गोपाल कृष्ण मंदिर वर्धापन दिन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лют 2025
  • चित्रीकरण - ई.श्री.तपस्वीराजदादा राहेरकर
    नवनवीन धर्म प्रबोधनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक करायला विसरु नका.धर्मरुप सद्वविचारांचा प्रसार करण्यासाठी व्हिडिओ शेअर अवश्य करा. कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा 🙏 दंडवत प्रणाम 🙏.
    #Dev_shri_chakradhar
    UA-cam Channel संचालक -ई.श्री.तपस्वीराजदादा राहेरकर फोन नंबर -7709379078
  • Розваги

КОМЕНТАРІ • 16

  • @sangitapatil1146
    @sangitapatil1146 5 днів тому +2

    सर्व बाबांना दंडवत प्रणाम खूप छान ज्ञान आम्हाला मिळालं बाबांच्या भाषणांमधून सगळ्यांना दंडवत प्रणाम

  • @madhukarvisave1787
    @madhukarvisave1787 5 днів тому +2

    अप्रतिम अतिशय सुंदर निरूपण केले बाबाजी आचार्य साधु संत महंत भिक्षुक वासनिकांना साष्टांग दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @dattaraosonajimagar6557
    @dattaraosonajimagar6557 2 дні тому +1

    अप्रतिम अतिशय सुंदर कार्यक्रम . मनाला भावला . सर्वमहंत ' साधु तपस्विनी वासनिक भक्तजन सर्वांना दंडवत प्रणाम

  • @JayrajbabaRudhapurkar-k9v
    @JayrajbabaRudhapurkar-k9v 6 днів тому +1

    खूप सुंदर गायन केले सर्व आचार्यांना सादर दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण 🎉🎉

  • @dattaraosonajimagar6557
    @dattaraosonajimagar6557 2 дні тому +1

    स्वागत गीत खुप छान गाईले दंडवत प्रणाम

  • @kamaltonpe9589
    @kamaltonpe9589 6 днів тому +1

    जयश्री चक्रधर अतिशय सुंदर निरूपण संदीप दादा चे आहे बरेच वेळा मी ऐकले आहे छान सांगतात दंडवत प्रणाम दादा

  • @SantoshKhandare-oi8yt
    @SantoshKhandare-oi8yt 5 днів тому +2

    संत महंत आचार्य वासनिक यांना दंडवत प्रणाम

  • @gunvantborse5964
    @gunvantborse5964 5 днів тому +1

    दंडवत प्रणाम दादा

  • @Aradhya-16e
    @Aradhya-16e 6 днів тому +1

    Dandavat pranam🙏

  • @jayashrinalawade4179
    @jayashrinalawade4179 5 днів тому +1

    दंडवत प्रणाम ताई खूप छान गायले स्तुती सूमन ताई

  • @sumankarande8664
    @sumankarande8664 6 днів тому +1

    दंडवत प्रणाम ताई 💐💐
    खूप छान गायले स्तुती सुमन गीत🙏🙏

  • @pallaviparkhe4318
    @pallaviparkhe4318 6 днів тому +1

    Dandvat pranam 16

  • @sonaliambre5259
    @sonaliambre5259 5 днів тому +1

    सर्व महंत साधुसंत वासनिकाना दंडवत प्रणाम

  • @shambhayekar2444
    @shambhayekar2444 6 днів тому +1

    दंडवत

    • @GahenajiPatil
      @GahenajiPatil 6 днів тому +1

      दंडवत प्रणाम

  • @v.v.251
    @v.v.251 6 днів тому +1

    Dandvat