संध्याकाळी साग्रसंगीत स्वयंपाकाचा कंटाळा आला? बनवा एकच भाजी जी पोळी भाकरी भातावरही खाता येईल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 36

  • @pushpapatil6864
    @pushpapatil6864 3 дні тому +1

    खूप छान पारंपरिक पद्धतीने तयार केले ल्या भाज्या दाखविल्या बदल खूप खूप धन्यवाद 👍👍👌👌❤❤

  • @rakhij8035
    @rakhij8035 5 днів тому +4

    Khupch chan zalyat saglya bhajya... Ashach paramparik recepie share kara taai🎉😊

  • @SandhyaMiraje
    @SandhyaMiraje Годину тому

    खूप छान आहेत रेसिपीज

  • @savitabhalerao773
    @savitabhalerao773 4 дні тому

    मी तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात साहित्य घेऊन मुखवास तयार केला घरातील सगळ्यांना आवडले

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 4 дні тому +2

    खुप छान खुप सुंदर खुप धन्यवाद

  • @suhaschincholkar9025
    @suhaschincholkar9025 4 дні тому +1

    All rassa bhaji recipes are very tempting n nice .like it's very much.

  • @vasudhakunjir9303
    @vasudhakunjir9303 10 годин тому

    Khup ch chan

  • @bhartiambole5118
    @bhartiambole5118 4 дні тому +1

    फार सुंदर. Thanks.

  • @savitabhalerao773
    @savitabhalerao773 4 дні тому +1

    मी ही पालकची भाजी नक्की करून बघेन

  • @akankshanarkhede7028
    @akankshanarkhede7028 5 днів тому +6

    माझ्या माहेरी मीरची ची भाजी करण्याची पद्धत पूर्वी खुप वेगळी होती . हिरवी मिर्ची आणि लाल तिखट पण टाकत होते आणि कांदा पण थोडा शिजवताना आणि थोडा कलसून घ्यायचे पण आता नाविन पीढी तशी भाजी करत नाही करू पण देत नाही .

    • @shobharamgude2304
      @shobharamgude2304 День тому

      Interesting! रेसिपि सांगा प्लीज. आणि कळसून घ्यायची म्हणजे काय? 🙏😋

  • @surekhasupe5926
    @surekhasupe5926 5 днів тому +1

    खुपच छान मस्तच ❤❤

  • @seema7002
    @seema7002 4 дні тому

    सगळ्या भाज्या खुपच छान वेगळ्या पद्धतीने खांदेशि मस्त

  • @मिठबावकर
    @मिठबावकर 21 годину тому

    डाळ कुकरमध्ये का धुतली

  • @shrikantborbande1607
    @shrikantborbande1607 День тому

    Mast 👌🙏🌹

  • @anaghadeshpande3221
    @anaghadeshpande3221 2 дні тому

    खूप खूप छान तोंडांत पाणी यायला लागली आहे आणी कर्नाटक लोक सर्व पालेभाज्या डाळ,बेसन वापरुन भाजी करतो.

  • @akankshanarkhede7028
    @akankshanarkhede7028 5 днів тому +2

    मी शेपू आंबटचुका आहटीव भाजी करते

  • @minakshinavre2007
    @minakshinavre2007 4 дні тому

    नमस्कार ताई, तुमच्या सर्वच रेसिपी आम्हा मुंबईकरांसाठी आगळ्या वेगळ्या असतात. मी आवडीने बनवते❤

  • @rekhagaikwad5872
    @rekhagaikwad5872 4 дні тому

    सर्व भाज्या खूप मस्त😊

  • @preethachaudhury1390
    @preethachaudhury1390 5 днів тому

    Khupach chhan recipes aahe. 😊

  • @jayshreegangurde1511
    @jayshreegangurde1511 4 дні тому

    नवीन भाज्या मस्त आहे ,👌👌

  • @ashapradhan3708
    @ashapradhan3708 4 дні тому

    सगळ्या भाज्या छान आहेत.

  • @tarujabhosale8543
    @tarujabhosale8543 3 дні тому

    खूपच छान

  • @surekhayevalekar8064
    @surekhayevalekar8064 5 днів тому +1

    Chhan 👍🏻

  • @savitabhalerao773
    @savitabhalerao773 4 дні тому

    तुमचा आवाज फार छान आहे

  • @dipaliambike7222
    @dipaliambike7222 4 дні тому

    सुंदर रेसिपि.

  • @aartideshpande8312
    @aartideshpande8312 5 днів тому

    नेहमीच्याच भाज्या तुमच्या खान्देशी पद्धतीने जरा वेगळ्या स्टाईल करायच्या ते पाहीले
    मस्तच आवडले

  • @kantatilke3832
    @kantatilke3832 2 дні тому

    👌😋🤤

  • @SeemaEdlabadkar
    @SeemaEdlabadkar 4 дні тому

    Mast seema edlabadkar

  • @manalipaste1601
    @manalipaste1601 5 днів тому

    Aamti vatte

  • @latakhadke1195
    @latakhadke1195 5 днів тому

    👌🏻👌🏻👍

  • @bharatiupasani4218
    @bharatiupasani4218 5 днів тому

    Khupach chan chavichya bhagya ahet.

    • @manishasapre638
      @manishasapre638 5 днів тому

      खूप छान पारंपरिक पद्धतीच्या पातळ भाजी रेसिपीज.

  • @ushasupe9275
    @ushasupe9275 5 днів тому

    सर्व भाज्या खुप मस्त

  • @mandakurhade2740
    @mandakurhade2740 5 днів тому

    गावाकडची रेसीपीफारचछानलागतेआहमीपणकरते