काहीसं ध्यान, बरंचसं बकध्यान | अधोरेखित | अरविंद विठ्ठल कुळकर्णी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 січ 2025

КОМЕНТАРІ • 17

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 20 днів тому +9

    आपण देत असलेलं ज्ञान घेणाऱ्यांनी घेत राहावे, ज्ञान दान श्रेष्ठ दान आहे

  • @VasatBohre
    @VasatBohre 19 днів тому +5

    आजोबा आपल्याला खूप खूप अनुभव आहे
    मला माझ्या आजोबा यांची आठवण आली त्यांना सुद्धा खूप खूप ज्ञान होता
    🙏🙏🙏

  • @radhikakulkarni7621
    @radhikakulkarni7621 20 днів тому +8

    नमस्कार सर. व्हिडिओची शेवटची काही मिनिटे ऐकताना डोळे भरून आले. खरंच, आपला देश किती सुंदर आहे, परंतु सध्याचं कृत्रिम जगणं पाहताना मूळ चांगुलपणा हरवत चालल्याचं जाणवतं आणि वाईट वाटतं. खरं तर चांगलं वागणं किती सोपं असतं, पण तेच कळत नाही बहुतेकांना.....

  • @kashinathkanekar8876
    @kashinathkanekar8876 19 днів тому +5

    काही माहिती तर फार अमूल्य आहे सर

  • @subhasha.mahajan329
    @subhasha.mahajan329 20 днів тому +3

    आदरणीय अ.वि.काका जी प्रणाम .खूप छान मवाळ भाषेत केलेले परखड विश्लेशण मला आवडलेत्र. समाजाची संवेददनाच बोथट झाली आहे. ❤❤❤❤❤

  • @pratibhadeshpande8288
    @pratibhadeshpande8288 20 днів тому +3

    अशीच भीती मला हि वाटते . प्रत्येक हिंदू ला जर अशी भीती वाटेल तर आपण आपले अस्तित्व टिकवू शकू , आपलीच माणसे धर्मांतरित करून आपल्याला संवण्याकरिता वापरली जात आहेत , आपलेच धन आपल्याला संपवण्याकरिता वापरले जात आहे , आपल्या लोकशाही चा वापर आपले अस्तित्व मिटवण्याकरिता केला जात आहे ! बेचैन वाटतं ! प्रत्येक सनातनी जर या षड्यंत्राविरुद्ध उभा राहिला तर मोठा चमत्कार होईल ! प्रत्येक हिंदू राजकारण्याची हिंदुत्वाला साथ मिळाली तर लढाई सोपी आहे.
    प्रत्येकाने धर्म रक्षणासाठी सिद्ध व्हावे , तन मन धन अर्पून अस्तित्वा चा लढा जिंकूया , सत्य सनातन पुनःस्थापित करूया 🇮🇳

  • @shubhanand1
    @shubhanand1 20 днів тому +3

    I like your videos, Marathi language and your way of representation and listen your experiences

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 19 днів тому +1

    छान व्हिडीओ 🎉🎉

  • @pinkmoon4328
    @pinkmoon4328 20 днів тому +2

    तुमचे विडिओ खूप प्रभावी असतात.
    शाहू मोडक ख्रिश्चन होते हे माहीत नव्हते.
    ज्या पाकिस्तानी गायिकेचा उल्लेख केला तिचे नाव नूरजहाँ जी फाळणीनंतर पाकिस्तानात गेली व पाकिस्तानात तिला मलिका ए तरन्नुम हा खि़ताब मिळाला.

  • @subhasha.mahajan329
    @subhasha.mahajan329 20 днів тому +2

    पाकिस्तानी गायिकेचे नाव नूरजहान आहे काका .🎉🎉🎉🎉

  • @rajkumarjadhav6499
    @rajkumarjadhav6499 18 днів тому

    Bramhan ka tumhala response detat

  • @khanapuresharan1257
    @khanapuresharan1257 20 днів тому

    कुलकर्णी, जाता जाता भारतातील हिंदू-मुस्लिम मधील द्वेष तीव्र करून, त्या मध्ये फोडणी देवून जाण्याचे तुमचे विचार चाणक्य पेक्षा अत्यंत श्रेष्ठ आहेत.

  • @neelasarpotdar2649
    @neelasarpotdar2649 20 днів тому

    पाकिस्तानी गायिका नूरजहॅां

  • @rajkumarjadhav6499
    @rajkumarjadhav6499 18 днів тому

    Kulkarni bigr rajkarni he kevl bramhan ch ka bolt astat.