बिड मधील सर्व मराठा मुस्लिम धनगर व सर्व भादर मतदार भावानो तुम्हीच बजरंग बपान निवडून दिल्यामुळेच महाराष्ट्रातील मराठयाची शान राखली ❤ एकच वादा फक्त भाई मनोज जरगे दादा
दादागिरी बंद करावी मुंडे समर्थकांनी नाहीतर येणाऱ्या विधानसभेला धनु मुंडे घरी बसतील लक्षात असू दया मराठा खडा तो सरकारसे बडा उगाच म्हणत नाहीत जय शिवराय जय शंभुराजे
@@nitingaikwad7418 अरे सगळ्या महाराष्ट्राने पहिला बीड मध्ये मुंडे घरानायचा जातीवाद.. लाजा वाटु दया त्यांचीच चाटत आहेत परत तुझ्या सारखे. घे बर शप्पत किती बोगस मतदान झालाय ते. उग्या थापा मारण बंद करा. जे झालाय ते योग्य झालाय 😂
@AmazingWorldAffair har jeet chalu rahte kahi Vishay nahi pan eka sri la kashya padhti ne bolto tya var laskh de supriya tar mutton khati chaturthila sharad tar aurngjeb la sufi sant mhanto tyala Kay mhanshil
@@laxmanghumare2254 are baba tuzha number de tula nit history sangto tikde dhanu bhau navta ani sandeep la sarjerao tatyach kafi ahe ha sandeep bapala marto ek kam kar tu number send kar mi tula purn mahiti sangto vanjari samaj Kay aahe kashe aahe vanjari por dadagirit whatsapp la karto messege tuzh nav nahi sangnar mi tension gheun nako suspend madhe messege karto number send ka
जातीवाद कसा करावं हे गोपीनाथ मुंडे पासून मुंडे भाऊ बहिण यांच्याकडून शिकावं आणि वरून दोष दुसऱ्या समाजाला देऊन आम्ही किती धुतल्या तांदळासारखे आहोत हे दाखवणे चांगले जमते यांना
शेवटी सत्याचाच विजय होतो. प्रितम मुंडे २०१९ ला निवडून आली होती त्यावेळी पराभव दिलदारपणाने बजरंग बप्पानी स्वीकारला पण ह्यांना पचल नाही यावेळी धन्या आणि चिक्कीताईला
जातिवादी लोक सत्तेत बसल्यावर काय होतं याचं जीवन उदाहरण म्हणजे बीड जिल्हा आहे खूप जातिवाद केला धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे केला आहे लाखो मराठ्यांच्या मुलाचं आयुष्य उध्वस्त मुंडे यांनी केले पण आखेर विजय हा सत्याचा झाला अखेर रावणाचा अंत झाला सत्य परेशान हो सकता है पराजित नही
माननीय जरांगे पाटील... लोकसभेला महायुतीचे उमेदवार पडले म्हणून संपूर्ण क्रेडिट घेवू नका.. पाडण्यासाठी आरक्षण हा एकच मुद्दा नव्हता... महाराष्ट्रात सध्या कांद्याचा भाव हा मुद्दा पण महत्वाचा होता.. एक नाशिकर , मतदार दिंडोरी लोकसभा.🙏
आम्हीही लंके ला मतदान केलंय ते फक्त मराठा आंदोलनामुळेच... पण पाटील तुम्ही पुन्हा महाविकास आघाडीला फायदा होईल अशी भूमिका घेऊ नका... अन्यथा शरद पवार चा माणूस आहे या अफवेवर आमचाही विश्वास बसेल... त्यामुळे विधानसभा वेळी एकतर आंदोलन यशस्वी करा.. नाहीतर 288 जागा लढा... ही विनंती 🙏🙏
Saheb tumhi maratha samaja chi takat dakhavlat ani maratwada sampurna saaf kelat yachi dakhal nakich BJP gheil Jr vidhan sabha elections nivdun yaiche astil tr Jr nahi ghetla tar ajun pada
जातीय तेढ निर्माण करुन आणी लेकाराबाळच आरक्षण नावाखाली राजकीय फायदा करून घेतला ... मराठा समाजाला नक्की आरक्षण पाहीजेत की राजकीय फायदा पाहीजेत हे अधोरेखित करुन वाटचाल करावी ...
@@mpscbyajayabhyas kar raja nondi fakt 1.32 lakh milaya ahet Marathwada madhe Ani loksankhya bagh kiti ahe te. Ani tyat pan jya Beed chya adhikari la bappa nav thevat hote tithe sarvat jast 92 hajar nondi sapdlya. Adani pana soda ata tari
जातीयवाद कसा करावा हे तर पंकीच्या समाजाकडून शिकावा आम्ही थोडे मागेच आहोत. बोगस मतदान, पिपाणी उमेदवार उभा करण असे बाईल धंदे करून पण पडली. देव सर्वसाक्षी आहे.
मतदान केंद्रे ताब्यात घेवून बोगस मतदान प्रचंड पैसा दहशत बीड चा बिहार केला पिंपाणी ५५००० मते बजरंग बप्पाची आहेत निवडणूक जातीवर झाली विकासावर झाली असती तर तीन लाखाने पराभव झाला असता
काय नाही शरद पवार यांच्या तुतारीचा काय नाही फक्त जातिवाद यामुळे बजरंग बाप्पाला मतं मिळाली त्यांच्या जात समाज जास्त असल्यामुळे बाकी काहीच विशेष नाही परंतु जातीवर असा मतदान केलं तर विधानसभेला मराठा आमदार किती उभा राहतील ओबीसी लोकांनी नाही मता दिली तर किती आमदारा पडतील हे कसं लक्षात येत नाही
मुस्लिम अन् दलीत मतांमुळे त्यांचा थोडा जास्त फायदा झाला , डरांगे भिरांगे काही नाही ....प्रत्येकवेळी प्रमाणे 5, साडेपाच लाख मत मिळतातच त्यांना यावेळी मुस्लिम अन् दलीत समजणं 80% व्होट त्यांना केलं मुस्लिम अन् दलीत जवळ जवळ 3 साडे तीन लाख मतदान झालं त्यातल हिंगे च 50 अन् ताई च 80,85 सोडलं तर बाकी ह्याला मतदान झालं म्हणून रडत पडत आलाय
Fadvanis/Dhanu bhau ni Pankaja cha game kela Munde bhau bahin Gundagiri- Dadagiri sampli tumchi ata BJP ni ami baki OBC leader la pan chance dya ata beed made. ... 50000 votes tumcha vanjari lokani party caste workers ani (adikari) ni reject kele baaad kele..... Cheating karun kiti karnar tai....
बिड मधील सर्व मराठा मुस्लिम धनगर व सर्व भादर मतदार भावानो तुम्हीच बजरंग बपान निवडून दिल्यामुळेच महाराष्ट्रातील मराठयाची शान राखली ❤ एकच वादा फक्त भाई मनोज जरगे दादा
संदीप क्षीरसागर 🔫🔫 वाघ एकटा नडला 🚩🔫💪🔥 गब्बर रिव्हॉल्व्हर 🔥💪
त्याला कसा कोलला वाल्मीक आणा कराड ने औकात मध्ये रहा नाहीतर gand मारण्यात येईल तुमची
@@vishalaghav3107are bochya Sandeep ne marla walmik la , neat mahiti ghet ja , nusta insta vr storya takun hot nastay , ani nantar tumcha dm ani walmiki mouse gandila pay laun palale , shetya tu aukatit rha bocha sujavnyat yeil 😂
Chopla ki gabbar kashacha dabar ahe😂😂😂😂
जिल्ह्यात येऊन अनानी हाणला
तुमचे अण्णा चे ताई चे क्लिप बागीतले गोळी फायर झाल्यावर कसे पटकन निगुण गेले @@rkz2345
दादागिरी बंद करावी मुंडे समर्थकांनी नाहीतर येणाऱ्या विधानसभेला धनु मुंडे घरी बसतील लक्षात असू दया मराठा खडा तो सरकारसे बडा उगाच म्हणत नाहीत जय शिवराय जय शंभुराजे
धनू घरीच बसणार आहे
@@jeevangulve6994 are baba tu kay dev ahe ka
सुपडा साफ 😂
Mag sarkar se bada arakshan ka milale nahi. Tutari vajvayachi vel ka ali
Lavdya ata bolna....😂😂 Dogh mantri zale uptya ..
उपोषण करून आरक्षण मिळत नसतं बरं ताई मग बोगस मतदान करून विजय मिळत नसतो जय बजरंग बली की राम कृष्ण हरी वाजली तुतारी 🎷🎷🎷🎷🎷
मंत्री पद मिळाले असते पण त्याचा उपयोग जिल्ह्या साटी नाही तर एका विशिष्ट जातीसाठी झाला असता
मराठे मोठी समाजसेवा करतील. अख्खा महाराष्ट्र धून खाल्ला
त्यामुळे ओबीसी समाज बाजूला झाला आणि दडपशाहीचा परिणाम
@@nitingaikwad7418 अरे सगळ्या महाराष्ट्राने पहिला बीड मध्ये मुंडे घरानायचा जातीवाद.. लाजा वाटु दया त्यांचीच चाटत आहेत परत तुझ्या सारखे. घे बर शप्पत किती बोगस मतदान झालाय ते. उग्या थापा मारण बंद करा.
जे झालाय ते योग्य झालाय 😂
जातीय मनोरोगी
@@nitingaikwad7418तुम्ही pan amche akkhe arkshan dhun खाल्ले tyache काय , arkshan gheta, bogas voting कर्ता तरी pan result 0 yeto
हुकमशा हि जादा दिवस चाल त नाही धनजय❤
Barobar hukmshi जास्त divas
संदीप भैय्या बीड मध्ये होते म्हणून तर चे बाजरंग बप्पा निवडून आले नाय तर काय तरी घोळ घातला असता ह्यांनी
Nhi Danya chya kanala Revolvers lavli sandip Bhaiya ne@AmazingWorldAffair
Ghanta sandeep sarkhe galli bolat aahe shevti bagh sandeep aas pas pan navta tithe fakt walmik karad aani sarjerao tandale hote
@AmazingWorldAffair har jeet chalu rahte kahi Vishay nahi pan eka sri la kashya padhti ne bolto tya var laskh de supriya tar mutton khati chaturthila sharad tar aurngjeb la sufi sant mhanto tyala Kay mhanshil
धन्या ला.आसा.च.पाहीजे.होत
@@laxmanghumare2254 are baba tuzha number de tula nit history sangto tikde dhanu bhau navta ani sandeep la sarjerao tatyach kafi ahe ha sandeep bapala marto ek kam kar tu number send kar mi tula purn mahiti sangto vanjari samaj Kay aahe kashe aahe vanjari por dadagirit whatsapp la karto messege tuzh nav nahi sangnar mi tension gheun nako suspend madhe messege karto number send ka
अशीच #मराठ्यांनी एकी ठेवावी🚩🚩🚩🚩
Tutarila dya mat eki karun Marathyach kara vatol 1994 gr shardyan kadla vatol kel an jarnage gu khatoy ata sharadyacha
बजरंग बापू नाही रे..
बजरंग बप्पा आहेत ते..
खासदार बजरंग सोनवणे. 🎉❤❤ जय शिवराय जय शंभुराजे. जयभीम जय जोतिबा. चांगभलं
पिपाणी che 55,000 पण बाप्पाचेच आहेत
शेवटी विजय सत्याचाच झाला आहे, अभिनंदन खासदार साहेब शेतकरी पुत्र आदरणीय बजरंग बप्पा सोनवणे साहेब 💯❤️🔥👑🚩🚩🚩
एससी.एसटी. व मुस्लिम यांच्या आशीर्वादाने बप्पा आलेत हे विसरून चालणार नाही.
Ho nakki 💯
Mg marathyani kay gotya khedalya ka
जातीवाद कसा करावं हे गोपीनाथ मुंडे पासून मुंडे भाऊ बहिण यांच्याकडून शिकावं आणि वरून दोष दुसऱ्या समाजाला देऊन आम्ही किती धुतल्या तांदळासारखे आहोत हे दाखवणे चांगले जमते यांना
एकदम बरोबर
एकदम बरोबर गोपीनाथ मुंडे न त्यांच्याच समजाचे लोकांची पोलीस भरती कली होती हा जातीवाद महाराष्टाला माहित आह.
काय लोकनेता नाही तो मुंडे सगळे जातीवादी.
😂
Sharad pawar kay tuza bap ahe ka jatipatichya rajkarnashivay dusar kay bhetal are tyanchya peksha uddhav thakrela jast jaga bhetalya 😂😂
Jarange ka pn wichrav, tumhi ahet kiti mhnun kuna samajala hinvan n warun mhnun OBC n amch changlch ahe.
हा जातिवाद गोपिनाथ राव पासून सुरु आहे
शेवटी सत्याचाच विजय होतो. प्रितम मुंडे २०१९ ला निवडून आली होती त्यावेळी पराभव दिलदारपणाने बजरंग बप्पानी स्वीकारला पण ह्यांना पचल नाही यावेळी धन्या आणि चिक्कीताईला
जातिवादी लोक सत्तेत बसल्यावर काय होतं याचं जीवन उदाहरण म्हणजे बीड जिल्हा आहे
खूप जातिवाद केला धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे केला आहे
लाखो मराठ्यांच्या मुलाचं आयुष्य उध्वस्त मुंडे यांनी केले
पण आखेर विजय हा सत्याचा झाला
अखेर रावणाचा अंत झाला
सत्य परेशान हो सकता है पराजित नही
मराठे जातीवर आले तर असे कितीक प्रस्थ इतिहास जमा होतील...😊
Muslim ani SC mul alay nusta maratha asta tar nikal vegalA asta
माननीय जरांगे पाटील... लोकसभेला महायुतीचे उमेदवार पडले म्हणून संपूर्ण क्रेडिट घेवू नका.. पाडण्यासाठी आरक्षण हा एकच मुद्दा नव्हता... महाराष्ट्रात सध्या कांद्याचा भाव हा मुद्दा पण महत्वाचा होता.. एक नाशिकर , मतदार दिंडोरी लोकसभा.🙏
@@EAgroMart गप रे केळू
मुंडे समर्थकांनी वाटलेल्या पेढ्यांचे आणि उधळलेल्या गुलालाचे पैसे कोण देणार ? हाच प्रश्न मला पडलेला आहे.
😂🤣सदाभाऊ खोत नाही तर मोदी कारण दोघांची दोन होटेल ची उधारी दिलेली नाही.
😂😂😂
😂😂😂😂
मुंबई वरून परत येऊन जरांगे ने डीजे लावून गुलाल उधळला त्याच काय झाल 🤣🤣🤣
ऊधळला नाही
जानकर माड्यात पाहिजे होते❤ ना घरका ना घाटफा❤ शरद पवार ला सोडल❤ साफ झाले❤ मजा आली
Mohite patil pudhe tyachi kahi aukaat nahi😂
मी माढा मधलाच आहे. तिथे पण मराठा समाजाचे लोक जानकर ची वाट बघत होते. तिथले मराठे तर खूपच प्रभावी आणि कट्टर आहेत.
😂😂😂😁😁😁😁 Panki एका वाक्यान पडली
निट नाव घेरे
@@ओबीसी का घेयच नीट नाव
Nit bolav
Tuja bapa cha kana khali dili re
@@saffronarmy1578 जरांगे पाटलांनी धन्याच्या आणि पंकीच्या बुडाला आग लावली. बोगस मतदान केल, मतमोजनीत घोळ तरी पण काही उपटल नाही. सुपडासाफ केला😂😂😂😂
जे स्वतः कट्टर जातीवादी आहेत ते इतरांना दोष देऊन मोकळे झाले...... ❤ जय हो बजरंग बप्पा.....
बाप्पा all the best. 🙏
बीडचा बिहार करून ठेवला एका राजकीय कुटुंबाने......
बाप्पा ❤❤❤
बजरंग बप्पा सोनवणे ❤❤❤❤❤❤❤
पिपाणी नसती तर 60000 ची लीड भेटली असती 😅
पारशी, मारवाडी, गुजराती, हे आज टॉप ला आहेत. त्याची मुलं राजकारणात नाही ते कार्यकर्ते नाहीत जरा सुधरा 🙏
एकच वाघ संदिप भैय्या
PM,CM,Depeti CM,DM,BM, सगळे येवून झटले काही पायधा झाला नाही
आम्हीही लंके ला मतदान केलंय ते फक्त मराठा आंदोलनामुळेच... पण पाटील तुम्ही पुन्हा महाविकास आघाडीला फायदा होईल अशी भूमिका घेऊ नका... अन्यथा शरद पवार चा माणूस आहे या अफवेवर आमचाही विश्वास बसेल... त्यामुळे विधानसभा वेळी एकतर आंदोलन यशस्वी करा.. नाहीतर 288 जागा लढा... ही विनंती 🙏🙏
सरकार ला भांड इथं cooment करून ky फायदा
Saheb tumhi maratha samaja chi takat dakhavlat ani maratwada sampurna saaf kelat yachi dakhal nakich BJP gheil Jr vidhan sabha elections nivdun yaiche astil tr Jr nahi ghetla tar ajun pada
Shanka येणे चुकीचे आहे भावा जरांगे प्रामाणिक आहेत
लोक अफवा पसरवतात
गरजवंत मराठ्यांना jarange पटलांबद्दल कसलीच शंका नाही
संदिप भाऊ अभिनंदन
परळी ताुक्यात विकास फक्त एका समाजाचाच बाकीच्यांना फक्त आश्वासन आता विधानसभेला पण हेच होणार...
मराठ्यांची ताकद ...
मराठेआणि बरोबर मुस्लिमांचा पण अभिनंदन
दोन लाखांनी निवडून येणार होते बजरंग बप्पा
बोगस मतदान झाले आणि पिपाणी चिन्ह नसते तर 2 लाख मतांनी विजयी झाले असते
बाप्पा नाही ओ बप्पा 🙏
Beed manje Bihar kel ahe ya mundya ni
वाल्मिक अण्णा💪
❤❤ जरांगे फॅक्टर नसून ST SC मुस्लिम यांच्या मतावर खासदार झाला 😮😮😮
बजरंग बली की जय जय जय जय जय श्रीराम❤
🎉🎉
2019 ला पप्पांनी प्रीतम ताईला शुभेच्छा पराभव झाल्यानंतर देखील पण आता ह्या बहिण भावांना पराभव पचत नाहीये
काय दहशत असे शब्द वापरता भारताची लोकसभेची निवडणूक होती
😊😊
ते जाऊदे 4 तारखेला उमेदवाराच्या पोटात केव्हढा गोळा आला सांगा 😂😂😂😂😂😂
बी एम एम फॅक्टर ❤️💙💚
हा बजा परत निवडून येत नसतो
जातीय तेढ निर्माण करुन आणी लेकाराबाळच आरक्षण नावाखाली राजकीय फायदा करून घेतला ... मराठा समाजाला नक्की आरक्षण पाहीजेत की राजकीय फायदा पाहीजेत हे अधोरेखित करुन वाटचाल करावी ...
Doniihi pahije.
Sagal ghet ahet halu halu shinde saheb aatun amchasobt ahet😂😂ugich kunbi nondi shodhun nahi dila😂😂ardha maratha gelay obc mdhe😂
@@mpscbyajayabhyas kar raja nondi fakt 1.32 lakh milaya ahet Marathwada madhe Ani loksankhya bagh kiti ahe te. Ani tyat pan jya Beed chya adhikari la bappa nav thevat hote tithe sarvat jast 92 hajar nondi sapdlya. Adani pana soda ata tari
विधानसभा तो सिर्फ़ झाँकी है विधान सभा अभी बाकी है अभी बाकी है।
सबका हिसाब होगा।
जय जरांगे।
🇮🇳
Nakki kaay zala
एक मराठा कोटी मराठा
इतका जातीवाद होऊन सुधा 6500 चीच लीड आहे साहेब ....
Pipani 55000 gelere
जातीयवाद कसा करावा हे तर पंकीच्या समाजाकडून शिकावा आम्ही थोडे मागेच आहोत. बोगस मतदान, पिपाणी उमेदवार उभा करण असे बाईल धंदे करून पण पडली. देव सर्वसाक्षी आहे.
@@Indian25808 निट नाव घे रे
@@Indian25808 मुस्लिम मतान मुळे निवडून आले तुम्ही
मतदान केंद्रे ताब्यात घेवून बोगस मतदान प्रचंड पैसा दहशत बीड चा बिहार केला पिंपाणी ५५००० मते बजरंग बप्पाची आहेत निवडणूक जातीवर झाली विकासावर झाली असती तर तीन लाखाने पराभव झाला असता
Congratulations 💐
ओबीसी मधूनच सरसकट...❤
बजरंग बली की जय श्रीराम
जारांगे फॅक्टर कामी आला
या मतदार संघाला गोपीनाथ मुढें सारखा चांगला नेते भेटला होता पण विकास नाही भकास
एकाला बप्पा आणि एकाला मुंडे बोलता यावरून सर्व कळते
वनलि बजिरंग बली ❤❤
Dhnyya nad kraycha Nahi pawar saheb Yancha vijy
Tigy sandeep 💪
Congratulation 💐💐
फायर झालं का नाही हा प्रश्न व्हिडिओ बघून सुधा आहेच
आपले मराठी माणसे भांडण करतात
पिपाणी पण बरीच वाजली 🎉
Golibaar jhala aahe
मुंडे हे संपले नाहीत आणि संपणाऱ्ही नाही ✌️💯💯💯💯💯
✌️🌹
मुंडे पर्व आता संपत आलेले आहे आता गित्ते साहेबांचा पर्व चालू होणार आहे हे मराठ्यांनी जाहीर बोलून दाखवले
Whaa police
काय नाही शरद पवार यांच्या तुतारीचा काय नाही फक्त जातिवाद यामुळे बजरंग बाप्पाला मतं मिळाली त्यांच्या जात समाज जास्त असल्यामुळे बाकी काहीच विशेष नाही परंतु जातीवर असा मतदान केलं तर विधानसभेला मराठा आमदार किती उभा राहतील ओबीसी लोकांनी नाही मता दिली तर किती आमदारा पडतील हे कसं लक्षात येत नाही
शंभर टक्के पाडा आरक्षणाला जे विरोध त्यांना आमचा विरोध . मराठा असो की इतर जो जिल्यात काम करेल त्याला मराठा मतदान करणार कोणत्याही जातीचा असो
Tu munde la jat baghunch deto na voting
Jati Wad Jindabaad,.....🎉
Fakta maratha aply jaatisathi aplya hakkasathi arakshan magitlatar jaatiyavaadi vatata,
Muddam jaticha collector bsvlay....
Bappni Bhari kam kele
संदीप ची बहीण धनु भाऊंनी पटवली
आस लोक बोलतात बीड मध्ये
पण खर काय कळत नाही
हे खरे असले तर धनू भाऊ हे बर नाही
शरद पवार सत्तेत पाहीजेत आरक्षण विसरून जाऊ पण शरद पवार पाहीजेत बाकी काय नाहीत सत्तर वषार्ंपासून सत्तेवर पवार साहेब मग का नाही दिले आरक्षण
केंद्रीय मंत्रीपद गमावून बसलो.जिल्हाची वाट लावली.धन्य ते लोक!
किती वेळा पडायचं.आणि म्हणे केंद्रीय मंत्री 😅😅 घ्या भिक आता राज्यसभेची. उदयनराजे देतील राज्यसभेचा राजीनामा💯
आमदरकीला धनुला तिकीट आहे परळीतून
Jilhyachi already hech lok 20 varshe vaat lavat ahet.
मंत्रिपद घेऊन फक्त वंजारी समाजाची काम होणार. सगळे va jari अधिकारी आणणार
वंजारी पोर भरती करणे..वंजारी अधिकारी प्रशासनात ट्रान्स्फर करणे हा आहे केंद्रीय मंत्री च विकास
70वर्षे मुंडे घराण्यात सत्ता होती
1/2 लाख चां लीड n ब निवडून आले आसते तर, जरंगे फॅक्टर बोलता आले असते, 7/8 हजार ची लीड n निवडून आलेत, याला जरंगे फॅक्टर कसा बोलता येईल
मुस्लिम अन् दलीत मतांमुळे त्यांचा थोडा जास्त फायदा झाला , डरांगे भिरांगे काही नाही ....प्रत्येकवेळी प्रमाणे 5, साडेपाच लाख मत मिळतातच त्यांना यावेळी मुस्लिम अन् दलीत समजणं 80% व्होट त्यांना केलं मुस्लिम अन् दलीत जवळ जवळ 3 साडे तीन लाख मतदान झालं त्यातल हिंगे च 50 अन् ताई च 80,85 सोडलं तर बाकी ह्याला मतदान झालं म्हणून रडत पडत आलाय
बोगस केलं भाजपनं मतदान
Pipani la 55 hazar mat milali
बर विधानसभेला धनु भाऊ ल पाडू तेवढ्या मताने😂 मग समजलं जरांगे फॅक्टर 😂😂
आता विधानसभा आलीच
लाख.मराठा🎉
M plus M
गावठी मीतुन
Fr
Lai dhutla man bappa beed madhi ch 😂😂😂
मुंडे ना कधी संपले ....ना कधी संपणार
Nete lok yani jabadarine vaktavya kele pahije
Fakt aplyach samajanchya lokana pradhanya dene band kele pahije
Nikala divshi 3 vela maar khalla mag kasdaar zala #bajrang bappa
Aata kase zawto to tumhala diselach, sagale munde ghari
😂 कोणी कोणाला मारले नाही ,,दहशत करून तुम्हाला पंकु ताई का विजय घोषित करायचे होते पण संदीप भैय्या ने बंदूक घेतल्यावर पळून गेले
Ji Mahiya ahe taych sangto rav
Fadvanis/Dhanu bhau ni Pankaja cha game kela
Munde bhau bahin Gundagiri- Dadagiri sampli tumchi ata
BJP ni ami baki OBC leader la pan chance dya ata beed made. ...
50000 votes tumcha vanjari lokani party caste workers ani (adikari) ni reject kele baaad kele.....
Cheating karun kiti karnar tai....
जातीयवाद करून काय फायदा मुंडे चा झाले नाही
आम्ही पण बंदुका घेऊन फिरावं का आता
Jantela baddl pahije hota 🎉🎉🎉🎉
फॅक्टर काही नाही 6 हजार ले फॅक्टर नसते
golibar zallela khara aahe , tumhala mahiti nahi karan sagle adhikari te chaprashi munde munde munde munde munde munde munde hote
गुलाल नाहि फक्त बजु खासदार झाले 😂😂😂 गुलाल फक्त आम्हीच उधळू शकतो.
Vote Jihaad in Pareli 😮
Dharm badal la ka kya?
Beed chya lokana seta dhile ka bapa ne😂 ghya seta bapache
मराठा वोटिंग कुठले मुस्लिम वोटिंग एकत्र आली म्हणून बजरंग बाप्पा खासदार झाले विसरता कामा नये
Muslim Samajache Bajrang Sonavne la Nivdun denyat khup mothe Yogdaan ahe
Marathyancha Nad karaycha nahi ....
Nit rahaych
Shissttit Jagaych...Jagudyaych
Alpsankhyank jaati chya Lokana , Mulina,trass Dyaycha nahi...
Yekti Parli mhanje kahi Beed Jilha Nahi...
Golibar zala he khar aahe aani pankaja munde 1 ghanta aadhich nighun gelya hotya