Pooja Khedkar Mother Pune : मी सगळ्यांना आत टाकेन, पूजा खेडकरांच्या आईकडून दमदाटी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 1,5 тис.

  • @jagarnewschannel49
    @jagarnewschannel49 3 місяці тому +168

    आरोपीच पोलीसांना धमकी देत आहे,"सगळ्यांना आत टाकेन म्हणून," what a joke yaar, ....???😆😆😆😁😁😁😂😂😂😂👌👍

    • @Aniket_dope
      @Aniket_dope 3 місяці тому +1

      India hai to mumkin hai

  • @greenparas
    @greenparas 3 місяці тому +88

    बाप रे,Prime रोड touch property , नोकरीतून इतकी कमाई?😮

  • @vivekkadam3109
    @vivekkadam3109 3 місяці тому +877

    हि मनोरमा खेडकर नव्हे तर मनोरुग्ण खेडकर असावी.

    • @saltnpepper6675
      @saltnpepper6675 3 місяці тому +20

      Very true

    • @mv9818
      @mv9818 3 місяці тому +37

      ती वंचित आहे😂😂😂

    • @dattudherange5052
      @dattudherange5052 3 місяці тому

      ​@@mv9818काय करील नवय्रा पासून विभक्त आहे ना 😂😂😂😂

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 3 місяці тому +8

      Bhrashtachari pankaja munde chagan bhujabal chi property japta ka karat nahit ugach kashala tras detay khedkar family la

    • @Harishchandra-ki-aulad
      @Harishchandra-ki-aulad 3 місяці тому +1

      😂

  • @Sonu-xj5qd
    @Sonu-xj5qd 3 місяці тому +14

    मंदार सर खूप छान, आपण बातमी लावून धरली म्हणून प्रकरण जास्त फोकस मध्ये आले 👍👍👍

  • @maxxandy6951
    @maxxandy6951 3 місяці тому +431

    पाणी वाया जात आहे.... खुप माज आलाय...

    • @swatichaudhari7056
      @swatichaudhari7056 3 місяці тому +9

      आम्हाला महिन्यातून 2 वेळच पाणी मिळते

  • @kalpavrukshapublication
    @kalpavrukshapublication 3 місяці тому +148

    जिल्हाधिकारी- सुहास दिवसे काहीतरी कृती करा,एका प्रामाणिक अंध उमेदवाराची एक जागा बळकावली आहे या बाईन...

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 3 місяці тому +4

      डोळ्यात फरक वाटतो :😊😊

    • @damudhadvad5278
      @damudhadvad5278 3 місяці тому +5

      आपण लोकांनी सुद्धा दबाव आणला पाहिजे जेणेकरून सरकारला कारवाई करणे भाग पडेल.

    • @UmeshMakote
      @UmeshMakote 3 місяці тому +2

      अगदी बरोबर आहे.निलबनाची कारवाई कराच

  • @sahyadrishares..8482
    @sahyadrishares..8482 3 місяці тому +902

    गरीबाच घर असत तर पोलीस दरवाजा तोडून आता गेले असते..... मोठ्या माणसाला पोलीस पण भितात वाटत 😊😮

    • @sudhirholkar9278
      @sudhirholkar9278 3 місяці тому +51

      भितात नाही चाटतात

    • @azimmorve8007
      @azimmorve8007 3 місяці тому +8

      Hech lok parat Satte madhe basle tar aapli naukri dhokyat mhanun police yanna respect detaat..

    • @KrishnaSuryawanshi
      @KrishnaSuryawanshi 3 місяці тому

      ​@@azimmorve8007barobar 😂😂

    • @AshutoshShrivastav-ib4kh
      @AshutoshShrivastav-ib4kh 3 місяці тому

      Bhitat mahnje ??? 😡😡😡
      Fatate tyanchi 😂😂😂

    • @abs40655
      @abs40655 3 місяці тому

      भितात ? अरे गां@ फाटून दरवाजा होते यांची

  • @prakashsuradkar6192
    @prakashsuradkar6192 3 місяці тому +32

    या पूजा खेडकर हिने u p s c सुद्धा पैस्याच्या जोरावर पास झालेली दिसते ह्या खेडकर ची पूर्ण चौकशी झाली पाहिजे ....बहुतेक तिच पूर्ण पितळ उघड पडेल..

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 3 місяці тому +2

      Hila separate parat exam ghya mediya samor pepar lihayala dya IAS che khare pital ughade padel

    • @sanjayjadhav9138
      @sanjayjadhav9138 3 місяці тому

      पैसे देऊन पेपर लिहलेत.दृष्टिदोष दाखवून रायटर मिळवला असेल.

  • @anilshinde3190
    @anilshinde3190 3 місяці тому +240

    या प्रकरणी चॅनल च दणका शेवट पर्यंत टिकवा जेणे करून जनतेला कळू द्या आयएएस होणे किती सोपं आहे..😂😂😂

  • @Abcd999-t1t
    @Abcd999-t1t 3 місяці тому +29

    IAS पद विकणे आहे. इच्छुक उमेदवारांनी UPSC कडे संपर्क साधावा.

    • @meenajadhav769
      @meenajadhav769 3 місяці тому

      5000 हजारात भागेल का 😅

    • @mtnikam8698
      @mtnikam8698 3 місяці тому +1

      मोदी, शिंदे,फडणवीस कडे संपर्क करावा

    • @mtnikam8698
      @mtnikam8698 3 місяці тому

      असे बरेच भडखाऊ, लुटारू आहेत प्रशासनात जे अरबोंचे मालक आहेत

    • @Sid54678
      @Sid54678 3 місяці тому

      सर्वसामान्य जनतेने काय करावे😂😂​@@mtnikam8698

    • @Radhe_radhe_Radhe-5
      @Radhe_radhe_Radhe-5 3 місяці тому

      Kiti rupees

  • @Hawk_ox
    @Hawk_ox 3 місяці тому +175

    ये मंदार दादा तू सोडू नको यांना शेवट करूनच शांत बसायचं.

  • @Misktw
    @Misktw 3 місяці тому +30

    काय मुजोरा आहे हे फॅमिली चा.सध्या सगळ्या बातम्या पुण्यातुन येत आहे. देश भर गाजत आहे 😂

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 3 місяці тому +149

    बापरे नॉन क्रिमीलयर चा बंगला😮 उत्पन्न आठ लाखाच्या आत !

    • @sanjaygopal9293
      @sanjaygopal9293 3 місяці тому +1

      😢

    • @ajagir72
      @ajagir72 3 місяці тому +2

      Below 8 lakh income asun suddha bangla bandhta yeto. Kiti development zhali aahe.
      Sujlaam suflaam aahe 2014 pasun

    • @Electricalsolution-rp
      @Electricalsolution-rp 3 місяці тому

      Ho मागास च आहेत 😂😂a8 lakhat sarv kahi hote
      Bangla -80 हजार
      ऑडी -15 हजार
      शेती 50एकर -1 लाख
      400gm सोने 1लाख
      फक्त पेट्रोल खर्च तेवढे महाग आहे
      मागास नाही तर काय????

    • @thaliramzanjad1375
      @thaliramzanjad1375 3 місяці тому

      भ्रष्टाचारी कुटुंब.

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw 3 місяці тому

      N̊o̊ c̊o̊m̊m̊e̊n̊t̊ .̊.̊.̊.̊k̊ůc̊h̊ m̊åt̊ b̊o̊l̊o̊ n̊åh̊i̊ t̊o̊ t̊ům̊k̊o̊ h̊i̊ j̊åt̊i̊v̊åd̊i̊ b̊o̊l̊e̊n̊g̊e̊

  • @gorakhgaikwad3567
    @gorakhgaikwad3567 3 місяці тому +10

    Mandar Sir,
    I SALUTE you.

  • @kavitagaonkar2311
    @kavitagaonkar2311 3 місяці тому +232

    पोलिसांना पण घाबरत नाही एवढी हिंमत येते कुठून???

  • @vaibhav.t
    @vaibhav.t 3 місяці тому +10

    तिचा काका bjp cha तालुका अध्यक्ष शिवाय ही फॅमिली पंकजा मुंडे यांच्या निकट आहेत पंकजा मुंडे यांना खासदारकी मिळावी म्हणून तिच्या वडिलांनी दिलीप खेडकर ने देवीला नवस केलेला..हे सगळं पॉलिटिकल सपोर्ट शिवाय होऊ शकत नाही!
    Shame on her

  • @anulata4826
    @anulata4826 3 місяці тому +336

    पोलीसांनी आता म्हणायचं "‌दार उघड‌ बया दार ‌उघड"😂😂

  • @anilpatil7070
    @anilpatil7070 3 місяці тому +3

    ABP माझा आणि मंदार खुपच छान काम करतोय...जे सत्य आहे ते तुम्हीच बाहेर आणू शकता..खुप भारी..Good job..

  • @UserMT_11684
    @UserMT_11684 3 місяці тому +499

    आई अशी असल्यावर मुलीकडून काय अपेक्षा ठेवणार... खाण तशी माती......

    • @mohangabhale5555
      @mohangabhale5555 3 місяці тому +2

      R8

    • @mera838
      @mera838 3 місяці тому +2

      खान नाही खाण.

    • @harddikindya4245
      @harddikindya4245 3 місяці тому

      तूझ्या मम्मीने मराठित माती खाल्लेली का???

    • @meherwadi5011
      @meherwadi5011 3 місяці тому +1

      खाण..

    • @UserMT_11684
      @UserMT_11684 3 місяці тому

      @@mera838 ok👍

  • @RajeshTalkar
    @RajeshTalkar 3 місяці тому +25

    माज आलाय भवानी ला बरा नवरा निवडून आला नाही

    • @nisha280
      @nisha280 3 місяці тому +1

      😂😂

    • @martandkapgate5467
      @martandkapgate5467 3 місяці тому

      हा कुठे उभा होता 😅😂

  • @prashantsingru7459
    @prashantsingru7459 3 місяці тому +93

    महाराष्ट्र पोलिसांची अत्यंत दयनीय अवस्था राज्यकर्त्यांनी केली आहे. हिंगणघाट नगर परिषदेच्या भोंगळ कारभाराची यादी वाचली तर खेडकरांना सुध्दा स्वतःची लाज वाटेल😂😂😂😂😂

  • @ssonwalkar95
    @ssonwalkar95 3 місяці тому +5

    आता कळलं का लोकांनो, तुमची मुल वर्षानुवर्ष अभ्यास करतात, पण Class one officer च्या पोस्ट त्यांच्या हातात येत नाहीत त्या कुठे जातात आता शोध लागलाच तर....आपल्या पोरांची मात्र सदाशिव पेठेत आणि दिल्लीत वर्ष वाया जातात.....
    एक पण पोर ह्याच्या विरोधात आंदोलन करणार नाही, का, तर UPSC MPSC त्यांना black लिस्ट करेल म्हणुन.

  • @sudamghadage951
    @sudamghadage951 3 місяці тому +427

    क्लास १ अधिकारी आणी मंत्री यांनी लुटला देश

    • @mariyamnaik3922
      @mariyamnaik3922 3 місяці тому +13

      या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई तर कधी होणारच नाही, पण गरीब लोकांची हाय जरूर मिळेल.

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 3 місяці тому +2

      Bhrashtachari mopalvar che Kay karanar

    • @SandeepKavitake-xi5zv
      @SandeepKavitake-xi5zv 3 місяці тому +1

      100% true

    • @cricfever5505
      @cricfever5505 3 місяці тому

      @@mariyamnaik3922tyalach yar democracy mhntat

    • @shahidanwar6178
      @shahidanwar6178 3 місяці тому

      Who is She?

  • @MaharudraTirthkarpatil
    @MaharudraTirthkarpatil 3 місяці тому +1

    किती मस्ती आहे या बाईत...

  • @techindia2902
    @techindia2902 3 місяці тому +253

    Police ला प्रतिसाद नाही म्हंटले तर खूप झाले.....उद्या सर्वसाधारण लोकांच्या घरात कुलूप फोडून आत जातात तर मग येथे आत का जात नाहीत.... ??

    • @annasahebmore534
      @annasahebmore534 3 місяці тому +10

      kyada fakt garibasathi asto bhava

    • @nandiniartgallery202
      @nandiniartgallery202 3 місяці тому

      Pishyachi power 💪

    • @jitendragadhave
      @jitendragadhave 3 місяці тому

      इथ डांग फाटते

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc 3 місяці тому

      गु खातात जनतेचा आणी चाटतात या नेत्यांची आणी अधिकाऱ्यांची

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 3 місяці тому

      पोलिस कुचकामी भ्रष्ट चोर लुटारू लाचखोर असून घाबरून गेले आहेत

  • @prafulugale6053
    @prafulugale6053 3 місяці тому

    मस्ती आपोआप जिरेल

  • @atul58
    @atul58 3 місяці тому +198

    एखाद्याला ओबीसी ( बासुंदी layer )मध्ये कन्व्हर्ट व्हायचे असेल तर काय procedure आहे. 😂

    • @anilshinde3190
      @anilshinde3190 3 місяці тому +4

      😂😂😂

    • @rajnishdesale9189
      @rajnishdesale9189 3 місяці тому +12

      5000 lagtil fakt bhava... tehsildarala dyayche ...

    • @SB-kp2zx
      @SB-kp2zx 3 місяці тому +5

      Good Question 😂

    • @user-t94dwlfino
      @user-t94dwlfino 3 місяці тому

      UPSC आणि NEET सारख्या आयोगांचे काय?? आरक्षण असल्यावर ही परिस्थिती आहे तर आरक्षान काढल्यास नेत्यांचेच पोर, पुतणे, भाचे हेच IAS DOCTOR होतील, भायावय आहे सगळ

    • @TrrrrrrOpppppo
      @TrrrrrrOpppppo 3 місяці тому

      Tumachya bahinich lagan obc mulasi lagn lavayech ani sage soyare manun amhal bajavani hoil😂😅

  • @vijaygurav3553
    @vijaygurav3553 3 місяці тому

    खुप वाईट अवस्था आहे

  • @school-c4r
    @school-c4r 3 місяці тому +53

    पोलीस भितात गरीब असता तर गेट तोडून आत घुसले असते....इथ हात जोडतायत

  • @vikrammadhale9246
    @vikrammadhale9246 3 місяці тому +2

    हिला निलंबित लवकर करा.आणी हया च्या मालमत्तेची ईडी चौकशी केली पाहिजे.

  • @rahulladvanjari4169
    @rahulladvanjari4169 3 місяці тому +101

    राजकारणी लोकांची साथ असल्याशिवाय असं होणार नाही

  • @adityanamjoshi1033
    @adityanamjoshi1033 3 місяці тому

    family finance needs to check ...

  • @sunita-vb4sv
    @sunita-vb4sv 3 місяці тому +456

    एवढी घमेड आत टाकेन ,जनतेला फसवून i A s झालेली कुठलेच मंत्री कसें काय बोलत नाहीत,

    • @sudamghadage951
      @sudamghadage951 3 місяці тому +19

      सर्व राजकारणी यांनी मिंधे केलेले आहेत.यांचेवर काहीही कारवाई होणार नाही पत्रकार कितीही बोंबला

    • @kirtipanat3093
      @kirtipanat3093 3 місяці тому

      मंत्र्यांच्या कृपेने ती आयएएस झालेली आहे तेव्हा मंत्री काय बोलणार मंत्रीना पेट्या मिळाल्या असतील म्हणून ते मिंधे झाले आहे म्हणून ते बोलत नाही कुठल्या तोंडाने बोलतील मंत्री

    • @dr6894
      @dr6894 3 місяці тому

      पंकजाताई ची बाईट घ्या ह्या विषयावर.कारण आयएएस मॅडम चे चुलते BJP शी आणि ताईशी निगडित आहेत.आणि रिझल्ट नंतर मॅडम ने यशाचं श्रेय आई वडील आजोबा व चुलते यांना दिलं होत.

    • @abhinavamrutkar7575
      @abhinavamrutkar7575 3 місяці тому +11

      यांचावर नक्की कोणाचा वरदहस्त आहे पवार कि फसनवीस आणि पवार तर नक्की कोणते पवार हे शोधणे देखील गरजेचे आहे...

    • @prdp4555
      @prdp4555 3 місяці тому +7

      सर्व घरवरती जप्ती आणली पाहिजे सरकारने

  • @eknathsanap5113
    @eknathsanap5113 3 місяці тому +1

    Mandar Gonjari Great. Don't leave her.Keep going.

  • @गोदाकाठचाक्रांतिकारक

    🚨🚨 दिवा विकणे आहे अर्ध्या किंमतीत... 😂😂

    • @User.ONLY_MOVIES
      @User.ONLY_MOVIES 3 місяці тому +12

      दिवाच अंगाशी आला आहे 😂😂😂..आता खरं मिळाले तरी लावणार नाही

    • @HS.Lion.king.
      @HS.Lion.king. 3 місяці тому +6

      गाण लावा लाल दिव्या ची 😂😂😂😂

    • @PowerofPositivityy8
      @PowerofPositivityy8 3 місяці тому +7

      इथून पुढे भाजपला मतदान करू नका

    • @satishpatil3602
      @satishpatil3602 3 місяці тому +1

      @@गोदाकाठचाक्रांतिकारक diva nko re baba.. He sagal ghadle aahe mahabarat divya potich.. 😀

    • @गोदाकाठचाक्रांतिकारक
      @गोदाकाठचाक्रांतिकारक 3 місяці тому +9

      @@PowerofPositivityy8
      लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी ही सुद्धा मॉडेलिंग करत होती आणि अचानक IAS झाली. गुजराती व्यापारी लोग काही पण विकून टाकतात फक्त भाव अच्छा चाहिए...!

  • @Gentleman.1392
    @Gentleman.1392 3 місяці тому +1

    याच्या पाठीशी कोण त्याचे नाव जाहीर करा..

  • @sachinkarande6855
    @sachinkarande6855 3 місяці тому +96

    एवढा संयम पोलिसांनी सर्वसामान्य जनतेसाठी ठेवला असता का? तेव्हा दया तोड दो यह दरवाजा एवढी हिरोगिरी केली असती.

  • @nileshchavan8801
    @nileshchavan8801 3 місяці тому +3

    कुठल्या angle ने या नमुण्याना आरक्षणाची गरज आहे... कढून घ्या असल्याची आरक्षण...

  • @ravikarmadkar9695
    @ravikarmadkar9695 3 місяці тому +318

    शिंदे साहेब बुलडोझर लावा हीला

    • @dilipshinde5612
      @dilipshinde5612 3 місяці тому

      नुसता बंगल्यावर बुल्डोझर नको छीनाल मायलेकींना फरफटत आणून बुधवार पेठेत धंद्याला बसवा जी त्यांची खरी पात्रता आहे.

    • @surekhapawar6167
      @surekhapawar6167 3 місяці тому +22

      mela shinde tyacha gharala buldozer lava aadhi😂😂😂

    • @dattudherange5052
      @dattudherange5052 3 місяці тому

      चिक्की ताई नाराज होईल जातबधू आत्महत्या करतील 😂😂😂

    • @sharadtawde6846
      @sharadtawde6846 3 місяці тому +7

      पण त्या बोलल्या ना, सर्वांना आत टाकीन म्हणून?

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 3 місяці тому +3

      Bhrashtachari mopalavar che Kay karanar

  • @maneomkar18
    @maneomkar18 3 місяці тому +1

    हिच्याकडे LAND CRUISER गाडी आहे, पण ८ लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबाला कशी काय घेता आली????

  • @sanjeevitkar9451
    @sanjeevitkar9451 3 місяці тому +70

    मनोरमा नाही तर मनोरुग्ण आहे असे वाटते

  • @mands406
    @mands406 3 місяці тому +8

    जिथे पोलिसांना आत येण्यापासून मनाई केली जात आहे, तिथे समजून घ्या की हे कुटुंब देशासाठी किती धोकादायक आहे.

  • @prafulparmar9061
    @prafulparmar9061 3 місяці тому +464

    हे घ्या आरक्षणाचा गैर फायदा घेणारे सगळे आरक्षण बंद झाले पाहिजे

    • @TheBoddhisatv
      @TheBoddhisatv 3 місяці тому +34

      😂 काय बोलावं हे समजल पाहिजे.

    • @parshuram0711
      @parshuram0711 3 місяці тому +28

      That’s the point. Reservation is misused by undeserving by producing fake documents. True, deserving beneficiaries are still in the same poor conditions, discriminated every where.

    • @sharadkarande5746
      @sharadkarande5746 3 місяці тому +13

      सगळेच तसे नसतात भाऊ..

    • @user-t94dwlfino
      @user-t94dwlfino 3 місяці тому +1

      UPSC आणि NEET सारख्या आयोगांचे काय?? आरक्षण असल्यावर ही परिस्थिती आहे तर आरक्षान काढल्यास नेत्यांचेच पोर, पुतणे, भाचे हेच IAS DOCTOR होतील, भायावय आहे सगळ

    • @user-t94dwlfino
      @user-t94dwlfino 3 місяці тому

      UPSC आणि NEET सारख्या आयोगांचे काय?? आरक्षण असल्यावर ही परिस्थिती आहे तर आरक्षान काढल्यास नेत्यांचेच पोर, पुतणे, भाचे हेच IAS DOCTOR होतील, भायावय आहे सगळ

  • @PagareSaheb
    @PagareSaheb 3 місяці тому

    उत्तम आहे

  • @GANESH3582-r1y
    @GANESH3582-r1y 3 місяці тому +22

    Great Mandar ....

  • @H99509
    @H99509 3 місяці тому

    कडक कारवाई करा

  • @arunpawar3256
    @arunpawar3256 3 місяці тому +53

    बाई ला दोन थोबाडी देया नंतर समजतं कोण आहे समोर सगळे हे लोक राजकारी चा बस वर उडत आहे

  • @mv9818
    @mv9818 3 місяці тому +2

    गरजू वंजारी अपंग समाजातील एक सीट या पूजा खेडकर ने विकत घेतली..कडक कारवाई केली पाहिजे.

  • @mangeshkhalate4908
    @mangeshkhalate4908 3 місяці тому +98

    कुठे नेऊन ठेवला आहे माझा महाराष्ट्र,,,,,????आता थोड्या दिवसांनी विधानसभा निवडणुका आहेत,,,माझी हात जोडून सर्वांना विनंती आहे,,,बाबांनो मतदान करताना विचार करूनच मतदान करा,,,,,गरीब जनतेसाठी कोण काम करतय हे पाहुनच मतदान करा,,,गरिबाना न्याय मिळत नाही,, 🙏🙏🙏 ज्या च्या कडे खूप पैसे आहेत तो काहि हि करू शकतो ,,,

    • @BipinChavan-cq3lz
      @BipinChavan-cq3lz 3 місяці тому +13

      गरीब आणि सर्वसामान्यांसाठी काम करणारा असा कोणता पक्ष आहे सध्या राज्यात? इथे आयुष्यभर कष्ट केले तरी ५ स्टार हॉटेल मध्ये १ दिवस राहू शकत नाही निवडून आलेले ५ वर्षात अब्जाधीश होतात. कसलं राम राज्य आणि कसलं स्वराज्य...सगळेच एका माळेचे मणी.

    • @yogeshambulkar2772
      @yogeshambulkar2772 3 місяці тому

      ​Mgh tu ubha rah mi deil vote

    • @123zgs
      @123zgs 3 місяці тому +1

      Kartavyyadaksh grahmantri
      Kuthe ahe?
      Paksh fodnyat vyast

    • @bapuaher5360
      @bapuaher5360 3 місяці тому

      मतदानच करू नका

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 3 місяці тому

    मोपलवार चॅप्टर पण सुरू करा

  • @YashAherProduction
    @YashAherProduction 3 місяці тому +51

    मानसिक आरोग्य बिघडतले आहे आता

  • @mahendraatalepop1422
    @mahendraatalepop1422 3 місяці тому

    पत्रकार मंदार गोंजारीने प्रकरण चांगलच लावून धरले आहे. Keep it Up !

  • @devendrabisuriya3255
    @devendrabisuriya3255 3 місяці тому +37

    बाप और बेटी की संपत्ति की जांच होना चाहिए शायद सरकार सो रही है 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @NeymarRock
    @NeymarRock 3 місяці тому

    गर्व

  • @SijianS
    @SijianS 3 місяці тому +458

    बापाने चांगलेच वळण लावले हरामाचा पैसा कसा कमवायचा 😅

    • @harddikindya4245
      @harddikindya4245 3 місяці тому +3

      मग छपरी किती छापलेस ???

    • @SijianS
      @SijianS 3 місяці тому

      @@harddikindya4245 तुझ्या आई च्या नवऱ्याला विचार

    • @ShortSizzle2.0
      @ShortSizzle2.0 3 місяці тому

      Tujya aaila vichar ​@@harddikindya4245

  • @venkateshvishwanath789
    @venkateshvishwanath789 3 місяці тому +13

    कसून चौकशी तपासणी करा ह्या पूर्ण कुटुबाची. एवढी संपत्ती तीही अफाट कधी आणि कशी कमवाली ह्याची उच्च स्तराई चौकशी होणे गरजेचे आहे.
    पंतप्रधान कार्यालय कडून ह्याची दखल घेतली गेली पाहिजे.

  • @Antosh20
    @Antosh20 3 місяці тому +34

    गाडी जप्त करण्याचा अधिकार पोलिसांना आहे.

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 3 місяці тому

    माज

  • @mayursawant2718
    @mayursawant2718 3 місяці тому +17

    देश भर मुद्दा जेव्हा उचलला जाईल तेव्हा ह्यांची खैर नाही....चांगली कारवाई व्हावी

  • @rameshzade1969
    @rameshzade1969 3 місяці тому

    दमदार बातमी

  • @YogeerajNalwade-kj2oh
    @YogeerajNalwade-kj2oh 3 місяці тому +18

    Nice reporting..om birla daughter is also selected like her..

    • @Ladyfromassam
      @Ladyfromassam 3 місяці тому

      No , she is selected through proper procedure. Don't be blind. Don't be idiotic moron.

  • @shubhampatil1606
    @shubhampatil1606 3 місяці тому +4

    बरं झाली ही बाई पुण्यात आहे जर हे उत्तर प्रदेशात राहिले असते तर ईशा घरात जाण्याआधीच बुलडोजर ने हिच्या घरात प्रवेश केला असता आणि आपल्या महाराष्ट्रात पोलीस म्हणतात दार उघड बया दार उघड एकनाथराव काहीतरी शिका योगी आदित्यनाथ कडून

  • @india2634
    @india2634 3 місяці тому +42

    सगळ्याला आत टाकू नका आत घ्या!!!

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 3 місяці тому

    What does she exactly mean to say?

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 3 місяці тому +30

    कसुन चौकशी करा आणि कडक कारवाई करा

  • @sushant518
    @sushant518 3 місяці тому +235

    आरक्षण 😂😂
    वाट लावली देशाचि

    • @mechravi99
      @mechravi99 3 місяці тому +17

      Hmm ias partha mishra was also arrested for taking bribe.brahmin😅😅

    • @rajivpradhan7233
      @rajivpradhan7233 3 місяці тому +7

      Ankh public sector barbad kela open walyanni...private karaychi wel ali😅😂

    • @rajivpradhan7233
      @rajivpradhan7233 3 місяці тому +8

      Ajun ek mahiti sathi tu jar ek vishesh community target karat asashil tar she is obc physical handicap kota😂😅😅

    • @yog7640
      @yog7640 3 місяці тому

      आरक्षण नाही रे गाढवा श्रीमंती। जोपर्यंत चांदीचा चमचा घेऊन जन्माला येणारी पोर अधिकारी होत असतील तोपर्यंत या देशाच काही खर नाही। कारण त्यांना सामान्य जनतेच्या भावना कळतच नाही गरिबी काय श्रम काय त्यांना माहितच नाही। upsc मधे ranking न बघता तो कोणत्या परिस्थितीत इथपर्यंत आला हे बघुण त्याला पुढे करायले पाहीजे।

    • @ParamBhargade
      @ParamBhargade 3 місяці тому +1

      ​@@mechravi99but aarkshan tar khal nahi na

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 3 місяці тому

    योग्य कारवाई झालीच पाहिजे...

  • @Kr_sir
    @Kr_sir 3 місяці тому +53

    पायतानानं हाणा.😅😅😅

  • @vishwarajjagtap6652
    @vishwarajjagtap6652 3 місяці тому

    5 with special Number , good

  • @papubhagat3378
    @papubhagat3378 3 місяці тому +44

    अरे बापरे एवढा माज प्रशासन काय करते गुर्मी उतरवा कायदा दाखवा

  • @subhash6066
    @subhash6066 3 місяці тому +3

    नेते अरबपति, प्रशासकीय अधिकारी करोडपती जनता गरीब.....ही कसली लोकशाही?

  • @SB-kp2zx
    @SB-kp2zx 3 місяці тому +11

    रात्रीत गाडी ....कुठे तरी जाईल का ?

  • @SoldierWrestlerkrushna583
    @SoldierWrestlerkrushna583 3 місяці тому +1

    आम्हला गरीब विद्यार्थ्यांना न्याय पाहिजे तिच्या घरी 110 एकर शेती आहे आणि ही म्हणती माझा उत्पन्न 7 किंवा 8 लाख आहे वा रे पुजा मॅडम... आणि मला दिसत नाही डोळांचे अपंगत्व दिले ही खाती पिती झोपती आणि कोणत्या angle न ही अपंगत्व आहे

  • @Jjhhhhhvvhhbng
    @Jjhhhhhvvhhbng 3 місяці тому +16

    CM saheb action ghya....

    • @navnath2663
      @navnath2663 3 місяці тому +1

      पैश्या वाल्यांना काही करत नाही तुमचं cm 😂

    • @mtnikam8698
      @mtnikam8698 3 місяці тому

      दारू पिल्यानंतर नक्की घेणार

  • @shivajishelar4236
    @shivajishelar4236 3 місяці тому

    पत्रकार साहेब तुम्ही काय बोलता विन्नती करतात आणि कोणता पोलिस असा आहे बेल दाबून जाणार फक्त आमचा विश्वास आर्मी मिलिटरी सैनिक❤

  • @Umeshmore-f6m
    @Umeshmore-f6m 3 місяці тому +30

    दिलीप हेच का ओबीसी बचाव आंदोलन एका गरीब ओबीसी आपंग विद्यार्थ्याची शिट घेतली लाज नाही का वाटत

    • @Umeshmore-f6m
      @Umeshmore-f6m 3 місяці тому

      @@meherwadi5011 तू फक्त शी सू पाहू नको रे बाबा भावना पाहा

  • @narendraraje596
    @narendraraje596 3 місяці тому +1

    Why do the police not get information from RTO

  • @shriharigadgil605
    @shriharigadgil605 3 місяці тому +8

    Thank you Mandar Sir you are doing well😢

  • @pratikjaiswal8171
    @pratikjaiswal8171 3 місяці тому

    अजून करा नारी सशक्तिकरण, येणाऱ्या काळात असे अजून उदाहरण पाहायला मिळतील💯

  • @amollad2752
    @amollad2752 3 місяці тому +171

    बुलडोजर बाबाला सांगून jcb बोलवा

    • @AnshP-i5p
      @AnshP-i5p 3 місяці тому +5

      Todun taka bunglow.. jante cha Paisa aahe

    • @Malhar1903
      @Malhar1903 3 місяці тому

      बुलडोझर बाबाकडे एवढी हिंमत नाही त्याला फक्त शहा आणि मोदी चे पाय चाटू शकतो

    • @Amj155
      @Amj155 3 місяці тому

      Tuz पैसे आहे ka

    • @AnshP-i5p
      @AnshP-i5p 3 місяці тому +4

      @@Amj155 Ho..I pay tax in this country

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 3 місяці тому

      Bhrashtachari pankaja munde chagan bhujabal chi property japta ka karat nahit

  • @yogeshgundale9910
    @yogeshgundale9910 3 місяці тому

    Every money is hard work of Indian people... Every time...near to destination

  • @sushant518
    @sushant518 3 місяці тому +29

    बाहेर चे लोक नव ठेवत आहेत आपल्या देशाला
    अंगळ्या पांगळा ना देश सांभाळायला दिल आहे.....

    • @funnymoments5952
      @funnymoments5952 3 місяці тому +2

      आरक्षण दिल्यावर हेच होणार, बर झालं सैन्यात आरक्षण नाही ते

  • @chandrashekhargoraksh4320
    @chandrashekhargoraksh4320 3 місяці тому

    मला या प्रकरणांमध्ये शरद पवार पक्षाची साथ असावी असा संशय आहे.

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 3 місяці тому +69

    किती माजा ट लेली आहेत ही कुटुंब...शोरूम मध्ये एवढी गडबड असेल तर गोडाऊन कस असेल..😅

  • @Chhayavad
    @Chhayavad 3 місяці тому

    आहो सरपंचीण बाई मला तुमचा लीटील ब्लॅक ड्रेस आवडला . कुठुन घेतला हो ?

  • @sidheshwarnijvante2547
    @sidheshwarnijvante2547 3 місяці тому +7

    तिला माहिती आहे, तिच कुणीही वाकडं करु शकणार नाही.....

  • @nitinkanade8098
    @nitinkanade8098 3 місяці тому

    हीच का मेरा देश मेरा माती

  • @shashikantpalkar4531
    @shashikantpalkar4531 3 місяці тому +9

    सगळ्यांचेच आरक्षण बंद करा.आता खुप झालं . सर्व सुधारले.

    • @ashwiniwalke9308
      @ashwiniwalke9308 3 місяці тому

      एकदा मित्रा झोपडपट्टी मध्ये फिरून ये..सहज चक्कर मारून ये मग समजेल तुला खरंच काही जाती सुधारल्या का?? विशिष्ट जातीतील 1 जण सुधारला म्हणजे संपूर्ण जात च सुधारली अस नाही होत.. त्यांच्या वर आपण असल्या माजलेल्या मूळ अन्याय करतो अस होत.

  • @vaibhav.t
    @vaibhav.t 3 місяці тому

    मंदार यांना पोलीस प्रोटेक्शन द्या हे काहीही करू शकतात

  • @falcigo
    @falcigo 3 місяці тому +22

    हे तर अगरवाल कुटुंबा सारखे माजलेले दिसतात 😂

    • @rajendrabhangale4572
      @rajendrabhangale4572 3 місяці тому

      त्यांनी तरी buisness karun मिळवले.या भडव्यानी लोकांचे खाल्ले आहे.
      😊

  • @bastelejhakday2184
    @bastelejhakday2184 3 місяці тому

    ह्या खरच आई आहेत की ताई आहेत,?

  • @niks51326
    @niks51326 3 місяці тому +10

    IPS ची ias झालेली अशीच एक केस आहे ह्याच बॅच मध्ये mh cadre

  • @damudhadvad5278
    @damudhadvad5278 3 місяці тому +1

    साध्य माणसाचं घर असतं तर??
    पोलीसांना श्रीमंतांसाठी वेगळा अधिकार आहे का? दिलीप खेडकर अधीकारी होता म्हणजे तो भरपूर पळवाटा शोधणार

  • @brtmumbai7306
    @brtmumbai7306 3 місяці тому +11

    बुलढोजर चालवतात काय बघायचे...... एकनाथ शिंदे आणी गृह विभाग..... घाबरले तर प्रकरण 100% शांत करणार सर्व मिळून

  • @chillucho3032
    @chillucho3032 3 місяці тому +1

    "मी सगळ्यांना आत मधी घालल" .... बब्बो 😂😂😂😂

  • @BG-mi6gq
    @BG-mi6gq 3 місяці тому +77

    आरक्षणाची म्हणजे लीगल लुटायचा मार्ग झाला आहे... मराठयां नी आता आरक्षण घ्यायलाच हवं कारण हे लोक जर आरक्षण घेत असतील तर आपण का नाही?.

    • @ganeshaghav2339
      @ganeshaghav2339 3 місяці тому +13

      अरे भाऊ तिने आरक्षण हे अपंगत्व याचा लाभ घेतला आहे. आणि तिने एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या ची जागा घेतली खूप अवघड आहे

    • @darkslayer7182
      @darkslayer7182 3 місяці тому

      bhikari lokanmadhech rassikhech xD

    • @ashishbiradar5392
      @ashishbiradar5392 3 місяці тому +8

      ​@@ganeshaghav2339 अरे भावा , नुसतंच अपंगत्व नाही तर अपंगत्वले ५ वी कॅटेगरी व सोबत (वंजारी) ओबीसी तून बळकावली क्रिमीलेयर असतानाही...

    • @shindepatil8907
      @shindepatil8907 3 місяці тому

      @@ashishbiradar5392

    • @ankitaparab8648
      @ankitaparab8648 3 місяці тому +1

      Kharach Marathyana arakshan havach nahitar dayaniya avastha hoinl

  • @bhushandahanukar7386
    @bhushandahanukar7386 3 місяці тому

    High level स्तरावर चौकशी होऊ दे. आणि कारवाई व्हावी.

  • @SurprisedAntenna-nu3kc
    @SurprisedAntenna-nu3kc 3 місяці тому +10

    Collector चे घरचेच नियम तोडतात...

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 3 місяці тому +21

    खेडकर कुटुंबानी घाबरून न जाता bjp मध्ये प्रवेश करावा लगेच सगळ्या बातम्या येणे बंद होईल

    • @teravya1301
      @teravya1301 3 місяці тому

      😂

    • @ravindrasupekar737
      @ravindrasupekar737 3 місяці тому +2

      ते bjp तच आहेत

    • @nandiniartgallery202
      @nandiniartgallery202 3 місяці тому +1

      Barobar 😂😂

    • @madhurimali8502
      @madhurimali8502 3 місяці тому

      Babobar

    • @satasht
      @satasht 3 місяці тому +1

      पांढरंस्वच्छ धुऊन मिळेल.लई powerful laundry machine import केली हायं.

  • @ganeshtambe2146
    @ganeshtambe2146 3 місяці тому +14

    लोक शाही