कोकणातील मासेमारीची महाकाय बोट "ट्रॅालर"। Deep sea fishing troller

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • मासेमारीचे अनेक व्हीडीओ आपण आपल्या चॅनेलवर पहातो. कोकणात मासेमारीच्या बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती आहे. जशी मासेमारीची पद्धत बदलते तशी त्या मासेमारीसाठी लागणारी जाळी बदलतात तसेच बोट देखील बदलते.
    आज या व्हीडीओद्वारे आपण माहिती घेणार आहोत ती खोलसमुद्रात मासेमारी करणाऱ्या महाकाय मासेमारी ट्राॅलरची. पावसाळा चालु झाला की हे ट्राॅलर जमीनीवर काढले जातात, ते कसे वर खेचतात या पद्दलची देखील माहिती आपण घेणार आहोत. त्याचप्रमाणे ट्राॅलरपद्दलची थोडीबहुत माहिती देखील तुम्हाला मिळणार आहे.
    #मालवणीलाईफ
    #malvanilife
    music credit-
    Track: Discovery - JayJen & ASHUTOSH [Audio Library Release]
    Music provided by Audio Library Plus
    Watch: • Discovery - JayJen & A...
    Free Download / Stream: alplus.io/disc...
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

КОМЕНТАРІ • 351

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 4 роки тому +3

    खूप मेहनत आहे, बोटीवर काम करणार्‍या आणि मासेमारी करणाऱ्या बांधवाना salute 🙋 👍

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 4 роки тому +2

    मित्रा तू जे काही विषय घेऊन येतॊसणा ते खूप छान असतात . आणि नवीन , वेगवेगळे आणि समाजउपयोगी आसतात त्याबददल तुझे आभार

  • @ashokpednekar5586
    @ashokpednekar5586 4 роки тому +29

    आता आपण हा व्हिडिओ पाहिला , यात काम करणारी सर्व माणसे कौतुकास्पद आहेत . यातील कोणिही इंजिनियर किंवा डिप्लोमा होल्डर नसेल , पण त्यांच काम इंजिनियरच्या तोडिच आहे , माझा त्याना सलाम , आणि आपण हा व्हिडिओ दाखवल्या बद्दल धन्यवाद
    आणि हो एका बोटीचे मालक प्रगतचे भावोजी आहेत असे वाटते त्याच्यावर ' शितल ' नाव आहे -- ऐक जोग

  • @cbeditzabhijeet9596
    @cbeditzabhijeet9596 4 роки тому +4

    तू बोटी मधले कीचेन दाखवले ते काका बाहेर आले त्यांची तब्बेत पहिली त्यावरून कळलं की काय अवस्था बिकट आहे म्च्चीमार यांची
    खूप छान व्हिडीओ

  • @IndiaAndMe
    @IndiaAndMe 4 роки тому +4

    मासेमारी ट्रॉलरची सविस्तर माहिती सांगितलेली आहे, खूपच छान !!
    या ट्रॉलर सोबतच्या मासेमारीचा एखादा व्हिडिओ नक्की बनवा.

  • @prashantvaje1687
    @prashantvaje1687 4 роки тому +1

    खुप छान इन्फॉर्मेशन शेअर केली आहे . वर वर सोप्पी वाटणारी मासेमारी साठी पाठी किती मेहनत असते हे समजेल सगळ्यांना. सर्व कोळी बांधवांना सलाम 🚩महाराष्ट्राची शान... 👏🏻

  • @salilmhatre9069
    @salilmhatre9069 4 роки тому +5

    दिवसेंदिवस तुम्ही व्हिडिओ खूपच मार्गदर्शक बनवताय. ... खुप सुंदर 👍🙏✌️

  • @santoshmanjrekar4887
    @santoshmanjrekar4887 4 роки тому +8

    खुप छान माहिती आहे, बऱ्याच लोकांना ही पूर्ण माहिती नसते
    धन्यवाद! 👍

  • @sskambli1
    @sskambli1 4 роки тому +1

    Salute to entire team who takes care to bring troler on sea shore
    Laxmikant you also give us very good information. Lots of effort are taking to bring on the sea shore. Salute to all

  • @shreepadkale5499
    @shreepadkale5499 4 роки тому +1

    अवघड काम आहे, खूप छान माहिती पूर्ण वीडियो

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 4 роки тому +1

    Khup chaan video dada thank you

  • @vaibhavsawant3510
    @vaibhavsawant3510 4 роки тому +1

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे दादा आज खुप वेगळा विषय बघायला मिळाला.

  • @pradeepkhamkar4798
    @pradeepkhamkar4798 3 роки тому

    खुप छान आणि दुर्मिळ माहिती दिलीत, धन्यवाद.

  • @anjalibambardekar9944
    @anjalibambardekar9944 4 роки тому +1

    Utkrushta mahiti. Narration is very good.

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 4 роки тому

    भाऊ,आमच्या ज्ञातात अधिक भर पडली . आपण एक नवीन सुंदर माहिती दिली.धन्यवाद

  • @rohittamhankar6437
    @rohittamhankar6437 4 роки тому +4

    You refresh my memories when I used to go with dad to see this...Great

  • @viddeshbhor6218
    @viddeshbhor6218 4 роки тому +1

    खुपच छान माहिती संगता तुम्ही धन्यवाद .

  • @Pune122
    @Pune122 4 роки тому

    फार फार सुंदर माहिती, आणि बोलणे अतिशय गोड, देव बरे करो !

  • @bhushangarud8406
    @bhushangarud8406 4 роки тому +1

    Khup chaan mahiti dili...mazi khup ichaa hoti boat phichi aat madhun..tuzymule mala phila betli...khup bhariii..👍👍👍👌👌👌👌

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Thank you so much 😊
      Thanks for watching malvanilife

  • @ashishpatil7961
    @ashishpatil7961 4 роки тому +1

    मस्त आहे व्हिडीओ लवकरच लवकर खोल समुद्रातील मासेमारची व्हिडीओ बनव

  • @Bhogichand
    @Bhogichand 4 роки тому +2

    हे फारच कष्ठदायक काम आहे आणि समुहाचे काम आहे. कोळी बांधव एकमेकांना सहाय्य करुन हे काम करीत असतील. ही पारंपरिक पद्धत आहे. यासाठी सरकारने सुलभ अशी पद्धत तयार करून कोळी बांधवांना सहाय्य करायला पाहिजे. जेणेकरून कमीत कमी माणसांनी व कमी मेहनतीने बोट जमिनीवर आणता आली पाहिजे. संशोधनाचे काम मुंबईच्या आयआयटी ला ध्यायला पाहिजे. जर सरकार मदत करणार नसेल तर मच्छिमार संघटनेने आयआयटी शी संपर्क साधला पाहिजे.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Khup chan watla tumche wichar wachun...
      Nakkich yacha wichar kela java
      Thank you so much 😊

  • @ankushshedge2207
    @ankushshedge2207 4 роки тому +3

    🙏दादा भन्नाट विडीओ आहे🙏👌😍👍🙌

  • @ivofernandes7946
    @ivofernandes7946 3 роки тому +1

    Thank you brother for reaching out to us.... Ur doing a great job and in detail 💜❤

  • @riddhisuvarna1751
    @riddhisuvarna1751 4 роки тому +1

    छान व्हिडिओ , पहिल्यांदा बोटीची एवढी माहिती मिळाली thanks dada

  • @keshavkambli8263
    @keshavkambli8263 4 роки тому

    Kiti खूप सुंदर आणि अभ्यासपूर्ण माहिती

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan 4 роки тому +3

    वा छान व्हिडीओ बनवलाय. होड्या डॉक कश्या करतात आपल्या गावी हे कधीच पाहिलं नव्हतं. आमच्या तारकर्ली ला बोटी बनवण्याचा कारखाना बघितलाय पण ह्याच अजस्त्र बोटी पावसाळ्यात सुरक्षित बाहेर कश्या काढतात हे कधीच पाहता नाही आले. आमच्या ज्ञानात अजून एक नवीन भर पडली.
    असेच छान छान व्हिडीओ घेऊन येत रव्हा, देव बरे करो.

  • @marathimanusinamerica4543
    @marathimanusinamerica4543 3 роки тому

    खुपच छान इन्फॉर्मेशन मिळाली ह्या व्हिडियो मधून

  • @raghavendrashelke8449
    @raghavendrashelke8449 4 роки тому +1

    Super informative channel of kokan Region.. Dev bare karo

  • @santoshthale2383
    @santoshthale2383 4 роки тому +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @जयजाधव-ध5ङ
    @जयजाधव-ध5ङ 4 роки тому +2

    खूपच छान माहिती दिली लकी दादा..👌👌
    आम्हालाही आवडेल या बोटीतून 🛶
    मासेमारीसाठी 🐠🐟 समुद्रात जायला.. 😍😍👍

  • @sanjivnivatkar
    @sanjivnivatkar 4 роки тому +5

    खूप छान माहिती मिळाली दादा आणि आम्हाला यावरून केलेल्या मच्चीमारीचा व्हिडिओ बघायला खूप आवडेल....
    खूप छान माहिती मिळते तुमच्याकडून....
    असेच छान छान व्हिडीओ आम्हाला तुझ्याकडून पाहायला मिळावेत हीच सदिच्छा देव बरे करो....

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 4 роки тому

    अतिशय सुंदर माहिती. खुपच छान व्हीडीओ.

  • @avinashmayekar2210
    @avinashmayekar2210 4 роки тому +1

    खुपच छान माहिती देताय प्रत्येक व्हिडीओ आवडिने बघतो तुमच्या या वाटचाली साठी खूफखुप शुभेच्छा तुमचे स्पिच खुपच सुंदर आहे अप्रतिम आसो god bless you.

  • @vasantraogulavani9887
    @vasantraogulavani9887 4 роки тому

    खूप छान माहिती आपण दिलीत.
    नमस्कार व धन्यवाद.

  • @ajitkolgaonkar2473
    @ajitkolgaonkar2473 4 роки тому

    छान व्हिडीओ सखोल परीपुर्ण माहिती

  • @raghunathdange7362
    @raghunathdange7362 4 роки тому

    छान वाटल 👌👌एवढी माहिती कधी मिळाली नव्हती आपल्या मुळे मिळाली👍

  • @rahul21jun1990
    @rahul21jun1990 4 роки тому +1

    खूपच सुंदर आणि महत्वाची माहिती दिलीस,असे क्षण बघायला भेटणं खूप कठीण आहे.

  • @vikasdhuri2724
    @vikasdhuri2724 4 роки тому +1

    छान माहिती दिली आहे धन्यवाद लकी

  • @nileshmunankar4820
    @nileshmunankar4820 4 роки тому +1

    खुप छान माहिती आंणि वीडियो असतात तुज़े मित्रा 👍👍

  • @sangram83
    @sangram83 4 роки тому +1

    विडिओ मध्ये दिसते तेव्हढं सोपं नाही हे काम
    खूप जास्त मेहनत करावी लागत असेल ती बोट बाहेर त्या जागेवर नेईपर्यंत.मानलं त्या सगळ्यांना.

  • @kadamhemant14
    @kadamhemant14 4 роки тому +1

    खूपच सुंदर आणि माहितीपूर्ण विडिओज असतात तुमचे. तुमच्या सुंदर माहितीपुर्ण विडिओ मुळे खुप वेगवेगळी महत्व पुर्ण माहिती मिळते जी सहजासहजी कदाचित शक्य झाले नसते, त्या करिता तुमचे खुप खुप धन्यवाद आणि भविष्या करिता खुप खुप शुभेच्छा.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Thank you so much 😊

    • @kadamhemant14
      @kadamhemant14 4 роки тому

      @@MalvaniLife pls tumche videos che clips fb ani insta var pan promote kara jene karun tumchya non subscribe users na sudha changlya mahiti purn channel/blog baddal mahit hoil.. ani jastit jast konkan baddal chi mahiti sarvan paryant pohochayla madat hoil

  • @ameybidaye3308
    @ameybidaye3308 4 роки тому +1

    Koknatil mahiti tu chan padhatine sangtos, , khup chan

  • @usnaik4u
    @usnaik4u 4 роки тому +5

    Thanks for sharing such unique information. 👍🏻

  • @pratikkashelkar8972
    @pratikkashelkar8972 4 роки тому +1

    Khup chhan mahiti dilit 👍

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 4 роки тому +5

    Malvan panymadhe killa Jo manamadhe bharla.killa dise manohar lata yeti bhayankar .Like sindhudurga life sindhudurga👍👌💐

  • @shaileshbhave2868
    @shaileshbhave2868 4 роки тому +2

    मित्रा खरंच खूप छान माहिती देतोस. प्रत्येक विडिओत एक चांगली माहिती पट असते. तुला भेटायची खूप ईच्छा आहे. मी मुंबई रहातो पण माझे गाव देवगड तालुक्यात नारिंग्रे आहे. कधी गावी आलो तर नक्की भेटू..मी तुझा तो विडिओ पहिला आहे जेव्हा तु प्रगत लोके च्या गावी मिटबाव ला आला होतास. wish all the best for all your future videos.

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 4 роки тому +6

    खुप छान दादा....... 🏝️ 🛶तुम्ही आम्हाला कोकणातील वेगवेगळ्या प्रकारची माहिती ...... प्रत्येक व्हिडीओ मधे देत असता खुप छान तुमचे आसेच नवनवीन व्हिडीओ पहायला मिळोत व्हिडिओ ची एन्ट्री बॅकग्राऊंड म्युझिक मस्त होते ........... धन्यवाद ...👌👌👍👍🙏🙏

  • @vivekkulkarni7426
    @vivekkulkarni7426 4 роки тому +2

    फार छान,

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 4 роки тому +1

    Khup chhan video. Best

  • @manoharbhagne5601
    @manoharbhagne5601 4 роки тому +1

    खूप सुंदर माहिती दादा 👍👍👌🐠🐠🐠

  • @pravasbazaracha
    @pravasbazaracha 4 роки тому +1

    खुपच छान सरजी

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 4 роки тому +1

    Khup Sundar Dhanyavaad

  • @hrutujakambli7397
    @hrutujakambli7397 4 роки тому +7

    जया आणि आबू काका सर्जेकोट ह्यांचे ट्रॉलर आठवले..बालपणीच्या खूप विस्मरणीय आठवणी दडल्या आहेत ह्या बोटी मध्ये ..खूप छान आहे व्हिडिओ

  • @snehalmithbavkar591
    @snehalmithbavkar591 4 роки тому

    खुप छान माहिती मिळाली लकी

  • @shaileshgharat369
    @shaileshgharat369 4 роки тому

    खूप छान माहिती दिलीस दादा

  • @gangadharchiplunkar6198
    @gangadharchiplunkar6198 4 роки тому +2

    माहितीपूर्ण व्हिडीओ, खूप छान.
    जेव्हा JCB नव्हते तेव्हा या मोठ्या बोटी कशा वरती आणत होते ?

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому +2

      Tenva daur lawayche... daur mhanje firki asti ti jawal jawal 15 te 20 mansa firwaychi

  • @vforvijay8105
    @vforvijay8105 4 роки тому

    खूप छान झाला हा ब्लॉग काय तरी नविन बगायला मिळाले.

  • @kokanekbhatakanti
    @kokanekbhatakanti 4 роки тому +1

    खूप मेहनती चं काम आहे , ट्रॉलर बाहेर काढणे

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 4 роки тому +1

    छान विडियो .

  • @pramodparab7753
    @pramodparab7753 4 роки тому

    खरोखरच लय मस्त वाटला .आवाडलो व्हिडिओ .

  • @ganeshsankpal8346
    @ganeshsankpal8346 4 роки тому +1

    मस्तच खुप चगली माहीती मस्त व्हिडिओ 👌👌👍👍🙏🙏

  • @KASAKAYMAJETNA
    @KASAKAYMAJETNA 4 роки тому +1

    khup chan video, mahiti apratim

  • @swapnilkharade6692
    @swapnilkharade6692 4 роки тому +1

    Thanks Lucky for creating this video !! This was one of my suggestion during our last call...
    I was very curious about procedure to move such heavy fishing trawler out of water .. I never got the opportunity to see this in person... but after seeing your video, I got the answers for all my questions...As always, We appreciate all your efforts.... keep up the good work buddy!!

  • @chiefanil
    @chiefanil 4 роки тому +2

    Nice information Bhau, informative. keep doing new videos on fishing.

  • @rajeshparab5913
    @rajeshparab5913 4 роки тому +1

    Khup chan video banvla bhava... Awsome.

  • @gufranpawaskarvlogs7984
    @gufranpawaskarvlogs7984 4 роки тому +5

    Great information bro ❤️ thanks...👌👌
    #gufranpawaskarvlogs

  • @pankajkhasnis5942
    @pankajkhasnis5942 4 роки тому +1

    You handle very good topics. Bravo my Friend.

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 4 роки тому +1

    खुप छान दादा ...... आभारी आहोत बॅकग्राऊंड म्युझिक लिंक दिल्याबद्दल 👌👌👍👍

  • @vinaykhare2537
    @vinaykhare2537 2 роки тому +1

    BEST USE OF TIME LAPSE

  • @nehaghatkar2233
    @nehaghatkar2233 3 роки тому

    खूपच छान माहीती

  • @Whimsywrap
    @Whimsywrap 4 роки тому +1

    mast philyanda asa baghitla boat kashi baher kadhtat ty thank you informative video sathi

  • @chetantirodkat9784
    @chetantirodkat9784 3 роки тому +1

    Boats⛵ very much come over.. 😊🙏👍

  • @suhaschaubal937
    @suhaschaubal937 4 роки тому +1

    Nice info, pls keep sharing such interesting details

  • @gayatrikhatke874
    @gayatrikhatke874 4 роки тому

    लई भारी...... तुमचा परिसर

  • @amolrsakhare.396
    @amolrsakhare.396 4 роки тому +2

    1 no technically information 👍 good wark

  • @rajeshlparab
    @rajeshlparab 4 роки тому +2

    Great info!

  • @amolgurav9402
    @amolgurav9402 4 роки тому

    khupch mst dada vlong mala khup aavdtat vlong tumche😊😊😊😊

  • @mimymarathirecipe9689
    @mimymarathirecipe9689 4 роки тому

    Khup chhan video

  • @shaileshgharat369
    @shaileshgharat369 4 роки тому

    भरपुर मेहनत आहे

  • @sameerkudav1442
    @sameerkudav1442 4 роки тому +1

    Musta mahiti mitra

  • @vinodnandviskar8616
    @vinodnandviskar8616 4 роки тому

    Mast dhakvala tu chan information

  • @sharadvishwasrao6659
    @sharadvishwasrao6659 4 роки тому +2

    Quite informative video. Appreciate your efforts.

  • @hrutujakambli7397
    @hrutujakambli7397 4 роки тому +2

    Super video Dada..

  • @maheshsatam9243
    @maheshsatam9243 4 роки тому +1

    Mast Mahiti

  • @madhurapatole6842
    @madhurapatole6842 4 роки тому +1

    मस्त च भावा विडिओ 👌👌👌👌👌

  • @SarfarazBorkar__4495
    @SarfarazBorkar__4495 4 роки тому +1

    Big fan from Mumbai (kandivali)

  • @aparaj1970
    @aparaj1970 4 роки тому

    AMAZING TECHNIQUE.
    AMAZING VIDEO.

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 4 роки тому

    Mast ch.Ase wat to ki amhi boat madhe ch aaho ase video & information khub chan dakhavlele ahe.Good Keep it up

  • @crv328
    @crv328 4 роки тому +2

    Nice informative video,👌

  • @sanjogpawar9849
    @sanjogpawar9849 4 роки тому +2

    Nice fish pakdliy ka

  • @songkida1218
    @songkida1218 4 роки тому +1

    Good information

  • @rationalmind3567
    @rationalmind3567 4 роки тому +1

    Try to make content in English and Hindi at least with subtitles, you will have good future. Content is too nice.

  • @LoukitAgarwal
    @LoukitAgarwal 4 роки тому

    Jabardast dada👌👌👌👍

  • @mandarvengurlekar3988
    @mandarvengurlekar3988 4 роки тому +1

    Chan Mahiti dili lucky bro

  • @vinodbelavalkar3023
    @vinodbelavalkar3023 4 роки тому +1

    It's very informative

  • @bhavinbhosale9603
    @bhavinbhosale9603 4 роки тому +1

    Nice information dadus

  • @niteshgovekar6066
    @niteshgovekar6066 4 роки тому +1

    mast bhava lay bhari......

  • @thetravelerguy3162
    @thetravelerguy3162 4 роки тому +2

    Like it ,@Malvani channel,is always favorite.. keep it up

  • @vibhak1717
    @vibhak1717 4 роки тому +2

    Wow ...Khup informative....Dev bare karo 👍☺️

  • @gaipatel
    @gaipatel 4 роки тому +1

    Very Nice