Pavta Batata Bhaji Recipe
Вставка
- Опубліковано 12 січ 2025
- Pavta Batata Bhaji Recipe लागणारे साहित्य-
पावटा -1 वाटी
टोमेटो -1
काजू -4/5
आंल -1ईंच
लसून -5/6 पाकळया
बटाटा -1
कांदा -1 मोठा बारीक चिरलेला
कोल्हापुरी मसाला -2चमचा
मोहरी -1चमचा
जिरे -1चमचा
बेडगी मिरची पावडर -1चमचा
शेंगदाणा कुट-2चमचे
चवीनुसार मीठ, तेल,कोथिंबीर
पावटा बटाटा भाजी तयार झाली आहे
भाजी आवडली असेल तर फालो करायला विसरू नका
Pls do Subscribe like comment and Share 🙏🙏
Sheetal Recipe Marathi #easycooking #cookinmarathi #recipe