तुम्ही मुंबई गोवा महामार्गाची खूप चांगली update दिलीत त्याबद्दल धन्यवाद. 🙏फक्त एक गोष्ट खटकली ती म्हणजे मुंबईला Bombay म्हणण. मुंबई हे अधिकृत नाव होऊन आता सुमारे 30 वर्ष झाली आहेत.
महामार्ग तयार नाही तरीही speed limit सरळ कुठे लावलेले nahit😂. तरीही ओव्हर speed दाखवून e callan टाकताहेत. मागच्या mahinayt आम्हाला 2000/₹ चे भरावे लागले. सिंधुदुर्ग जाताना. रस्त्यांची अवस्था तर फार बेकार आहे. छान व्हिडिओ छान माहिती दिली. Pali. निजामपूर रस्ता चांगला आहे. धन्यवाद. 👌🏼👍🏼🙏🏼😀😊
From Sangameshwar turn left via Devrukh to Rajapur the Roads are good
Is there a ghat on this route please advise
धन्यवाद
yes
Nice video sir.....Sahaj sadhi bhasha,originality ....shabdan shabd samajlyamule video chhan vatato
धन्यवाद
👍🌷
धन्यवाद
Mumbai vrun nandgav prynt kiti time lagla, karan kuthe brek ghetana disla nhit so
लांजा ला ब्रेक घेतला होता , नांदगाव ला पोचायला संध्याकाळ चे ७ वाजले.बोरिवली वरून नांदगाव ला जवळ जवळ १२ तास लागले
तुम्ही मुंबई गोवा महामार्गाची खूप चांगली update दिलीत त्याबद्दल धन्यवाद. 🙏फक्त एक गोष्ट खटकली ती म्हणजे मुंबईला Bombay म्हणण. मुंबई हे अधिकृत नाव होऊन आता सुमारे 30 वर्ष झाली आहेत.
कॉमेंट केल्या बद्धल धन्यवाद , Bombay बद्धल माफी असावी
महामार्ग तयार नाही तरीही speed limit सरळ कुठे लावलेले nahit😂. तरीही ओव्हर speed दाखवून e callan टाकताहेत. मागच्या mahinayt आम्हाला 2000/₹ चे भरावे लागले. सिंधुदुर्ग जाताना. रस्त्यांची अवस्था तर फार बेकार आहे. छान व्हिडिओ छान माहिती दिली. Pali. निजामपूर रस्ता चांगला आहे. धन्यवाद. 👌🏼👍🏼🙏🏼😀😊
कॉमेंट केल्या बद्धल धन्यवाद
साहेब मुंबई गोवा बोला
माफी असावी
Kaka kashedi tunnel madhya ratri chalu astoka? Please sanga mala karan maza yena jana he ratriche aste
yes
Bombay nahi Mumbai
धन्यवाद , माफी असावी
Thank you Kaka for the informative video! This will help me for my upcoming Ratnagiri-Dapoli Road Trip ❤️😊🤝
Great 👍
तुम्ही रस्ता चुकला
धन्यवाद
Bhoste ghat
धन्यवाद