they buy for everyone but never take for themselves. Great!

  • @ChandrakantNaik-lf3tz
    @ChandrakantNaik-lf3tz 6 місяців тому

    Happy birthday Chetan dada .🎉i am from Gujarat vadodara me tumche videos roj bagte khub chan vadtta special Siya so cute 😍

  • @shraddhajuwekar2136
    @shraddhajuwekar2136 6 місяців тому

    Khup chhan kaam asech raha .ekmekachi kalji ghet. God bless u.

  • @swatishingade1189
    @swatishingade1189 6 місяців тому

    Chetan tumhla khup khup birthday chya shubhcha..me jevdha tumhla daily vlog madhe baghtgo tywarun tumhi as an human being mhnun khup bhari aahat..tumhi Indila aalywar nakooch bhetu

  • @UmaMaddel-hc2uu
    @UmaMaddel-hc2uu 6 місяців тому +1

    Telgu madhye wish kartye, putinaroju shubhkanshalu Chetan sir🎉

  • @smitapatkar113
    @smitapatkar113 6 місяців тому

    Hallo Sneha,ani आजचे main हीरो, birthday boy, 'Very very Happywala Birthday Javai बापु 'wishing u very healthy and prosperous year ahead, nehmi asech आनंदात रहा तुम्ही सगळे, celebration khup chhan सिम्पल, आम्हाला khup avadle, sneha, tula केस बांधलेले ani टिकली खुपच bhari दिसते all the bast Chetan,we enjoyed ur big day.

  • @SangitaTomke
    @SangitaTomke 6 місяців тому

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा चेतन आणि मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा 🎉💐🎂

  • @priyagaikwad5204
    @priyagaikwad5204 6 місяців тому +1

    HAPPY BIRTHDAY 🎉

  • @user-st1ej9qz4t
    @user-st1ej9qz4t 6 місяців тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चेतन🎉🎉

  • @sunitashirke8603
    @sunitashirke8603 6 місяців тому +1

    चेतन वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा

  • @anjalidhavale5631
    @anjalidhavale5631 6 місяців тому

    Chetan na vaddivsachya khup shubrchya.... Apple watch...! Mastch gift Sneha.....

  • @SangitaDeshmukh-vk6he
    @SangitaDeshmukh-vk6he 6 місяців тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चेतन दादा सियाना खूप गोड बोलते 😊😊

  • @shrutishorts4401
    @shrutishorts4401 6 місяців тому +1

    Happy Birthday Chetan jiju god bless you always 👍💐💐💐💐 Tai tu khup chan disat aahes🤗👌

  • @tarabaipawar5007
    @tarabaipawar5007 6 місяців тому

    चेतन तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा 🎉🥞🌹🌹

  • @manishaujawane1658
    @manishaujawane1658 6 місяців тому

    चेतनला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎉

  • @VaishaliDeshmukh-rd1tc
    @VaishaliDeshmukh-rd1tc 6 місяців тому

    चेतन तुम्हाला वाढदिवस च्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा आजचा व्हिडीओ खुप छान होता 🎉🎉🎉

  • @maheshnarkhede2733
    @maheshnarkhede2733 6 місяців тому

    Nice video Blog 💯... Gift pn Chan dila ... Very nice

  • @neelampatole1816
    @neelampatole1816 6 місяців тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चेतन. Have a healthy wealthy life

  • @nandikanikam6317
    @nandikanikam6317 6 місяців тому

    Mast ,Happy birthday Chetan ! Always be happy and healthy. Cake is yummy ! 🎉❤Sushrut shant snart v hushar aahe.

  • @dmrajput9566
    @dmrajput9566 6 місяців тому

    Happy Happy Birthday Chetan..❤❤❤❤

  • @sarojanikolhe9280
    @sarojanikolhe9280 6 місяців тому

    हॅपी बर्थडे चेतन तुमचा आयुष्य निरोगी राहावं खूप एन्जॉय करा🎉

  • @sachitchatne1688
    @sachitchatne1688 6 місяців тому

    Happy birthday भाई 🎉🎉. जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चेतन भाऊ 🎉🎉 🎂🎂

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 6 місяців тому

    चेतन यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @anjalishelar6218
    @anjalishelar6218 6 місяців тому

    Chetan तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. Happy birthday to you Mr Chetan🎉

  • @kalaculture
    @kalaculture 6 місяців тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चेतन🎉 आणि आनंदी कुटुंब. सियाना एकदम नटखट

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 6 місяців тому

    नमस्ते स्नेहा चेतन वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा🎉🍰🍰🍧 व्हिडीओ खुप छान आज स्नेहा खुप छान दिसते

  • @NikitapiseNikita-kn5vt
    @NikitapiseNikita-kn5vt 6 місяців тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा तुम्हाला

  • @monikak2876
    @monikak2876 6 місяців тому

    Happy Birthday Chetan Dada.🎉 may god bless u with full of happiness success and great year ahead

  • @padmashripadankatti4923
    @padmashripadankatti4923 6 місяців тому

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @vaidehipanse1380
    @vaidehipanse1380 6 місяців тому +2

    Happy birthday Chetan.🎉🎉.
    Wow nice ! Mast ch aahe gift.chetan pudhe expensive asel tari he deserves it N joy celebration 🎈🎈🎉🎉
    Chetan tumchya madam ni dilel suprise gift kas watl?

  • @SwatiPagar-rq5el
    @SwatiPagar-rq5el 6 місяців тому

    Happy birthday Chetan 🎂🎂🎊🎊 very nice celebration 🎊 gift 🎁 tr khupc Chan 😊❤

  • @snehaldatar978
    @snehaldatar978 6 місяців тому

    चेतन तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉

  • @hemlatadeshmukh160
    @hemlatadeshmukh160 6 місяців тому

    Happy birthday Chetan....
    Kuti chan गोड भावुक क्षण .....🤗😍💞

  • @bhaktidgharat9821
    @bhaktidgharat9821 6 місяців тому

    Belated Happy Birthday to Chetan
    Ani gift pn chanach ahe

  • @swatipatole4682
    @swatipatole4682 6 місяців тому

    Happy birthday Chetan dada .. God bless you..nice celebration

  • @truptichaudhari5295
    @truptichaudhari5295 6 місяців тому

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा चेतन...❤❤

  • @urmiladixit17
    @urmiladixit17 6 місяців тому

    Hi🎉, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व अनेक उत्तम आशिर्वाद चेतन

  • @archanajoshi4376
    @archanajoshi4376 6 місяців тому

    Chetan ,,,,वाढदिवसाच्या अनेक मंगलमय शुभेच्छा 🎉

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h 6 місяців тому

    Nice vlog ❤❤ di ❤❤ siyana khup god mulgi ahe ❤❤ happy birthday Chetan dada ❤❤ chan celebration kela 🎉🎉❤❤ mast vlog ahe ❤❤😊😊

  • @prithvirajdeshmukh8124
    @prithvirajdeshmukh8124 6 місяців тому

    Chetan ekdam correct bollat tumhi bolat ja ku mala he havay , ghtaychay etc mhanje sneha kadun masta masta tumhala havi ti gifts milat rahatil ❤BTW Wishing you many many happy returns of the day…Chetan bhava 😊
    Pallavi❤

  • @anushreedeshpande8258
    @anushreedeshpande8258 6 місяців тому

    चेतन तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎉

  • @vijayabhise9256
    @vijayabhise9256 6 місяців тому

    Khup chan video. Chetan la vadhdivsachya khup khup shubhecha Siyana ne gift baddal secret thevle he vishesh 😂

  • @dipalikhandekar6538
    @dipalikhandekar6538 6 місяців тому

    Belated Happy Birthday Chetan

  • @seemaparte3920
    @seemaparte3920 6 місяців тому

    Love u both and Happy Birthday Chetan!!
    Really appreciate Sia's dialogue that she didn’t tell dad about the surprise gift and her expressions 🥰😘

  • @ganeshashinkar
    @ganeshashinkar 6 місяців тому

    Happy Birthday Chetan.tyanche vichar khup Chan aahet sneha tu birthday Sunder celebrate kelas 😊🎉

  • @AvinashChoudhari-gi8li
    @AvinashChoudhari-gi8li 2 місяці тому

    Nice celebration

  • @pragatijadhav7622
    @pragatijadhav7622 6 місяців тому

    Happy birthday chetan sir 🎉🎉🎉🎉🎉...aajcha video mast sneha ...celebration shhan mast kel..gift mast...

  • @sangitabadgujar4048
    @sangitabadgujar4048 6 місяців тому

    Happy birthday chetan,Mast vidio🎉

  • @shobayelave7894
    @shobayelave7894 6 місяців тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चेतन .

  • @namitaparab2968
    @namitaparab2968 6 місяців тому

    छान होता विडीओ❤❤👍👍💕💕💐💐💐💐💐🍰🍰🥧🥧🍩🍩🎁🎁🎁👍👍

  • @jyotiparakh3080
    @jyotiparakh3080 6 місяців тому

    A very very Happiest birthday to Chetan with lot's of blessings.💐🎂🍰👏🎉
    Sneha,Siyana v sushrut ne secretly mast gift aanle.Siyana khup cute aahe.Nice celebrations.👍👌🙌

  • @vaidehikale1
    @vaidehikale1 6 місяців тому

    Happy Birthday Chetan! Such a lovely vlog. Would love to also see Sianas card for dad.

  • @sangeetashiveshwarkar6178
    @sangeetashiveshwarkar6178 6 місяців тому

    वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा चेतन

  • @anujamahajan8825
    @anujamahajan8825 6 місяців тому

    Happy birthday Chetan sir 💐💐
    Sneha ne khup chan celebrate kela .siya ne kelela greeting dakhvaycha rahilay.
    Last year cha birthday vlog pan pahila tu ghari chaan cake kela hotas . Amhala mango cake nahi milala 😀😀...
    Tumhi punyat kadhi yenare?

  • @sunitashrigadi6750
    @sunitashrigadi6750 6 місяців тому

    चेतन वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 💐💐🎂🎂🎉🎉

  • @sangitapagare5874
    @sangitapagare5874 6 місяців тому

    Khupch chan bolte siyana English..ekaela chan vate ..smart girl 😘😇

  • @samitakotiya3577
    @samitakotiya3577 6 місяців тому

    Belated Happy Birthday 🎉❤chan video ❤

  • @shrutiayade
    @shrutiayade 6 місяців тому

    चेतन ला वाढदिवसाच्या हारदिक शुभेछा 🎂🎉🥳

  • @ujwalasamant8442
    @ujwalasamant8442 6 місяців тому

    चेतन वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा

  • @swatimore7677
    @swatimore7677 6 місяців тому

    वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎉🎉

  • @vedantipatil7560
    @vedantipatil7560 6 місяців тому

    Happy birthday Chetan....🎉 you are perfect husband material and nice Celebration 🍾

  • @milinddusane9136
    @milinddusane9136 6 місяців тому

    Happy birthday चेतन दादा असेच आनंदी रहा 🎉 20:24

  • @harshadaparkar1160
    @harshadaparkar1160 6 місяців тому +5

    Happy birthday Chetan & Congratulations Sneha for 100k🎉🎉

  • @riddhisabane2868
    @riddhisabane2868 6 місяців тому

    Happy birthday Chetan!!! 🎉🎉💐so sweet of u all… keep this bonding strong always may God bless u all👍🏼🙏🏼👏🏻

  • @Newyearcoming3112
    @Newyearcoming3112 6 місяців тому

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा चेतन दादा 🎉

  • @amitawayangankar8531
    @amitawayangankar8531 6 місяців тому

    Happy birthday Chetan . Stay happy, healthy and blessed always. Enjoy your birthday with family.