सर्व फेरे औंध

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • #नाद_आमचा_बैलगाडा_शर्यत #p3live #bailgadasharyat #bakasur #nad #satara #bailgadasharyatlive #marathi

КОМЕНТАРІ • 18

  • @sanikaparkar401
    @sanikaparkar401 7 місяців тому +4

    पावन दादा धावपळीच्या जीवनातून हा छंद जोबसला आहे आणि तुमच्या मुळे तो पहायला सुद्धा मिळत आहे. Thank you dada

  • @श्री.अंकुशरावमंडलेसाहेब

    पवन शेठ आपल्या कार्याला सर्वप्रथम सलाम जे बैलगाडी शर्यत प्रेमी व्यावसायिक किंवा नोकरदार दिवसभर मैदान बघू शकत नाही पण फक्त आणि फक्त आपल्या मुळे त्याच्या आनंदात सोशल मीडिया मुळे भर पडते यापेक्षा काही नाही त्यामुळे मी एम एम ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने सर्वप्रथम आपले मनुपर्वक अभिनंदन करतो व आपल्या पुढील वाटचालीस मनुपर्वक शुभेच्छा देतो सलाम आपल्या कार्याला 👏👏👏👏👏

    • @P3_Live
      @P3_Live  7 місяців тому

      धन्यवाद साहेब

  • @RaviShendra-vr4ym
    @RaviShendra-vr4ym 7 місяців тому +4

    पी थ्री लाईव्ह चॅनल तुमचं खूप खूप अभिनंदन करतो सर मी खूप चांगले व्हिडिओ पाठवतात तुम्ही गटाचे 💐🙏❤️

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 7 місяців тому +3

    ऐक नंबर video नाद नाय.. 👌🥰🥰

  • @bharatpatil3180
    @bharatpatil3180 7 місяців тому +1

    Very nice P3 live...

  • @rohitkadam1482
    @rohitkadam1482 7 місяців тому +5

    सगळ्या मैदानातील असे व्हिडिओ पाठवत जावा

  • @amolkhatmode8873
    @amolkhatmode8873 7 місяців тому +4

    धन्यवाद सर

  • @nikamdigambar2356
    @nikamdigambar2356 7 місяців тому +3

    Pawan shet ❤

  • @Sagar9bhosale
    @Sagar9bhosale 3 місяці тому

    राजा 9950 आणि सर्जा

  • @bakasur281
    @bakasur281 7 місяців тому +2

    ❤❤❤

  • @ashraf___am__1600
    @ashraf___am__1600 7 місяців тому

    Wagheri cha badal cha 20 nambar gat tak

  • @pratikshere7388
    @pratikshere7388 7 місяців тому +2

    20 gatat sundar hota na

  • @abhijitkumbhar5290
    @abhijitkumbhar5290 7 місяців тому

    Thank ❤❤

  • @pramodkavale5832
    @pramodkavale5832 7 місяців тому +1

    Ko😂

  • @Chinay_vlogs
    @Chinay_vlogs 7 місяців тому +1

    ❤❤❤