सोयाबीन शेंगा लागल्यानंतर करा हे 2 प्रयोग विक्रमी उत्पादन घेण्यासाठी शेवटचा प्रयोग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 сер 2022
  • शेतकरी मित्रांनो प्रत्येक पिकाच्या अधिक माहितीसाठी बघत राहाल अमृत पॅटर्न यूट्यूब चैनल आणि जर पण नवीन असाल आणि आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीविषयी माहिती नसल्यास आपण अमृत पॅटर्न ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये प्रत्येक पिकाच्या फवारणीची तसेच खताच्या व्यवस्थापन ची माहिती घेऊ शकता
    अमृत पॅटर्न ॲप लिंक
    play.google.com/store/apps/de...
    #cotton_कापूस
    #सोयाबीन
    #सोयाबीन_फवारणी_शेवटची
  • Фільми й анімація

КОМЕНТАРІ • 24

  • @shivrajmore9185
    @shivrajmore9185 Рік тому +1

    लय भारी सर आत्ता आमच्या सोयाबीच्या शेंगा मध्ये रुपांतर होत आहे.
    टाइम बेस्ट

  • @altamashpathan7456
    @altamashpathan7456 Рік тому

    Great

  • @dineshvikhe1824
    @dineshvikhe1824 Рік тому +5

    Dinesh bhau apan uria dyayche sangat ahat pn plot madhe chalta pn yet nahi tar ksa denar uria

  • @govindwaghmare1148
    @govindwaghmare1148 Рік тому +3

    सोयाबीन साठी युरीया शेवटी काय काम करते

  • @former1163
    @former1163 Рік тому +1

    Kapus 75 devsa la urea acari ak biyag delater zaman ka sir

  • @dattatrykure6201
    @dattatrykure6201 Рік тому +6

    शेवटी युरियाचा फायदा काय होणार. ते सांगीतल नाहीत

  • @sanketjadhav8759
    @sanketjadhav8759 Рік тому +2

    युरिया चा स्प्रे घेतला तर चालेल का..??

  • @annaaicreations9108
    @annaaicreations9108 Рік тому +2

    दादा,शेंगा भरण्यासाठी विद्राव्य खत कोणत वापराच

  • @deepakjawale2941
    @deepakjawale2941 Рік тому

    polo or alika chalel ka

  • @akshaygangawane9003
    @akshaygangawane9003 Рік тому +1

    Dinesh Bhau विद्राव्य खत कोनते फवारनी मध्ये घेवावे सोयाबिन 75%-80% शेंगा लागल्या वर

  • @sarangganjiwale9392
    @sarangganjiwale9392 10 місяців тому

    सोयाबीन ला युरिया देणे योग्य आहे का

  • @user-tk4wv2yr1t
    @user-tk4wv2yr1t Рік тому

    दिनेश भाऊ 4 फुटाचे बेड व दोळीतील अंतर 18 इंच करत आहे योग्य आहे की अयोग्य सांगा .

  • @ganeshhoge8610
    @ganeshhoge8610 Рік тому +1

    Amrut pattern app download hot nahi

  • @gokuljaybhaye5835
    @gokuljaybhaye5835 Рік тому +1

    दादा सोयाबीन फुल वाळून गळते याचे कारण काय आहे

  • @panjabdhawane4665
    @panjabdhawane4665 Рік тому

    अळीनाशक कोणते घावे.

  • @nilkanthpatil1241
    @nilkanthpatil1241 Рік тому

    नॅनो युरिया चा स्प्रे घेतला तर चालेल का

  • @user-xe4te1rf5d
    @user-xe4te1rf5d Рік тому +2

    दिनेश भाऊ..
    1-9-46 kiwa 7-12-40 हे मिळत नाही यापेक्षा 13-0-45,12-61-0 किंवा 0-52-34 यापैकी कुठले योग्य राहील... कारण आपण सांगितलेल्या वरखतात नायट्रोजन 1-7% प्रमाणात आहे

  • @itsdishant2306
    @itsdishant2306 Рік тому

    सोयाबीनची वाढ़ झाली नाही ,फुल कमी आहेत davrni केलितर् चालेल काय

  • @sahebraopatil7067
    @sahebraopatil7067 Рік тому

    kds 726 chi wad kiti divasparyant hote

  • @s..k..678
    @s..k..678 Рік тому

    युरिया शेंगा गळणार तर नाहीत ना..