Yavatmal मधील राज्य सरकारच्या कार्यक्रमात गोंधळ : tv9 Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024

КОМЕНТАРІ • 77

  • @kardileulhas
    @kardileulhas 19 днів тому +51

    कारण 1500 मिळाल्याचे दुःख कमी परंतु शेजारी आणि यांना पैसे मिळाले चे दुःख फार आहै

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 19 днів тому +25

    पिकाला भाव मागा शेतकरी टिकेल तर मजूर टिकेल मजूर टिकेल तर शेतकरी टिकेल 👍🏻
    ही योजना निवडणुक योजना आहे यांची 👍🏻

  • @kardileulhas
    @kardileulhas 19 днів тому +20

    जर निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याच्या अगोदर😢 जर फॉर्म भरलेल्या महिलांना पैसे आले नाहीत तर....

    • @criclive96
      @criclive96 19 днів тому +1

      जोपर्यंत योजनेचे सर्व पैसे सर्व महिलांना मिळत नाही तोपर्यंत यांच्यात इलेक्शन घेण्याची हिंमत नाही

  • @kardileulhas
    @kardileulhas 19 днів тому +14

    यांच्या विरोधातच मतदान करतील आणि भयंकर प्रचार देखील करतील

  • @balakrushnachoure2152
    @balakrushnachoure2152 19 днів тому +14

    राजकीय सत्तेसाठी किती चुकीचे निर्णय घेत आहात.

  • @bapubhosale4749
    @bapubhosale4749 19 днів тому +13

    हल्ला 50 50 कोटी आणि गरीब महिलांना 1500

  • @AmolShinde-df4il
    @AmolShinde-df4il 19 днів тому +9

    कर्जमुक्त शेतकरी योजना चालू करा नाहीतर जरांगे पाटील मराठा OBC धनगर मुस्लीम एक होनार. बघा आता काय होतय ते.😢😢😢😢

  • @kingalibag9017
    @kingalibag9017 19 днів тому +7

    आहो साहेब त्या बहिणींना धकाबुकी करू नका तुमचे 1500 rupay nahi मिळाले tari चालतील पण उगाच tya tai na police सांकडून धक्का बुक्की करायला नका सांगू......🙏

  • @santoshmanwar6604
    @santoshmanwar6604 19 днів тому +4

    बहिणीवर भावादेखत धक्काबुक्की.
    ते पण भाऊसाहेब पदावर असतानी.

  • @funnyvideos-bg4oy
    @funnyvideos-bg4oy 19 днів тому +4

    शेतकऱ्यांना भाव दिला तर शेतकरी जगेल त्याच्यावर आधारित उद्योगधंदे जगतील औषध दुकानवाला रासायनिक खत विक्रेता जमेल शेतमजूर जगतील आणि त्याच पैशातून जो शेतकरी माल खरेदी करेल त्याच्यावर देशाची अर्थव्यवस्था चांगली होईल शेतकऱ्याचे दर पाडून काहीच उपयोग होणार नाही किती दिवस स्वस्त खाणार तुम्ही

  • @yashawantmoraskar4400
    @yashawantmoraskar4400 19 днів тому +2

    ज्या महिलांनी मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यक्रमात गोंधळ घातला मला तर एकंदरीत वाटतंय यांना कोणीतरी पाठवलेला असेल यांची चौकशी करा आणि त्यांना लाडक्या बहिणीचा योजनेचा फायदा देऊ नये कारण काही तांत्रिक बाबींमुळे सुद्धा हे त्यांच्या लक्षात आलं पाहिजे त्या जर हे तू पुरस्कार करत असेल तर त्यांची चौकशी करून धडा शिकावा

  • @AshokJadhav-no6tt
    @AshokJadhav-no6tt 19 днів тому +2

    भविष्यातील योजना चालूच ठेवावे लागणार लाडका भाऊ सरकारला टॅक्स कमी पडून देणार नाही

  • @balajisuryawanshi370
    @balajisuryawanshi370 12 днів тому

    हि तर सुरूवात आहे,लवकरच कळेल

  • @शेतीनिष्ठ...जगाचा..पोशिंदा

    सोयाबीन che भाव बघा ....आता लाडकी बहीण योजना सुरू झाली लाभ मिळत आहे आता पुरे करा....थोडे शेतकर्‍यांन कडे लक्ष द्या...

  • @vasantkarad2520
    @vasantkarad2520 19 днів тому +3

    इतका धिंगाणा.....

  • @nildeshmukh470
    @nildeshmukh470 19 днів тому +2

    कार्यक्रमात च धक्का बुक्की?

  • @defencevideo2520
    @defencevideo2520 19 днів тому

    प्रत्येक सभ्यता असले 4 लोक असतात गोंधळ करणारे ह्यात बया आहेत दुसरं काय नाही...

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 12 днів тому

    गबरू पासून थोडं लांब उभे रहा ताई...

  • @milinduke8677
    @milinduke8677 19 днів тому

    हे सरकार च गोंधळलेले आहे तर गोंधळ तर होणारच आहे

  • @yashawantmoraskar4400
    @yashawantmoraskar4400 19 днів тому +1

    3000 रुपये देऊन पाठवलेल्या वाटतं महिला

  • @gajanankadam3648
    @gajanankadam3648 19 днів тому +1

    Tv9 मराठी अडीच वर्षे उद्धव ठाकरे झोपला होता तेव्हा tv9 मराठी वाली झोपली होती का

  • @mahadevi9061
    @mahadevi9061 19 днів тому

    डॉक्युमेंट बरोबर असल्यावर आधार लिंक असल्यावर पैसे 100% मिळतात

  • @babanshesheravkalyankastur3378
    @babanshesheravkalyankastur3378 19 днів тому +1

    आरे कीती जनतेला फसवनार हे खरच तूमच्या खीशातून का करत नाही

  • @rajkumarkadam9753
    @rajkumarkadam9753 19 днів тому

    झाला खरी गरज आहे तांना ध्दाय

  • @NihajFiakur
    @NihajFiakur 18 днів тому

    पैसे मिळले नाही अमाला 😉

  • @tulshirambide63
    @tulshirambide63 19 днів тому +2

    पोलीस कर्मचार्यांना विनंती आहे की खबरदार त्यांच्या भावासमोर त्यांना हात लावाल तर.

  • @pradeepbachhav430
    @pradeepbachhav430 19 днів тому +2

    Paisa ala kuthun ani year kuthun public cha paisa satyanash govt

  • @surajhonde2228
    @surajhonde2228 18 днів тому

    महिलांना सन्मान न देणाऱ्या सरकारचा निषेध

  • @balurathod4100
    @balurathod4100 18 днів тому

    समजून घेतलं पाहिजे न काही तरी ते तक्रार घेऊन आले आहे त पोलीस विरुद्ध

  • @royalbanjararathod3140
    @royalbanjararathod3140 18 днів тому

    हे जाणून बुजून केले ल कृत्य ahe

  • @abhishekdoifode3494
    @abhishekdoifode3494 18 днів тому

    Ase काही नाही new काही पण दाखवतात मी स्वतः हजर होतो असं काही झाले नाही

  • @amojchavhan5899
    @amojchavhan5899 19 днів тому +1

    Sir tumhi khoti batmi takali shetkari marhan parakanasathi nivedan hote

  • @narutoop8367
    @narutoop8367 18 днів тому

    Yojna band honar nahi paisa yanchi malmata vikun yenar

  • @JakirKhan-pm7wn
    @JakirKhan-pm7wn 18 днів тому

    गरिब महीला राहील्या, श्रीमंतांना लाभ मिळाला, गरिबाला जागो जागी तुत्री

  • @niteshjadhao1782
    @niteshjadhao1782 17 днів тому

    Ata atak Kara mide saheb tyana

  • @RameshRathod-qm1mq
    @RameshRathod-qm1mq 19 днів тому

    Aata mahila raj yenar

  • @narutoop8367
    @narutoop8367 18 днів тому

    Yana dhada janta shikwnar
    Thoda samay lagega

  • @AjayIngalee
    @AjayIngalee 18 днів тому

    अरे राज्यातील महिलांना सुरक्षा द्या हे भिक नको

  • @PradipPatil-tw3jd
    @PradipPatil-tw3jd 18 днів тому

    He Sharad pawarach Kam ahe tela Kay karaycha nahi ani karnaryachya Madi ludbud kartay

  • @MohammadSiddique-km3ht
    @MohammadSiddique-km3ht 19 днів тому

    Izzat Karo garib mahela ki

  • @niteshjadhao1782
    @niteshjadhao1782 17 днів тому

    Minde tyacha aykun ta ghe mardar kashyala Kara lagte

  • @krushnatalekar3579
    @krushnatalekar3579 19 днів тому +1

    लाडक्या बहीणीला धक्का बुक्की करू नये

  • @AshokJadhav-no6tt
    @AshokJadhav-no6tt 19 днів тому

    अशा कार्यक्रमांना महिलांवर आळा घालावा

  • @pravinmasram1501
    @pravinmasram1501 19 днів тому

    पक्षाच ब्रॅंडीग करतोय हा

  • @rmsnetworkent_Net-Box
    @rmsnetworkent_Net-Box 19 днів тому

    yanche kharach account check kara

  • @yuvarajmohade8207
    @yuvarajmohade8207 19 днів тому

    अरे टीव्ही9मराठी जरा लक्ष डोकं जागेवर ठेऊन तरी न्यूज द्यायची ना की फक्त बदनाम करण्यासाठी काही पण टॅग लाईन देऊन बातम्या करता त्या महिलांचे वेगळे मुद्दे होते तुम्ही काय बोलता .

  • @AhemadSheikh-r5c
    @AhemadSheikh-r5c 18 днів тому

    😅😅😅😅😅😅

  • @ravikirankshirsagar8442
    @ravikirankshirsagar8442 19 днів тому

    Great CM❤❤❤❤

  • @user-xk4sr4lw8d
    @user-xk4sr4lw8d 19 днів тому

    Bhetan tyana h 4500 hajar kashla gadbad kartee

  • @AnantJagdhane
    @AnantJagdhane 19 днів тому

    Are Kahi tari truti astil miltil paise saglyana

  • @radhakate2396
    @radhakate2396 19 днів тому

    लाडक्या बहिणीचा अपमान केला आहे.

  • @ajayparhad9656
    @ajayparhad9656 19 днів тому

    😂😂😂😂😂😂

  • @mhlearning3090
    @mhlearning3090 19 днів тому

    😂😂😂😂😂😅😅😅😅

  • @ShivajiVhangale
    @ShivajiVhangale 19 днів тому

    😂😂😂😂

  • @surajkhandekar9481
    @surajkhandekar9481 19 днів тому

    😡

  • @ajayadevilog3929
    @ajayadevilog3929 19 днів тому +1

    चुकीची बातमी आहे पूर्ण भाषण ऐका फालतू काही पण नका बोलू मीडिया ची इज्जत नाही राहिली मीडिया ला असं करन बरोबर नाही tv 9 खोटी न्यूज बनवली आहे त्या महिलांना च दुसरं च प्रकरण आहे... दिग्रस पोलीस स्टेशनं च मॅटर आहे काही तरी

  • @riteshrathod8430
    @riteshrathod8430 19 днів тому

    Kay niyojan ahe application accept hot nahi paisa det nahi and buses pan jas gharchya ahe tas traveler la tras faltu bogas CM bhetala amhala hyach kay lad karav ka mg amhi