ताई प्रवचन किती चांगले आहे हे शब्दात मांडणे कठीण. प्रणाम एक विनंती मागील संगीत खूप मोठे..... तुमच्या आवाजाला प्रवचन त्याची अजिबात गरज नाही. श्रवण आनंद नीट घेता येत नाही.
सबका मालिक तो एक आहे पण तो एक कोण आहे तो आहे आपला आत्मा कारण त्याला आधीही नाही नाही आणि अंतही नाही अनादिकालापासून आत्मतत्व चालत आलेले आहे आत्मतत्व जागृत करण्यासाठी ध्यान करा ध्यानी बना कारण या जगात एकच सत्य आहे ते म्हणजे आत्मा म्हणून म्हणून सबका मालिक आत्मा
शरिर हे पंचभौतीक प्रपंचाचे हे परमेश्वराने ह्या जीवाला या संसरातून ऐने जाणे कमी करन्या साठी. म्हणजे त्या परमेश्वर स्व स्वरूपीचा आनंद मिळवण्यासाठी दिले आहे .
खुप छान ताई जय हरी माऊली अप्रतिम आपण आज प्रवचन केले खुप खुप शुभेच्छा विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद ताई अपन कार्यक्रमांत आरगण घेता पण आवाज जास्त आहे तर आपण पेटी जर घेतली तर खुपच छान वाटेल ऐकायला
अत्यंत सुरेख सांप्रदायिक शब्दरचना करून जीवनाचे सार भगवंताच्या दारी सुस्पष्ट केले
माऊली नमस्कार
राम कृष्ण हरि
खूप छान अगदी बरोबर आहे महाराज
खुप सुंदर वा.धन्य.धन्यवाद.
बरोबर ताई आहे तुमचं
Jay shree Hari vitthalla pandurangaa koti koti pranam Aapko Shree v Sri Ji Ati sundar prastuti God vitthalla bless you and all Ji.Radhe Radhe Ji
🙏 जय हरी माऊली 🙏
खुप सुंदर प्रवचन
राम कृष्णा हरी
अप्रतिम खूप खूप छान
👏👏👍🙏🚩
खूपच सुंदर आहे
आवाज चांगला आहे,संगीताचा आवाज कमी पाहिजे.💖👌
दिदी खूप छान आहेत कथा
अत्यंत सुरेख सांप्रदायिक शब्द रचना करून जीवनाचे सार भगवंताच्या दारी सुस्पष्ट केले माउली नमस्कार राम कृष्ण हरी
Khupch chhan mazhya guruchi aathavan aanun dili tumhi
जय राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी माऊली भागवत धर्म प्रचारक गाडे महाराज कुंबेफळ ता आष्टी जिल्हा बीड...... फार सुंदर शब्दात व्यक्त केले....... राधे राधे
🙏🏻🙏🏻हरे कृष्ण
ऎक ज्ञानाचे लक्षण
ज्ञान म्हणजे आत्मज्ञान
पाहावे आपणासी आपण
याच नावे ज्ञान !!
मी म्हणजे देह नाही, देहबुद्धी नष्ट झाली की माणूस देव झाला. राधे राधे 💐💐
Ekdam mast
माऊली...फार सुंदर प्रवचन आहे..पण संगीत आवाज फार आहे...त्यापेक्षा फक्त तानपुरा सुरु ठेवला असता तर..मस्त वाटले असते...चुकल असेल तर pls..माफ करा.🙏🙏🙏🙏🙏🙏
फार सुंदर आहे ताई तूमचा आवज
खुप छान प्रवचन केल ताई तुम्ही धन्यवाद ताई
ताई प्रवचन अतिशय सुंदर करता तुम्ही ,जीवनात सद्गुरू व त्यांचा अनुग्रह हा देखील महत्त्वाचा आहे,
barobar mala hi hech sangayche aahe.ram ani krishna chya katha aaikun jivnachya vetha ny sutnar.
Uddharacha raj marg sanga je aaplya
santani sagitlay
Aple pravchan aikun bare vatle. Sade sope vatle. Dhanyewad.
गेला देहाचा अभिमान
लाज पळाली सोडून
बंद झाल्या विषय उर्मी
मन रंगले हरिनामी..!!
वं. रा. तुकडोजी महाराज
Khup chan pravchan tai ram krishna hari
अतिशय मौलिक मार्गदर्शन... खूप स्वागतार्ह....
ओ्साबोक्शी 5w563ty6 रट्टीर
Bhashet khupach godava ahe. Jasa Namatahi asato.
👏👏👏👏
Very wonderful
खुपचछानकोटिकौटिधनेवाद
कोनाचे हे घर हा देह कोनाचा ।आत्माराम त्याचा तोचि जाणे ।..मि तु हा विचार विवेके शोधावा ।। खरच माऊली या विचारांची गरज आहे .जय हरी माऊली।
धन्यवाद
मनातील भाव छान सादर केला धन्यवाद गुड मॉर्निंग
माऊली विठ्ठल विठ्ठल
खुप छान प्रबोधन
🚩जय सद्गुरु 🚩
ताई प्रवचन खुपचं छान
मनाच्या तोंडुन ओढी।श्रवणी बैसावे आवडी
तरच
खूपच छान प्रवचन🙏🙏🙏
ताई तू जे किर्तनात सागता हे एकदम सत्य आहे धन्यवाद
Sanatan dharm premi
जय गुरुदेव अतिशय सुंदर शब्दात आपण काय आहोत हे समजून दिलं दीदी
Radha radhe
खूपच छान निरूपण
प्रबोधन सुंदर केलत ताई
🌷🌷👏👏राम कुष्णा हारी
श्रि शेञ पावनधाम आश्रम कुन🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
कोटी कोटी प्रणाम या ..... गंगापु़ञा चा!
खूपच छान प्
Sunder pravchan(vichar)
मस्त
माउली ! फारच भावपूर्ण कीर्तन !
Barobar tai kup chhan
Pan samjdarala
👆👆
ताई
प्रवचन किती चांगले आहे हे शब्दात मांडणे कठीण.
प्रणाम
एक विनंती मागील संगीत खूप मोठे.....
तुमच्या आवाजाला प्रवचन त्याची अजिबात गरज नाही.
श्रवण आनंद नीट घेता येत नाही.
👌👌🙏🙏राम कृष्ण हारी🙏
ताई खुप सुंदर मार्गदर्शन लाभले धन्यवाद. श्री स्वामी समर्थ
Dhanyawad
प्रवचन मधले विचार खूप सुंदर आहेत,
आणि ते सुंदर पद्धतीमध्ये मांडले.
Background मुजिक kharach बोरिंग वाटते
राम कृष्ण हरी
खूप छान म्युझिक आहे
सबका मालिक तो एक आहे पण तो एक कोण आहे तो आहे आपला आत्मा कारण त्याला आधीही नाही नाही आणि अंतही नाही अनादिकालापासून आत्मतत्व चालत आलेले आहे आत्मतत्व जागृत करण्यासाठी ध्यान करा ध्यानी बना कारण या जगात एकच सत्य आहे ते म्हणजे आत्मा म्हणून म्हणून सबका मालिक आत्मा
अप्रतिम
छान आहे
रामकृष्ण हरी
🙏🙏 jay Shri radhe radhe 💐💐
खुप छान ताई आवाज तुम्ही चा 👌👌👌🙏🙏👍👍🌹🌹🌷
।। अभंग ।।
जाता अहंकार । दिसतो ईश्वर ।
सोडावे विकार । सत्वर तू ।। 1 ।।
विश्वास प्रकाश । पडता हृदयी ।
अहंकार जाई । तत्क्षणीच ।। 2 ।।
अहंकार एक । मोठा अंतराय ।
मूढापरी काय । ठेवितो तू ।। 3 ।।
जाता अहंकार । नुरे अंधकार ।
चित्त निर्विकार । राही सदा ।। 4 ।।
चित्तशुद्धि होता । देवाची वसती ।
राहते त्या चित्ती । सदोदित ।। 5 ।।
देवचि वसतो । जेथे सर्वकाळ ।
कशाचा दुकाळ । तेथे मग ।। 6 ।।
चित्तशुद्धीचे या । जाणावे महत्त्व ।
ध्यानी घ्यावे तत्त्व । सत्वरी हे ।। 7 ।।
चित्तशुद्धिस्तव । नसो हयगय ।
नरजन्म जाय । व्यर्थ तुझा ।। 8 ।।
साईपदरज म्हणे । करी चित्तशुद्धि ।
पुनश्च न संधी । प्राप्त होई ।। 9 ।।
।। शुभं भवतु ।।
खुपच सुंदर प्रवचन ताई मला खूप आनंद झाला
जयगुरुदेव 🙏🙏💐💐
राधे राधे
Radhe Radhe Ji pranam aapko Ji
,, १ नंबर आवाज आहे
जय श्रीराम
Khup chan🌺🌺🙏
शरिर हे पंचभौतीक प्रपंचाचे हे परमेश्वराने ह्या जीवाला या संसरातून ऐने जाणे कमी करन्या साठी. म्हणजे त्या परमेश्वर स्व स्वरूपीचा आनंद मिळवण्यासाठी दिले आहे .
Great voice,very nice, thanks
खुप छान ताई जय हरी माऊली अप्रतिम आपण आज प्रवचन केले खुप खुप शुभेच्छा विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद ताई अपन कार्यक्रमांत आरगण घेता पण आवाज जास्त आहे तर आपण पेटी जर घेतली तर खुपच छान वाटेल ऐकायला
Ramkrishna hari,thae
जय हो🕉
छानच प्रवचन ,माझे काहिच नाही ,हे कळलं की सुक मिळेल ,माझं माझं ,म्हणाल तर संपलं ,आपण पाहुणे आहोत ,हे मणी ठेवावे लागते ,छान प्रबोधन
श्री स्वामी समर्थ
अतिशय सुंदर प्रवचन भगवंताचं सगुण निर्गुण रूपाचं योग्य पद्धतीने विश्लेषण
No1
बरोबर.ताई
छान ताई
जगद्गुरु तुकोबाराय सेवा मंडळ्
जाम गाव खुप सुंदर कथा
खुप सुंदर भागवत कथा ताई .💐.
..❤..Khup chan tai... Sumadur aavaj..... ❤👌👌👌
एकदम बेस्ट पण समजदारासाठी"आकबर द ग्रेट" जगाचा राजा सूध्दा पण गेलाय
Shrimad Bhagwat Puran ki Jay Ho Jay Jay Shri Radhe Shyam Namak Parvati Bade Har Har Mahadev Radhe Radhe Jay Shri Krishna
Excellent performance
Khupch chan super...r 🌹🌹
Keep watching
दीदी। फार। सुंदर
आत्मज्ञान सर्व भवरोगावर दिव्य औषध आहे 🙏😄🌺🌸🌹🌹🚩
मस्त
खूपच छान भजन आहे
Hi khupach Chan.
छान प्रवचन झाले आहे
शमाअसावी मुजिक बेझो वाटते
गोविंद धुन पाहिजे
खूप छान वाटलं ऐकून
मागचे संगीत खुप जोरात चालू आहे
ते कमी हवे होते
बाकी सगळे छान आहे
धार्मिक कथे मध्ये वाद्ये पण धार्मिकच पाहिजे
बाकी खूप छान सांगतात सर्व सामान्य ला कळेल असे छान सांगतात
अति सुंदर प्रवचन. खूप छान माहिती. पण संगीत कमी असावे.
सर्वस्य चाहं हृदयीसन्निविश्टो
खूप छान background music जरा वेगळं पाहिजे होतं
खुप छान
खूप छान ताई
Ram krishna hari chan
😔😔😳😳🙄🙄😳😳😳😱😱😱
Dev shodhaya gelo devchi houn dhelo.
सुंदर आहात आपन
प्रवचन अच्छा है परंतू संगित का
आवाज जादा है उसे कम करे
राम कृष्ण