Lok Sabha Elections 2024 | Nagaland मध्ये सहा जिल्ह्यात शून्य टक्के मतदान होण्यामागची कारणं काय ?
Вставка
- Опубліковано 20 кві 2024
- #BolBhidu #Nagaland #Loksabha2024
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच मतदान पार पडलंय. देशभरातील १०२ जागांसाठी मतदान झालेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्र आणि देशभरात चर्चा काय सुरू झाली तर मतदानाचा टक्का घसरल्याची. देशभरात पहिल्या टप्प्यात जवळपास ६५ टक्के मतदान झालं आहे. २०१९ च्या तुलनेत यामध्ये ५ टक्के घट झाल्याचं दिसून येतंय. पहिल्या टप्प्यात मतदानात झालेली घट पाहून निवडणूक आयोगाने चिंता व्यक्त केली आहे.
मात्र, ईशान्य भारतातील एक राज्य आहे ज्याच्या ६ जिल्ह्यांमध्ये शून्य टक्के मतदान झालेलं आहे. हे राज्य म्हणजे नागालँड. एरवी नागालँड हे सर्वाधिक मतदानासाठी ओळखल जातं मात्र यावेळी ते चर्चेत राहिलंय त्यांच्या ६ जिल्ह्यांमध्ये झालेल्या शून्य टक्के मतदानासाठी. यामागे नक्की कोणती कारण आहेत? नागालँडच्या या सहा जिल्ह्यातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार का टाकला? त्यांच्या मागण्या काय आहेत? जाणून घेऊयात या व्हिडीओतून…
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Finally BolBhidu ही बातमी कव्हर केल्या बद्दल आपले आभार सर ....
चिंता व्यक्त करायला निवडणूक आयोग आहे का जिवंत देशात
मणिपूर ने देखील असच काहीसं करून सरकारचं लक्ष वेधून घ्यावं.
All Bharat
सगळ्यात जास्त तर महाराष्ट्रात अस झालं पाहिजे सगळी खिचडी करून टाकले कोण कोणाचं तेच काळात नाही😂
आपल्या एकीला सलाम नागालँड
महाराष्ट्रामध्ये पण असंच व्हायला पाहिजे
मतदान केल्याचा आनंद होत नाही कारण मतदान आपण करतो आणि निवडून आलेले उमेदवार भ्रष्टाचार करून स्वतःचे घर भरतात आणि खूप black money जमा करतात आणि ते सामान्य माणसाला भोगावे लागते....
सही कहा आपने भाई बहुत अच्छी जागरूक कर रहें जय संविधान
😢
@user-bc3ex6pi4p थोडा अज्ञानी आहे वाटत, एका मताने निव्वळ खाजदर नहीं तर सरकार पण बनत, तर माणूस पाहून नहीं तर सरकार कोंच बनलं पाहिजे हे पाहून पण वोटिंग करावी लागते, तशी धुतल्या तांदळाचे कोंहीच नहीं. पण मतदान न करता सरकार ले दोष देण्याचाही आपला अधिकार पण नहीं, .... माझ्या आजवर मी एकही वोटिंग चुकवली नहीं. कारण ही माझी जबाबदारी आहे
@Shetkari17 barobar boltoy to, kontyahi dharmala support karnara neta nako aahe amhala bhale hi to aamdaar aso kinva pm. Dharm ha jyachi tyachi vyayaktik baju aahe pan dharmach naav gheun vote magat asen tar tashi manas amhala mulatach nko aahet. Ma vote karun fayda tari ky. Ek manus vote deun khup kahi badlu shakto barobar aahe, pan tashich ek ek karun crore manas mala distayet ji andhbhakt aahet. Ani mi fakt eka dharmabaddal bolat nhi aahe saglech aale tyachyat.
@@user-se2kh6jm1q ho nakkich dharm mahatwacha nahich na, an kahi bolata ale nhi ka bhakta mhanun shant karaych. Karan tyancha mudda tumhala modatabyet nhi na.
Hinduch hindula bhakta mhoanto, Muslim vyakti kadhich congress la vote detana ha vichar karatch nhi. Ka re baba tu fakt congress la ka mat deto. Muslim vyakti Muslim vyaktila kadhi jihadi ka mhanat nsn. Thoda vichar karachi garj ahe..
योग्य व्हिडिओ , असेच व्हिडिओ बनवावे 👍
लोकांचा विश्वास राहिला नाही आता या पॉलिटीशियन अणि या सर्व पार्टी ज्यांच्या वर विश्वास थेवुन सामान्य जनता मतदान करते आनी ही लोक स्वतसाठी जनतेचा विचार न करता दुसरिकड जात आहेत मग हे तर होनारच
Pan nagaland madhe konich ikde tikde gel nahi.
दोन जाती मधील भांडणे..ही नागालँड मध्ये खूपच धक्कादायक..
नागालँडमध्ये फक्त नागा जमाती आहेत आणि तेथे पुष्कळ उप-जमाती आहेत. समस्या पूर्व नागालँड आणि पश्चिम नागालँडमधील असमान विकासाची आहे. जमातींमध्ये भांडण नाही. नागालँड आणि मणिपूरमध्ये फरक आहे.
आमदार खासदारांना, आणि भारतातील कोणत्याही निवडणुकीत उमेदवार यांना कमीत कमी 35%व्होटिंग घेणे आवश्यक करावे. नाहीतर पुन्हा निवडणूक घ्यावी.
Re election means state will be spending more money and then govt will burden Honest Taxpayers. So not a good approach.
म्हणजे वर्ष भर तेच काम करायचे...जे आहे ते बरोबर आहे...ज्याला जास्त मते तो जिंकला..
जो तो झोपेतून जागा होतो आणि वेगवेगळ्या राज्याची मागणी करतोय, त्यापेक्षा मुख्य प्रवाहात येऊन आपलं कार्यकर्तृत्व सिद्ध करावे.
They are all united unlike Maharashtrians. If we don't come together, migrants from northern states shall occupy the whole state. Better Maharashtrians should focus more on doing business and helping each other.
सरकारवर नाराज झालेले लोकं मतदानकडे दुर्लक्ष करत आहेत
To understand this better you can use map and some visual effects while prompting.
ही बातमी कव्हर केल्या बद्दल बोल भिडू चे आभार 💐
असंच ज्या जिल्हात लोकप्रतिनिध 20 ,20 वर्ष निवडून येऊन काम करत नाही त्यानी पण हेच कराव ,कारण राजकारणी त्याच लोकांना टिकतं देतात
लोकं त्यांना वैतागली कि ते उमेदवार बीजेपीत जातात आणि तिथून निवडून येतात 😀
Nagpur 48%
त्यांना माहीत आहे, कोणालाही मत दिलं तरी ते BJP लाच जातं
Nagaland madhe BJP satta nahich 😂
सरकारच अपयश आहे...लोकांना मतदानासाठी जागृत करू शकत नाही सरकार...
Yache adhi tyani matdan kelach nahi ka??lok jagrut jhale mhanunach vote kele nahi..mhanje NARAJI
2019 la highest hot pan 2024 la lowest asel
Abki Baar Sirf INDIA Sarkar 💪💪
Ballot paper vr election ghetle aste tr lokanni voting tri Keli asti .
Janta khup naaraj aahe
लोकांना मतदान करायला पंतपरधानपदासाठी उभे असणारे व्यक्ती मान्य नाही अस वाटत .
अबे पंतपरधान नाही पंतप्रधान. आधी भाषा सुधारा
झोमला का भावा....भाषा वरतून घेऊन आला काय तू
ऊध्या प्रत्येक राज्यात असंच सुरू होईल. किती गोंजारायचं...????
नागालँड मध्ये काय चांगले केले ते पण सांगा
Good that such far away state news is also covered in a simple and underdtanding language. Nikhil Rakhonde is also an emerging anchor of this platform. I like his style of delivery :)
1 वोट ने खासदार जिंकनार
Are baba news nit paha, Candidate la suddha voting la jaun dile nahi, tyala gharich gherav kela hota loaning, 0000 voting zale tithe
O% म्हणजे किती रे भाऊ
@@sandippanmand3728too good😂😂
@@sandippanmand3728 पोस्टल वोट बद्दल काही माहित आहे का? कोण करू शकतात? कसे करतात?
@@sandippanmand3728murkha...total jitke jilhe ahe tyatlya 6 jilyamdhe voting 0% zal...overall nahi
मोदी असणार तो पर्यंत असं चालू राहील
Bjp
🍌 कारण बघ रे व्हिडिओ मध्ये मतदान न करण्याचे ,
तुमच्या सारख्या असल्या लोकांमुळे देश मागे आहे आपला 😂
Owaisi la kara mag pm.😂😂
Savidhan faltu ahe.
General ani obc fakt tax bharay ahet.
अहिल्यादेवींनगर जिल्हा क्षेत्रफळ 17,048
नागालँड क्षेत्रफळ 16,579 आणि यातूनही एक वेगळं राज्य हवंय त्या लोकांना निव्वळ फालतुगिरी लावली त्यांनी.😂😂
महाराष्ट्रात पण मराठा समाज मतदानावर बहिष्कार घालण्याची शक्यता..मनोज जरांगे पाटील घोषणा करू शकतील
nahi karnar
phakat pada pan konala ani ka
😂
करा
Nahi karnar Karan marathyanchyat eki nahi rahili...BJP sarkar ne jarange patil yanchya mage sit laun motha daav taklay...pan amcha neta jarange patil ch ahet Ani te rahiltil... Ani maratha aarlshan magani sathi ajun 4-5 jarange tayar karave lagtil aaplyla tevha hi rajkarani mandli aapl aarkshan serious ghetli....mi tr mhanto aata aarlshan nkoch amhla pan Saman nagari kayda aana ..ya deshatle 50% problem sutatil..pramanik v skilled Manas changlya padavar jatil, je kharach garib aahet tyanchya mulana mofat shikshan bhetude..
तरी घंटा फरक नाही पडत ..काय मराठे च राहतात का महाराष्ट्रात..तुझा जरांग्या ला बोच्यावर लाथ घालून हकलू ले नाटक की तर
बिहार सगळं महाराष्ट्रात आलय 😂
Nust biharch nahi up ,Gujarati pan😂😂😂
Ekdam chhan 👍🏻
Bahishkaar kelyane Sarkaar cha Fayada hoto tech pahije tyanna
Ithe pan No voting ch karnare. Konala karava vote? Nantar koni pan konala pathimba deto..ugach petrol vaya ghalvun kon janar
जय आदिवासी
If you are making a video about "geography" then showing map is essential. Just hearing the presentator does not help much in understanding the point.
Mg aata MP kon honar tya district che
Kudos to team #BolBhidu! No one pays attention to issues in the north east. I appreciate the efforts taken by Bol Bhidu to bring such news to our attention. You guys are truly an unbiased and perfect news agency.
Bahiskhkar taknyapeksha nota la matdan kel tar changli hoel
Extern Nagaland che pratap pan sanga
Nice
The best story
काहीही केलं तरी मत भाजप ला च जातय तर मग मतदान करुन काय फायदा सगळं विकल गेलय
बघुया.असे असेल तर bjp शिवाय कुणीच निवडून यायला नको.
समाजातील समस्या उघडकीस केल्याबद्दल अभिनंदन...
केंद्रीय स्तरावर अभ्यास गट स्थापन केला पाहिजे 🌳
This is because of the way election commission is behaving
यावरून हेच समजते की लोक bjp पासून त्रस्त झाले आहेत
😂😂😂 kanoon 😂😂😂
😂😂😂 Police 😂😂😂
😂😂😂 Neta 😂😂😂
महाराष्ट्रात सुध्दा हेच झालं पाहिजे
मेरा वोट रेल्वे privatisation के खिलाफ
मेरा वोट अग्निवीर के खिलाफ
🙏🙏🙏🙏🙏
Konsi railway private Hui hai, jara vo bhi bata do. Railway ki ownership gov. Ke pas hi hai. Check this once.
Private Hui hai to konsi company railway chala Rahi hai ? Railway me karmchari ko appoint n payment gov hi de Rahi hai.
@@Krupawarja Gujarat la
@@Krupawaradani 🎉
@@gjvlog3579 are baryach da jaun aaloy . Tu pan jaun ye. Me fakt fact sangtoy. Tu tyat rajkaran ghusavtoy. Indian railway is own by, operated by Gov. Only. Ani jar private zaley tar ownership kontya company chi aahe te pan jara official data Varun check karun sang. Tuzach popat hoil 100%
@@noob-gx5bu ab ye zut tuze kisane bataya. Pata hota nahi kuch. Aur kuch bhi bol Raha hai.
Evm वरती विश्वास नाहीये जनतेचा
10 वर्षांपासून सत्ताधाऱ्यांची मनोवृत्ती,मानसिकता, नितीमत्ता घसरत आहे...मग मतदानाचा टक्का घसरणारच
Lok asech raag dharun basle tr sagke politician ani sanghatana lok sampvun taktil
Ballet paper वर मतदान झालं तरच कुठं तरी देशात लोकशाही राहणार
बंधू तिथे विकास झाला नाही म्हणून मतदान झाले नाही
याला कारण निवडणूक आयोग च आहे
मतदान न करणं चुकीचं आहे . सरकार विरोधात मतदान केलं अस्त तर योग्य झालं अस्त .
कोकणात ही निवडणूकीवर बहिष्कार घातला पाहिजे
Bahishkaar kelyane Sarkaar cha Fayada hoto tech pahije tyanna
@@Confusious-cs5mg मग असा कुठे आहे तो फायदा इतके वर्ष तेच तर करतोय आपण मग कुठे आहे❓
Apaksh niwadun aana naahi tar Nota Daaba Sarkaar la dhak asala pahije
@@Confusious-cs5mgaapn srv gulam aahot
@@Confusious-cs5mg नोटा दाबले तरी काही होत नाही सरळ बहिष्कार घालावा मग समजले की लोक असे का करीत आहेत
Je 5% kami zalay. Te sagle India sodun gele ❤
साहेब कोणतही बटन दाबा bjp Karan निवडून जरी आला उमेदवार त्याला ed लाऊन bjp मध्ये घेतात
सगळ्या seats BJP च्याच यायला पाहिजे मग
Ballet paper nivadnuk jhali pahije
EVM vr bharosa nahi , BJP vr bharosa nahi , Modi vr bharosa nahi lokanncha
Brobar Ahe lokach he umedrav lokansathhi Kay krt Ahe aani Aapn janya MT deto te dusrya pkashat jate aaplya mtach apman Ahe to
थोड्या दिवसांनी पूर्ण भारतात हेच होईल
जोहार जय आदिवासी
बरोबर आहे भावोनो मराठा समाज ने पन मतदान करू नये मग कुठलाही पक्षाच्या उमेदवार आसुदाय
ही बातमी मीडिया ने दाबुन टाकली यासारखे आजवर देशाचे लोकशाही चे दुर्देव
Bol Bhidu❌ Chinmay Bhau✅
Lokan cha bharosa nahi rahila election system warti
1 vote win khasdar
भ्रष्टाचारी उमेदवार कायम तेच उभे राहतात... लोकांना आता कंटाळा आला आहे असल्या लोकांचा....
Cancelled kara ani Punha Ghya Kahi kamache naahi ashe khasdaar
❤ from maharashtra nagaland sathi
Only vote for nota👍🏻🇮🇳🇮🇳
आम्हाला पण आमचं संभाजीनगर राजधानी व मराठवाडा स्वतंत्र राज्य पाहिजे 😅😅😅
आदिवासी वर अन्याय केला म्हणून आदिवासी जनतेने हे केले आहे
EVM मुळे जनतेचा मतदानावरचा विश्वास उडत चालला आहे.. जनतेने ऐकालाच मतदान देऊन जर दुसराच उमेदवार निवडून येत असेल तर मतदानाचा काय उपयोग म्हणून जनता मतदानच करत नाहीये
लोकांचा आता गोदी मीडिया वर विश्वास राहिला नाही फक्त काहीच युट्युब चॅनल्स आहेत जे देशाची वास्तविक स्थिती दाखवत आहेत.. धन्यवाद बोल भिडू
#Vote4Nota
Manipur baddal pan bola
लोकशाही च्या नावा खाली राजकीय नेतेच मालक झाले आहेत त्या मुळे मतदानावर विस्वास राहिला नाही
Maharashtra madhe pan matdan karun nakki Kay
Yanchyat chalelya bhandan ekun gyayla kon basalay
Rode banun nakki Kay pragati hote
Baherun Yeun sarv basat aahet ethe Paisa aala ki jaga vikun jatat.
Tax sathi Kay karatil kahi sangata yet nahi.
90s madhe baryach shetkaryani jamini vikun bhikela lagale
Kahi shetkari mulani tyanch bhavish gamaval aani krushiprabhan Desh sangayla aani tyana knowledge Kami mhanun , satta band kela pan online satta chalu karun nakki kontya mulanch bhavish he ghadavat aahe
Nivadnuk ayogane chinta vyakta karnya peksha apli kame nit karavit
Nivadnuk ayogachya eka paksha chya bajune kal asnyacha parinam lokancha nivadnukivaril vishvas udane ahe
2m hone खूप मुश्किल आहे बोल भिडू
Hukumshahi yenya adhi asach hota reality
Vishwach nahi rahila evm var lokancha
Aata bola abki baar de diya chocobar
लोकशाही वरचा विश्वास उडत चालला आहे
छोटे छोटे राज्य झाले तर विकास वाढेल . छोटे राज्य असेल तर ताण कमी असतो. Bjp सरकार मध्ये नव्हती तेव्हा वेगळ्या विधर्भ ची मागणी करत होते. आता सरकार मध्ये आहे आणि मागणी थंड झाली. पच्छिम महाराष्ट्र आणि मराठाड्यात विकासात प्रचंड फरक आहे.
Evm
well d9ne nagaland…asia is not place to live happily
Lokshai cha prabhav
Savidhan kahi kamache nahi.
General ani obc wale fakt tax bharay ahet.
😂😂😂tax kasa collect hoto😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂
@@sujeetsaravade2892सवलत किती आहे general walynla??? Fees ani job madhe.
@@vbh4315 college kunache ,pathsanstha kunache,zilha parishad member,amdar ,khasdar kunache😆😆😆Zara abyas kara sir tumhala ajun system kalali nahi
@@vbh4315 kasa mahity tumhi Raja mans ahat tumchyach college madhn amhla savlat deta ,ani kutlehi fees Kami Karn sarkarch kam ast as bagyla gel tar mantri tar general madhle astat tech tumchysathi karat nahit Ani tumhi dusrya samjavar khapar fodta
Surat case pan kavar kara bol bhidu😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😕😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
Only chinmay bhau
आप की बार भाजप हद्दपार
Lokan cha visvas udla ahe evm Varun .Karan lokanchi takrar n ghetya tyana police station madhe taktat.
शिकलेला माणूस गाढव डोक्यावर घेऊन व्यापारी होत नाही.
मी पण असचं करणार भाजप असो या कोंग्रेस आपले पैसे घेऊन आपणाला च बोलतात
राहुल गांधी जिंदाबाद
मोदीजी नी पहिल्यांदा इथे रेल्वे पोचवली
यात खरी चुकी निवडणूक आयोगाची आहे. सगळ्यात आधी त्यांनी डिस्ट्रिक्ट प्रमाणे मतदार संघ केले पाहिजेत दुसरी गोष्ट EVM मशीन बंद केली पाहिजे. हे निवडणूक आयोग सामान्य जनतेच का ऐकत नाही फक्त BJP च ऐकतोय. कुठ आहे लोकतंत्र आता.
Are murkha EVM 2004 pasun aahe. 2004 madhe congress ali tevha BJP govt hoti. 2014 madhe BJP la 300 seat bhetlya tevha congress chi govt hoti. Km.
तुम्ही फक्त बीजेपी ला विरोध करत नाही तर पुन्हा आतकवादी लोकांना आणू पाहत आहेत म्हणून तुमचे देश विरोधी पक्ष कांग्रेस ला लोक मतदान करत नाहीत
Evm ch kay connection 😂
आता लोकशाहीवर विश्वास राहिला नाही
Election comission hyat jababdar aahe....karan te bjp chya isharyawar kam karat aahe ani samanya lokanwar faltu strictness dakhawtat...