#srivalli

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @kaisarshaha8100
    @kaisarshaha8100 2 роки тому +68

    लेखक, दिग्दर्शन आणि मोठ्या गायकांना लाजवेल असे गायन अतिउत्कृष्ट,अप्रितम भावा 👌👌👌
    माय मराठी आपुली ,नवं निर्मितीची खाण.

  • @alliswell3484
    @alliswell3484 2 роки тому +152

    कोणाच्या दिसण्यावर जाण्यापेक्षा त्याच्या कला कृती ला जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. भावा गाणं खूप छान तयार केलं..💞💞💞

  • @dipakkale8765
    @dipakkale8765 2 роки тому +364

    खरंच खूप छान गान आहे हिंदी गाण्यापेक्षा मराठीत खूप भारी फील येतो...👍👍👍

  • @mohanmore681
    @mohanmore681 2 роки тому +29

    कला ही नेहमी कामी येते आणि ती विजय भाऊने करून दाखवली....खुप छान

  • @sk-mf3po
    @sk-mf3po 2 роки тому +89

    मराठी अस्मिता, मराठी मन,
    मराठी परंपरेची मराठी शान,
    आज संक्रांतीचा सण,
    घेऊन आला नवचैतन्याची खाण!
    तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!
    मकर संक्रांतीच्या आपणास व
    आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !

  • @shridharkesralikar2462
    @shridharkesralikar2462 2 роки тому +3

    विजय अफलातून कला साकारली! एखाद्या व्यावसायिक गायक व लेखकापेक्षा कितीतरी हृदयाला स्पर्श करणारा आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @satishjadhav5757
    @satishjadhav5757 2 роки тому +70

    विजय एकच नंबर झालं गाणं अप्रतिम आहे तुझा आवाज खुपच छान जमुन आलं सर्व काही
    पुढिल वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹

    • @minalpashte4278
      @minalpashte4278 2 роки тому +2

      खुप छान असाच पुढे जात रहा तुला भरपुर यश मीळुदे

  • @vinaykotharkar9269
    @vinaykotharkar9269 2 роки тому +89

    गाणं फार अप्रतिम आहे मन भरुन आले देव तुम्हाला साथ देवो

    • @DhanashriR
      @DhanashriR 2 роки тому

      ua-cam.com/channels/YGAP9w4goDmrL8oCUXJZ2w.html🙏🙏👍

    • @Smilewithrocky
      @Smilewithrocky 2 роки тому

      ua-cam.com/video/wveeNseVs2c/v-deo.html

  • @siddharthgaikwad3994
    @siddharthgaikwad3994 2 роки тому +52

    खरंच गाणे खूप छान गायला आहे विजय भाऊ ने 👍

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 2 роки тому +57

    विजय खंडारे साहेबांचे हे गीत खुपच अप्रतिम आहे.👍🏼👍🏼👍🏼
    असे अनेक हिरे आम्हा बहुजनात आहेत.
    त्यांना संधी मिळाली तर खरचं ते संधीचे सोनं केल्याशिवाय राहणार नाहीत.
    जयशिवराय।जयभिम।🙏🏼

  • @rajendraalim2900
    @rajendraalim2900 2 роки тому +38

    खूप छान गीत विजय भाऊ मराठी मधुन गाण ऐकायला खूप जास्त मजा येते

  • @prakashsontakke5723
    @prakashsontakke5723 2 роки тому +18

    अभिनंदन मित्रा 💐💐💐 खूप छान अजून अशीच गाणी लीहीत रहा तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

  • @rudratrader24
    @rudratrader24 2 роки тому +54

    मेहनतीच फळ आहे भाऊ च 👍🏻👍🏻भाऊला पुढील वाटीस शुभेच्छा...

  • @ratilalbachhav2067
    @ratilalbachhav2067 2 роки тому +2

    फारच सुन्दर आपणांस पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @jayramwelukar5963
    @jayramwelukar5963 2 роки тому +37

    खूप छान, विदर्भाचा स्वाभिमान,त्यातच आमच्या यवतमाळ च्या लेकीचा बहुमान,विजय तु जिवनात फार मोठा विजयी होशील

    • @ashokwakode1371
      @ashokwakode1371 2 роки тому

      खरोखर आपला विदर्भ म्हणजे सोन्याची खाण आहे .तुम्ही दोघंही आपल्या विदर्भाच नाव जगात गाजवणार आहात .Buddh blessed you &your family .thanks.

    • @shivrajbhise6331
      @shivrajbhise6331 2 роки тому

      अरे आम्ही महाराष्ट्राचे आहोत तुम्ही विदर्भ यवतमाळ पुरतेच मर्यादित नका करु आम्हाला सोडून देउ नका आम्ही पण तुमच्यातच आहे

  • @revanmeshram2033
    @revanmeshram2033 2 роки тому

    अप्रतिम दादा मराठी अस्मिता जागृत ठेवली व तुझी गायिकी खूपच सुंदर आहे

  • @sujalpednekar6820
    @sujalpednekar6820 2 роки тому +38

    खूप छान विजय दादा असच तुला यश मिळत जावं आणि आपल्या मराठी भाषेत असेच चांगले व्हिडिओ बनवत रहा दादा.....
    श्रीवल्ली च मराठी व्हर्जन लय भारी झालाय मला तर खूप आवडला मी रोज सकाळी उठल्यावर तुझं गाणं ऐकतो आता 😍❤️

  • @santoshtayade7043
    @santoshtayade7043 2 роки тому +6

    खूपच छान गाणं आहे खंडारे साहेब खूप खूप अभिनंदन🙏🙏💐💐💐💐

  • @SpFilm-production-Amravati
    @SpFilm-production-Amravati 2 роки тому +10

    श्री वल्ली सॉंग खूप मस्त बनवला👌🏻👌🏻👌🏻

  • @rajeshpalshetkar6200
    @rajeshpalshetkar6200 2 роки тому

    खूप छान
    शुभेच्छा विजय, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार

  • @twninsmom
    @twninsmom 2 роки тому +22

    All rounder .... Writter pluse... Singer.... And editor khupch hushar aahe.... As actor la changla platform bhetla phije

  • @roshankhandare3592
    @roshankhandare3592 2 роки тому +2

    खूपच छान.. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ...👍🏻👍🏻

  • @siddhu_waghamore_1958
    @siddhu_waghamore_1958 2 роки тому +135

    Congratulation भाऊ💐🎉 गाणं खूपच गोड गोड आहे. असेच आमचें मनोरंजन करत राहा, तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन 💐💐

  • @vijaywathore5162
    @vijaywathore5162 2 роки тому

    माहोल ना भाऊ...एक नंबर ,,जबरदस्त ..खूप आवडलं..❣️❣️❣️❤️😍

  • @sandipbaviskar2837
    @sandipbaviskar2837 2 роки тому +18

    अभिनंदन भावा फार चांगले गायला,

  • @suprabhakadam1376
    @suprabhakadam1376 2 роки тому

    खूप सुंदर!छान प्रयत्न आहे ,आवडलं!

  • @madankamble753
    @madankamble753 2 роки тому +3

    तुझं‌ श्रीवल्ली गाणं सुपर डूपर हिट झालं त्या बद्दल तुझं अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा🙏🙏🙏

  • @sureshrathod1515
    @sureshrathod1515 2 роки тому

    वाह उस्ताद,, खंडारे साहेब, एकदम लयी भारी,,

  • @urmilaanthony8970
    @urmilaanthony8970 2 роки тому +17

    Congratulations Vijay, superb👌

  • @ashay2193
    @ashay2193 2 роки тому +7

    विजय,तुला हार्दिक शुभेच्छा.,.गाणं खुप छान झालं...!

    • @Smilewithrocky
      @Smilewithrocky 2 роки тому

      ua-cam.com/video/wveeNseVs2c/v-deo.html

  • @chandanpuri2208
    @chandanpuri2208 2 роки тому +31

    Congratulations Vijay Ji
    Mi Pan Amravati District Ta. Warud
    Vijay Ji mi Tumche Tumche Sarvach Video Baghto
    बहुत बहुत धन्यवाद तुम्हा दोघांना व तुमच्या सर्व टिम, आणि तुमच्या कुटुंबाला.
    पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा💐💐🎉🎊🙏🙏

  • @sangitadongare7180
    @sangitadongare7180 2 роки тому +25

    दादा आपल अभिनंदन आणि लाख लाख शुभेच्छा आणि हो गाण खुपच सुंदर आहे👌👍😊

    • @Smilewithrocky
      @Smilewithrocky 2 роки тому

      ua-cam.com/video/wveeNseVs2c/v-deo.html

  • @nareshhirole6159
    @nareshhirole6159 2 роки тому +11

    अभिनंदन भाऊ तुम्हाला असेच यश मिळत राहो🌹🌹

  • @giridharpalaspagar2016
    @giridharpalaspagar2016 2 роки тому

    खुप छान पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @TN-kp1fy
    @TN-kp1fy 2 роки тому +7

    गाणं खरोखरच खूप श्रवणीय झालंय...👌👌👌👌

  • @cher8808
    @cher8808 2 роки тому +1

    Navatach 'Vijay' ahe... Jinkat raha... Mast 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @user-sb8kq6en7h
    @user-sb8kq6en7h 2 роки тому +17

    प्रत्येक सिनेमा मराठी मध्ये डब होऊन आला पाहिजे आणी तो प्रत्येक मराठी माणसाने मराठीतच पहिला पाहिजे

  • @annakhade4107
    @annakhade4107 2 роки тому

    मस्त भाऊ मराठी मानसाने प्रगती करावी हिच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @homegrownbyseema8022
    @homegrownbyseema8022 2 роки тому +31

    Congratulations 🎉👏

  • @supriyaekawade3177
    @supriyaekawade3177 2 роки тому

    अतिशय सुंदर गायकी आणि अभिनय अभिनंदन विजय

  • @pankajchanne1140
    @pankajchanne1140 2 роки тому +4

    भाऊ खूपच चांगले गाणं झालं 👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾🎧🎧🎧🎧🎧🎧🎧

  • @nileshdhende399
    @nileshdhende399 2 роки тому

    लाय भारी भाऊ अभिनंदन 😘😘😘😘😘😘😘🥰🥰🥰🥰🥰🥰😍😍😍😍😍😍😍😍😍🤗🤗🤗🤗🤗🤗🤗😊😊😊😊😊😊😊😊😘😘😘😘😘😘😘😘😘😘

  • @manojshirsat3083
    @manojshirsat3083 2 роки тому +5

    Congratulations 👏 🎊 💐 🥳 viju bhau

  • @yogeshgaikwad9745
    @yogeshgaikwad9745 2 роки тому

    खरंच खूप छान आहे गाणी आस वाटल की सैराट च दुसरा पार्ट आला खरा खूप मस्त आहे गाणी आसच खूप पुढे जावा गॉड ब्लेस यू 🙏🙏❤️❤️❤️❤️💐💐💐👍👍

  • @siddheshaade9012
    @siddheshaade9012 2 роки тому +3

    Very nice and beautiful song
    Congratulations 🌹🌹🌹🌹🌹

  • @namratajadhav221
    @namratajadhav221 2 роки тому

    अभिनंदन गाणे खुपच मस्त आहे👍

  • @gayatribhagwat7304
    @gayatribhagwat7304 2 роки тому +28

    छान वाटलं गाण..पण त्यापेक्षा हे लहान वयातील नवरा नवरी बघून मस्त वाटलं... नाहीतर तर शहरात इतक्या उशिरा लग्न करतात की सगळे मोठी मोठी माणसच वाटतात. नाजूकपणाच राहिला नाही.

    • @krishnakale1314
      @krishnakale1314 2 роки тому

      Really true...

    • @cityridersachin6522
      @cityridersachin6522 2 роки тому

      खरय। नाजुक पणा नी लाजरी बुजरी नवरी

    • @shivrajbhise6331
      @shivrajbhise6331 2 роки тому

      खरं आहे वयाची 35 संपल्यावर लग्न करतात असे वाटते नवरी नवरदेव आहे कां दुसरे लग्न आहे का हेच कळेना .

  • @amolb.karmore9930
    @amolb.karmore9930 2 роки тому

    बहोत खूब विजय भाई..

  • @vishalsalve6931
    @vishalsalve6931 2 роки тому +11

    Congratulations Yaar Karch Manala Lagal Tuj Song .....👍

  • @mhvlogs4113
    @mhvlogs4113 2 роки тому

    खुप छान जोडी तुमची आहे. आणि स्वतः मराठीत तयार करून गायले खुप छान 👍🏻💐💐

  • @shivrajwaghamare4109
    @shivrajwaghamare4109 2 роки тому +13

    ❤️❤️ Congratulations ❤️❤️
    Vijaybhau & Vahini 👌👌👌👌

  • @rahulchavan2748
    @rahulchavan2748 2 роки тому

    Good news great work

  • @shivajijadhav6810
    @shivajijadhav6810 2 роки тому +2

    मित्रा, गाणं खूप रोमांचक आहे. कोल्हापूरी रामराम आणि अंबाबाईचा आशिर्वाद तुला.

  • @pranjaldavande9568
    @pranjaldavande9568 2 роки тому +6

    नमस्कार भाई मि विश्वनाथ तु तूझ काम करत रहा न्यूज वाल्यानकडे जास्त लक्ष देऊ नकोस ते तूला कूठे नेऊन टाकतील काय सांगु शकत नाही
    उदाहरण --रानू मंडल
    आणि पुढील वाटचालीसाठी Best of luck

  • @rohansasane258
    @rohansasane258 2 роки тому

    खूप छान गाणे मन जिंकलं या गाणे खरंच खूप भारी आणि रील वर पण हे गाणं मोठ्या प्रमाणात फेमस होतय असते

  • @kjkrishna547
    @kjkrishna547 2 роки тому +5

    Khup mst bhava..🤩❤️🥰 Ek no..asch tu song lihat ja aani gaat ja god bless you
    ..all the best team...🥰❤️

  • @darshansonule9830
    @darshansonule9830 2 роки тому

    झाले भाऊ फेमस,,,अतिशय सुंदर विडिओ

  • @manojpatil8005
    @manojpatil8005 2 роки тому

    अतिशय सुंदर 👌👌👌

  • @shankarpawar1555
    @shankarpawar1555 2 роки тому +8

    Congratulations 👏 🎊 💐

  • @deepakgholape9132
    @deepakgholape9132 2 роки тому

    अतिशय सुंदर👍👍👍💐💐💐💐👌👌👌

  • @topdeejayoperators3118
    @topdeejayoperators3118 2 роки тому +5

    भारी 👌👌💥💥🔥🔥🎼🎼💯💯💯💯

  • @umeshpatil8965
    @umeshpatil8965 2 роки тому +1

    एक नंबर भावा

  • @pravingawai7112
    @pravingawai7112 2 роки тому +6

    CONGRATULATIONS ⚘⚘⚘⚘👏👏👏👏👌👌👌

  • @minalkhandare7713
    @minalkhandare7713 2 роки тому

    वा खूपच छान 💐💐
    अभिनंदन 💐💐

  • @satiahgawate3544
    @satiahgawate3544 2 роки тому +10

    मराठी पाऊल पडते पुढे 👍
    भावा तू आणि वहिनी साहेब एक दिवस नक्की मोठ्या पडद्यावर झळकणार आहे..
    आमच्या शुभेच्छा नेहमी तुझ्या सोबत आहे

  • @kirankolhe6790
    @kirankolhe6790 2 роки тому

    एक नंबर विजय खुपच छान 👌👌👌

  • @artiagarwal2528
    @artiagarwal2528 2 роки тому +6

    PROUD OF. YOU. BHAU. JAI. MAHARASHTRA 🙏👍👍👍👍👍👍

    • @Smilewithrocky
      @Smilewithrocky 2 роки тому

      ua-cam.com/video/wveeNseVs2c/v-deo.html

  • @sanjaysalve6623
    @sanjaysalve6623 2 роки тому

    विजयला व संपूर्ण परिवाराला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @Ankitsengars
    @Ankitsengars 2 роки тому +16

    Hats off for videography of song ...well done by sister..

  • @rahulaochar
    @rahulaochar 2 роки тому

    Vijay bhau ek number 👍👍👍👍👍👍

  • @maheshyerme6945
    @maheshyerme6945 2 роки тому +3

    🙏खूप खूप छान गायलास 💯विजय दादा,सुर👌 आवाज मध्ये असच अजून पुन्हा खूप काही व्हिडिओ बनवत राहा!🙏💯💯💯 गान पेक्ष गान च लयभारी वाटलं👍very good,dada.

    • @Smilewithrocky
      @Smilewithrocky 2 роки тому

      ua-cam.com/video/wveeNseVs2c/v-deo.html

  • @dingoreketan8880
    @dingoreketan8880 2 роки тому

    भाऊ तुझं काम अतिशय उत्कृष्ट आहे,
    तू खूप मोठा होशील भाऊ 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @tusharchaudhari9073
    @tusharchaudhari9073 2 роки тому +6

    Congratulations 💐💐💐

  • @Bhagwanbaraf
    @Bhagwanbaraf 2 роки тому

    खूप खूप छान गाणं भावा कोकणात खूप वाजत आहे गाणं

  • @gokulthakare3522
    @gokulthakare3522 2 роки тому +1

    ऐक नंबर भाऊ🙏🙏

  • @shubhamkokande750
    @shubhamkokande750 2 роки тому +5

    Congratulations 💯💯

  • @bhagyashrisangale6982
    @bhagyashrisangale6982 2 роки тому

    खुपचं छान 👌👌 अभिनंदन 👌👌

  • @anilmane6116
    @anilmane6116 2 роки тому

    विजू भाऊ अभिनंदन. आपला आवाज खुप सुंदर आहे.

  • @deepakgaikwad3864
    @deepakgaikwad3864 2 роки тому +3

    You guys are rocking so proud of you ... would be like to meet you once in lifetime ... great work keep going

  • @vilaspuyed9790
    @vilaspuyed9790 2 роки тому +1

    1no👌👌 bhau

  • @RDSirOfficial
    @RDSirOfficial 2 роки тому +8

    वहिनी ज्या कॅमेरा वाला नि धोका दिला ना अश्या लोकांन सोबत केव्हा काम करायचं नाही आत्ता

  • @satishkale7415
    @satishkale7415 2 роки тому +1

    छान आहे गाण , अभिनंदन विजय भाऊच. 💐💐💐

  • @nileshbhau_actor1988
    @nileshbhau_actor1988 2 роки тому +8

    God bless you Vijay 🙌🙌🙌🙌🙌

  • @amolmaske8861
    @amolmaske8861 2 роки тому

    अप्रतिम विजय भाऊ

  • @namrataingole5295
    @namrataingole5295 2 роки тому +7

    Nice song ❤️

  • @Gauravbs6
    @Gauravbs6 2 роки тому

    👍👍 super Vijay bhau 🙏🙏

  • @The_Hindutwa
    @The_Hindutwa 2 роки тому +8

    Power of marathi 👍❤

    • @Smilewithrocky
      @Smilewithrocky 2 роки тому

      ua-cam.com/video/wveeNseVs2c/v-deo.html

  • @RupaliSiddharthVlogs
    @RupaliSiddharthVlogs 2 роки тому

    एक नंबर विजय दादा

  • @monalighodmare6284
    @monalighodmare6284 2 роки тому +7

    👌👌👌❤

  • @sunitapatildkpGBM
    @sunitapatildkpGBM 2 роки тому

    💐💐💐💐💐 खूप खूप अभिनंदन छान....

  • @santoshgondhawane1186
    @santoshgondhawane1186 2 роки тому

    खुप खुप. अभिनंदन. मराठी सिनेसृष्टीत आता नवीन लेखक आणि. गायका चे आगमन पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा... यशवीभव

  • @indianavenger3457
    @indianavenger3457 2 роки тому +1

    Nice 👍👍👍
    Best of luck🤞🤞

  • @vaibhavmuknak6849
    @vaibhavmuknak6849 2 роки тому

    खुप छान मी तर दिवसभर ऐकत असतो भाऊ..❤️❤️❤️❤️

  • @omprakashkawthekar4955
    @omprakashkawthekar4955 2 роки тому

    खूप छान रे भावा तुझं खूप खूप अभिनंदनच,आणि तुझ्या सर्व टीमला हार्दिक शुभेच्छां 👌🏻🙏👌🏻🙏

  • @ganeshgarde3408
    @ganeshgarde3408 2 роки тому

    विजय भाऊ सुंदर, 👌👍🌹

  • @yashbidkar7172
    @yashbidkar7172 2 роки тому +1

    खुप छान👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍.

  • @vinodbhoite2828
    @vinodbhoite2828 2 роки тому

    एकच नबंर भावा तुझ गांण लय भारी खरच खुप आवडल पुढील वाटचालीच्या हादिॅक शुभेच्छा

  • @dilippatil4453
    @dilippatil4453 2 роки тому

    🖕नंबर 👌जबरदस्त🎤🎼🎹🎶 लयभारी 😇 सुपर अप्रतिम परफॉर्मन्स करून दाखवलं 💐 सर्वाना लाख लाख शुभेच्छा......

  • @tusharchavan4682
    @tusharchavan4682 2 роки тому

    Zakas Vijay khup sunder 👍

  • @ganeshsankara6629
    @ganeshsankara6629 2 роки тому

    Verry. Good. Vijay. Khandare. Vidharbha. Veer. I. Proud. Off. You