मान्सून कधी परतनार ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • 🔴व्हाईट गोल्ड ट्रस्ट छ. संभाजीनगर🔴
    दिनांक:07/10/2024
    ☀️☀️हवामान अंदाज☀️☀️
    👉 मागच्या आठवड्याप्रमाणे हा आठवडा सुद्धा बहुतांश कोरडा राहून विदर्भ मराठवाडा व खान्देशात क्वचित एखाद दुसरं ठिकाण सोडल्यास कुठेही पावसाची शक्यता नाही व तापमान गरम राहील. मध्य महाराष्ट्र व राज्याच्या दक्षिण भागात फक्त काही जागी दुपार नंतरचा हलका पाऊस पडू शकतो. या आठवड्यात राज्याच्या उत्तर व मध्य भागातून मान्सून निरोप घेईल अशी शक्यता आहे. या नुसार शेतकऱ्यांनी आपले नियोजन करावे.
    👉 कोरडवाहू हरभरा पेरणीसाठी आता जमिनीत ओल असताना पेरणीची तयारी लगेच करायला आता हरकत नाही. बूस्टर हरभरा जॅकी, बूस्टर विजय, बूस्टर दिग्विजय बाजारात उपलब्ध झाला आहे मिळाल्यास खरेदी करावा.
    👉 आम्ही शिफारस करत असलेल्या औषधांच्या फवारणीचे प्रमाण हे १० लिटरचा पेट्रोल पंप किंवा १५ लिटरच्या साधा पंपाचे असून पंप बदल्यास त्या नुसार औषधांचं प्रमाण बदलावं.
    👉 वाढ झालेल्या कापसामध्ये किंवा तुरी मध्ये फवारणी करतानी विषबाधा होणार नाही याची अवश्य काळजी घ्यावी.

КОМЕНТАРІ • 88

  • @virathatekar2756
    @virathatekar2756 9 годин тому +8

    नमस्कार जाधव सर खूप खूप धन्यवाद मी बूस्टर चा सोयाबीन 9305 हे वान घेतलं होतं आणि त्याचा उतारा मला एकरी नऊ क्विंटल प्रमाणे आला तुमचे खूप खूप आभार तुम्ही चांगलं वान आणि चांगले बियाणे देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा❤❤❤

  • @शेतकरीराजा-ड5च
    @शेतकरीराजा-ड5च 14 годин тому +6

    कापूस उत्पादक शेतकऱ्याला‌ व शेतकरी वर्गाला मार्गदर्शन करणारे मा.श्री गजानन जाधव सर आपणास पण जागतिक कापूस दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
    युवा शेतकरी लाडसावंगी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर🎉

  • @navnathnagargoje8892
    @navnathnagargoje8892 11 годин тому +2

    छान सर, थोडक्यात पण महत्त्वपूर्ण माहिती दिली. आता ही माहिती मी पुन्हा पुन्हा ऐकून पूर्ण समजून घेतो त्याची मला मदत होते.

  • @BalajiMaske-i3z
    @BalajiMaske-i3z 13 годин тому +4

    जागतिक कापूस दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गजानन सर तुम्हाला पण

  • @nawalchandrathod204
    @nawalchandrathod204 14 годин тому +16

    नमस्कार जाधव सर मि नवलचंद राठोड अकोला आश्रय 7777 एक नंबर क्वालिटी आहे सर या व्रसी दो बैग टकले होते आणि पुढच्या वर्सी साह बाय्ग टाकेल सर 2ब्याग। ला 14 क्विंटल झलय सर खुप खुप अभिनंदन सर💐💐💐

    • @gopaldhawale4780
      @gopaldhawale4780 8 годин тому +1

      दादा , बुस्टर साहेब बाचे कुठे संशोधन केंद्र आहे शेतकरी जरा आपल टोक गहाण ठेऊन शेती करू नये

  • @narayanDarade-g3r
    @narayanDarade-g3r 12 годин тому +1

    खुप छान माहिती मानसून, दिंडी परत वारी दिंडी सर ❤,कापुस पिक उत्पादन ,या विषयी पण तूम्ही खुप छान माहिती देत आहात धन्यवाद सर,

  • @anirudhkale1610
    @anirudhkale1610 14 годин тому +4

    सर धन्यवाद❤❤❤❤

  • @vishwambardavhale8939
    @vishwambardavhale8939 13 годин тому +1

    खुप सुंदर माहिती दिली सर तूम्ही खुप खुप धन्यवाद 🙏

  • @ManikJivane-v5l
    @ManikJivane-v5l 14 годин тому +10

    9 तारखेपासून मराठवाड्यात परभणी जिल्ह्यात पाऊस राहील का बरेच जण नऊ पासून वादळी पाऊस पडेल असं सांगत आहेत

  • @anilkavachat5467
    @anilkavachat5467 8 годин тому

    जागतिक काप दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जाधव सर

  • @AniruddhaKalane-iw4ew
    @AniruddhaKalane-iw4ew 13 годин тому +3

    नमस्कार सर अमारवेल साठी फवारणी औषध सागा ही विनंती धन्यवाद

  • @madannakhate6060
    @madannakhate6060 11 годин тому

    धन्यवाद साहेब🙏

  • @chandrakantshete3556
    @chandrakantshete3556 14 годин тому +2

    सर नमस्कार, तुम्ही तुरीच्या अवस्थेनुसार फवारणी व्यवस्थापन सांगत आहे. कृपया आपण तूर च्या अवस्थेचे फोटो दाखवले तर अधिक स्पष्टपणा येईल. कळी आणि फुल अवस्था खूप मोठा भाग आहे. ते नेमके कधी फवारून घ्यावे हे नक्की कळेल.

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg 14 годин тому

    सर.धन्यवाद. खुप छान

  • @mangeshrajguru5101
    @mangeshrajguru5101 11 годин тому +3

    बुस्टर ७७७७ चे उत्पन्न चुका सुधारणा यावर व्हिडिओ बनवावा🙏🙏 साहेब आपण बिमार आहात काळजी घ्या🙏🙏

  • @YogeshSonawane-q5m
    @YogeshSonawane-q5m 11 годин тому

    Dhanyawad sir.

  • @AshokJadhav-g8w
    @AshokJadhav-g8w 12 годин тому

    धन्यवाद साहेब 🎉🎉

  • @gopalnemade7420
    @gopalnemade7420 14 годин тому

    Thanks sir

  • @sureshparmane2077
    @sureshparmane2077 7 годин тому

    Thanks sr

  • @MadhavGitte-i3g
    @MadhavGitte-i3g 11 годин тому

    धन्यवाद सर

  • @subhirpatil2697
    @subhirpatil2697 7 годин тому

    Saheb🙏

  • @bharatborale1254
    @bharatborale1254 14 годин тому

    धन्यवाद😘💕

  • @offical-ajju-comedy-
    @offical-ajju-comedy- 8 годин тому

    Jay sevalal sar

  • @Ashfauqe
    @Ashfauqe 13 годин тому

    Dhanyavad. Sir

  • @SantoshKshirsagar-w5x
    @SantoshKshirsagar-w5x 14 годин тому

    सर धन्यवाद

  • @pavanaher8496
    @pavanaher8496 14 годин тому +1

    साहेब येणाऱ्या काळात थंडी कशी राहील यावर व्हिडिओ बनवा

  • @uddhavgaykwad9751
    @uddhavgaykwad9751 13 годин тому +1

    मेकर तालुका जिल्हा बुलढाणा सर औषध कुठे भेटेल मेकर ला

  • @vishaltonde9558
    @vishaltonde9558 6 годин тому +1

    सर आपल्या कंपनी कडून फसवणूक होत आहे. सोयाबिन बियाण्यात होत आहे. भेसळयुक्त बियाणे शेतकऱ्यांना मिळालं आहे. आता काय करायचं सर तुम्ही सांगा. खूप संताप येतो सर असे बियाणे मिळाल्यास एक तर पूर्ण वर्षाची कमाई असते सर

  • @funwithcutesister8923
    @funwithcutesister8923 5 годин тому

    सर ज्वारी बियाणे बीज प्रक्रिया पेरणी पद्धत यावर माहिती द्या....

  • @onkarmatode9611
    @onkarmatode9611 14 годин тому +4

    माझ्या शेतात तुरीची वाढ फार कमी आहे
    मी युरीया+सिंगल सुपर फास्फेट+पोट्याश टाकले तर चालेल का

  • @shobhagulhane6690
    @shobhagulhane6690 8 годин тому +2

    नमस्कार सर, काही हवामान अंदजक हेडलाईन्स ला अतिशय धोकादायक अंदाज सांगतो यामुळे शेतकरी गोंधळात, चिंतेत पाळतो यामुळे कमजोर माणसाला अटयाक येवू शकतो.

  • @akshaydurugkar3377
    @akshaydurugkar3377 14 годин тому

    बूस्टर कंपनीचा फुले कृपा डॉलर मेक्सिकन वान कधी उपलब्ध होईल

  • @YogeshPatil-n3q
    @YogeshPatil-n3q 14 годин тому

    Sir rabbi makyavr pn niyojn video banwa ..
    Plzz

  • @hariomsitre7733
    @hariomsitre7733 11 годин тому

    Panda super plus nano dap turivar mix chalel kay

  • @dk1861
    @dk1861 12 годин тому

    टॉप अप,19.19.19,panda super, आणि नॅनो डीएपी,अशी एकत्र फवारणी केली तर चालेल काय,तुरीची वाढ होवून फांद्या ,फुटवे वाढतील काय, pl.reply सर

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 11 годин тому

    सर कपासी वाढली फुले पाते नाहीत हो मग काय फवारावे मला ऊद्या फवारनी करायची आहे

  • @sudarshanpawar855
    @sudarshanpawar855 13 годин тому +1

    सर बिज प्रकिया न करता रासायनिक खतांमध्ये टायकोडरमा मिसळून पेरणी केली तर चालेल का

  • @GovardhanShelkar-bf8xn
    @GovardhanShelkar-bf8xn 10 годин тому

    Sir. Maji. Kapasi pivli padli aahe. Tari drinching konte Karu te sanga aani praman sanga

  • @VitthalPathrikar
    @VitthalPathrikar 10 годин тому

    Sir zep sobt chmatkar favrla tar chalel ka

  • @ravindrapathare1197
    @ravindrapathare1197 8 годин тому

    आमच्या कडे सोयाबीन एकरी ३ क्विंटल होत आहे. खर्च खुप झालेला आहे. ता भातकुली. जि अम.

  • @manojledade422
    @manojledade422 13 годин тому

    कपाशीच्या पाती व बोंडावर मोठ्या आकाराच्या काळ्या ठिपक्यांची भरपूर प्रमाणात अळी दिसून येते आहे... मस्केट आणि रावडी फवारणी करुन सुद्धा कंट्रोल होत नाही आहे उपाय सांगा वे

  • @armaanali2450
    @armaanali2450 14 годин тому +2

    First comment ❤🎉

  • @nileshpatil395
    @nileshpatil395 14 годин тому

    हरभरा बीज प्रक्रिया 5ग्राम pixel, रिहांश 5ml इ. हे प्रमाण प्रति किलो बियान्यास आहे का? 🙏

  • @allinonemi-e7v
    @allinonemi-e7v 13 годин тому

    नमस्कार सर ❤❤❤

  • @PrashantDeshmukh-gr6cq
    @PrashantDeshmukh-gr6cq 14 годин тому

    सर काल कापसाला सरेंडर, ओढाची एक्सट्रा,विसल्फ, बोरॉन, बेस्ट स्टिकर ची फवारणी केली कापूस पावसा अभावी दुपार धरत आहे.आता पाऊस पडला तर फुलगळ होईल का?

  • @samkininge5203
    @samkininge5203 9 годин тому

    335 soyabean variety ahe aj 115 divs zale तरी सुद्धा soyabean che kaad ओले आहे soyabean कधी मळणी करावी

  • @SainathBarkade
    @SainathBarkade 10 годин тому

    नदीकाठची जमीन तिथे हारबरा केला तर चालेल का संर

  • @rahulkhadse6594
    @rahulkhadse6594 14 годин тому

    सर्व फवारणी औषध नागपूरला कुठे मिळेल चणा साठी सांगितलेले

  • @mukeshsolanke5342
    @mukeshsolanke5342 6 годин тому

    सर सिंगल सुपर फॉस्फेट आणि झिंक सल्फेट 33% हे मिश्रण करून हरभऱ्याला दिले तर चालेल का

  • @vijaysablesable3498
    @vijaysablesable3498 14 годин тому

    सर रब्बी हंगामातील मका पिकाचे नियोजन वआमच्या भागात मागच्या वर्षी मका पिक खालचा भागातील पान वाळतात त्याचा परिणाम उत्पादनावर विपरीत होतो

  • @ramnarote5239
    @ramnarote5239 14 годин тому

    एकरी बियाणे किती टाकावे या बाबत माहिती देण्यात यावी ही विनंती

  • @srikantkakde4983
    @srikantkakde4983 7 годин тому

    Buyer चे Egnitus चालेल का

  • @statuskatta..2770
    @statuskatta..2770 14 годин тому

    Dist yavatmal pandharkawda taluka madhe ajibat pani pdl nhi aah shetkaryach kpus vadun chala aah sir ekde pani kdi yenar sir

  • @YogeshPatil-n3q
    @YogeshPatil-n3q 14 годин тому

    Sir kapsala 24.24.00 ani big B drinching chalel ka??

  • @swapnilkuyate7013
    @swapnilkuyate7013 13 годин тому

    Jevik Bij prakriya saga sar chana sathi

  • @SureshChavhan-zr7ib
    @SureshChavhan-zr7ib 10 годин тому

    Namaskar sir Turila Uriya BigB takuka sir

  • @ManojNagbhide
    @ManojNagbhide 8 годин тому

    Harbara koradwahu jaminimde 15 paraynt tarke parynt perla tar chalel sir

  • @RammeshwarPawar-x2j
    @RammeshwarPawar-x2j 6 годин тому

    Sir turila gibralik 0.01 fawarave ka

  • @balajikagane7462
    @balajikagane7462 10 годин тому

    सर किनवट तालुक्यात पाऊस होईल का,,?बहुतांश अभ्यासक सांगत आहेत की पाऊस पडेल..9.10.11. ला पाऊसाची गरज पन आहे ....🙏🙏

  • @AshishWagh-q9r
    @AshishWagh-q9r 13 годин тому

    माझी तूर ही 100दिवसाची आहे तिसरी खुडनी काही कारणास्तव करता आली नाही तर आता चमत्कार ची फवारणी केली तर चालेल का. चमत्कार ने तूर ब्रॅंचेस करते हे खरे आहे का सर...

  • @punamkadam5292
    @punamkadam5292 10 годин тому

    माझ्या कडे sukhai आणि surandar उर्वरित आहे jormat ऐवजी sukhai आणि surandar हरबरा बिज प्रक्रियेत वापर केला तर चालेल काॽ

  • @DnyaneshwarShinde-k3u
    @DnyaneshwarShinde-k3u 12 годин тому

    सर कापसा मध्य राउंडप मारल तर चाललका खुप तण झालय

  • @MahadevDhage-jg6yc
    @MahadevDhage-jg6yc 10 годин тому

    सर आमचा कपाशीवरील बोडी वर काळपट तपकिरी रंगाचे टिपके पडले आहे तर बोड चागल की खराब आहे ते सागा

    • @madhukarsatpute2316
      @madhukarsatpute2316 10 годин тому

      Blue copper streptocyclin favara
      Changla favara mara
      Bond changalach nighel

  • @Sangramdeshmukh2697
    @Sangramdeshmukh2697 11 годин тому

    Drone ने तुरी वर फवारणी करावी का

  • @umeshrathod5838
    @umeshrathod5838 13 годин тому

    सर आज तुमची तब्बेत ठीक वाटत नाही आहे सर तब्बेतीची काळजी घ्या

  • @deepakugale7650
    @deepakugale7650 12 годин тому

    मान्सून जाताना पाऊस कमी राहील का

  • @manthanukl2wew4e80
    @manthanukl2wew4e80 14 годин тому

    दहिया रोग आला कापसावर काय फवारणी करावी..

  • @sudarshanpawar855
    @sudarshanpawar855 14 годин тому +1

    तुरी मध्ये मशागत नाही केली तर चालेल का तण नाही

  • @chaitanyaburghate640
    @chaitanyaburghate640 14 годин тому

    Sir 15octomber nantar pan paus ahe ka

  • @avinashbhopale2310
    @avinashbhopale2310 7 годин тому

    काही निघत नाही बॅगमध्ये ट्रायकोडर्मा मागच्या वर्षी निघाला नाही

  • @prashantbhinge1752
    @prashantbhinge1752 14 годин тому

    सर मी रब्बीत तुर पिकाची लावन करत आहे

  • @VijayRohane
    @VijayRohane 9 годин тому

    विजय रोहाणे

  • @VitthalPathrikar
    @VitthalPathrikar 10 годин тому

    600 cha 250 ml zal. Zep. 15 ml pamp

  • @BabaraoBarde-j9l
    @BabaraoBarde-j9l 10 годин тому

    नमस्कार सर हिंगोली मधे कोठे मिळेल सर

    • @BabaraoBarde-j9l
      @BabaraoBarde-j9l 10 годин тому +1

      सेंनगव मधे मिळेल का

  • @Thakre1115
    @Thakre1115 13 годин тому

    Tur soyabeen ahe Soyabeen vadle ahe turila pani dele t chlel ky

  • @SiddheshwarSarwade-l4z
    @SiddheshwarSarwade-l4z 9 годин тому

    वांगी किडकी होत आहेत काय फवारावे

  • @AshishKadam-f8y
    @AshishKadam-f8y 14 годин тому

    Chalte mi pn karto

  • @SunilRithe-fu2ux
    @SunilRithe-fu2ux 14 годин тому

    धन्यवाद सर