❤ नमस्कार ताई❤ चवळी आणि बटाट्याची भाजी❤ पहिल्यांदाच बघितली❤ चवळी आणि बटाट्याची भाजी एकत्र करतात आजच ❤ माहित झालं तुमची रेसिपी खूप छान असते❤ धन्यवाद ताई❤
ताई मी पण हे तुम्ही जे वाटणं केल तसेच वाटणं करून चवळी व बटाटा भाजी करते ती कुकर मध्ये केली कि खूप छान होते सर्व मसाल्या चे स्वाद आत मध्ये उतरतात.व चावीला पण छान लागते. तुम्ही एक उत्तम सुगरण आहात. 🙏🏻🙏🏻. मी तुम्ही दाखविली त्या प्रमाणे पुणेरी थाळी केली आणि खरं सांगू त्या मधील सर्व पदार्थ उत्तम झाले होते. घरातील सर्वांना आवडले 🙏🏻🙏🏻 ताई. ❤️❤️
Chawli batata rasa bhaji khup chan zali ahe Sarita ji chan cham chamit disat ahe wah mazy tondala tar receipe cha video pahtana pani sutle kharsch tumche mana pasun dhanyavad amchya sobat share karnya sathi
Khup .Mast recipe khup Chan vatlli ❤ tum hi dakhavlelli ghavachya pita pasun Banavlele samosa me banavle khup Chan zhale Sarita Tai khup aavdle Ani helthi pan thanku
खरंच किती सुंदर भाजी केलीस भाजीचा कलर बघुनच कळत होते की भाजी खुप छान झाली असणार तु आम्हाला भाज्यांचे इतके प्रकार दिखवलेस की भाजी काय करावी असा कधी प्रश्नच पडत नाही मला तरी अजून कधीच भाजी काय करावी असा प्रश्न पडला नाही कारण जोपर्यंत आमच्या सोबत सरिता किचन आहे तोपर्यंत आम्हाला भाजीचा प्रश्न पडणार नाही एवढी छान बटाटा चवळीची भाजी दाखवल्या बद्दल धन्यवाद सरिता बटाटा आणि चवळीची पण भाजी करतात हे माहीत नव्हते आज तुझ्याकडून ते कळले
❤ नमस्कार ताई❤ चवळी आणि बटाट्याची भाजी❤ पहिल्यांदाच बघितली❤ चवळी आणि बटाट्याची भाजी एकत्र करतात आजच ❤ माहित झालं तुमची रेसिपी खूप छान असते❤ धन्यवाद ताई❤
करून पहा आवडेल. धन्यवाद
खूप खूप खूपच छान ताई अश्या भाजीबरोबर गरमा गरम भाकरी आहा मन तृप्त. अजून काय हवे समाधानासाठी 😊😊. आमच्या कराड भागात असा चवळी बरोबर दोडका घालून करतात 👌👌
खूप छान recipe आहे sarita... माझ्या मुलाला खूप आवडली एरवी नुसती चवळी ची उसळ खात नाही पण ही भाजी लगेच फस्त केली...
खूप छान पदार्थ बनवता, तुम्ही म्हणला तसेच मला ही तो पदार्थ झाल्यानंतर छान दिसला की खूप छान वाटत,खाण्याआदी बघून पोट भरत ❤❤
मनापासुन आभार आणि धन्यवाद
खूप छान मस्तच, चवळी बटाटा माझी खूप आवडती भाजी आहे, तुम्ही खूप छान पध्दतीने चवळी बटाटा भाजी दाखवील्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई
मनापासुन आभार आणि धन्यवाद
Sarita ji mein bhaji Keli khuch mast zali thanks
ताई मी पण हे तुम्ही जे वाटणं केल तसेच वाटणं करून चवळी व बटाटा भाजी करते ती कुकर मध्ये केली कि खूप छान होते सर्व मसाल्या चे स्वाद आत मध्ये उतरतात.व चावीला पण छान लागते. तुम्ही एक उत्तम सुगरण आहात. 🙏🏻🙏🏻.
मी तुम्ही दाखविली त्या प्रमाणे पुणेरी थाळी केली आणि खरं सांगू त्या मधील सर्व पदार्थ उत्तम झाले होते. घरातील सर्वांना आवडले 🙏🏻🙏🏻 ताई. ❤️❤️
मनापासुन खूप खूप धन्यवाद 🙏🏻🤗
सरिता जी तुमच्या पध्दती ने भाजी केली amezing झाली. खूप टेस्टी.Thank you for sharing this recipe 👍❤❤
Khup sunder bhaji❤❤❤❤❤mi try Keli chan zali wow 🎉🎉🎉🎉🎉
हि तर आमच्या कोकणातील भाजी.
Doghi bahini khupch sugaran aahat...khup chan recepies share karata...thank u
Waa khup sundar nakki karnar. आशा साठी तर सरिताज kitchen आवडते. साधी सोपी रेसिपी. तरी ही छान
ताई खूप छान चवळी ची भाजी दिसते . खायला पण किती छान लागेल ना ❤ ❤ ❤
धन्यवाद
Tuzya ya recipi mule ,maherchi athwan yete waa chavli_batata rassa ani bhakri aprtim, maherchya recipe aprtimch ❤❤❤❤
ताई मस्तच चवळीची भाजी बनवला जी छान समजाऊन टीप्स छान जी आम्हाला समजाऊन सांगता जी खूप खूप धन्यवाद जी❤😊👌👌🙏♥️
धन्यवाद
Khupach chhan recipe sangitali 👌
Hi bhaji chavila mast lagate .
Chawli batata rasa bhaji khup chan zali ahe Sarita ji chan cham chamit disat ahe wah mazy tondala tar receipe cha video pahtana pani sutle kharsch tumche mana pasun dhanyavad amchya sobat share karnya sathi
मनापासुन आभार आणि धन्यवाद
Khoop chan, mouth watering recipe 🤗Thanks for sharing
Most welcome 🤗
एकच नंबर झाली भाजी रेसिपी पण आवडली 🥰🥰❤️❤️👌👌
नमस्कार ताई मी फार वाट बघत होते, शेवटी मला Amazon वर कांदा लसुण मसाला मिळाला, अतिशय छान आहे.. Thank you
मी ही रेसिपी केली आहे ताई,,,ही भाजी खूपच छान लागते चवीला,,,👌👌👍
बाकी रेसिपी नेहमीप्रमाणे छानच,,,😊👌👌
Dhanyawad 💖
Khup .Mast recipe khup Chan vatlli ❤ tum hi dakhavlelli ghavachya pita pasun Banavlele samosa me banavle khup Chan zhale Sarita Tai khup aavdle Ani helthi pan thanku
Most welcome 🤗
खूप छान रेसिपी 👌👌👌मी नक्कीच करून बघेन
खुप छान बनविली चवळी बटाटा ची भाजी मीपण घरी बनिवते घरी सर्वांना आवडते मस्त ❤❤🎉🎉
नेहमी प्रमाणे रेसिपी उत्तम धन्यवाद सरिता
Thanks 🙏🏻
ताई छान माहिती दिली ❤❤
खरंच किती सुंदर भाजी केलीस भाजीचा कलर बघुनच कळत होते की भाजी खुप छान झाली असणार तु आम्हाला भाज्यांचे इतके प्रकार दिखवलेस की भाजी काय करावी असा कधी प्रश्नच पडत नाही मला तरी अजून कधीच भाजी काय करावी असा प्रश्न पडला नाही कारण जोपर्यंत आमच्या सोबत सरिता किचन आहे तोपर्यंत आम्हाला भाजीचा प्रश्न पडणार नाही एवढी छान बटाटा चवळीची भाजी दाखवल्या बद्दल धन्यवाद सरिता बटाटा आणि चवळीची पण भाजी करतात हे माहीत नव्हते आज तुझ्याकडून ते कळले
Mastach bhaji....thanks for wonderful recipe ❤
My pleasure 😊
chavlibatata hi sundar aani tumcha awaaj hi sundar
खूपच सुंदर बनवली ताई चवळी बटाटा भाजी रेसीपी
धन्यवाद
मी तुमच्या रेसिपी बघते आणि करते
Khup chhan recipe 👌👌
खूपच मस्त झाली भाजी 👌👌
खूप सुंदर रेसिपी
सरिता मी पण करते ही भाजी माझी fevret आहे
Chan
Khup mast bhaji ekdam rassedar kya bat hai, avdtat mala asha bhajya
My pleasure 😊
खूपच छान रेसिपी 👌👌
Lovely distey bhaji...nakki karun baghnar❤...asha chotya cooker madhe paani ghalun shitti keli ki rassa shitti madhun baher yeu naye mhanun kay karawa?
खूप छान रेसिपी आहे ताई👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद
Khupach sundar 👍👌👌❤️❤️
Mast taridar zhali ahe chavli batata bhaji tai❤
Khup mast pani sutle recipe bagun❤
Thank you
Tumhi khup premane bolta, padartha tar chanch❤
खूप छान ताई 👌
चवळी बटाटा भाजी खूपच छान झाली आहे सरीता ❤
धन्यवाद
मस्त 1च नंबर 👌😋😋
Khup Chan bhaji Sarita
Thanks
खुप छान 👌
अप्रतिम सुंदर स्वादिष्ट 😋👌👌
Thanks 🙏🏻
Khup chhan
खुप छान 👌👌🙏🙏
ताई चवळीची भाजी अप्रतीम झाली.😋😋
Thanks 🙏🏻☺️
खुप मस्त बनवली भाजी तोंडाला पाणी सुटल
Thanks 🙏🏻
चवळी वटाटा खुप छान सरीता तु खुप छान सुगरण आहेस
Thanks 🙏🏻
Khup mst bgunch khaychi echa zali
Thanks 🙏🏻
खूप छान चवळी बटाटा रस्सा भाजी❤❤
Thanks 🙏🏻
खूप छान ताई भाजी बनवली उद्या मी बनवणार
Hi namaste tai khup Chan
खूप छान ,मी पण करते बटाटा चवळी रस्सा पण चवळी भिजवत नाही आणि ओलं खोबरं आणि गुळ वापरते 😊
तू पण करून बघ सरिता 😊
नक्की
खूप छान
सुंदर 👌👌
Khupach chan zaliye bhaji😊😊😊😊😊
Thanks 🙏🏻
आमच्या कडे लग्नात चवळी बटाटा भाजी कंपल्सरी असतेच,आगरी कोळी
मस्त मला खुप आवडते
Delicious 😋
Aaj me tumchi shegachi bhaji keli khup chan zali
मस्त
छान ❤️ताई ❤️😋😋mast👌👌👍👍💯💯😋😋🙏🙏
Thanks 🙏🏻
Tondala panee sutle khup Chan ❤❤❤❤❤
धन्यवाद
Kup chan 👌👌
खूप छान रेसिपी❤
धन्यवाद
Khup chan recipe ahe
Thank you so much 😊
खूपच छान भाजी झाली
Thanks 🙏🏻
Mast ❤
खुप छान रेसिपी
Thanks 🙏🏻
तुम्ही एक नो ओनियन नो गार्लिक भाज्यांच्या रेसिपीज ची प्ले लिस्ट बनवा ना...
Khupch sunder 👌👌😍🙏
धन्यवाद
Tai mazi Aai sema asheh bhaji banvaychi bhari chav lagte mhanun mi he ashish banvte Me Sawanwadi kokanche ahe
खूप छान रेसिपी दाखवली धन्यवाद ताई जरासो हटके भाजी मस्तच ❤❤
मनापासुन खूप खूप धन्यवाद
Thanks dear Sarita ,,, chavli ऐवजी काय घ्यावेत change mhnun sanga
Please
Mazya avdichi bhaji ahe mam hi 😊maetch tempting asech banvnar me next time
नक्की
मस्त मस्त रेसिपी बनवता ताई तुम्ही❤
मनापासून आभार
मनु चा video पाहिला आत्ता....खूप गोड आहे मनु पिल्लु ❤😘
❤️
अरे वा रंग भारी .छान
😊🙏🏻
माझी आवडती भाजी
Chan bhaji zali Sarita ❤
Thanks for watching
ताई खूप छान आहे भाजी
Thanks 🙏🏻
Mastach bhaji👌👍💖
धन्यवाद
खूप खूप छान पण तेलाचे प्रमाण जास्त नाही का?
Mast khup chan 😋👌
Thanks
Chavli Batatyachi rassa bhaji khup Chan.... Tai Ukadiche modak ani gavachya pithache modak pan dakhwa na please 👌🙏
ua-cam.com/video/_w50Fa6istU/v-deo.htmlsi=Ai56ExkhYbEe38A1
आधीच्या व्हिडिओ लिंक देते
छान झाली आहे.👍👌👌🙏😊😊
धन्यवाद
nice👌👌👌👌
Thanks
Khup mast..... ❤
Thanks 🙏🏻
Khup chamchmit bhaji,, 😋
Thanks 🙏🏻
लैच चमचमीत चवदार चवळी बटाटा
ताई झकास झाली भाजी
😄🤗🙏🏻
👌👌छानच
Thanks
Bombay Chavali mhanatat tyala.
Khup mast 👌👌
धन्यवाद
खूप छान सरिता
धन्यवाद
मी नेहमीच अशीच चवडी बटाटा रस्सा भाजी करते
Chan 😊
खूप छान ❤
धन्यवाद
Khup chan Tai
Thanks