मनिषा ताई तुम्हाला सॅल्युट मी सौ . रविता सुरेश पवार तुमचे विडिओ पाहून जगण्यास बळ मिळते तुमच्या मागे एवढे कष्टाचे काम असून सुद्धा तुम्ही आपला छंद जोपासून दुसऱ्यांन पुढे एक आदर्श ठेवला आहे . लगे रहो ताई अशाच बिनधास्त .
व्वा ताई साहेब एकच नंबर बहु भारी सादरीकरण प्रसारीत साजरे करत आहेत आपल्या उपक्रमाला सलाम व हार्दिक हार्दिक अभिनंदन पर शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा मि आज च महाराष्ट्र मराठी न्युज चॅनलच्या वर आपली मुलाखत ऐकली खूप छान वाटले तसेच आपण खूप कष्ट कसोटीचे काम करूण मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला असून या मूळे आपली एक वेगळी ओळख निर्माण केली जात असून या मूळे आपण यशस्वी होणार आहेत आपल्या उपक्रमाला बद्दल अभिनंदन आपला रसिक श्रोता भरत सोनवणे पाटील आडगाव एरंडोल
मनीषा तुला पाहून लता दीदी यांनी गायलेल्या ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे गाण्याची आठवण येते आहे.दीस येतील दीस जातील भोग सरल् सुख येईल.देव करो तुझेही दिवस पालटतील.अशीच आनंदी रहा!👌💪
कसलेल्या अभिनेत्रीस लाजवेल इतकं नैसर्गिक व भावपूर्ण अभिनय...
मनिषा ताई तुम्हाला सॅल्युट मी सौ . रविता सुरेश पवार तुमचे विडिओ पाहून जगण्यास बळ मिळते तुमच्या मागे एवढे कष्टाचे काम असून सुद्धा तुम्ही आपला छंद जोपासून दुसऱ्यांन पुढे एक आदर्श ठेवला आहे . लगे रहो ताई अशाच बिनधास्त .
खूप छान ताई, भावजी आगदी निरागस,देव माणूस आहे,देव तुमचे खूप भले करो
ताई आपणांस पूढील वाटचालीस खूप खूप हार्दिक अभिनंदन
आयुष्यात गाणं असावं तुम्ही तर गाण्यातच आयुष्य दाखवलं.... खुप सुंदर ताई 😊👌
व्वा ताई साहेब एकच नंबर बहु भारी सादरीकरण प्रसारीत साजरे करत आहेत आपल्या उपक्रमाला सलाम व हार्दिक हार्दिक अभिनंदन पर शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा मि आज च महाराष्ट्र मराठी न्युज चॅनलच्या वर आपली मुलाखत ऐकली खूप छान वाटले तसेच आपण खूप कष्ट कसोटीचे काम करूण मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला असून या मूळे आपली एक वेगळी ओळख निर्माण केली जात असून या मूळे आपण यशस्वी होणार आहेत आपल्या उपक्रमाला बद्दल अभिनंदन आपला रसिक श्रोता भरत सोनवणे पाटील आडगाव एरंडोल
Super
ताई तुम्ही खूप छान व्हिडिओ करत आहात असेच करत जावा लोकांना हसवत जवा खूप खूप शुभेच्छा
खूप खूप छान. 👌👌👌👌👌
ताई तुमचे गाणे.खुपच.छान.वाटतात.ऐकायला..आम्ही.लहान.असतानाच.हेट.गाणे.होती..तुमचामुळे.जुनी.गाणे.नवानि.ऐकायला.मिळतात....हाद्रिक.आभिंनदन.तुमला...छान.व्हिडीव.बनवा.टाका...
मनीषा ताई तुम्ही खुप खुप पृगती कराल आशि ईश्वर चरनी प्रार्थना करतो धन्यवाद ताई
कलाकार के कला की कोई चोरी नहीं कर सकता 👍
सप्रेम जय भीम ताई, खूप छान अप्रतिम, गाण्याचे सिलेक्शन खूप जबरदस्त, बेस्ट ऑफ लक
ताई मी सांगली जिल्ह्यातून बोलतोय खानापूर तालुका गाव भाळवणी तुमची गरीब परिस्थिती असताना सुद्धा ताई तुमचा मी आभारी आहे
Khup khup khup khup k hup khup khup khup khup chan chan chan tai
खूप छान ताई
👍👍👍👍👌👌👌👌🙏🙏
मनीषा ताई एकच नंबर पुढील वाटचालीला शुभेच्छां
अप्रतिम 👌
खुपचं छान ताई तुमच्या कुटुंबाला उदंड आयुष्य लाभो
अप्रतिम मनीषाताई 👌👌
ताई confidence आहे .असाच confidence ठेवा आम्ही बरोबर आहोत.
1
No.
ताई
all the best.
Khup chan taisaheb go ahead I am proud of you 👌👌👍👍salute you
Khup Chan Abhinay Tai
छान ताई,कलेची आणि ज्ञानाची कधीच चोरी होऊ शकत नाही.कधीच जीवनात हार मानायची नाही.
Innocent couple 💑who teaches us to live happy in adverse conditions
गाणेच भारी टाकतात
Manisha tai tumche khuuuuup khup koutuk watte, apratin songs selection and acting superrrr, tumhala salute krte....
Happy sisters day ❣️❣️❣️🎉
खूप छान 👌👌👌👍👌👍
धन्यवाद मनीषा ताई खुप खुप हार्दिक शुभकामनाएं दींदी
S👍
मनीषा तुला पाहून लता दीदी यांनी गायलेल्या ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे गाण्याची आठवण येते आहे.दीस येतील दीस जातील भोग सरल् सुख येईल.देव करो तुझेही दिवस पालटतील.अशीच आनंदी रहा!👌💪
Pls tumcha mob number taka
Bahut hi best song ,thanks didi
Very nice 👍
खूप छान ताई तुमचे हिडीओ मला खूप आवडतात पुन्हा पुन्हा पहावसे वाटतात
ताई दूसरे पण वीडियो टाकत जा मनजे आणखी लोक पाहतील हे पण छान आहेत व्हिडिओ
👌👌
मस्त 💓💓
खूप छान
Kuup.. Kup chan Manisha tai Happy woman day your song choice very romantic and good i am watching regular all the best
तुमची जोडी खुपच छान आहे
Best video
खुप छान ताई
Fanstatic video
👌👌✌️✌️
लय भारी छान सुंदर
मनीषा ताई एकदम तुम्हाला परफेक्ट जमलं आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.मी जाधव तालखेड कर
Tumche sarve video bghitle ahe best ahet abhinandan
Nice
Super mauli
खूप छान मनिषा ताई
👍👍🌹🌹
👌👍❤️
👍👍👍👍👍👌
जबरदस्त
Suparr
ताई..👌👌👌
ताई 👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏💐
छान...
मस्त
तुम्ही मोबाईल कसा हातात धरतात व गाणे त्यात कसे टाकतात हे जरा दाखवणे प्लीज तुमचा स्वतःचा व्हिडिओ तुम्ही कसा तयार करतात ते दाखवणे
ताई तुमचं गाव बीड झिल्हात कोणतं आहे
👌👌👌👌👌❤❤👍
👌👌👏
ᴠᴀᴠᴀᴠᴀᴠᴀ❤😂😂😂😂😊
Manisha madam, mi goa rahato.
Tumache videos baghato , khub changale vaatatat. khub shubhechha. Tumcha talent la salam.
Tai Dada good
वहिनी आमच्या भावाला अभिनय कराया ला लावा बाकि मस्त।
ताई तुमची गाण्याची निवड अफलातुन आहे
🎉🎉🎉❤❤❤❤
Very nice
जय सेवालाल (बंजारा नायक गोरखनाथ राठोड
❤❤❤❤❤
You are born talanted and on top it God gave you a simplicity which is your main treasure.... Stay blessed 👍🙏
❤❤
Innocent couple 💑😍♥ love you dear
वा खुपच छान
Nice दीदी salut आहे फ उसके फोजी
Khup channgla best of luck tair
Nice ❤ vidéo tai❤❤❤❤
रब ने बना दी जोड़ी
👌👌👌👌
Khup Chan
वास्तववादी चिञण
Very nice song.
Khub Chan
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤
👍👍👍🙏🙏🙏
Ashich sath dya ekmekana👍
No 1
खुप छान ताई दादा
तुमचे पती काही action karat nahi फक्त बघत बसतात
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Apratim
लय भारी ताई
ताई तुमी मला खुप आवडता
Khup chan tai
Khushi ko barkrar rakhna madam apki dil ki tamna puree ho🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐🍫🍫🍫👍🎁🎇
gbu tai khup ❤
khup chhan
अभिनंदन ताई
Very.nice
😢
छान ताई
खुप छान ताई नमस्कार नमस्कार
100%
🙏🙏
जिद्द