बाईसोबत फिरायला जाताना ओळखीचे भेटतात तेव्हा😂| उचापत्या भाग 32 | UCHAPATYA 32 |DHAMAL PRODUCTION

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 сер 2024
  • रानमेवा ऑल सब्जी मसाला
    हा मसाला घरगुती आणि पारंपारिक पद्धतीने बनवलेलाअसून सगळ्या भाज्यांना चालतो. हा मसाला जर तुम्ही तुमच्या भाजीमध्ये टाकला तर नक्कीच बोटे चाटत राहाल...🔥
    संपर्कासाठी मोबाईल नंबर (व्हाट्सअप only) 8975430057 tinyurl.com/yb...
    Promocode: DHAMAL1X
    Follow on Instagram / gavranmeva
    / kiranberadpatil
    follow on Twitter / uchapatya and
    / kiranberadpatil
    उचापत्या चे सर्व एपिसोड नॉन स्टॉप... bit.ly/playlis...
    येड्यांचा बाजार चे सर्व एपिसोड नॉन स्टॉप bit.ly/yedepla...
    जाहिरातीसाठी Whats App number - 7385468346
    उचापत्या भाग १ - • उचापत्या भाग १। uchapa...
    उचापत्या भाग २ - • कार्यकर्त्यांनी चोपला ...
    उचापत्या भाग ३ - • उचापत्या भाग ३। Uchapa...
    उचापत्या भाग ४ - • उचापत्या भाग ४ । Uchap...
    उचापत्या भाग ५ - • उचापत्या भाग ५ । Uchap...
    उचापत्या भाग ६ - • ज्योतिषी पुन्हा यांच्य...
    उचापत्या भाग ७ - • पैसे नसताना हॉटेलमध्ये...
    उचापत्या भाग ८ - • एका बाई मागे संपूर्ण ग...
    उचापत्या भाग ९ - • उचापत्या भाग ९। UCHAPA...
    उचापत्या भाग १० - • उचापत्या भाग १०। UCHAP...
    उचापत्या भाग ११ - • म्हणूनदुसऱ्याच्या बायक...
    उचापत्या भाग १२ - • असं किडनॅपिंग आयुष्यात...
    उचापत्या भाग १३ - • उचापत्या भाग 13 | UCHA...
    उचापत्या भाग १४ - • चिकणी पोरगी गावात आल्य...
    उचापत्या भाग १५ - • उचापत्या भाग 15 | UCHA...
    उचापत्या भाग १६ - • बेवड्याच्या नादी लागलं...
    उचापत्या भाग १७ - • नवरी मुलगी मुलाला मूर्...
    उचापत्या भाग १८ - • सूंदर मुलीने लावला चुन...
    उचापत्या भाग १९ - • मित्रच मित्राची वाट ला...
    उचापत्या भाग 20 - • आज हसून हसून पोट दुखणा...
    उचापत्या भाग 21 - • मित्रच बेवड्या मित्राच...
    उचापत्या भाग 22 - • लेडीज टेलरला मिठीत घेण...
    उचापत्या भाग 23 - • फुल्ल कॉमेडी व्हिडिओ |...
    उचापत्या भाग 24 - • या बाई साठी काही पण 😂 ...
    उचापत्या भाग 25 - • उचापत्या भाग 25 | UCHA...
    उचापत्या भाग 26 - • मुलगा मुलगी ओळखीच्या ल...
    उचापत्या भाग 27 - • प्रियकराला भेटायला गेल...
    उचापत्या भाग 28 - • लग्न मोडणारी गॅंग 😂 | ...
    उचापत्या भाग 29 - • मुलगी स्वतःहून मुलाच्य...
    उचापत्या भाग 30 - • श्रीमंत मुलगी गरीब मुल...
    उचापत्या भाग 31 - • शाळेतील मैत्रीण लग्नान...
    येड्यांचा बाजार भाग 1 - • बबन्या जेव्हा पहिल्याद...
    ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 1 - • अशी शायनिंग मारून मुलग...
    ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 2 - • भाऊ जेव्हा मुलगी पहायल...
    ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 3 - • जनावरांमागचं प्रेम प्र...
    #uchapatya #gavranmeva
    SPECIAL THANKS -
    गावाकडच्या गोष्टी गावरान_मेवा कडक_मराठी कोरी_पाटी_प्रॉडक्शन

КОМЕНТАРІ • 315

  • @dhamalproduction
    @dhamalproduction  3 роки тому +25

    tinyurl.com/ybchymab
    Promocode: DHAMAL1X

  • @sawantpatil13
    @sawantpatil13 3 роки тому +73

    छत्रपती शिवाजी महाराज बद्दल खरच खूप छान संदेश देतो विरेंद्र 🙏खरच भाऊ एक नंबर आहे तू, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे 🚩🚩🚩🙏

  • @indianPride.
    @indianPride. 3 роки тому +83

    ◆प्रश्न१ स्वर(14) स्वरादी(2) व्यंजन(34) एकुण=50
    ◆प्रश्न२ सर्वात वेगवान परिभ्रमण(स्वःताच्या आसाभोवती फिरणे) करणारा ग्रह बूध {0.24वर्ष}
    ◆प्रश्न३ चुंबकीय वेधशाला अलिबाग (रायगड)
    ◆प्रश्न४ मिशन संजिवनी (मालदीव)
    ◆प्रश्न ५ सुवर्णतुला राजमाता जिजाऊ व सोनोपंत डबीर (विशेष म्हणजे ही तुला सुर्यग्रहणाच्या दिवशी झाली होती)
    जय शिवराय 🚩🚩

  • @amolshinde4234
    @amolshinde4234 3 роки тому +5

    सुगंधा तुम्ही नव्हते तर मजाच नव्हती कार्यक्रम बघायला गावरान मेवा तर बघायचा बंदच केला तुम्ही आले तर खुप मजा आली उचापत्या बघायला खुप सुंदर तुम्ही प्रत्येक भुमिका साकारता पहिल गावरान मेव्यात सुगंधा आणि आता उचापतीत सुंदरा जबरदस्त भुमिका

  • @sanjayjondhale4951
    @sanjayjondhale4951 3 роки тому +5

    मला नंदिनीचा आवाज अन अभिनय दोन्हीही खुपच आवडतात वीरेंद्र तुझी स्वप्न पाहुन मला खुप आनंद होतो
    तुझ्यासारखा मुलगा असल्यावर काय पाहिजे

  • @jayshankarswami3422
    @jayshankarswami3422 3 роки тому +14

    नमस्कार किरण बेरड सर एकदम भारी आहे भाग आवडला नंदिनी तुम्हाला कॅरॅक्टर जमले आहे छान करता हिरोइन किरण सर तुम्हाला ऐवडे भाग झाले फार चांगले आहे तुम्हाला सर्वांचे अभिनंदन धन्यवाद स्वामी जयेश चिंचोली काजळे ता औसा जिल्हा लातुर महाराष्ट्र

  • @parmeshwaradagale3690
    @parmeshwaradagale3690 3 роки тому +5

    छत्रपती शिवाजी महाराज महाराजांबद्दल दोन वाक्य खूप छान सांगितली वीरेन्‍द्र ने
    खरंच आपल्याला महाराजांबद्दल बद्दल पूर्ण माहिती असायला हवी

  • @nandiniswami1663
    @nandiniswami1663 3 роки тому +6

    Me nehemi saglya comments vaachte ani nehemi mala tumchya saglyanchya comments khup motivate krtat mala yevdha support tumhi krtay on screen pn ani off screen tumhi mazyavr evdhi khatri thevtay , yevdha prem yevdha vishwash thevtay tyasathi me tumhala Kasa thanks bolu n ani Kiti he mala samjenasa zalay
    Me nehemi paryanta karel tumhala best denyacha Mazya kadun kharach khup khup thank you ♥️♥️♥️♥️

    • @govindbidgar1045
      @govindbidgar1045 3 роки тому +1

      खूप भारी नणंदणी ताई

  • @kailashkarhale2290
    @kailashkarhale2290 3 роки тому +5

    विरू नंदिनी 1 नंबर

  • @sachinkawle7290
    @sachinkawle7290 3 роки тому +38

    बेरड़ सर संजयराव ला पण आना राव उचापत्या मधे लय मजा येईल

  • @satishdnyandeowaje272
    @satishdnyandeowaje272 3 роки тому +2

    छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श व इतिहास याविषयी तोडक्यात पण अतिशय मार्मिक शब्दात सांगितले...अभिमान वाटला पाहून....जय शिवराय जय शंभुराजे....🚩

  • @shrutiskichancook7513
    @shrutiskichancook7513 3 роки тому +18

    सुगंधा ताई आल्यामुळे पहिल्यासारखे परत मजा यायला लागली राव एपिसोड पाहिला 🥰🥰🥰🥰🥰

  • @rajukarale6820
    @rajukarale6820 3 роки тому +4

    सुगंधा ताई आल्या खूप खूप शुभेच्छा ताई तूम्हाला भावी आयुष्यात!

  • @ramchandrapadalakarediting9331
    @ramchandrapadalakarediting9331 3 роки тому +19

    सर कायपण करा पण टाईम वाढवा राव कमीत कमी ३० मिनिटेंचा तरी बनवा....
    कोणा कोणाला व्हिडेओ वाढवावा आसा वाटतो,,,सागां बर

  • @shivshankarbhople6030
    @shivshankarbhople6030 3 роки тому +4

    किरण सर लय भारी गणपत राव जिंदाबाद

  • @ganeahjadhav3696
    @ganeahjadhav3696 3 роки тому +9

    विरेंद्र व नंदीनी खुपच छान अँक्टींग करतात

  • @ismailshaikh8202
    @ismailshaikh8202 3 роки тому +16

    यो यो रावश्या.! एकदम भारी..!!

  • @atulmore9490
    @atulmore9490 3 роки тому +3

    नंदिनी सारखा गुरू आसल्यास या जगात कोणीही आडाणी राहाणार नाहीं 🌹🌹🌹

  • @pradipdhokane2601
    @pradipdhokane2601 3 роки тому +6

    नंदीनीताई एक च नंबर काम केले ,

  • @shaikhtaher1246
    @shaikhtaher1246 3 роки тому +21

    नदिंनी विरेद्रं चे जे स्वप्न आहे, I S I.व्हायचें ते पुर्ण होऊ दे, मगच प्रोपोज कर,नाहीतर शेवटी व्हायचा सैराट सारखे.

  • @dnyanobakamble8127
    @dnyanobakamble8127 3 роки тому +11

    नंदिनी प्रत्येक मुलीने तुझ्या सारखें विचार करायला हवा

  • @yadavbansude4318
    @yadavbansude4318 3 роки тому +3

    पुढचा भाग पण लवकर येऊन द्या...खूप छान व्हिडिओ आहे...विरू..नंदिनी..सुगंधा..गणपत..सरपंच..खूप छान 👌👌👌🙏🙏

  • @vishnujadhav1966
    @vishnujadhav1966 3 роки тому +10

    आगग सुंदरा अशी लाजते जाऊ नको गं काळजाला भोकं पडतात खुप दीवसांनी डायलाग ऐकला एक नंबर

  • @shrirangritthe3428
    @shrirangritthe3428 3 роки тому +7

    नंदिनी लय भारी बोलते विरया ची पन घर स्टोरी खरीच वाटते

  • @Indialover120
    @Indialover120 3 роки тому +3

    या दोघांची जोडी खुप छान आहे.

  • @shivajisalve2663
    @shivajisalve2663 3 роки тому +2

    विरु nice
    तुझे काम मला फार आवडते

  • @sanketbhavsar6350
    @sanketbhavsar6350 3 роки тому +22

    दादा काहीपण करा पण व्हिडिओ चा टाइम वाढवा ।। 30 मी चा तरी व्हिडिओ बनवा कृपया करून

  • @ganeahjadhav3696
    @ganeahjadhav3696 3 роки тому +4

    एपिसोड कमीत कमी 30 मिनिटांचा बनवत जा आपली वेब सिरीज छान आहे...

  • @saidabhade448
    @saidabhade448 3 роки тому +9

    विरू भाऊ कडकडीत आहे

  • @maheshshirsat8148
    @maheshshirsat8148 3 роки тому +5

    Viru & nandini solid ✌️✌️

  • @ankushmuradkar6752
    @ankushmuradkar6752 3 роки тому +7

    विरेंद्रच्या ईच्छा पूर्ण होओ...

  • @manojkanse6799
    @manojkanse6799 3 роки тому +7

    बेरड़ सर् आभारी आहो,सुंदर एपिसोड

  • @sharadniphade5792
    @sharadniphade5792 3 роки тому +1

    खरंच उचापती मधील सर्व कलाकार फारच उत्तम अभिनय करतात. किरण सर तेवढं पकेंद्र,दाजी व संजय रावांना लवकर एपिसोडमध्ये आणा. व वेब सिरीज चा वेळ वाढवा.. धन्यवाद.

  • @sawantpatil13
    @sawantpatil13 3 роки тому +20

    सुगंधा फॅन्स क्लब लाईक करा 😍😍❣️😜🙏🙏🙏

  • @jayeshkshirsagar1990
    @jayeshkshirsagar1990 3 роки тому +2

    एकच नंबर एपिसोड ❤️❤️😍 फुल टू धमाल ... रावसाहेब म्हणजे.... जूनियर दादा कोंडके

  • @sdp7228
    @sdp7228 3 роки тому +9

    गर्लफ्रेंड असावी तर अशी ❤️🙏🙏👍👍

  • @jagdishmistari8514
    @jagdishmistari8514 3 роки тому +2

    खुपच छान भाग बनवला किरणसर तुम्ही मनापासुन खुप आवडला 👌👌👌👍👍👍🙏

  • @dnyaneshwarpawar8592
    @dnyaneshwarpawar8592 3 роки тому +5

    नंदनी तु मस्त फसवलस विरेंद्र ला, नाही तर त्याने चुकुन पण तुला गाडीची चक्कर मारली नसती, खुपच छान एपिसोड

  • @ashwinikokate6308
    @ashwinikokate6308 3 роки тому +1

    Nandini ani virendar chi Jodi Khup Chan ahe

  • @sainathkharse9677
    @sainathkharse9677 3 роки тому +3

    नंदिनी झ्याम भारी बोलते हा

  • @nileshberad5032
    @nileshberad5032 3 роки тому +5

    Namskar Kiran Berad sir ,
    Tumhche gavran meva ,gavran uchapatya he episode khup Chan astat mi v mazi puran teem khup enjoy karto pan ek request aahe he donhi episode ekach divashi release karat ja Karan aamhala he pahnya sathi 2.5km paypit karat jav lagat dongar chadhun an he episode sat,sun release hotat tar please ekach divashi release Kara
    Nilesh (Jammu & Kashmir)

  • @shivshankarbhople6030
    @shivshankarbhople6030 3 роки тому +7

    मन जिंकल भावा जय शिवराय जय शंभू राजे

  • @sagarshinde4549
    @sagarshinde4549 3 роки тому +2

    नंदनी खूप मस्त आहे राव

  • @sachinpawar524
    @sachinpawar524 3 роки тому +1

    Ek no Love story

  • @mahendrashelke5226
    @mahendrashelke5226 3 роки тому +1

    सुगंधा परत आली या ए पी सोडमव्ये धन्यवाद किरण बेरड सर

  • @rajendrabhjand9698
    @rajendrabhjand9698 3 роки тому +6

    खर प्रेम यालाच म्हणतात

  • @user-pt9du2wl6r
    @user-pt9du2wl6r Рік тому

    विरेंद्र कुमार तुम्ही किती छान संदेश दिला

  • @ShreeSamarthEstateAgency
    @ShreeSamarthEstateAgency 3 роки тому +1

    खूप छान होता👍👍👍 ... मस्त 👌👌👌👍

  • @dipaknawale4979
    @dipaknawale4979 2 роки тому +1

    कमल्या तु पण भारी मित्रा ओरिजनल अक्टिंग करतोस

  • @vikasgenddada1375
    @vikasgenddada1375 3 роки тому +12

    रावसाहेब मराठी मध्ये बोला आपले झालेले जे भाग आहे ते सगळे मराठी लोक पाहतात त्यांना हिंदीमध्ये बोलायची गरज नाही महाराष्ट्रात राहताय मराठी बोला हिंदी वाले कोणी तुमचे जे झालेले भाग कोणी पाहत नाही कारण त्यांना मराठी येत नाही त्यामुळे तुम्ही मराठी मध्ये बोला कार्यक्रम खूप छान करता तुम्ही सर्वजण त्यामुळे हिंदीमध्ये बोलू नका🙏🙏

    • @sharadchandranagane8791
      @sharadchandranagane8791 3 роки тому

      विनोद निर्मितीसाठी दिग्दर्शकांनी आणि आपली ओळख लपविण्यासाठी म्हणून रावसाहेब यांनी हिंदी भाषेचा ग्रामीण ढंगातील बाज वापरलाय आक्षेप घेण्यासारखं यात काहीच नाही मराठीत एकापेक्षा एक विनोदी चित्रपट तयार करुन मराठी चा सन्मान वाढविणारे दादा कोंडके यांच्या चित्रपटात देखील विनोदनिर्मितीसाठी मोडकंतोडकं हिंदी बोलणा-या महमद्या हजेरी लावून असायचा

  • @sagarbandgar6809
    @sagarbandgar6809 3 роки тому +5

    नाद खुळा P S I ❤️❤️❤️❤️

  • @malgondanule2444
    @malgondanule2444 3 роки тому +7

    कपड्यावरून माणसाची किंमत करायची नाही

  • @wamangoykar8348
    @wamangoykar8348 3 роки тому +4

    Viray aani nandini cha eapisod dahkhva

  • @user-os9uw3ql2g
    @user-os9uw3ql2g 3 роки тому +3

    नदिनी खूप मस्त दिसत आहे जोडी पण भारी आहे सुपर ❤️🙏

  • @rajurane8207
    @rajurane8207 3 роки тому +1

    सुगंधा ताई एपिसोडला परत आली ताई सुंदर भुमिका केली धन्यवाद ताई 🙏🙏

  • @parmeshwaradagale3690
    @parmeshwaradagale3690 3 роки тому +2

    सर्वच कलाकार खूप छान अभिनय करतात

  • @dnyanobakale7857
    @dnyanobakale7857 3 роки тому +2

    नंदिनी आणि विरेन ची प्रेम कहाणी खरंच खूप छान आहे

  • @sawantpatil13
    @sawantpatil13 3 роки тому +5

    दाजी आणि संजू काका ला आना ❣️😍👍🙏🙏

  • @pappuwalke3876
    @pappuwalke3876 3 роки тому +1

    अतिशय सुंदर

  • @ashokvidhate8962
    @ashokvidhate8962 3 роки тому +2

    वीरू. नंदिनी 1 न

  • @kunalpawal835
    @kunalpawal835 3 роки тому +1

    Ekadam Kadak

  • @kaluramgayakwad5462
    @kaluramgayakwad5462 3 роки тому +9

    दाजी कुठ आहे

  • @vilasautadeoksrji5755
    @vilasautadeoksrji5755 3 роки тому +2

    रावसाहेब चा डि,जे, चा पाटलांनी तडमताशा करून टाकला ,...लई भारी...!

  • @tulshiramkadam8766
    @tulshiramkadam8766 2 роки тому

    Me fakt Nandini sathi ch episodes pahto u r superbbb ...I wish hr ek ko aisi hi partner mile

  • @rajuactfactory
    @rajuactfactory 3 роки тому +1

    Solid performance keep it up Viraj,kamlesh,mahesh👍👍👍👍👍👍

    • @akashawakchaure7531
      @akashawakchaure7531 2 роки тому

      ऊचापात्या भाग 32 पर्यत बघत आलोय मी खुप भारी ऐपीसोड आहे त आणी पुढचे पन बघनार आहे

  • @dipakpatil7856
    @dipakpatil7856 3 роки тому

    1 no bhawa Jay shivray Jay bhawani

  • @sachingaikwad6657
    @sachingaikwad6657 3 роки тому

    Cut smile देऊन छान बोललीस... सुंदरा....माझे मेव्हणे आहेत

  • @tanmaybhise6007
    @tanmaybhise6007 3 роки тому +1

    Aj mother ahe ❤️❤️❤️😘😘😘🌍🌍🌍

  • @vinaykharche7577
    @vinaykharche7577 3 роки тому +4

    अरे बेरड साहेब बबन्या कुठ गायप केला राव

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 3 роки тому +2

    नंदनि सारखी मैत्रीन खरंच असावी

  • @sagarbelekar4049
    @sagarbelekar4049 3 роки тому +2

    Ek no acting aahe mulichi boli bhasha

  • @baliramnikam7282
    @baliramnikam7282 3 роки тому +1

    न्द्नी आनी विर्या आती मस्त

  • @dnyaneshkawade327
    @dnyaneshkawade327 3 роки тому +7

    नुसती बाई 😂

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 3 роки тому +1

    पन्नास वर्षा पचरवीचे दि्वस आठवले.छान आहे

  • @45vaibhavshendage48
    @45vaibhavshendage48 3 роки тому +3

    दाजी, पकेंद्र शेवंता कुटे आहेत त्यांच्याशिवाय उचापात्या पाहु वाटत नाही
    प्लिज त्यांना परत घ्या

  • @sharadmane41
    @sharadmane41 3 роки тому

    खूप छान भाग आहे खूप आवडला

  • @anilghuli7980
    @anilghuli7980 3 роки тому

    खूप छान वीरेंद्र आई एपिसोड मध्ये दाखवा

  • @gk6786-h1j
    @gk6786-h1j 3 роки тому +1

    वाव, एक नंबर पात्र 🙏🙏

  • @rameshkowe2353
    @rameshkowe2353 3 роки тому +5

    किरण सर खुप छान MH 16 नगर आहे काय

  • @chandrakantgagare4019
    @chandrakantgagare4019 3 роки тому +1

    सुंदरा पेक्षा तु सुगंधा मध्ये मस्त वाटते

  • @Mayurkartik.official
    @Mayurkartik.official 3 роки тому

    सुगंधा ताई मुळे आजचा एपिसोड छान वाटला

  • @GajananPunde
    @GajananPunde 3 роки тому +1

    यो यो डिजे रावसाहेब साठी लाईक करा

  • @rajendrashegar2302
    @rajendrashegar2302 3 роки тому

    किरण सर एकच नंबर

  • @dipakbhand5784
    @dipakbhand5784 3 роки тому +2

    छान भाग

  • @santoshtekale2482
    @santoshtekale2482 3 роки тому

    एकच नंबर भाऊ वहीनी

  • @prashantbagate3299
    @prashantbagate3299 3 роки тому

    एकदम बेस्ट जमलं

  • @funnyanimalvidio
    @funnyanimalvidio 3 роки тому

    Patil khup bhari ravsya pan khup bhari tumche sarvach episode bharich astat

  • @pramodmane9873
    @pramodmane9873 3 роки тому +1

    Kiran sir nandini aani virendra sugandha ravsaheb khup mast

  • @devasarkar1528
    @devasarkar1528 3 роки тому

    एक नंबर भाग आहे

  • @umeshsalunke6691
    @umeshsalunke6691 3 роки тому +1

    1नबंर ऐपिसोड बेरड सर

  • @manoharpawar1022
    @manoharpawar1022 3 роки тому +1

    खूप छान.

  • @nandakoli3100
    @nandakoli3100 3 роки тому +4

    शुभ सकाळऑल टीम 💐💐

  • @maheshshirsat8148
    @maheshshirsat8148 3 роки тому +1

    Ravsaheb khup hasavtat 😁

  • @kumargaikwad1450
    @kumargaikwad1450 3 роки тому +2

    पाटील एकच नंबर आजचा एपिसोड रावस्या च्या पाटीमागे पाईप घेऊन पाटील लय हसलो राव 👌👌👌👌

  • @digambarchirghade3193
    @digambarchirghade3193 3 роки тому

    एकदम झकास

  • @premgaikwad8150
    @premgaikwad8150 3 роки тому +1

    कृपया भाग चालू करताना गणपतराव जे काही सांगतायत ते मराठी तून सांगितलं तर बर होईल कारण मराठी भाषेला महत्व द्या

  • @samdhanmore846
    @samdhanmore846 3 роки тому +1

    दाजी खरंच पाहिजे राव

  • @balasahebpalvepalve2418
    @balasahebpalvepalve2418 3 роки тому +2

    खूप छान.. पण टायमिंग wadwa

  • @ramharichavan3840
    @ramharichavan3840 3 роки тому +1

    Nandini.is.very.good.

  • @aniketpatil3406
    @aniketpatil3406 3 роки тому +2

    बेरड सर रावसाहेब ला परत आमदार की रोल टांका