चिवईची भाजी प्रकार ३!! उन्हाळा विशेष चविष्ट पौष्टिक चिवईची भाजी|चिघळ भाजी|रानघोळ भाजी|बारीक घोळ भाजी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 лис 2024

КОМЕНТАРІ • 15

  • @ranjanapalsokar3024
    @ranjanapalsokar3024 7 місяців тому +3

    खुप छान मी करून पाहीन

  • @pranjalichoudhari8005
    @pranjalichoudhari8005 7 місяців тому

    खूपच छान मी आजच करून पहिल कारण आमच्या कडे पण ही भाजी खूप आवडते.❤

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 7 місяців тому +2

    मला खूप आवडते.आम्ही घोळ म्हणतो. चिवई म्हणतात हे नव्याने कळले. आणि अशी डाळ वापरून करायची पण मला माहीत नव्हते.आता नक्की अशा पध्दतीने करीन.thank you very much.

    • @rekhadusane152
      @rekhadusane152 7 місяців тому +2

      घोळच्या भाजीची पानं थोडी मोठी असतात

    • @Leelavati396
      @Leelavati396 7 місяців тому +1

      घोळ नाही चिवलीच आहे

    • @Leelavati396
      @Leelavati396 7 місяців тому

      फारच छान recipe❤

    • @anjalisharangpani9139
      @anjalisharangpani9139 7 місяців тому +1

      @@rekhadusane152 दोन तीन प्रकारचे असतात.हिरव्या पानांचा आणि लालसर पानांचा असे पण वेगळे वेगळे असतात.

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 7 місяців тому

    Khup chaan bhajji tai

  • @ushasupe9275
    @ushasupe9275 7 місяців тому

    खुपचं मस्त

  • @surekhasupe5926
    @surekhasupe5926 7 місяців тому

    खुप छान ही रेसिपी मला नवीन आहे

  • @SonaliPawar-j2t
    @SonaliPawar-j2t 7 місяців тому

    मी यात तूर डाळ ऐवजी बेसन पीठ टाकते

  • @sapanaaher7175
    @sapanaaher7175 4 місяці тому

    भाजी चीरायची कशी हे पण दाखवा मॅम please

  • @सुरेखाकाळे
    @सुरेखाकाळे 7 місяців тому

    Ky maruti ❤❤❤❤❤❤❤

  • @sarojinidongaonkar3999
    @sarojinidongaonkar3999 7 місяців тому

    घोळ भाजी जाड पानांची पोपटी रंगाची असते कैरी घालुन डाळ भाजी बनवतात

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 7 місяців тому

    खुप च कठीण आहेत