गृहखातं सुरेश धस यांना द्यावं सर्वांना काय लावायचं ते बरोबर लावतील..... लोक लोकप्रतिनिधी कसा असावा याचं आताच उत्तम उदाहरणं म्हणजे सुरेश धस साहेब........😎🚩
अशी घटना घडु नये म्हणून कडक कारवाई केली पाहिजे नाही त्यांना शिक्षा नाही झाली तर लोक कायद्याच्या चौकटीत राहणार नाही कुठली दिरंगाई करू नका आपण भात शिजला का ते थोडं तांदूळ घेऊन बघतो यांना जर शिक्षा नाही झाली तर लोक भिणार नाही त्यामुळे सर्व अधिकारी यांनी लक्ष दिले तर चपराक बसली होती
ग्रहमंत्री फडणवीस साहेब यांचे आभार 👌👍💪🙏💐 ह्या सर्व गुन्हेगारांना जेव्हा फाशीची सजा होईल तेव्हा खरा न्याय झाला असा समजला जाईल. जय महाराष्ट्र फडणवीस साहेब 🚩🙏
लातूर हत्याप्रकरण बद्दल कोणीच काही बोलत नाही आहे....... न्याय फक्त पुढचा व्यक्ती राजकारणी असला तरच न्याय मिळवून देता येते का........ सुरेश धस, क्षीरसागर, कराड, जरांगे, आणि राजे म्हणून घेणारे हे कधी न्याय मिळवून देतील ?
अरे वाल्मिक कराड वर पण मकोका लावा वाल्मिक कराड ला गृहमंत्री वाचवताय
😂😂😂😂
लावणार आहेत
ह@@ajjjjiiiittt हसायला काय तुझ्या ..... उडलाय काय.
वाल्मिक कराडला सोडुन....
सगळ करतिल...
अस दिसतय........?
हळूहळू वाल्मिक कराडवर नक्कीच मोक्का लागेल असं दिसतय
कराड सुटता कामा नये त्याला सरकार का वाचवत आहे
नाही सुटनार
😂 अरे लावडया कराड त्यात नाही😂😂
@@Lifechangingblogger मग काय dm आहेका?
Nahi surnar 15 gunhe ahet
@@Lifechangingbloggerलवड्या आकां v त्याचा आका हे मास्टर mind आहेत.
खरा चेहरा वाल्मीक कराड आहे
त्याला का नाही लावला
वाल्या ला लावला तरच न्याय होईल
@@Rameshd3ushemnya tula mahiti aahe ka
@@ganeshyewale5889Mg tula sagitlya ka valmik karad aaropi ahe mhnun
@@RUSHIBHAVNATH tumala lay ahe ka 😂😂
@@ganeshyewale5889
बुल्ल्या तु तिथं होता काय
वाल्यांन पार्टी फंड दिला का😂😂
मास्टरमाईंड वर का नाही मोकोका वाल्मिक ला का सोडला. अजित पवार वाल्मिक का वाचवत आहे
नियती न्याय देणार, जो अधिकारी आणि इतर कोणी दोषी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे
कराडला बाईज्जत बरी करा आणि सोडून द्या पुन्हा घुले गँग निर्माण करण्यासाठी 👍🏻 वाह हे न्याय 🙄
कराड कडुन किती पैसे घेतले
संघटित गुन्हेगारी मध्ये त्यांचा बॉस येत नाही का, महाराष्ट्र पोलीस 😡😡
पहिला विजय ..!! 🔥🔥 वाल्या आणि धन्याचा पण बंदोबस्त करा..
वालमीक कराडला कशामुळे बचावले जात आहे
जो कोणी आरोपी असेल मग तो आका असो की बोका कोणालाही माफी नको .
😂😂😂😂
गृहखातं सुरेश धस यांना द्यावं सर्वांना काय लावायचं ते बरोबर लावतील..... लोक लोकप्रतिनिधी कसा असावा याचं आताच उत्तम उदाहरणं म्हणजे सुरेश धस साहेब........😎🚩
Valmik krad la pan lava
सर्वांची नार्को टेस करावी जेणे करून ह्या केस मागील खरा सूत्रधार 💯बाहेर येईल
मास्टरमाईड बाहेर
वा रे वा सरकार
वाल्मिक आणि धनंजय मुंडे ह्यांच काय
😊😊😊😊😊
कराडला वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे.
धन्यवाद देवाभाऊ... 🙏
या मध्ये वाल्मिक कराड ला पन घ्या..
अजून १ जण फरार आहे😡😡कसला धन्यवाद😡😡
वाल्मीक आणा ह्यात नव्हतेच राजकरण केलं होतं
१५०० कोटीची मालमत्ता एका व्यक्तीची असून इडी ची कार्यवाही नाही.
1500 कोटी पैकी हजार कोटी मोक्कातून नाव वगळण्यासाठी खंडणी वसूल
समाजसेवक वाल्या धन्या चे काय
Sadhu sant walmik
वाल्या कोळी वर मोका लावला तर समाधान होईल जनतेची
Makoka(मकोका) असं आहे te. मुक्का नाही 😂
गृह मंत्री सुरेश धस यांना करा सगळं कचरा साफ होईल व्यक्ती विशेष यंत्रणा वापरल्या जात आहेत ❤❤❤❤❤
वाल्मिक कराडवर मोक्का का नाही भामटेपणा कमी करा
सगळ्यावर मोक्का लावला पण एक मोका लावायचा राहिला वाल्मिक
पुर्ण महाराष्ट्र th इकून फरार आरोपी govt सांगावं
ह भ प वाल्मिक च काय .....
सर्व आरोपी सापडले नाहीत त्यामुळे मास्टरमाईंड सगट मोक्का लावा हाच आक्रोश आहे, न्याय मिळालाच पाहिजे
सर्व आरोपी म्हणजे त्यात कराड सुध्दा आहे का... ?
पोलिसांचे अभिनंदन 🎉💐
अभिनंदन, धन्यवाद देवेंद्र जी
सत्यमेव जयते
आभारी आहे अपराधी कोण हा विचार न करता तपास बरोबर चालला आहे असे वाटते
सर्व आरोपींवर नाही आपण सर्व सर्व बोलताय
कराडला वाचवले जातेय म्हणून जनतेच्या मनात राग आहे सरकार विरोधात
ANNA IS POWER 💪💪👑
Very... Good.. आता तरी देवा मला पावशील का सुख ज्याला म्हणतात दावशील का.......?...
वाल्मिकी कराड ला मोकळा सोडला ,?
त्याला 302 आणि मोक्का लावा तोपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही
Good decision jai hind jai maharashtra
सरकार अजून चौकशी करून जेवढे आरोपी गुन्ह्यात सहभागी असतील तर सर्वांना मोक्का लागेल आता सर्व मोर्चे बंद करावीत असे वाटते.
दबंग ग्रहमंत्री 👍
अजून १ जण फरार आहे🥴 !!!भाजप चा अंधभक्त🥴
कराड सुटला नाही पाहिजे
गुन्हा सिद्ध झाला नाही उगाच दडपशाहीने बळजबरीने गुन्हा सिद्ध होत नाही
सुरवातीला ही बातमी अशदायी वाटली पण.खरा मोरक्या वाल्मीक मोक्का ना वाल्यांना जसे तसे असच वाटतंय... कुठं फेडणार हे पाप
कराड ला कोण वाचवताय फडणवीस 🤬🤬
अरे त्या लोकांनी विडिओ कॉल कोणाला केला होता. माग तो मोठा माणूस कोण. नाव तरी सांगून टाका सरळ
मा.धस साहेब आपला विजय झाला,अभिनंदन.
Very Good
वाल्मिक कराड ला मोकका का नाही?
Nice🎉
वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना यात गोवण्यात राजकारणी अपयशी ठरले आहेत😅😅
👍👍
देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळला ,न्याय मिळेल
महायुती सरकार कडून न्याय 💯 मिळेल... माननीय फडणवीस साहेबाना जनतेचा सलाम 🙏🙏🙏🙏
कराड l मोकळं सोडून न्याय कसा मेळेल 😢
मूर्ख !!अजून १ जण फरार आहे !! भाजप चा अंधभक्त😡😡😡
दुर्दैव पाहा, गोपीनाथ मुंडेंनीच या ॲक्टला १९९९ मध्ये मंजुरी दिली होती....
वाल्मिकी कराड सही सलामत बाहेर पडू दे आम्ही पण वाट बघतोय 😑😑😑
वाल्याला पण मोका लावा
कराड नी एवढा पैसा गोळा करून दिलाय तो एकटयाचा नसणार, म्हणून त्याला वाचवायला लागले काय, call records आहेत तरी पण
आका आणि आका चे आका मज्जेत एकदम. प्रकरण शांत झाले की नवीन टीम बनवणार.
अरे आका वर मोक्का लागला पहीजे नाहीतर तो आका दुसरे लोकं तयार करणार 😢😮
सरकारने वाल्यांना वाचण्याचा प्रयत्न करू नका. माननीय फडणवीस. साहेब माननीय उपमुख्यमंत्र्यांचा ऐकू नका यांचा ऐकू नका
मोठा आका सोडून चीले पिले वर काय फायदा
अशी घटना घडु नये म्हणून कडक कारवाई केली पाहिजे नाही त्यांना शिक्षा नाही झाली तर लोक कायद्याच्या चौकटीत राहणार नाही
कुठली दिरंगाई करू नका आपण भात शिजला का ते थोडं तांदूळ घेऊन बघतो यांना
जर शिक्षा नाही झाली तर लोक भिणार नाही त्यामुळे सर्व अधिकारी यांनी लक्ष दिले तर चपराक बसली होती
ग्रहमंत्री फडणवीस साहेब यांचे आभार 👌👍💪🙏💐
ह्या सर्व गुन्हेगारांना जेव्हा फाशीची सजा होईल तेव्हा खरा न्याय झाला असा समजला जाईल.
जय महाराष्ट्र फडणवीस साहेब 🚩🙏
वाल्मीक कराड अजुन मोकाट
@Sawan🔔🔔🔔 तु बस बडवत
@@anilgaikar3830 तुझ्या सारख्या भाजप च्या अंधभक्ताला हेच वाटणार😡सरळ सरळ वाल्मीक ला वाचवात आहे !! कसला धन्यवाद😡😡
@@anilgaikar3830ते काम भाजप च्या अद्भक्तांच आहे
खूप मस्त माघेच हे हॉयला पॅहिजे होते
असेच होणार आहे कराड सुटणार आणी भुरटे जाणार .
नार्को टेस्ट करा सगळे नांव बाहेर येतील धनंजय सकट
म्हणजे मेन माणसावर लागणार नाही.
अरे वाल्मिक वर लावा मोक्का आनी बाकीच्यांना ठोका, ते ही भर चौकात 😡😡😡
सर्वांची नार्को टेस्ट झाली पाहिजे तेव्हा दूध दूध पाणी का पाणी होईल
Satyamev jayate
वाल्या ला सोडु नका
कराड धनूचा आहे आणी धनु अजितचा मग ओंका कसा लागेल राव
डील सक्सेस झाली सूत्रधार वगळून
खर प्याद्यांना राजानी फसवल राजा वाचला
Jay shriram mokka
Krad Kon ahe sarkar Cha javae ahe ka
वाचवाचं आरोंपींना हे काम चालू आहे
🎉🎉🎉
Karad vrr pn mokka lavnyat yava...trr khara nyay milel😢
कराड सोडून 😂
कराड वर मोक्का लावला नाही कारण मंत्री लोक त्याला घाबरतात.
वाले अजून असले 100 पोरं तयार करते सुटल्यास
Thanks Respected CM D Fadnavis
What about Dhananjay munde and walmic karad main culprit
वाल्मीक कराडला पण मोक्का लावा .मोकाट सोडू नका अशी अपेक्षा आहे.
लातूर हत्याप्रकरण बद्दल कोणीच काही बोलत नाही आहे....... न्याय फक्त पुढचा व्यक्ती राजकारणी असला तरच न्याय मिळवून देता येते का........ सुरेश धस, क्षीरसागर, कराड, जरांगे, आणि राजे म्हणून घेणारे हे कधी न्याय मिळवून देतील ?
Master mindla sodu naka
वाल्यां. व धनू चे काय????? .
जनताच मोदडीची झालीये
व्हेरी. गुड.आता. बीड. मधून. अधिकारी. कर्मचारी. याची. जिला. बाहेर. बदली. करा.
पुढच्या वर्षी वाल्मिक कराड बीजेपी किंवा राष्ट्रवादीत आमदार म्हणून दिसेल.
Fadtus kahich karnar nahi
👍
वाल्या आणि मुंडे तुमचा जावई आहे का?
कराडच काय ?
Cm saheb valmik karad vr mokka lava
WALMIK Karad is mastermind so that firstly he must be punished
कराडला का मकोका नाही