शक्तिपीठ महामार्गाने नवीन शहरे जोडली जातील व त्या भागाचा विकास होईल. हा महामार्ग व्हायला पाहिजे. आपण खूप छान माहिती सांगितली , अशीच नवीन माहीत सांगत राहा धन्यवाद
सध्या अस्तित्वात असलेल्या नागपूर ते रत्नागिरी महामार्ग ला हा शक्तीपीठ महामार्ग फक्त ५-१५ किमी समांतर अंतरावर आहे.... नवीन भागातुन फेररचना/ DPR तयार करण्यात यावा...नवीन फेररचना करण्यात यावी नवीन आरेखन तय्यार करण्यात यावा
अगदी बरोबर आहे भाऊ तुमचं ❤.... सध्या अस्तित्वात असलेल्या नागपूर ते रत्नागिरी महामार्ग ला हा शक्तीपीठ महामार्ग फक्त ५-१५ किमी समांतर अंतरावर आहे.... त्यामुळे नवीन फेररचना करण्यात यावी नवीन आरेखन तय्यार करण्यात यावा
Yala mhanatat dabal Dhol yeki kadun ordaych Maharashtra cha vikas hot nahi aani kas ka asena 86 hajar koti chi guntavmuk hotey tar te nako mhanaychy kay garaj nahi aare hyat 40 hajar koti kendrache yenar aahet na mag yeu dya ki tevdha ka hoina Maharashtra madhe payshe yet aahet na
शक्तिपीठ महामार्गाने नवीन शहरे जोडली जातील व त्या भागाचा विकास होईल. हा महामार्ग व्हायला पाहिजे. आपण खूप छान माहिती सांगितली , अशीच नवीन माहीत सांगत राहा धन्यवाद
हा महामार्ग झालाच पाहिजे
सध्या अस्तित्वात असलेल्या नागपूर ते रत्नागिरी महामार्ग ला हा शक्तीपीठ महामार्ग फक्त ५-१५ किमी समांतर अंतरावर आहे.... नवीन भागातुन फेररचना/ DPR तयार करण्यात यावा...नवीन फेररचना करण्यात यावी नवीन आरेखन तय्यार करण्यात यावा
शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे....
होणारच
Jai Jawan Jai Kisan. Shett vachava desh vachava
yes.. khup garaj aahe
शक्तीपीठ हायवे झाला पाहिजे आणि त्यांच्या बाजूने रेल्वे लाईन सुद्धा टाकावे.
शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे आणि कोल्हापूरकरांना शेतीचे व्यवस्थित पैसे चांगल्या पद्धतीत मिळाले पाहिजेत
अख्ख्या भारतात नुसते रस्ते बांधा म्हणजे माणस रस्त्यावर येतील. Public transport नीट करा म्हणजे झालं.
शक्तीपीठ ची खुप गरज आहे वेळेची बचत ईंदनाची बचत युवा रोजगा मिळेल शेतकऱ्यांना फायदा होईल ट्रान्सस्पोर्ट साठी
नवीन मार्गाचे फायदे सांगीतले,तसेच होणारे नुकसान पण सांगा.तरच काहीतरी निष्कर्ष निघेल. फक्त फायदे सांगितल्याने त्याची दुसरी बाजू समजणार नाही.
Dusri baju ashi ki baki rajya samor jatil up sarkhe ani Maharashtra magas bhagat yeyil😂
हो गरज आहे..ज्यांना गरज नाही...त्यांनी.... संडासात हागावे
Shakatipit zhalac pahaije
Allready 4 line road ahe navin jamin ka vaya ghalat ahet
नाही तर काय
अगदी बरोबर आहे भाऊ तुमचं ❤.... सध्या अस्तित्वात असलेल्या नागपूर ते रत्नागिरी महामार्ग ला हा शक्तीपीठ महामार्ग फक्त ५-१५ किमी समांतर अंतरावर आहे.... त्यामुळे नवीन फेररचना करण्यात यावी नवीन आरेखन तय्यार करण्यात यावा
शक्तीपिठ मार्ग सशर्त झालाच पाहिजेत. जय शक्तीपिठ.
शक्तिपीट. हा.झालाच. पाहीजे
Shaktipeeth mahamarg zhalach pahije
Shaktipeeth road raddach zala pahije
शक्ति पीठ महामार्ग होणार च
Road karneivaji shetila Pani yojana kara mhanje sagle sukhi hotil mhanun shaktipeeth road raddach zala pahije
Shaktipeeth jhalach pahije
नागपूर कोल्हापूर महामार्ग चे सहापदरीकरण झाले पाहिजे.. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बनवून काही उपयोग नाही कारण या भागात ट्रॅफिक वाँल्युम खुप कमी आहे😮
Bagayati jamini gheun sarkar kay vikas karnar ahe . Shaktipeeth road raddach zala pahije
टोलचा एक हिस्सा जमीन गमावलेल्या लोकांना द्यावा.
काही गरज नहीं...या रोड ची...या रोड मुले जिवविविधता नष्ट होईल....शेतकरी जगला नाही तर आपण कसे जगणार आता
Shaktipeeth road sarv 12 district khup virodh ahe v honar.
शेतकऱ्यांचा विरोध नाही.राजकीय दलाल यांचा विरोध आहे.
Rod zala pahije
शेतकऱ्याला व्यवस्थित भाव द्या आणि रस्ते बांधा
Yala mhanatat dabal Dhol yeki kadun ordaych Maharashtra cha vikas hot nahi aani kas ka asena 86 hajar koti chi guntavmuk hotey tar te nako mhanaychy kay garaj nahi aare hyat 40 hajar koti kendrache yenar aahet na mag yeu dya ki tevdha ka hoina Maharashtra madhe payshe yet aahet na
Shaktipith mahamarg zala pahije
Tu fhrach shna ahes ka re
टोल का पैसा बाबू भैय्या टोल का पैसा 😂😂😂