Nikhil Wagle Original is live शरद पवार- भुजबळ भेटीमागे काय शिजतंय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024

КОМЕНТАРІ • 592

  • @Radha_L
    @Radha_L 2 місяці тому +22

    🎙️धाडसी, निर्भिड ज्येष्ठ पत्रकार श्री. निखिल वागळे सर यांचे नाव, या हुकूमशाही विरोधातील लढ्याच्या इतिहासात नक्कीच कोरले जाईल!! 🇮🇳 ✍🏻
    सर्व सुजाण नागरिक आपले आभारी आहेत 🙏🏻

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 2 місяці тому +70

    महाविकास आघाडीतुन फुटले ते महायुती मधील एकही उमेदवार निवडून येणार नाही

  • @nihalkambli7377
    @nihalkambli7377 2 місяці тому +89

    साहेब तुम्ही एक गोष्ट चुकीची बोललात. 'मराठ्यांना शिंदेंनी सांभाळायचं व OBC ना फडणवीस यांनी सांभाळायचं '. ह्यातील ' सांभाळायचं ' हा शब्द चुकीचा वापरलाय. त्याऐवजी ' च्यु.... बनवायचं ' , हा शब्द पाहिजे .😂😅😂

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 2 місяці тому +9

      किंवा ' मॅ ने ज ' करायचं

    • @EngineerabSurya
      @EngineerabSurya 2 місяці тому

      याचा मतीत आर्थ तोच आहे. मग लोकसभेला यांना कसे सांभाळले मराठ्यांनी. आणि पिक्चर आता बाकी आहे.

    • @sunilshinde9393
      @sunilshinde9393 2 місяці тому +3

      भुजबळ ला भेट द्यायला नको होती.

    • @gurudeonannaware5887
      @gurudeonannaware5887 2 місяці тому +1

      😂______👍

    • @SubhashPatole-yh3fm
      @SubhashPatole-yh3fm 2 місяці тому

      Vagale is Right 👍

  • @sandeep1d
    @sandeep1d 2 місяці тому +154

    मराठा आरक्षण BJP देऊ शकते केंद्राचा वापर करून पण ते करत नाही आहेत, फक्त राजकारण करत आहेत!!

    • @premandbankar5567
      @premandbankar5567 2 місяці тому +11

      @@sandeep1d हे अगदी बरोबर आहे
      केद्रात शासन आहे फक्त ५० टक्के लिमीटेशन उठवायचे आहे

    • @meenakshilabdhe1796
      @meenakshilabdhe1796 2 місяці тому +2

      मागच्या 10 वर्षात बीजेपी हें करू शकली असती त्यांना पूर्ण बहुमत होत किती भयानक कायदे पास करून घेतले संसदेत विरोधी पक्ष कमजोर होता पण बीजेपीने हें केलं नाही केलं असत तर आज विधानसभा निवडणुकीत बीजेपी परत आली असती

    • @VidzMG
      @VidzMG 2 місяці тому

      धनगर आरक्षण pan ghalawal BJP ne

    • @BANSHILALJAGTAP
      @BANSHILALJAGTAP 2 місяці тому

      8😮​@@premandbankar5567

    • @politicalthuglife8799
      @politicalthuglife8799 2 місяці тому +1

      #onlyobc

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 2 місяці тому +137

    फडणवीस सेना आणि कुरापती शिंदे यांचे दिवस भरले

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 2 місяці тому +1

      भरले ....... रादर , अ जू न भरले

  • @rajendrajagtap301
    @rajendrajagtap301 2 місяці тому +27

    निखिल वागळे साहेब चांगले विश्लेषण केले आहे आपण

  • @sudakshinabhatawdekar3527
    @sudakshinabhatawdekar3527 2 місяці тому +73

    शरदराव पवार एक नंबर.

  • @karbharitbapumalode7338
    @karbharitbapumalode7338 2 місяці тому +69

    कपटी टरबूज्याची ही चाल असणार पण काही उपयोग होणार नाही

  • @expertcomment8616
    @expertcomment8616 2 місяці тому +35

    इतर राज्यांचा विकास बघितला तर विशेषतः गुजरातचा नेत्रदीपक विकास पाहून असे वाटते की महाराष्ट्र खड्ड्यात घालण्याचे पाप चालू आहे😢😢😢

  • @expertcomment8616
    @expertcomment8616 2 місяці тому +63

    एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री 200 पेक्षा जास्त आमदार असे अति प्रचंड बहुमत असताना कुठल्याही समाजाचं भलं करण्यासाठी विरोधी पक्षावर एवढं अवलंबून असल्याचे कारण काय😢 याचा अर्थ मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही हे नक्की😢 पवार साहेबांना बदनाम करून मराठा बहुजन समाजाला वश करण्याचे प्रयत्न चालू आहे असं दिसतंय😢 बहुजन समाज याला बळी पडणार का हे महत्त्वाचे आहे😢 सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र धर्म जगण्याची कर्तव्य करावे ही जनतेची नम्र अपेक्षा आहे

    • @subhashdeore1968
      @subhashdeore1968 2 місяці тому

      मराठ्यांना आरक्षण मिळणारच नाही ! हेच सत्य आहे !

  • @ganapatipol4270
    @ganapatipol4270 2 місяці тому +23

    भूजबळ- पवार साहेब आणि महाराष्ट्रातील मराठा जनता इतकी मूर्ख नाही त्यांना सर्व गोष्टी लक्षात येताहेत! , शिंदे , अजित दादा यांची चाल आम्ही जाणतो

  • @DhananjaySadare
    @DhananjaySadare 2 місяці тому +35

    डाळ शिजवायला गेले पण डाळ काही शिजलेली नाही

  • @ranitonpe5499
    @ranitonpe5499 2 місяці тому +17

    एकदम बरोबर आहे साहेब तुमचं.

  • @pushpadethe811
    @pushpadethe811 2 місяці тому +11

    अगदीं बरोबर विश्लेषण केले आहे तुम्ही 🙏

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 2 місяці тому +49

    छगन भुजबळ हे काहीतरी कारस्थान करायला गेले आहेत महायूती कडून

  • @kailaspatil3917
    @kailaspatil3917 2 місяці тому +10

    ग्रेट विश्लेषण सर👌👌👌👌👍शरद पवार साहेब यांच्या जाल्यात कधीच नाही सापडनार फ़क्त ते तंदुरुस्त राहुदे निवडणुकी पर्यंत की या BJP वाल्यांचा माज उतरनार हे नक्कीच

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 2 місяці тому +17

    अगदी बरोबर, तेव्हा भुजबळच जास्त बोलत होते

  • @milinddeokar9651
    @milinddeokar9651 2 місяці тому +148

    हाच दरीद्री छगन काल शरद पवारांवर आरोप करत होता आणि आज लाचार त्यांना भेटायला गेला.

    • @vijaysapre8341
      @vijaysapre8341 2 місяці тому +4

      Janata tyala rastyavar aneka

    • @roopenshinde482
      @roopenshinde482 2 місяці тому +1

      हे सर्व स्किप्टेड आहे,परंतु त्यांनी अजून शरद पवार यांना ओळखलेले दिसत नाही?

    • @subhashdeore1968
      @subhashdeore1968 2 місяці тому

      दरिंद्री तर तुम्ही लोक आहेत ! खूप आग लागू द्या तुमच्या गा*** !

  • @BalajiNagargoje-ne3wm
    @BalajiNagargoje-ne3wm 2 місяці тому +7

    खूप छान माहिती सांगितली
    धन्यवाद सर

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 2 місяці тому +20

    पक्ष फुटल्यावर देखील भुजबळ च तावातावाने बोलले होते

  • @PVThakur-o8z
    @PVThakur-o8z 2 місяці тому +17

    विधानसभेला युतीला पराभव दीसत आहे म्हणून मराठा, ओबीसी,आरक्षणाच खापर शरद पवारांवर कीवा मविआ वर फोडायचा त्यांच प्लानिंग आहे कारण हा प्रश्न राज्य सरकारच्या हातात नाही केंद्र सरकारच करु शकेल तेही पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडण्या साठी तसा कायदा करावा लागेल व तोही सुप्रीम कोर्टात सुध्दा टीकला तरच

  • @krishnapingale612
    @krishnapingale612 2 місяці тому +107

    प्रकाश आंबेडकर हा बीजपी चा चमचा आहे. MVA त्याला ओळखुन आहे.

    • @girishmahadik3793
      @girishmahadik3793 2 місяці тому +1

      पक्या हा सुपारी बाज खेळाडू आहे... तो कायम 12 राखीव खेळाडू राहील 😂😂😂😂

    • @SandeepChalke-e3r
      @SandeepChalke-e3r 2 місяці тому +6

      B टीम बीजेपी वंचित

    • @Prashantchandankhede
      @Prashantchandankhede 2 місяці тому

      अबे निखिल चा भक्ता तुझ्या निखिल ला विचार कि या विडीयोओत वागळे म्हणतो कि प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्येक पक्षाला मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यावर लेखी भुमिका स्पष्ट करायचे आवाहन करुन महायुतिला फायदा पोहचेल असे काम केलेले आहेत. वागळेने हे सांगावे कि मविआने दोन्ही आरक्षणावर भुमिका स्पष्ट केली तर महायुतीला फायदा कसा काय पोहचतो.? जर मविआची भुमिका स्वच्छ असेल तर लेखी स्पष्ट करायला हरकत काय आहे.? यात काही लपवा छपवी आहे का.? भुमिका स्पष्ट करण्याने महाविकास आघाड़ी फायदा होयील कि महायुतीचा.?

    • @arunnejkar2082
      @arunnejkar2082 2 місяці тому

      जरा चांगला अभ्यास करून ये जा.. बालका 😂

    • @girishmahadik3793
      @girishmahadik3793 2 місяці тому +1

      @@krishnapingale612 चमचा नाही... चांगल पितळच भांड आहे पक्या 😝😝😝🤭

  • @maheshchavan6811
    @maheshchavan6811 2 місяці тому +8

    वागले साहेब, खूप छान माहिती देताय....
    खरं सांगताय...
    अभिनंदन...
    🎉🎉🎉🎉🎉

  • @msshiral4979
    @msshiral4979 2 місяці тому +18

    आगामी निवडणुका लक्षात घेता भाजप पक्षावर दबाव तंत्र वापण्याचा छगनभुजबळ याचा प्रयत्न

  • @examlogic1309
    @examlogic1309 2 місяці тому +15

    आंदोलनामुळे महायुतीचे होणारे नुकसान अगदी तसेच नुकसान महाविकास आघाडीचेही व्हावे...किमान फायदा होऊ नये आणि ही कुटील बुद्धी भुजबळची नाही हे मात्र नक्की.. मग.. कोण.. 🤔.. 🍉🍉🍉... 😀

    • @jkboss.111
      @jkboss.111 2 місяці тому +1

      म्हणजे तुम्हाला आरक्षणापेक्षा महायुती सत्तेत येऊ नये हे महत्त्वाचं वाटत का?😂😂

  • @anilkadam3129
    @anilkadam3129 2 місяці тому +5

    उत्तम विश्लेषण साहेब,हा प्रश्न केंद्र सरकारच सोडू शकतो

  • @milinddeokar9651
    @milinddeokar9651 2 місяці тому +19

    मिंधे हा सत्तेच्या नशेत नव्हता तो खरा बेवडा आहे

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 2 місяці тому +31

    प्रकाश आंबेडकर फक्त भाजपचे आहेत

    • @AshokDhasal-m4n
      @AshokDhasal-m4n 2 місяці тому

      लोकसभा,व, विधान परिषदेत आम्ही पाहिले कोण कोणाची बी टिम आहे.कळका उचली जीभ लावली टाळ्याला.

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 2 місяці тому +4

    Nicely analysis Mr waggle sir salute to u jay Maharashtra satya mev Jayate निर्लज्ज घटनाबाह्य सरकार जातीजातीमध्ये पोळी भाजण्यासाठी विष पेरले लाज वाटते यांची पंतांची

  • @शिवभक्तधोत्रेमहाराज

    वागळे साहेब आपण 100 आणि खरे बोलता सत्य बोलता आणि आपलेच विचार खरोखर चांगले आहेत हेच समाजापर्यंत पोहोचवा हीच नम्रतेची विनंती धन्यवाद

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 2 місяці тому +125

    जेल मध्यें जावू नये,
    म्हणून फडणवीस साहेब यांचे पाय दाबतात

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 2 місяці тому +5

      Wow ....मस्त सिक्सर मारला 💥👊👌

    • @ganpatchaudhary1924
      @ganpatchaudhary1924 2 місяці тому +6

      फडणवीस मोठे चाणक्य समजतात तर त्यानी पवाराचे पाय का धरावेत

    • @ratnamaladisale367
      @ratnamaladisale367 2 місяці тому +2

      Barobar ahe

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 2 місяці тому

      Tarbuj mhana.

    • @subhashdeore1968
      @subhashdeore1968 2 місяці тому +2

      भुजबळ साहेब ने जेल मद्धे जायचा ठेका घेतला आहे का ? सर्व आरोप बिनबुडाचे निघाले आहेत हे तुला माहीत आहे का रे !?

  • @tatyapawar1827
    @tatyapawar1827 2 місяці тому +5

    अगदी बरोबर विश्लेषण आहे निखिल सर

  • @श्रीस्वामीसमर्थ-ज4द

    हे पण बरोबर आहे, शिंदे फडणविसांचा अजेंडा राबवायला गेले असतील

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 2 місяці тому +56

    निर्लज्जपणे वर्तन करणारा नट भुक बळी.
    भुजबळचा भीजेल उंदीर झालाय आता त्याला कोणत्या बिळात घुसू अशी परिस्थिती आहे.

  • @War-kari
    @War-kari 2 місяці тому +5

    अप्रतिम आणि तर्कशुद्ध विश्लेषण.... धन्यवाद

  • @mahendrasingrathod59
    @mahendrasingrathod59 2 місяці тому +3

    सर तुम्ही अतिशय योग्य पद्धतीनं विश्लेषण केले आहे.

  • @vishnupatil3236
    @vishnupatil3236 2 місяці тому +12

    आपण केलेलं डिस्कशन वास्तव असून विधानसभा निवडणूक होईपर्यंत यातून मार्ग निघणार नाही मार्ग निघण्यासाठी केंद्राने कायदा केला पाहिजे.

  • @sunilhajare749
    @sunilhajare749 2 місяці тому +8

    फडणवीस गेला कि सर्व ठीक होते..

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 2 місяці тому +5

    निखिल जी जय महाराष्ट्र...
    जय उध्दव जी बाळासाहेब ठाकरे

  • @devidaskad9747
    @devidaskad9747 2 місяці тому +10

    सर निर्भय बनो , हा विचार पुढे चालु आहे.

  • @ramchandragarde5417
    @ramchandragarde5417 2 місяці тому

    वा!!!वा!!! वागळे साहेब
    खरोखरच तूमचे कौतुक केले पाहिजे
    आपण महाराष्ट्राचे विचार वंत
    आणि जरां गे पाठीराखे आहात
    धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉

  • @lucifer9578
    @lucifer9578 2 місяці тому +5

    Obc चे नेते जर जातीच नाव घेऊन पडायला सुरू केलं तरी जरांगेच ऐकून घेयाच . जरांगे नी जातीवाद सुरू केला . यापूर्वी ही आंदोलन झाली.पण तेव्हा जातीवाद दिसला नाही. पंकजा ताई जातिवाद वर पडल्या नसत्या तर obc शांत राहिले असते

  • @ravankavle2591
    @ravankavle2591 2 місяці тому +4

    अगदी बरोबर विश्लेषण आहे सर.

  • @SandeepThorat-q7c
    @SandeepThorat-q7c 2 місяці тому +7

    शंभर टक्के जतनीहाय जनगणना करून प्रत्येकास ज्याचा त्याचा वाटा देऊन सदरचा विषय कायमचा निकाली का काढला जात नाही.

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 2 місяці тому +3

    Excellent and realistic analysis
    ❤ Pawarsaheb is great

  • @ujwalapalande2695
    @ujwalapalande2695 2 місяці тому +1

    जय महाराष्ट्र साहेब

  • @anandakudale5287
    @anandakudale5287 2 місяці тому

    धन्यवाद सर

  • @anilshinde7851
    @anilshinde7851 2 місяці тому +8

    निखिल सर
    आपण योग्य बोलत आहात
    पण
    अजून पण नुट्रल बोला
    फक्त खरं सांगा
    आम्ही पूर्णपणे लक्ष देऊन पाहत आहे

  • @nandkishorpatil6904
    @nandkishorpatil6904 2 місяці тому +6

    सर नमस्कार,
    एकदम सविस्तर मांडणी आपण केली आपला अनुभव खुप दांडगा आहे मला एक प्रश्न पडलाय की भुजबळ साहेबांची देह बोली आज तणाव ग्रस्त वाटत होती भुजबळ साहेबांची पुरती फजिती झाली का ?

  • @tausifsheikh8073
    @tausifsheikh8073 2 місяці тому +3

    शरद पवाराचा अध्यय संपला
    त्यांचा वय झाला म्हणारे शरद पवारांचे पाय का धरतात .
    महाराष्ट्र ची सुधन्य जनता पूर्ण समझुन आहे .

  • @sureshshinde92
    @sureshshinde92 2 місяці тому +14

    सरसकाट ध्यावेच लागेल नाहीतर चालणार नाही सरकार चे शंभर जागा येणार नाहीत

  • @श्रीस्वामीसमर्थ-ज4द

    अजितदादांनी पाठवले असतील, नवीन आघाडी करण्याबद्दल सल्ला घ्यायला पाठवले असेल. असे मला वाटते.

  • @vidyatendulkar3320
    @vidyatendulkar3320 2 місяці тому +6

    निर्भीड पत्रकार वागळे जी 🙏🏼

  • @gajananauti4457
    @gajananauti4457 2 місяці тому +3

    साहेब हा मुद्दाअगदी बरोबर आहे कोर्टात असल्यामुळे घटना दुरुस्ती केल्याशिवाय जा निहाय जन गणना करूंन तेव्हा ओबीसी आरक्षण होऊ शकते

  • @wakildanish4477
    @wakildanish4477 2 місяці тому +4

    Bahot Sahi bola aap Nikhil Wagle ji

  • @indianarmylover9923
    @indianarmylover9923 2 місяці тому

    वागळे साहेब...
    छान विश्लेषण...
    आपले सडेतोड, अभ्यासपूर्ण राजकीय विश्लेषण एकदम भारी..

  • @Bhim-shkti9539
    @Bhim-shkti9539 2 місяці тому +5

    ज्याने लावली आग परत यावे लागले त्याच्याकडे विझवयची😂😂 करामती काका😂😂

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 2 місяці тому

    एक नंबर सर जगात जर खरा पत्रकार मी बघितला असेल तर फक्त ते तुम्हीच आहात बाकी सगळे विका ऊ आहेत तुमच्या तोंडातून देव सत्य बोलतोय तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राची नाडी माहिती आहे ग्रेट आहात तुम्ही सर

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 2 місяці тому +2

    भुजबळ यांची PC म्हणजे beating around bush या प्रकारात मोडते.
    तीन चतुर्थांश आमदारांचा पाठिंबा असनारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सक्षम असून त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंती पवारांकडून केली जाईल यात शंका नाही.

  • @mohanabhurke1791
    @mohanabhurke1791 2 місяці тому +4

    महायुती मधले लोकं पूर्ण पणे लोकांना गोंधळात टाकण्याचा धंदा करतात पण आता ते स्वतः गोंधळलेले आहेत.

  • @thatsme3266
    @thatsme3266 2 місяці тому +2

    Hats off nikhil wagle for very clear and transparent straight forward speech

  • @rajuzende9112
    @rajuzende9112 2 місяці тому +2

    एकच नंबर विश्लेषण 👌👌

  • @manishghatole8011
    @manishghatole8011 2 місяці тому +5

    Very nice ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ManoharAngre
    @ManoharAngre 2 місяці тому

    निखिल वागळे सर खूप भारी वाटलं तुम्ही सत्य परिस्थिती मांडत आहात जनतेला खरं खोट निर्भीडपणे व्यक्त करत आहात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तुमच्या पत्रकारितेला खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा धन्यवाद

  • @subhashjogdand8825
    @subhashjogdand8825 2 місяці тому +4

    सटिक विश्लेषण 👍

  • @Assabaiisonamy
    @Assabaiisonamy 2 місяці тому +3

    आम्ही पण दलितच आहोत सर पण आम्ही प्रकाश आंबेडकरांना कधीच मानत नाही तो बीजेपीचा बी टीम आहे

  • @RaviPednekar-z2r
    @RaviPednekar-z2r 2 місяці тому +5

    काही दिवसांनी अशी बातमी येयील की "भुजबळ शरद पवार यांच्या गोटात सामील"

  • @shaileahnachare4174
    @shaileahnachare4174 2 місяці тому +2

    Ek number speech nikhil sir

  • @prashantrana3118
    @prashantrana3118 2 місяці тому +1

    Khara ahe

  • @vikaszadpide3110
    @vikaszadpide3110 2 місяці тому +1

    अगदी योग्य विश्लेषण केले आहे.

  • @subhashdeore1968
    @subhashdeore1968 2 місяці тому +1

    अहो वागळे मी आपली मते नेहमी ऐकत असतो ! पण भुजबळ साहेब बद्दल जाणून बुजून खोटं बोलू नका !

  • @nagnathmore8304
    @nagnathmore8304 2 місяці тому

    खुप छान विश्लेषण निखिल सरजी

  • @Irphan-l6u
    @Irphan-l6u 2 місяці тому +1

    *100*% u right boss... Now BJP knows this matter is out of control that's why they try to pull out pawar in this case...

  • @DavidKharat-i5w
    @DavidKharat-i5w 2 місяці тому +1

    सर आपण अगदी बरोबर असता आपणास हॅट्स ऑफ

  • @kunbiyuva5065
    @kunbiyuva5065 2 місяці тому +15

    शरदराव पवार साहेब सुद्धा जेष्ठ नेते आहेत, त्यांना राज्यातील मराठा ओबीसी वादावर नक्कीच चर्चा करून नक्कीच निर्णय घेऊ शकतात.

    • @karbharitbapumalode7338
      @karbharitbapumalode7338 2 місяці тому +1

      @@kunbiyuva5065 शरद पवार निर्णय घेऊ शकतात तर शिंदे, फडतूस, छगन काय करतात?

  • @dnyaneshwarmahalle2853
    @dnyaneshwarmahalle2853 2 місяці тому +2

    सरकार वर खाली याचं आणि मागण्या विरोधी नेत्यांना याचा अर्थ महाभकास युती सरकार असमर्थ

  • @gopalkarande1016
    @gopalkarande1016 2 місяці тому +33

    छगन हा एक नंबर स्वार्थी माणूस आहे नेहमी टोप्या बदलतो

  • @mayurghuge8338
    @mayurghuge8338 2 місяці тому +2

    तुम्ही कुठे भुजबळ साहेबांचा अंदाज लावता खूप मोठे नेते आहे ते

    • @mmass358
      @mmass358 2 місяці тому

      खुप मोठे नेते आहेत तर फडणीस पवाराचे पाय का दाबतात स्वःताचा पक्ष का काढत नाहीत

    • @rameshpathare8780
      @rameshpathare8780 2 місяці тому

      ​@@mmass358स्वतंत्र पक्ष काढला तर फडणवीस स्वतः निवडून येणार नाही,

  • @vitthalrokade7381
    @vitthalrokade7381 2 місяці тому +4

    छान विश्लेषण.

  • @svd4959
    @svd4959 2 місяці тому +7

    लोकांमध्ये भ्रम तयार करायला

  • @anantparab3200
    @anantparab3200 2 місяці тому +4

    सत्यमेव जयते

  • @narayanpatil6647
    @narayanpatil6647 2 місяці тому

    Wagale saheb khupach chhan sangitale

  • @sitaramkakde8112
    @sitaramkakde8112 2 місяці тому +20

    पवार साहेब भुजबळ च्या गाडीवर लाथ मारा एक मराठा लाख मराठा

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 2 місяці тому +3

    खर तर शिंदेच स्वार्था साठी जरांगेना चढवत राहीले त्यांना फडणविस पेक्षा मोठे व्हायचं होत आणि दिल्ली ला खूश करायच होत

  • @sunilhajare749
    @sunilhajare749 2 місяці тому +3

    मराठा vs माळी आणी ब्राह्मण.. फक्त
    बघा आता

  • @rajendrachavan708
    @rajendrachavan708 2 місяці тому

    बरोबर आहे आपण योग्य मार्गदर्शन करत आहात सर

  • @sampatkurane3731
    @sampatkurane3731 2 місяці тому +1

    देशभक्त 100 %आहात कारण खर तेच सांगत असता .शरद पवार हे तेल लावलेला पैलवान आहेत हे संपूर्ण देशाला माहित .धन्यवाद
    आहे बरका . साहेब .

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 2 місяці тому +3

    खर आहे नवी मुंबई ला गुलाल उधळून काय वचन दिले ?

  • @akankahajadhav1820
    @akankahajadhav1820 2 місяці тому +1

    अंगणवाडी सेविकांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल बोला. माझी लाडकी बहीण या योजनेसाठी त्यांना राबऊन घेतलं जात आहे..

  • @kailas7863
    @kailas7863 2 місяці тому +1

    जय महाराष्ट्र 🙏🚩

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 2 місяці тому +5

    सगेसोयरे देशात कुठेही नाही त्यांना आर ण नक्की द्या पण सगेसोयरे कस शक्य आहे

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 2 місяці тому +1

    एकनाथ शिदे, देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून भुजबळ शरद पवार यांच्या भेटीला अचानकच गेले अशीच काही पत्रकार यांच्यात चर्चा होत आहे.

  • @पुरोगामीविचारमंच

    वागळे साहेब, आपण पाच लाख सबस्क्राईबर झाल्यावर मुलाखती चालू करणार होते.पाच लाखांच्या वर सबस्क्राईब झाले आहेत पण आपण मुलाखती चालु केल्या नाहीत...❤

  • @babajigund1405
    @babajigund1405 2 місяці тому

    खूप चांगले विश्लेषण

  • @examlogic1309
    @examlogic1309 2 місяці тому +19

    हैद्राबाद गॅझेट लागू करायला कोणतीही अडचण नाही...

  • @shivajibendbhar8701
    @shivajibendbhar8701 2 місяці тому

    राजकारण्यांचं असं चाललंय
    एक खरूज दुसरा नायटा आणि
    चालले शारीरिक आरोग्य सुधारायला,

  • @surendrapawar9072
    @surendrapawar9072 2 місяці тому +2

    निखिलराव , ED कधिही मागे लागु शकते , काही दिवसापुर्वी clean cheat दिलेले सुद्धा HC लोक जात आहे .

  • @MannuGavhane
    @MannuGavhane 2 місяці тому

    Khup chan subject salect kelay sir

  • @babajigund1405
    @babajigund1405 2 місяці тому

    Great explanation

  • @santoshlone5301
    @santoshlone5301 2 місяці тому +2

    बहुतेक ओबीसी मतदार कुणाच्या दावणीला बांधलेला नसावा... अस वाटतं..