अमेरिकेत बनवलंय चुलीवर जेवण | कोल्हापुरी झणका खर्डा चिकन | मराठी vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 чер 2023
  • ह्या @indianmomincalifornia marathi vlog in usa मध्ये तुम्हाला california house पाहायला मिळेल
    आपले इतर मराठी विडिओ पाहण्यासाठी : ua-cam.com/users/playlist?list...
    आशा करते कि विडिओ तुम्हाला आवडेल आणि आवडला तर चैनल ला नक्की सब्सक्राइब करा.
    सगळ्यानी काळजी घ्या..
    धन्यवाद.
    ❤ Subscribe for regular updates ❤
    ❤ press the bell icon for notifications ❤
    ❤ like and share the video ❤
    Instagram : snehadiwan_offi...
    for promotions and business Inquiries Contact me on:
    Gmail: scdiwan82@gmail.com
    marathi vlog
    marathi family
    american house
    good news
    costco sh
    travel vlog
    usa to india
    airport lounge
    aeroplane food
    india
    usa
    day in my life
    recipe
    cooking
    celebration
    marathi family in usa
    marathi manus
    Music: Bensound.com/free-music-for-videos
    License code: XEATGFF0HGK5LWII

КОМЕНТАРІ • 584

  • @manishadusane6705
    @manishadusane6705 Рік тому +48

    कोमल चे तुझे ब्लॉक सारखेच वाटतात मला तिचा पण आता चुलीवरचा स्वयंपाक झाला

  • @AkhandBharat1177
    @AkhandBharat1177 Рік тому +52

    खरंच आपली मराठी संस्कृती महान आहे.कारण जे खेडेगावात जे लहानपणापासून बघतो ते कुठे वाया जात नाही,मराठी मुली कुठे पण जाऊदेत कमी नाही पडणार.जय महाराष्ट्र.उत्तर हिमालय ते दक्षिण समुद्रापर्यंत अखंड भारत चिरायु होवो.

  • @shirishkamthe1304
    @shirishkamthe1304 Рік тому +22

    छान समजुतदार आहात दोघे. आम्हाला ही अमेरीका पहायला मिळते तुमच्या मुळे.मराठी मातीशी बांधून आहात याचा खुप आंनद वाटला.

  • @AkhandBharat1177
    @AkhandBharat1177 Рік тому +32

    आई तुळजाभवानी आपल्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो

  • @deepakkamble20
    @deepakkamble20 Рік тому +38

    आई अंबाबाई तुला आणी तुझा परिवाराला उदंड आयुष्य देवो ❤

  • @oncemoreagain-wq1tu

    मुलांना मराठी पण शिकवा महाराष्ट्रीयन संस्कृती बरोबरच आनंद वाटेल बाहेर राहून पण मराठी भाषा नाही विसरले ते.....

  • @dattatraypatil2932

    वा!वाटत नाही अमेरिकेत आहात, छान कपल, मुलांना आपले संस्कार देत आहात व आपली संस्कृती जपत आहात, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय अमेरिका 🌹🙏

  • @sunitakapsikar6252
    @sunitakapsikar6252 19 годин тому

    खुप छान संसार आहे तुमचा खुप प्रेम आहे तुमच दोघांच एकमेकांवर ,तुमचा संसार असाच फुलत राहो आणि खुपच आवड आहे तुला संसाराची खुप खुप छान

  • @vaishalijadhav5867
    @vaishalijadhav5867 Рік тому +8

    💫आजचा विडिओ खरच खूप खूप सुंदर आहे💫आणि आज विडिओ पाहून खूप हसायला आलेले होते, किती छान गाणे बोलतेस दिदी, खूप छान वाटले बघायला, मुले ही छान enjoy करतायत, किती क्यूट बोलते सीयाना पिल्लू, भाकरी बन छान बनवल्या🥰खूप छान विडिओ आहे आजचा

  • @kirtibelwalkar3952
    @kirtibelwalkar3952 Рік тому +4

    अगदी बरोबर म्हटले चेतनने तुझ्या विषयी.❤❤ असेच दोघे एकमेकांना साथ देत रहा. Love you all.

  • @truptishihorkar1497
    @truptishihorkar1497 Рік тому +51

    स्नेहा एवढं वातावरण असमतोल असताना सुद्धा तू चुलीवर स्वयंपाक करून आनंद घेतलास व कुटुंब ला सुध्दा दिला ही खरी भारतीय संस्कृती आणि ही खरी मराठी मूलगी❤❤

  • @pankajchanne1140

    स्नेहा ताई तुम्ही अमेरिकेत असून सुद्धा चुलीवरचे चिकन आणिभाकरी केल्या हे पाहूनच आम्ही धन्य झालो आणि आपल्या देशातील संस्कृतीला अजूनही तुम्ही जपत आहात आणि अभिमान बाळगता खरच तुम्हाला सलाम आहे 😊😊😊

  • @amolkale9131

    तुम्ही दोघं मराठी असल्याचा गर्व आहे 96 कुळी मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @amitawayangankar8531
    @amitawayangankar8531 Рік тому +6

    Chetan is really lucky to have Neha as his wife, she is very sweet, homely and very good homemaker, keep it up Neha

  • @seemasahasrabudhe7873
    @seemasahasrabudhe7873 Рік тому +2

    खरडा चिकन आणि भाकरी चा बेत एकदम झकास 👌👌आणि तुझं गाणं त्याहून भारी😊 मजा आली सगळे बघून 👍

  • @sagarhojage9329

    बराच वेळा हे गाणे ऐकले पण तुमच्या कडून खरा आर्थ सजला nice voice

  • @srborade6360

    ताई तुमचं गोड बोलने फारचं आपूलकी पणा वाटतय ,मलातर चेतन आणी तुम्ही लेकरानसह कीती गोड वागतात पाहुण खरचं खूप आनंद होत आहे , हे प्रेमल व्यवहार बघूण डोले भरवूण येते। ...❤❤❤❤

  • @snehaljoshi8942
    @snehaljoshi8942 Рік тому +1

    हाय स्नेहा आजचा चुलीवरचा स्वयंपाक करण्याचा बेत खूपच छान मस्त वाटते एकदम अमेरिकेत राहून सुद्धा भारताची नाळ धरून ठेवली आहेस तुझी सर्व तयारी छानच असते आणि तुला चेतन मदतही करतात त्यामुळे तुला आणखी उत्साह वाटतो आणि तू हे आम्हाला सर्व छान प्रकारे दाखवतेस त्यामुळे तुम्हाला धन्यवाद नवीन नवीन व्हिडिओ बघून आम्ही कोल्हापुरात घरी बसून अमेरिकेतला वातावरण छान छान ठिकाण बघू शकतो त्यामुळे तुम्हाला धन्यवाद आणि सियाना आणि शौर्य यांना खूप खूप आशीर्वाद शौर्य झोपल्यामुळे त्याच्या खोड्या बघायला मिळाल्या नाहीत

  • @aasthapatil5530

    I am feeling so proud karan ki apli bhartiye che sagle famous food bana tes te pan dusrya deshat rahun ❤❤❤❤

  • @samiryadav9787

    छान अमेरिकेत सुद्धा आपली मराठी संस्कृती जतन करून महाराष्ट्रा चि शान वाढवली आहे जय महाराष्ट्र ताई