अस्सल गावरान चवीचं सुक्क मटण | सुक्क मटण रेसिपी मराठी | sukk mutton recipe in Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • अस्सल गावरान चवीचं सुक्क मटण | सुक्क मटण रेसिपी मराठी | sukk mutton recipe in Marathi
    सुक्क मटन बनवण्यासाठी लागणारे साहित्य:-
    ½ किलो फ्रेश बोकडाचे मटण
    १ चमचा हळद
    १ चमचा लाल तिखट
    १ चमचा गरम मसाला
    १ चमचा धने पावडर
    १ चमचा जिरे पावडर
    चवीनुसार मीठ
    २ चमचे तेल
    २ हिरवी वेलची
    १ मसाला वेलची
    ३ तमालपत्र
    ५० ग्रॅम तेल
    ½ चमचा जिरे
    १ दालचिनी तुकडा
    ५ लवंग
    ५ मिरे
    २ कांदे बारीक चिरलेले
    २ टोमॅटो बारीक चिरलेले
    २ चमचे चटणी
    २ चमचे सुक्क खोबरं बारीक केलेल
    आवश्यकतेनुसार पाणी
    कोथिंबीर
    सुनिता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये तुम्हाला सुक्क मटण कसं बनवायचं आहे याची रेसिपी मी उत्तमरीत्या दाखवलेली आहे विश्वास ठेवा या पद्धतीने सुक्क मटन बनवाल तर बोटे चाटून पुसून खाल ही माझी रेसिपी आवडल्यास सुनिता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका
    धन्यवाद
    mutton recipe at home,mutton recipe in marathi, mutton recipe in Marathi, sukkh mutton recipe in Marathi, how to make mutton, mutton recipe, मटन रेसिपी मराठी, सुक्क मटण रेसिपी, मटन कसे बनवायचे, मटन रेसिपी, हाउ टू मेक मटन, मटन कसे बनवावे,
    सुख चिकन रेसिपी- • चमचमीत सुक्क चिकन || v...
    चिकन मसाला रेसिपी- • चमचमीत चिकन मसाला | Ho...
    चिकन ग्रेवी रेसिपी- • ढाबा स्टाईल चिकन ग्रेव...
    बटर चिकन रेसिपी- • Butter chicken recipe ...
    गावठी कोंबडीचा रस्सा- • गावठी कोंबडीचा झणझणीत ...
    #मटनरेसिपी
    #मटनरेसिपीमराठी
    #मटनकसेबनवायचे
    #मटनकसेबनवावे
    #सुक्कमटनरेसिपी
    #मटनरेसिपीइनमराठी
    #muttonrecipeinMarathi
    #muttonrecipe
    #Sukhmutton
    #sukkattendrecipe
    #muttonkaisebanvaayache

КОМЕНТАРІ • 1