मनसे कार्यकर्त्यांचा थेट उद्धव ठाकरेंना पाठिंबा 😂 मनसेचं १ पण मतं भाजपला भेटणार नाही? Uddhav vs Raj

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 кві 2024
  • मनसे कार्यकर्त्यांचा थेट उद्धव ठाकरेंना पाठिंबा 😂 मनसेचं १ पण मतं भाजपला भेटणार नाही? Uddhav vs Raj
    गेल्या १८ वर्षांपासून फक्त उद्धव ठाकरे यांना खाली खेचण्यासाठी राज ठाकरे यांनी मनसे पक्ष स्थापन केलाय का? की याला पाठिंबा त्याला पाठिंबा या पक्षाचं नेमकं काम काय आहे असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे. raj thackeray यांनी आज पर्यंत केवळ शिवसेना विरोधात उमेदवार उभे केलेले तरी पण मनसेचा एकही खासदार निवडून आला नव्हता. २०१४ नंतर ठाकरेंनी लोकसभा निवडणूक लढणे सोडून दिलं म्हणून वसंत मोरे यांनी अपक्ष उभ राहण्याचा निर्णय घेतला. निवडणूक लढणार नसेल तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी काय फक्त भाजपचे झेंडे घेऊन फिरायचं का? राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते uddhav thackeray यांना पाठिंबा द्यायला सुरवात केली.
    #uddhavthackeray #EknathShinde #MarathiNews #RajThackeray #Modi #ठाकरे #ajitpawar #loksabhaelection #MaharashtraPolitics #शिंदेगट #MNS #devendrafadnavis #shivsena #पुणे #cmeknathshinde #लोकसभानिवडणूक #MahavikasAghadi #NCP #modi #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
    1) Uddhav Thackeray
    2) maharashtra loksabha 2024
    3) CM Eknath Shinde
    4) Raj Thackeray MNS
    5) PM Narendra Modi
    6) Maharashtra Navnirman Sena
    फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi UA-cam Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

КОМЕНТАРІ • 470

  • @DattaJagtap-ri9xw
    @DattaJagtap-ri9xw Місяць тому +169

    महायुतीला मत म्हणजे गुजरातला मत
    आपले मत महाविकास आघाडीला
    मोदी शहा भगाव देश बचाव
    जय भिम जय शिवराय

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 Місяць тому +212

    भाजपला मत म्हणजे गुजरातला

    • @veenachachad2591
      @veenachachad2591 Місяць тому +2

      Hoy satya ahe

    • @shankarphuke4072
      @shankarphuke4072 Місяць тому

      आज. जी. परिस्थिती. महाराष्ट्रात. आहे. शेतकरी. भावाना. मालाला .भाव. नाही.
      बेरोजगारी. महागाई .यावर. राज. साहेब .बोलत. होतात. पण. तुम्ही. पन. जनतेचा. विश्वास. घात. केलात. मराठी
      माणूस. आशेने. उध्दव. साहेब. आणि..तुमच्याकडे. पहात. होते. पण. आज. जनतेच्या. भावना. तुम्ही. ऐका
      तुम्ही. हात. मिळवणी. केली

    • @chandramalla2730
      @chandramalla2730 Місяць тому

      ED CBI IT la ghabrun bhumika getli PALTURAJ.

    • @chandramalla2730
      @chandramalla2730 Місяць тому

      Modi manse parti.

  • @nareshchorge-pu7ym
    @nareshchorge-pu7ym Місяць тому +83

    राजसाहेब आपला पक्ष आता तर संपला म्हणून समजा हे १००% खरं आहे आम्ही संपलेल्या पक्षात राहणार नाही जय महाराष्ट्र

  • @mathewlopes5657
    @mathewlopes5657 Місяць тому +189

    आपण फार सुंदर विश्लेषण केलेत. मनसे व शिंदे शिवसेना न घरका ना घाटका अशी परिस्थिती होणार.

  • @shivdasswami6363
    @shivdasswami6363 Місяць тому +133

    मनसेला गुजरात प्रेम जास्ती झालेलं आहे त्यांना तडीपार माहित नाही काय की

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 Місяць тому +194

    भाजप हटाओ लोकशाही बचाओ संविधान बचाओ देश बचाओ

    • @prasadgaikwad2446
      @prasadgaikwad2446 Місяць тому +1

      हो

    • @rampotale7276
      @rampotale7276 Місяць тому +1

      Raj. haagla. ty divshshi aata konch tycha bhasan aiknar ny....😢😢😮😅😅😅😅

    • @anaachudari37
      @anaachudari37 Місяць тому

      घरकाभेदी लंका दहन

    • @GunanathJoshi
      @GunanathJoshi Місяць тому

      महाराष्ट्रातील वेदांत फाॅसकाॅन एअरबस प्रकल्प गुजरातला नेले मुंबईतील कही छोटे उद्योग गुजरातला नेले मुंबईतील कही हिरे व्यापार गुजरातला नेले मुंबईतील आदानीचे मुख्यालय गुजरातला नेले त्या भारतीय जनता पक्षाला मोदींना म,न, से, कार्यकर्ते मतदान करुन महाराष्ट्र द्रोह करतील का कदापी नाही करूत नाही

  • @dineshkhaire8726
    @dineshkhaire8726 Місяць тому +145

    राज ठाकरे यांची भूमिका बऱ्याच जणांना पटली नाही याचे नुकसान पक्षाला व मनसे कार्यकर्त्यांना नक्की होणार

    • @user-vg4kc1iq6x
      @user-vg4kc1iq6x Місяць тому

      महाविकास् आघाडीला पटली नाही हे खरं आहे.

  • @sureshbawaskar2619
    @sureshbawaskar2619 Місяць тому +146

    राज ठाकरे, काही च, कामाचं, नाही उगच, कार्यकर्तची,, फरफट आहे, स्वताचा,भागल की, पाठींबा आहे, पण, जेनतेनी,व, कार्यकर्ते, उगीच आसे, बेशरम, नेते, मागे मागे जावू नये, यांच्या, बोलण्याचे,दात, वेगळे, खायचे, वेगळे, आहे,

    • @nandkumarTare-xs2dc
      @nandkumarTare-xs2dc Місяць тому +7

      राथठाकरे, सरडा, टाईप आहे।

    • @mukunddalvi4019
      @mukunddalvi4019 Місяць тому

      जय महाराष्ट्र। ते कार्यकर्ते सुध्दा तसेच आहेत ना मराठी आहेत का? आज महाराष्ट्र द्वेष दिसत असूनही त्यांना जाग येते नाहि। व्यवस्थित चालू सरकार पाडून आपली पोडगी भरणारे हे नेते काय त्या महाराष्ट्राला न्याय देणार ,निवडणूक तोंडावर आली असताना केजरीवाल यांना अटक करून केसेस दाखल केल्या यातच या सरकारचे अपयश उघडकीस आले। केजरीवाल यांना प्रचार करून द्याचाच नाहि, म्हणून हि अटक असावी तेच महाराष्ट्रात करायचे होते पण जनतेचा रोक्ष बघून घाबरलेला चिंपाजी दात ओठ खात आहे। जनतेने एकत्रित येऊन विचार करा ।

    • @gangadharshinde2717
      @gangadharshinde2717 Місяць тому +5

      अरे रे ! काय ही मराठी......

  • @vijaybhopi5462
    @vijaybhopi5462 Місяць тому +42

    मी मनसेचा कार्यकर्ता राज ठाकरे ला कधीच मतदान करणार नाही .
    राजू पेंटर दलाल आहे

    • @AshokBhojgude-cd3gi
      @AshokBhojgude-cd3gi Місяць тому +2

      बरोबर भाऊ.... मी पण त्यांचा कट्टर समर्थक होतो.....पण आता नाही 😡

  • @ashwinidarekar3656
    @ashwinidarekar3656 Місяць тому +49

    आपली मुंबई, apala महाराष्ट्र, apala मराठी बाणा वाचायला पाहिजे. उद्धव साहेबांना मतदान केले पाहिजे लक्ष्यात ठेवा

    • @veenachachad2591
      @veenachachad2591 Місяць тому

      ❤🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥

    • @rampotale7276
      @rampotale7276 Місяць тому

      Raj. haagla. ty divshshi aata konch tycha bhasan aiknar ny....😢😢😮😅😅😅😅

  • @nileshkatkade7401
    @nileshkatkade7401 Місяць тому +64

    राजू पेंटर सुपारी किंग उठ दुपारी घे सुपारी😂😂😂😂

  • @mujeebdeshmukh6653
    @mujeebdeshmukh6653 Місяць тому +53

    सुपारी मास्टर !!! पैशे द्या,पाठिंबा घ्या। बाळासाहेबांनी उत्तराधिकारी निवडताना घेतलेला निर्णय आता एकदम पटला । कमळ चिखलात उगवला होता,एक इंजिन कमळाच्या पाठी गेला आणि चिखलात अडकला।

    • @ashokbagul3548
      @ashokbagul3548 15 днів тому

      राज ठाकरे नां रोज ढोकळा,फापडा खाण्यासाठी बुलेट ट्रेन गुजरात ला जावें लागते म्हणून भाजप ला पाठींबा दिला आहे

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 Місяць тому +61

    अनिष भाई मानाचा जय महाराष्ट्र....👍👍🙏🙏
    गुजरात नवनिर्माण सेना....😜😜😜😜😜

  • @vijaytarte6075
    @vijaytarte6075 Місяць тому +70

    मला वाटतं मनसे सैनिक देशबेचू पार्टीला कधीच पाठिंबा देणार नाहीत 🇮🇳 जयहिंद 🚩 जय महाराष्ट्र 🇮🇳🙏

  • @shivajitilve3067
    @shivajitilve3067 Місяць тому +35

    राज ठाकरे यांनी आत्म परिक्षण करावे. उगाच प्रलोभनांत पडू नये. जय महाराष्ट्र 🌹

    • @rampotale7276
      @rampotale7276 Місяць тому

      Raj. haagla. ty divshshi aata konch tycha bhasan aiknar ny....😢😢😮😅😅😅😅

  • @Gsk3587
    @Gsk3587 Місяць тому +56

    ह्याच्या पोराला कशाला घेतला?काहीच कळत नाही?सून,पोरगा,लेक काय चाललंय?

  • @rushikeshmundada9573
    @rushikeshmundada9573 Місяць тому +8

    ONLY..ठाकरे साहेब शिवसेना

  • @prakashkulye6083
    @prakashkulye6083 Місяць тому +23

    विवेक पूर्ण विश्लेषण अनिश साहेब. खरंच वास्तव हेच आहे.💐💐👌👌

  • @Ganeshgangode9199
    @Ganeshgangode9199 Місяць тому +5

    एक मात्र खरं आहे की शिवसेना आणि मनसे दोघांमधील दुवा म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता 🚩यामुळे आपण सर्व महाराष्ट्रासाठी एकत्र असल्याची भावना निर्माण झाली 🙏

  • @rkk36064
    @rkk36064 16 днів тому +6

    मी पण मनसेचा होतो पण आता नाही.आता फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे.मनसेला राम राम.

    • @damodarvanway899
      @damodarvanway899 12 днів тому

      असे बरेचं amchye मित्र आहेत.. त्यांनी udhavjuna voting केली.. आहे त्यांना vatlye सेनेत यायाच्ये असेल तर गैर नाही ते पुवीच्ये कट्टर शिव सैनिक hitye..tyanchye स्वागत असेल..

    • @damodarvanway899
      @damodarvanway899 12 днів тому

      Khulye आम् मनसे सैनिक udhavjuna मत देवु. असे बोलतात. त्यांना फसल्या sarkhye झाले म्हणून त्यांना उदहवजी साहेब javalchye विश्वासू आणि निर्भिड वाटत आहेत.. मोदी शहाला पलटी भुई केली काहीतरी घडस आहे.. हिम्मत आहे.. हे olkhalye.. त्यानीं.. त्यांची चूक नाही.. पॅक्ष्याची ध्येय धोरण सोड धर आहे..

  • @DushyantWathodkar
    @DushyantWathodkar Місяць тому +31

    राज ठाकरे कडून इतकी नालायक भूमिका घेणार असा कधीच विचार केला नव्हता

  • @harishchandrajadhav5345
    @harishchandrajadhav5345 Місяць тому +24

    मिन्दे आजित पवार भाजपा यांना मत म्हणजे गद्दारी ला मत जय महाराष्ट्र

  • @user-uj7iz2vw7n
    @user-uj7iz2vw7n Місяць тому +27

    जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 Місяць тому +36

    अर्धा टक्के वाला बिनशर्त पाठिंबा देतो कारण काय त्याच्याकडे काही मागणीच नाही तर करतो काय विचारा

  • @dadajipatil72
    @dadajipatil72 Місяць тому +26

    राजने आठवले सारखे समाजाला कुचकामी ठरवले असे वाटत

    • @ashokbabanborhade6119
      @ashokbabanborhade6119 8 днів тому

      आठवले आणि राज ठाकरे दोन्ही महाराष्ट्राला घातक आहेत

  • @pandurangahirarao4867
    @pandurangahirarao4867 Місяць тому +23

    गुजरातची चाटा महाराष्ट्राची घालवा काय मराठी माणूस थोडी तरी लाज वाटू द्या जय महाराष्ट्र

    • @rampotale7276
      @rampotale7276 Місяць тому +1

      Raj. haagla. ty divshshi aata konch tycha bhasan aiknar ny....😢😢😮😅😅😅😅

  • @anilmalwankar1230
    @anilmalwankar1230 Місяць тому +2

    हेच महाराष्ट्र ची एकता अखंडता अस्मितेचा मुद्दा आहे व त्यासाठी सर्व महाराष्ट्रातील जनतेने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे असाल तर उध्दव जी ठाकरे यांना साथ देऊ या जय शिवराय

  • @MangalaBorhade
    @MangalaBorhade Місяць тому +3

    शेवटी शिवसेनालाच मदत व्हावी म्हणून हे काम राज ठाकरे यांनी केले आहे.

  • @santoshambre1970
    @santoshambre1970 Місяць тому +31

    मराठी रुदय सम्राट आता गुजरात सम्राट.

    • @secondhomeproperty8174
      @secondhomeproperty8174 Місяць тому

      गु..त लाचार आहेत

    • @rampotale7276
      @rampotale7276 Місяць тому

      Raj. haagla. ty divshshi aata konch tycha bhasan aiknar ny....😢😢😮😅😅😅😅

  • @vishnusarkale2923
    @vishnusarkale2923 Місяць тому +3

    बरोबर

  • @mukunddalvi4019
    @mukunddalvi4019 Місяць тому +16

    जय महाराष्ट्र। कमळ हे चिखलात फुलते आणि ते मनमोहक दिसते त्याला जो भुलला तो भोकात अडकला, तसेच हे जे गेले ते या भोकात अडकलेत, यांना काठच दिसत नाही, अशी परिस्थिती झाली आहे यांची,।

  • @sadananddalvi6475
    @sadananddalvi6475 Місяць тому +37

    गजा काकाला या वयात राज्यपाल होण्याची स्वप्ने पडत आहेत😂😂😂😂

  • @saniyamagdum7836
    @saniyamagdum7836 Місяць тому +24

    मनसे कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने यावे कारण हे राज ठाकरे यांनी फक्त दुसऱ्याला बिनशर्त पाठिंबा दिला आहे यांना खोके मिळाले असणार आणि आता कार्यकर्ता भाजपचा झेंडा घेऊन प्रचार करणार.... वा

    • @rampotale7276
      @rampotale7276 Місяць тому +1

      Raj. haagla. ty divshshi aata konch tycha bhasan aiknar ny....😢😢😮😅😅😅😅

  • @secondhomeproperty8174
    @secondhomeproperty8174 Місяць тому +14

    मनसेच्या नेत्यांवर कार्यकर्त्यावर हा नेता मोठा झालाय , पण कार्यकर्ते आहेत तेथेच आहेत..कार्यकर्त्यांनी नेत्याला जागा दाखविण्याची वेळ आलिया …त्यांनी मनसेच्या सोंगट्या भाजपच्या भोकात टाकायचा निर्णय घेतला पण मानसैनिक आता शहाणा झालाय , त्याला महाराष्ट्राच हित कळत.

  • @balirathod83
    @balirathod83 Місяць тому +5

    Barobar aahe jago Marathi uddhav saheb jindabad

  • @rameshnirawade3468
    @rameshnirawade3468 Місяць тому +9

    राज साहेब यांनी मनसैनिक यांना महायुतीच्या चादरी उचलण्याची तयारी करायला सांगितले आहे 😂

  • @rajbombale5283
    @rajbombale5283 Місяць тому +17

    राजाला हे कळायला पाहिजे होते परप्रांतीयापुढ धिंगाणा करण्यात पुढे असणारा आता गुजरात पुढं काय लोटांगण घालतोय का याला पण धमकी आली काय? रमेश किणी प्रकरण उचकायची?

  • @nitintambe7034
    @nitintambe7034 Місяць тому +9

    बहुतेक राज ठाकरे यांना पंतप्रधान पदाचे ओफर अमित शहा यांनी दिली आहे म्हणून बिनशर्त पाठिंबा दिला आहे आणि शहांनी सांगितले आहे हे कुणालाही सांगू नका ही गोष्ट आपल्या दोघांत ठेवा

  • @suhascril
    @suhascril Місяць тому +1

    एकदम बरोबर आहे

  • @govindborhade1605
    @govindborhade1605 Місяць тому +15

    राजसाहेब/राजासाब केम छो, जय गुजरात नवनिर्माण सेना. शिवसेना -4:18 उध्दव बाळासाहेब ठाकरे.यांचा विजय होणार असेल तर आमचा मोदी शहांना बिनशर्त पाठिंबा देऊ,

  • @ashokkamble9202
    @ashokkamble9202 Місяць тому +2

    Khup chan😂

  • @Madhu2405
    @Madhu2405 Місяць тому +1

    छान विश्लेषण👍🏼. आता फक्त श्री राज ठाकरे च MNS चे सदस्य असतील.

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 Місяць тому +7

    कीर्ती nahishi झाली..

  • @sopanchoudhary-ld1pq
    @sopanchoudhary-ld1pq Місяць тому +1

    जय महाराष्ट्र साहेब

  • @sudhirkasalkarsudhirkasalk1644
    @sudhirkasalkarsudhirkasalk1644 Місяць тому +2

    उद्धव ठाकरें❤ बेस्ट

  • @rameshpatil1928
    @rameshpatil1928 Місяць тому +10

    मनीष भाऊ मानाचा जय महाराष्ट्र 💐💯🚩

  • @naam010
    @naam010 Місяць тому +13

    काहीनी पक्ष काढले ते स्वतः चे घर चालवायला आता गुजरातला पोसणार हा पक्ष

  • @ashokmhatre3631
    @ashokmhatre3631 Місяць тому +36

    यांच्या bhokat अमित शहा चि songti.

    • @rampotale7276
      @rampotale7276 Місяць тому

      Raj. haagla. ty divshshi aata konch tycha bhasan aiknar ny....😢😢😮😅😅😅😅

    • @NitinThombare-bj5fg
      @NitinThombare-bj5fg Місяць тому

      😂😂😂😂😅

  • @NilkantKolkar
    @NilkantKolkar Місяць тому +1

    वाह छान वक्तृत्व आहे

  • @VipulPandurangKarambe-yj9rz
    @VipulPandurangKarambe-yj9rz Місяць тому +12

    Ek AVICHAR anek LACHAR....BJP la koni matdan karnar nahi.....Ek Matdar.....

  • @jagannathkaluram699
    @jagannathkaluram699 Місяць тому +3

    dada lay bhari bolalat raju painter ha actor sarkha vagto tyacha mulga tar kahi autach

  • @preetiadake8087
    @preetiadake8087 Місяць тому +2

    जय मनसे 🙏🚩❤️

  • @madhukarbhuran9088
    @madhukarbhuran9088 Місяць тому +12

    बरोबर,माप, नाहीच, करणार

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 Місяць тому +21

    अनिश गद्दरणा दादा, भाऊ नको बोलू नावाने बोल जसे, गजा इत्यादी...

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 Місяць тому +5

    ❤ ❤

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 Місяць тому +6

    राज साहेबांनी सर्वस्व भजे पार्टीच्या टरबूज ला दीले l
    खाली की गॅरंटी दूंगा भरे हूये की क्या गॅरंटी खाली डिब्बा खाली बोतल ले ले मेरे टरबुजे

  • @user-co7rd6xy3m
    @user-co7rd6xy3m 11 днів тому

    Very good crwd thank you 👍🙏❤

  • @karpebm9306
    @karpebm9306 Місяць тому +4

    Welcome MNNSena

  • @shaikhsaleem5628
    @shaikhsaleem5628 Місяць тому +11

    मनसे म्हणजे orignal शिवसैनिक.

    • @rampotale7276
      @rampotale7276 Місяць тому

      Raj. haagla. ty divshshi aata konch tycha bhasan aiknar ny....😢😢😮😅😅😅😅

  • @shruti_1331
    @shruti_1331 Місяць тому +2

    Shabas uddavsahebach wagha salut tumala ❤

  • @vilashparabengineer3
    @vilashparabengineer3 Місяць тому +7

    Correct sir pentya kuthalya bhokatun bhonga vajavito.

  • @user-pv1xq7wk1o
    @user-pv1xq7wk1o 9 днів тому

    कार्यकर्त्यांना दुसर्या पक्षाच्या दावणीला बांधून मोकळं झाले साहेब

  • @dineshbhagat5874
    @dineshbhagat5874 Місяць тому

    बरोबर 👍👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 Місяць тому +9

    कांही पक्षाची निर्मिती ही ,
    विरोधासाठी विरोध म्हणून ,
    कोणाला तरी पाठिंबा म्हणून ,
    अशी अनेक कारणे असतील .

  • @vishwaswalanj1559
    @vishwaswalanj1559 Місяць тому +15

    Raj Thakare and their team kamalabaiche bandage

  • @rameshwarvishwanathjadhav9053
    @rameshwarvishwanathjadhav9053 Місяць тому

    उद्भव साहेब हेच सर्वात जास्त लोकसभेच्या जागा जिंकतील हेच त्रिवार सत्य.

  • @gulabrajput6693
    @gulabrajput6693 Місяць тому +3

    Only shivsena udhav saheb

  • @virendrabrahme1391
    @virendrabrahme1391 Місяць тому +3

    Paksh kuthla hi aso aplyala apla maharashtra vachvaycha aahe❤ jai maharashtra 🙏

  • @SantoshKalokhe-jt4ox
    @SantoshKalokhe-jt4ox Місяць тому +8

    हाच एक पक्ष होता जो फुटला नव्हता ते कार्यकर्ते कुठेच गेलो नव्हते भाजपाने संपूर्णच टाकला

  • @house-property-
    @house-property- Місяць тому

    शिवसेना जिंदाबाद....

  • @ashokdevache2101
    @ashokdevache2101 17 днів тому +1

    नेत्यांनी कार्यकर्ते यांना विश्वास संपादन करुन चर्चा करून निर्णय घेतला तरच त्याचा फायदा होतो नाहि तर नेत्यांनी घेतलेल्या निर्णयांची कार्यकर्ता अंमलबजावणी करत नाही तो आपल्या ला काय करायला पाहिजे हा निर्णय तो स्वतः घेतो.नेत्यान पेक्षा कार्यकर्ते हे जमिनीवर काम करतात त्यांना जो त्रास होतो तो नेत्यांना होत नाही

  • @amitkhadgi5031
    @amitkhadgi5031 Місяць тому +1

    Raj saheb thakrey ji ke is decision ke baad manse(MNS) se Mann dukhi ho gaya....

  • @sunilshinde4632
    @sunilshinde4632 Місяць тому +1

    अगदी योग्य संभाषण दिले😂😂🎉🎉

  • @praveennikam5842
    @praveennikam5842 27 днів тому

    मनसे चे कार्यकर्त्यांनी योग्य निर्णय घेतला.. उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देऊन 👍

  • @vikaspatil4590
    @vikaspatil4590 Місяць тому +17

    कदाचित राज साहेबांना गाणं आवडत असावं.

  • @SplendorPlus-jc6jz
    @SplendorPlus-jc6jz Місяць тому

    खुप छान विश्लेषण

  • @parashurampatil5500
    @parashurampatil5500 Місяць тому +1

    जो भावाचा होऊ शकला नाही तो जनतेचा कसा होणार ?

  • @shobhadastane6746
    @shobhadastane6746 Місяць тому +4

    Uddhav ji ko koi niche nhi kahich sakta. Ve ek nek, samvedanshil aur vinamra aur achhe insan hai aur maharashtra ki janata unko sir ankhon pr rakhti hai

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Місяць тому

    महाविकास आघाडी विजयी होणार.

  • @vinodwatekar3056
    @vinodwatekar3056 Місяць тому

    अतीशय वैचारिक विश्लेषण केले सर आपण

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 Місяць тому +3

    Swakiyana Sharthi Ani Modina Binshart Patimba Mhanje Maharashtra Shi Gadhari

  • @user-df7ub8dc7v
    @user-df7ub8dc7v Місяць тому

    Khup chan vishaleshan

  • @sharadshelatkar9978
    @sharadshelatkar9978 Місяць тому

    दादा लयभारी

  • @user-uv5qk6ih9z
    @user-uv5qk6ih9z Місяць тому +3

    💯💯💯💯💯💯🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏

  • @veenachachad2591
    @veenachachad2591 Місяць тому +1

    Maze vote fakt Uddhav saheba chi shivsena ch 🚩🚩🚩🚩🔥🔥🔥

  • @shivajiraoarjunikar9450
    @shivajiraoarjunikar9450 Місяць тому +10

    छान विश्लेषण बातमी . जय महाराष्ट्र ओरिजनल .

  • @vijaykashilkar1700
    @vijaykashilkar1700 20 днів тому

    छान विश्लेषण!

  • @vitthalpawar5234
    @vitthalpawar5234 Місяць тому +3

    Yancha. Bhokat. ED. Chi. Songti. Geli😂😂😂😂😂😂

  • @annasoshirkande786
    @annasoshirkande786 Місяць тому +1

    मनसे आणी शिवसेनेच्या 90% कार्यकर्त्यांचे मनोमन इच्छा आहे की अशा प्रसंगी दोन्ही बंधूंनी महाराष्ट्राच्या हीतासाठी एक व्हावे.
    पण नियतिला ते मान्य नाही असे दिसते.

    • @kiranbhuwad2408
      @kiranbhuwad2408 Місяць тому

      उद्धव ठाकरे ढोंगी आहे म्हणून युती होणार नाही
      विधानसभेला मनसेची राज ठाकरे जादू बघा

  • @ChhaganSadashivghadageGh-oz5vr
    @ChhaganSadashivghadageGh-oz5vr Місяць тому

    Yah baat aapane to sahi Kahi

  • @vanitamhatre4403
    @vanitamhatre4403 Місяць тому

    खुपच छान

  • @sanjaypati2676
    @sanjaypati2676 Місяць тому

    मनसेची भूमिका महाराष्ट्र हिता विरुध्द भाजप ला साथ महाराष्ट्र हिताला लाथ

  • @lahuadole8594
    @lahuadole8594 Місяць тому

    या माणसावर महाराष्ट्राचा विश्वास होता घात झाला मराठी मणसाचा मुद्दा सोडला गुजरातचा वारा घेतला आता आम्ही फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत ठाम रहाणार

  • @anilmalwankar1230
    @anilmalwankar1230 Місяць тому

    होय भाजप व फडणीस है सत्तेसाठी कोणत्याही पक्ष नेत्याला समर्थन घैतात

  • @shobhabhende7909
    @shobhabhende7909 Місяць тому +2

    हे काय बोलणे झाले? गुजरात भारतात नाही का?

  • @shamraogaikwad5766
    @shamraogaikwad5766 Місяць тому

    मनसैनिक uddhavjinach मतदान करणार,जय महाराष्ट्र.

  • @bharatmohol7969
    @bharatmohol7969 Місяць тому

    मराठ्यांनो जागे व्हा सत्य हे सत्य असते जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय मराठा मावळा उद्धव बाळासाहेब ठाकरे 🐅 वाघ व राजसाहेब ठाकरे 🐅 वाघाला घाबरून उंदिर बिळात लपून बसले आहेत नडा लढा धडा शिकवला पाहिजे जय मराठा मावळा शिवसैनिक आजच महत्व आहे

  • @SureshKadam-oi2hk
    @SureshKadam-oi2hk Місяць тому

    दादा मस्त धुतले जय महाराष्ट्र फक्त उद्धव साहेब

  • @sureshutekar6808
    @sureshutekar6808 Місяць тому

    जय महाराष्ट्र अनिस दादा

  • @dinkarkadam2403
    @dinkarkadam2403 Місяць тому

    आम्ही उध्दव साहेब यांचे बरोबर